No video

Breeding Farm | हजारोंच्या संख्येत मीळतात रोज अंडी

  Рет қаралды 21,835

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
युट्युबला सुरवात केल्यावर सागरी महामार्गे ट्रीप करण्याची फार ईच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. या दर्म्यान आपण सासवणे अलिबाग येथील एस. पी. ब्रीडींग फार्मला भेट दिली आणि हा व्यवसाय कसा केला जातो या संबंधीची संपुर्ण माहिती जाणुन घेतली
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 44
@devyaniparab7785
@devyaniparab7785 Жыл бұрын
खुप सुंदर रे दादा नेहमी काही ना काही वेगळं आणि informative पाहायला मिळत. आणि आपल कोकण तसही तू छान explore करतो आहेस. All the best 😊 may god bless you always😇
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 Жыл бұрын
हा पोल्ट्री फार्म अत्याधुनिक आहे. खूपच काळजी घेऊन फार्म ची निगा राखली जाते असा फार्म महाराष्ट्रात पहिला असेल. फक्त जी माहिती त्यांच्या मॅनेजर च्या ऐवजी त्यांनी दिली असती तर खूपच भावली असती. आजचा व्हिडीओ खूप छान👍देव बरे करो
@ganeshparab7137
@ganeshparab7137 Жыл бұрын
Not first venkys farm is more bigger than this in Pune
@nageshgawade9674
@nageshgawade9674 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ मित्रा, आपल्या मराठी माणसाचा एवढा मोठा फार्म बघून खूप अभिमान वाटतो आणी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल लकी भाऊ ह्यांना बिग थँक्स 👌👌👍👍
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 Жыл бұрын
Poltry from khoopach chan atyadunik khrach ase kiti udyog aahet ki aapan tyat paise kamavu shaqato khoop chan vatale aapali gavakadachi manse kahina kahi vegale karat aahet lucky khoop chan video 👌🏼🙏🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
Hat's off 👍 कोंबड्या आणि पोल्ट्री फार्म विषयीचा आकस किंव्हा पोल्ट्री फार्म हे नाव उच्चारताच नकळत नाकाला येणारी दुर्गंधी आपसूक दूर झाली. इतका अत्याधुनिक आणि तितकाचं स्वछ असा आहे हा फार्म.. विषय नेहमीचाच पण तो वेगळ्या धाटणीचा वाटला. Big 👍 to poultry owner & malvani life..
@santoshjadhao6057
@santoshjadhao6057 Жыл бұрын
Nice information sir and first KZbin per the breeder poultry farming all activity process any each other so very nice the vidio
@keshavkambli8263
@keshavkambli8263 Жыл бұрын
सुंदर माहिती.
@rohitraut6652
@rohitraut6652 Жыл бұрын
छान व्हिडिओ ❤️💐 माझ्या माहिती नुसार कोकण कोस्टल सफर खूप youtubers ने केली पण त्या सर्वानी फक्त त्यांची मजा आणि खाण्या पिण्याच्या गोष्टी दाखवल्या पण तू सर्वच गोष्टी पुढे आणतोस ही अभिमानस्पद गोष्ट आहे 💐🙏👏
@madhurisawe6943
@madhurisawe6943 Жыл бұрын
Mahitipurna vlog. 1st time evdi advanced poultry farming pahili. Dhanyawad😊
@vinayakchavan3428
@vinayakchavan3428 Жыл бұрын
Khup masta information
@varshamulekar6579
@varshamulekar6579 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान 👍👍
@ssatam09
@ssatam09 Жыл бұрын
विडिओ मस्त माहितीपूर्ण झाला 👌👌👌
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 Жыл бұрын
माहिती पुर्ण व्हिडिओ.👍
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
विषय कोणताही असो मालवणी लाईफ हया यु ट्युब चॅनल च्या माध्यमातून नेहमीच कोकणातील वेगवेगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाते आणि त्या विषयाची बारीक सारीक आणि महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद
@sachinraut9896
@sachinraut9896 Жыл бұрын
लकी दादा, आमच्या गावाला येऊन अलिबाग मधील खूप जुना आणि खूप फेमस असा पोल्ट्री व्यवसायाबद्दल एवढी सुंदर माहित दिल्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. अलिबाग मध्ये पोल्ट्री हा व्यवसाय खऱ्या अर्थाने ज्याने रूढ केला ते आमचे म्हात्रे ज्यांचा प्रभात पोल्ट्री हा ब्रँड बनला आहे त्या नंतर घरा घरा मध्ये तरुण मुलांनी हा व्यवसाय चालू केला . पुरो पोल्ट्री जे तुम्ही आज दाखवतेय ते सुद्धा खूप जुने पोल्ट्री व्यावसायिक आहेत. आम्ही त्या गावाचे असून देखील एवढा अत्याधुनिक पोल्ट्री व्यवसाय अजून पहिला नव्हता तो आज तुमच्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला त्या बद्दल आपले खूप खूप आभार. आणि आमच्या बाळू दादा ( गणेश पुरो ) याना खूप खूप अभिनंदन आणि असाच तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत राहो आणि आपलं नाव जगभरात फेमस होऊ दे अशी ईश्वराकडे प्रार्थना . लकी दादा तुमची वेडिओग्राफी देखील अप्रतिम आहे. खूप सुंदर . मजा आली.
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@mujaeedaaa9951
@mujaeedaaa9951 Жыл бұрын
❤WOW❤ kokani ❤
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Жыл бұрын
Dhanyawad 🌹🙏
@vikrampatil2208
@vikrampatil2208 Жыл бұрын
Thanks amachya Mama chi poltry farm dakhavilya baddall....
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Very very nice video
@SHRAVANIANDAARADHYA
@SHRAVANIANDAARADHYA Жыл бұрын
Khup Chan
@deepak_kanse
@deepak_kanse Жыл бұрын
Wonderful ❤
@scorecard1007
@scorecard1007 Жыл бұрын
Big fan 👍
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj Жыл бұрын
👍🏻👍🏻
@MrKilleract
@MrKilleract Жыл бұрын
Are Baba mala ek prashna ahe Kombda / Male Varti Mag Kombdi Andi kashe dete
@santoshjadhao6057
@santoshjadhao6057 Жыл бұрын
Visit Daya shaeb tumala mami sanpurn mahiti deu
@prasadpalav2161
@prasadpalav2161 Жыл бұрын
​@@santoshjadhao6057 contact number ?
@nadeemborkar6894
@nadeemborkar6894 Жыл бұрын
👌👍
@ssatam09
@ssatam09 Жыл бұрын
लकी मित्रा भेटला नाहीस मुंबई ला येऊन गुपचूप निघून गेलास
@rohitparab3627
@rohitparab3627 Жыл бұрын
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Жыл бұрын
👍👍👍👍
@akshaybhavsar8531
@akshaybhavsar8531 Жыл бұрын
1st 😄😄👌👌👌👌
@rajeshsamant4884
@rajeshsamant4884 Жыл бұрын
Malvani Cook Borivali West Mumbai पाहिजे. Agency che nav सांगा
@vidyanandgawade5909
@vidyanandgawade5909 Жыл бұрын
Devgad hapus mangocha video banva
@khemrajsawant6389
@khemrajsawant6389 Жыл бұрын
कुठे आहे ही शेड
@sameerdesai1637
@sameerdesai1637 Жыл бұрын
Contyak no dya
@rohitshinde7577
@rohitshinde7577 Жыл бұрын
मोबाईल नंबर मिळेल का
@jacksonvaz4843
@jacksonvaz4843 Жыл бұрын
deshach rakshan karayla shikav
@jacksonvaz4843
@jacksonvaz4843 Жыл бұрын
pan javani porana deshach kas saurakshan karaych hai nay kalat ek tari dakav tu
@jacksonvaz4843
@jacksonvaz4843 Жыл бұрын
tu khup dakvta tumala ek manapasun sangto kokni mulga armyt ahe ka te tumch raktch nahi mans kgup changali
@prasadpalav2161
@prasadpalav2161 Жыл бұрын
Contact number milel ka
@rohitshinde7577
@rohitshinde7577 Жыл бұрын
नंबर आहे का
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 46 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 8 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН