मनोबल कैसे बढाये | Yajurvendra Mahajan | Motivational speech

  Рет қаралды 14,332

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

Күн бұрын

Пікірлер: 27
@mohanmahajan4565
@mohanmahajan4565 9 ай бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या3 गोष्टी मी माझ्या जीवनात करून नेहमी वापरतो आणि मला जे करायचे होते ते मी करून दाखवले मला आजुन खूप काही काम करावयाचे आहे समाजासाठी दुसरें असं कि मी काही जास्त शिकलेला नाही पण मी 8 वर्षापूर्वी ठरवलं होतं की मला बाहेर देशात जाब करायचं आहे आणि ते मी सत्य केलं सर आणि आज बाहेर देशात आहे कुवेत तुमचे विडीओ बघून मला अजुन प्रेरणा मिळते सर 😊
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 9 ай бұрын
❤️
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 9 ай бұрын
तुमच्या क्रांतीकारी विचारांना आणि कार्याला एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम, तुमचा प्रत्येक व्हिडीओ मि बघत असतो आणि तो आपल्या जय जिजाऊ जय शिवराय वारसा महाराष्ट्राचा या ग्रुपवरती पोस्ट करतो, या ग्रुप मध्ये जगभरातील चांगले विचार असणारी मंडळी सहभागी आहेत, एक गुरु म्हणून नेहमीच मला आपला अभिमान राहिल, सर्व सामान्यांच्या मुलांसाठी गेली 27 वर्ष पूर्ण झाली सामाजिक कार्य आम्हा पती पत्नीच्या हातुन घडत आहे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुले सुध्दा शैक्षणिक क्रांती घडवू शकतात हे आपण दाखवून दिले तुमच्या सह तुमच्या संपुर्ण शिक्षकस्टाफ गुणवंत विद्यार्थी या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभिष्टचिंतन 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज 🙏🙏🙏जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@Shelkedipak2001
@Shelkedipak2001 9 ай бұрын
सर, एक नंबर व्हिडिओ.. तुमच्या तोंडून काहीही ऐको ती एक पर्वणीच असते.. छोट्या छोट्या गोष्टी मधून तुम्ही जीवनाचे सार सांगतात... आवर्जून वाट बघतो तुमच्या व्हिडिओ ची.. ऐकलं की बॅटरी full charge होते व त्याचबरोबर power back up पण restore होतो काही दिवसांसाठी.. ऐकतच राहावं वाटतं तुम्हाला.. आपला कुटुंबाला सदस्य बोलतोय असं वाटतंय एवढी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो.. माणूस मानसावानी राहिला नाही हो सर आजकाल, तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं तुमच्या आचार, विचार, वागणं, बोलण्यातून त्यासाठी तुम्हाला धन्य वाद.. आजच्या काळात माणुसकी, वरिष्ठांचा आदर, कायदा ह्या गोष्टी राहिल्याचं नाही हो सर यावर तुम्ही खूप चांगले विचार मांडतात.. पुन्हा ते कसं माणसाने आत्मसात करावे जीवनात यासाठी.. तुमच्या कार्याला तर सलामच आहे सदासर्वदा.. स्वतः साठी तर सगळेच जगतात पण तुम्ही ज्यांच कोणी नाही त्यांच्यासाठी जगतात ते ह्या काळात किती अभिमानाची गोष्ट आहे.. नक्कीच तुमचे आई वडील व तुमचे आदर्श किती महान असतील ज्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला.. आमच्यासाठी तुम्ही खूप प्रेरणादायी आहात सर असाच समाजावर आशीर्वाद राहू द्या.. तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.. परंतु ज्यावेळेस भेटेन त्यावेळेस संस्थेसाठी नक्कीच काहीतरी दान करील म्हणून भेट व्हायला थोडा वेळ लागतोय.. माझ्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा....
@vidyakodolikar5246
@vidyakodolikar5246 9 ай бұрын
💯बरोबर आहे 👍🏻👌🏻🙏🏻
@yojanagharat5671
@yojanagharat5671 4 ай бұрын
Deep Gratitude!!!
@indebaban
@indebaban 9 ай бұрын
आदरणीय सरजी,आपल्या कार्याला, प्रेरणेला नतमस्तक.
@ganeshmahajan4381
@ganeshmahajan4381 9 ай бұрын
Such a Great thought Sirji... Thank You...
@tusharmoreonlyindian4323
@tusharmoreonlyindian4323 9 ай бұрын
thanks sir....
@kirankumarjaiswal18
@kirankumarjaiswal18 7 ай бұрын
Sir जी हां विडियो मला माज़े लहान पन ची आठवण करुण देतो मी या राज सकाळी पहातो खूप खुप thanku sir
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 9 ай бұрын
❤ ❤ ❤
@ashwiniangaj384
@ashwiniangaj384 9 ай бұрын
जसा विचार तसा जीवनाला आकार 😊 खुप छान मार्गदर्शन केले सर आपण. सर मला दीपस्तंभ ची प्रवेश परीक्षा द्यायची आहे त्याबद्दल माहिती सांगा plz.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 9 ай бұрын
please call 9922004191 ( office time 10 am to 5 pm )
@yashwanttaur5986
@yashwanttaur5986 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@dyaneshwrsendane901
@dyaneshwrsendane901 4 ай бұрын
Sir enargy yete tumche video yekun
@vilasdakhore5989
@vilasdakhore5989 9 ай бұрын
Nice
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 9 ай бұрын
Thanks
@supriyagurav8112
@supriyagurav8112 9 ай бұрын
Sir unhali shibir kdhi ahe
@yajurvendra2020
@yajurvendra2020 9 ай бұрын
११ may
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 9 ай бұрын
दीपस्तंभ आयोजित उन्हाळी निवासी शिबिर 'सक्सेस लॅब' 2024 🏆 8वी ते 12वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 👨🏻‍🎓🧑🏻‍🎓 ( दिव्यांग आणि अनाथ, आदिवासी विद्यार्थ्यांना विशेष सवलत) माध्यम - इंग्लिश/हिंदी/मराठी कालावधी: 11 मे ते 15 मे 2024 ठिकाण ‐आर्यन इको रिसॉर्ट ,जळगाव 🔹 वैशिष्ट्ये - 💫 🔸 करिअर च्या विविध संधी 🔸 व्यक्तिमत्त्व कसे घडवावे? 🔸 अभ्यास कसा करावा ? 🔸 एकाग्रता कशी वाढवावी ? 🔸 आत्मविश्वास कसा वाढवावा ? 🔸 ताणतणावाचे नियोजन कसे करावे ? 🔸 संभाषण कौशल्य कसे विकसित करावे ? 🔸 वेळेचे व्यवस्थापन व नियोजन. 🔸 यजुर्वेन्द्र महाजन सरांचे नियमित लेक्चर्स आणि संवाद. 🔸 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संस्थेला भेट @मनोबल 🔸 आणि फुटबॉल, क्रिकेट, खेळ आणि भरपूर मजा 🔸30 एप्रिल 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात.. _ फी बाबत व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर फोन किंवा SMS करा_ 9922004191 (नंबर न लागल्यास SMS किंवा WhatsApp करावे)📲 प्रवेश प्रक्रिया 📝 खाली दिलेल्या लिंक वरून आपला प्रवेश अर्ज भरावा 📲 प्रवेश अर्ज - 👇🏻 forms.gle/PnWi99VQhETntBrD8 9922004191
@shriyadhawale1551
@shriyadhawale1551 8 ай бұрын
Sir mala जेंव्हा उपसेट, हताश वाटतं तेंव्हा मी तुमचे विडिओ पाहते, आणि परत recharg होते ,ज्या ज्या महिन्यात शक्य होईल तेंव्हा तेंव्हा मी तुमच्या फौंडेशन ला थोडी थोडी देणगी जमा करेन .मी काही कमवत नाही पण घरखर्चातून काहीतरी बाजूला ठेवेन .qr कोड असेल तर सेंड करा
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 8 ай бұрын
💞
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 8 ай бұрын
Please call 83800 38714
@Ajaygameing-k1i
@Ajaygameing-k1i 4 ай бұрын
Sir tumchi bhet ghenyasathi kute yav lagel ?
@joachimhorey2490
@joachimhorey2490 7 ай бұрын
👌 "Promo SM"
@gopalpatil9021
@gopalpatil9021 9 ай бұрын
सर मी राज्यसेवा कंबाइन निवाशी शिबिराला होतो सर योग्य मार्गदर्शन मिळाले. EWS निवासासाठी मुलाखत दिली पण लिस्ट मद्दे नाव आले नाही सर. सर मला वडील नाही आहेत सर.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 9 ай бұрын
Please call 9922004191
Yajurvendra Mahajan - best speech for teachers & all.
31:15
Deepstambh Foundation
Рет қаралды 267 М.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
लाईफ पार्टनर निवडतांना By Yajurvendra Mahajan
26:07
स्वप्न बघा - Motivational Speech by Yajurvendra Mahajan
30:18
Deepstambh Foundation
Рет қаралды 733 М.
जीवन सुंदर आहे | Ganesh Shinde | Deepstambh foundation
45:11
Deepstambh Foundation
Рет қаралды 3,4 МЛН