JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitakillekar49802 жыл бұрын
,🙏🌹" आनंद वाटा आनंद लुटा आनंद वाटा आनंद लुटा "🌹🙏थँक्यू थँक्यू सद्गुरु 🌹🙏आनंद वाटायचा कसा याचे मर्म आपण आम्हाला शिकवलेत . आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏 धन्यवाद 🙏🌹🙏 सर्वांना शुभेच्छा .
@kalpanapawar79542 жыл бұрын
Great मार्गदर्शन दादा 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏/Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏 ❤️🙏 nice 👌
@abhishek_kadam2 жыл бұрын
प्रेझेंट मध्ये राहणे, तसे नुसते चांगले विचार करणे म्हणजे positive thinking नाही तर त्याच बरोबर जे होत आहे जे होणार आहे ते माझ्या चांगल्यासाठी च आहे हे स्वतः ला सांगणे. अश्या अनेक गोष्टींचे सुंदर आणि अनमोल मार्गदर्शन श्री प्रल्हाद सरांनी केले आहे. खुप खुप कृतज्ञता प्रल्हाद सर आणि टेक्निकल - मीडिया टीम
@vandanakadu4174 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@kalpanayewale4349 Жыл бұрын
सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@jayashelar52812 жыл бұрын
Khup cha sundar margadrashan 👌👌👌👍👍thank you so much Pralhad Dada 🌹🌹
@keshavvedpathak2280 Жыл бұрын
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धी चे कारण 🙏🌹
@jueelibawdekar5107 Жыл бұрын
मनाची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.. मनाचं शुद्धिकरण झालं की मनातून आपोआप आनंद यायला लागतो.. सद्गुरूंनी दिलेल्या साधना करून मनाचं शुद्धिकरण करता येईल.. विश्व प्रार्थना आणि भलं कर ची साधना हि खूप महत्त्वाची आहे... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माऊली माई दादा वहिनींना मनापासून कोटी कोटी वंदन
@ratanbanap953510 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम दादा वहिनी
@kalpanapawar79542 жыл бұрын
Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏
@nrmadakudale3895 Жыл бұрын
😊😅
@anusayagawde713211 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या, कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@narendrabhagat96792 жыл бұрын
मन हे आपल्या जीवनाचे केंद्र आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.. आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती.. वगैरे संतांची वचने मनाचे महत्त्व अधोरेखित करतात... हेच येथे ज्ञानगुरु प्रल्हाददादा विशेष विश्लेषण करून सांगताहेत.. अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन केले आहे...
@manaswimaske72022 жыл бұрын
Khup Chan hya pravachanchi avartane karavi
@nilaminchanalkar27042 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत कोटी साष्टांग नमन🙌
@sunitakillekar49802 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम सद्गुरू 🙏🙏 जगातील प्रत्येक माणसाने जीवन विद्येच्या ज्ञानाप्रमाणे आचरण करायला करू दे 🙏🌹 हे जग सुखी व्हावे , हे जग सुखी व्हावे!! हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे 🙏🙏.
@bharatisawant95662 жыл бұрын
आपण मनावर घेतले तरच आपण पुढे जाऊ शकतो.खुप छान पद्धतीने दादांनी सांगितले आहे.🙏👌
@RajeshMohod-py6ll Жыл бұрын
Khup chan dada🙏🙏🙏
@saujnyagamre19672 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@narendrabhagat96792 жыл бұрын
आपली जाणीव जेव्हा आपल्याला control करते तेव्हा आपले जीवन भरकटत जाते, आणि ह्या जाणिवेला आपण जेव्हा control करतो तेव्हा आपल्या जीवनात भरभराट होतेच होते... हे सुवचन सद्गुरू माऊली यांनी शोधले आणि ह्याचे आणखी विश्लेषण ज्ञानगुरु प्रल्हाददादा येथे मनाचे महत्त्व सांगताना करीत आहेत .. अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन केले आहे...
@basavarajkaujalgi39472 жыл бұрын
🙏🏻✨💖🌹🙂||हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.||🙂🌹💖✨🙏🏻
@aniketmahadeshwer8056 ай бұрын
Jai Sadguru
@jeevanvidya6 ай бұрын
God bless you...🙏
@marotibhayde7762 жыл бұрын
Thank you 😊 dada
@maneeshpanditrao25552 жыл бұрын
फारच छान, सुंदर !!
@kalpanayewale4349 Жыл бұрын
🙏🙏
@manaswimaske72022 жыл бұрын
Vitthal Vitthal
@manishachaudhari68972 жыл бұрын
Excellent 🌹🙏
@vedikaudekar784415 күн бұрын
Tiffin Gha ky
@nrmadakudale3895 Жыл бұрын
😊😅😢
@priyajadhav11482 жыл бұрын
Khup chan mala karad Cha address hava aahe tumcha mazya mulala bal sanskar la pathvaych aahe