जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏 खुप छान सत्संग कितीही टेन्शन असेल किंवा तब्येत बरी नसेल. पण तुमचा नुसता आवाज एकला तरी खुप उत्साह येतो खुप छान वाटत 🥰🥰🙏🙏
@pranitabade8192 Жыл бұрын
Khar ahe
@dadashinde2946 Жыл бұрын
Chaan man shant zale Jay gurudev
@krishnabirari23234 ай бұрын
मि आरोग्य संपन्न आहे. मि सकारात्मक विचार करते मि सधन आहे संकटाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे मि सकारात्मक चित्र कृतीतून होते मि सकारात्मक झाली आहे माझ्या मनात पक्का विश्वास आहे माऊली जी सोबत असताना मला कसलीच चिंता करायची गरज नाही ज्ञान योग माझ्या पाठीशी आहे. मी आनंदी आहे मि आरोग्य संपन्न आहे आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया जय गुरु देव माऊली जी🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👌👌👌👌
@krishnabirari2323Ай бұрын
गुदेवा एक दिवस तुम्हाला पाहिल नाही तरी चैन पडत नाही तुमचा आवाज ऐकण्यासाठी सतसंगासाठी आम्ही वाट पहात असतो जय गुरु देव जेथे जातो तेथे तू माझा सांगाती 🙏🙏🌹🌹
@krishnabirari2323Ай бұрын
गुरु देवा तुम्हाला सर्दी झालेली आहे आवाज बसलेला आहे तरी तुमहाला आमची किती काळजी आहे तुम्ही स्वतःचीपण काळजी घ्या जय गुरु देव माऊली जी ना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री 🙏🙏🌹🌹❤❤
@AjitNarsale-o6j Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात.
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना हृदयापासून शत शत नमन मि आनंदित आहे मी ऊर्जा दायी आहे मी आरोग्यदायी जिवन जगत आहे मी यशस्वी आहे माझा आत्मविश्वास वाढला आहे मि सकारात्मक विचार करते सर्व आनंदात आहे पुर्ण परिवार ज्ञानयोग शिबिरात सहभागी झाला आहे 😊 गुरु देवा सकाळी स्वयंपाक करताना विठ्ठल विठ्ठल हे ध्यान करतांना हरि मि भाजी निवडत होती तेव्हा मि तशीच ध्यानाला बसली मनात. प्रचंड उत्साह होता जसं जसं नामस्मरण करत होती मन पुर्ण एकाग्र झाले मन विठठल नामात रंगून गेले नाम घेताना आनंद वाढत गेला मन शुन्य झाले स्वतःला विसरून गेली असं वाटतं होतं कि डोळे उघडू नये असं च आनंदाच्या डोहात डुंबत रहावे खुप खुप छान अनुभूती गुरूदेवा तुम्ही बरोबर असले ना माझ्यामध्ये प्रचंड ऊर्जा येते तुमच्या सानिध्यात मि स्वतः ला विसरुन जाते तुम्ही असले कि सुंदर वातावरण निर्मिती होते माझे सामर्थ्य वाढते आनंद मिळतो तुम्ही परिस आहात तुम्ही देवदुत आहात अमावस्येच्या रात्रीला पौर्णिमेचा चंद्र करण्याची ताकद तुमच्यात आहे गुरुदेवा अशक्य ते शक्य करुन दाखवतात गुरुदेवा तुम्ही तुमची महिमा कितीही गायली तरी कमीच आहे गुरुदेवा. सारे तिरथधाम आपके चरणोमे हे गुरु देव प्रणाम आपके चरणोमे. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍👍आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंद तरंग आनंदाचेने आनंदाचे डोही आनंद तरंग हाहाहाहा. गुरु देव माऊली जीना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री 🙏🙏🌹🌹 तुमची कृपाभिलाषी दासी मिना बिरारी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤❤❤❤
@shobhabhole3070 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरूवर ति प्रचंड ऊर्जा ति शक्ती तो विश्वास ते देवपण हे सर्व देवच देऊ शकतो जो तुमच्या रूपात आम्हाला मिळालेला आहे खूप खूप खूप खूप धन्यवाद माऊलीजी असे वाटत होते चैतन्य वनात तुमच्या समोर आहे खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤ ❤
@aparnaganvir6059Ай бұрын
Jai gurudev Mauliji, yes Mauliji, parmeshwar Mazya sobat aahe, maze changalach honar aahe, mi aanadi aahe, mi successful aahe, mazya sobat nisargachi positive energy aahe, maulichincha Aashirwad aahe, aatahi mi parmeshwaracha premal hath Mazya dokyawar aahe he feel karat aahe, I am the blessed child of God, mazya parmeshwar Mazya sobat aahe maze changalach honar aahe yes yes yes Jai gurudev 😊😊😊
@krishnabirari2323Ай бұрын
सद्गुरू माऊली जी. गुरु देव. ठाकुर जी आई बाबा हेमाझया जिवनात महत्वाचे व्यक्ती आहे गुरु देवा तुम्ही प्रश्न विचारला होता कि तुमच्या जिवनात कोण कोण महत्वाची व्यक्ती आहे त्याच हे उत्तर आहे जय गुरु देव माऊलींना हृदयापासून शत शत प्रणाम 🙏🙏🌹🌹
@renukapawade927 Жыл бұрын
होय माउलीजी ,तुम्हाला कस काय कळत आमच्या मनातल काय माहित ,पण खरच खुप खुप धन्यवाद ,फार छान वाटल
@snehaiswalkar803 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 हो माऊलीजी मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दचे कारण मी आनंदी आहे. मनात विश्वास आहे होय आत्ता मी सकारात्मक शांत आरोग्यदायी जीवन जगत आहे आणि जगणार❤
@pallavipatange2723 Жыл бұрын
Ho'ponopono preyer var video banava plz
@shahajipankhe6467 Жыл бұрын
माझ्यात ऊर्जा आहे माझ्यात आत्मविश्वास आहे
@savitrapawar5387 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आपण सकारात्मक विचारांच्या सूचना बोलत असताना संपूर्ण शरीर गरम झालते असे वाटत होते ती सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरातून ओसंडून वाहत हो आत मध्ये संपूर्ण प्रकाश प्रकाश प्रकाश दिसत होता. शरीर मन हलके हलके झाले मुले जी सत्संग ऐकून खूप खूप खूप खूप छान वाटत आहे माझं सर्व चांगलंच होत आहे. मी माझं जीवन. मीच माझ्या जीवनाची शिल्पकार आहे. रोज या सकारात्मक सूचना माझ्या सबकॉन्शस मनाला मी देणारच आहे खूपच ऊर्जादायी उत्साही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय गुरुदेव माऊलीची खूपच छान वाटत आहे ❤🎉🎉🎉🎉🎉
@suryabhankakde3087 Жыл бұрын
जय गुरुदेव YES YES YES...... तु चाल पुढे तुला रे गड्या भिती कुणाची, पर्वा भी कुणाची.. रणात कसे लढायचे या प्रशिक्षणापेक्षा, मनात कसे लढायचे हे माऊलीजीनी आम्हाला शिकवल्यामुळे संकटाच्या रणात जायच्या आधीच मनात विजय मिळालेला असतो... आतापर्यंत अंतर्मनाला सुचना देणारे अनेक ध्यान केले परंतू आताच हे ध्यान केले.... माझ्या नसा-नसात माऊलीजिंचा आवाज शिरत होता... मन आपोआप प्रसन्न होत होते, शरीरात काय घडत होते काहिच कळत नव्हते परंतु काहीतरी सकारात्मक ऊर्जा आतमध्ये बदल करत आहे असे जाणवत होते.... परमात्म्यानी इतकं काही दिलय याची जाणिव माऊलीजिंच्या शेवटच्या प्रत्येक वाक्यातून सतत होत होती... शेवटी शेवटी तर असेच डोळे मिटून बसुन फक्त श्रवण करतच राहावं वाटत होतं... डोळे उघडले, डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला आहे, संपुर्ण दृश्य बदलले आहे आणि आपला आत्ताच जन्म झाला आहे असे जाणवत होतं.. YES YES YES माझे चांगलच होणार आहे.. माझे जीवन मीच घडवणार आहे.. माझे संपुर्ण कुटुंब आरोग्य संपन्न झाले आहे... माझ्या गुरूंचा आशिर्वाद सतत माझ्या सोबत आहे.... माझ्या हातुन ज्ञानयोगसेवा, गुरूसेवा सतत घडत आहे... YES YES YES YES YES YES YES 😊😊🤗😀😀🤗🤗🤗😀😀😀🤗🤗
@Dhyanyog-om9jx7 ай бұрын
धन्यवाद माऊलीची तुम्ही आज माझ्यातला गेलेला विश्वास हरवलेला विश्वास वापीस मिळवून दिला विठू माऊली तू माऊली जगाची माझ्या माऊलीत मूर्ती विठ्ठलाची... जय गुरुदेव
@sangitaviladkar6027 Жыл бұрын
माझ्या साठीच हा सत्संग माऊलीजींनी सांगितला आहे असे वाटत आहे.. सध्या याच परिस्थितीतून मी जात असताना हे विचार माझ्या साठी अनमोल आहेत 🙏🙏
@न्युजपुढारी Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली 🙏🙏कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@balasahebzirpe-to8nr Жыл бұрын
खूप छान सत्संग माऊलीजी
@anitacharwad3759 Жыл бұрын
Mauliji koti koti pranam ,tumchya rupane kharch aamhala dev bhetla aahe ,manat jya - jya veli kahur majlel aast tya divshich ,tyach vishyavar tumcha video yeto ,Thank u mauliji ,Thank u tumcyamule navin umed aamchyat yete ,danyavad mauliji ,manapasun tumche shibir attend karyachi eccha aahe aani mala mahit aahe lavkarch to yog yenar aahe ,jay gurudev 🙏🙏🙏🙏
@maltikelkar165 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@deolalawachar1437 Жыл бұрын
ऐका, अनुभवा, आणी करून तर बघा, तुमचं चांगलच होणार आहे. जय गुरुदेव 🙏
@manisharakshe7770 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🙏🌺🤗❤️❤️
@sudhirgawai4147 Жыл бұрын
माऊलीजी हा सत्संग परमात्म्याने सर्वात पहिले मला पाठविला मी खऱंच मी भाग्यवान आहे माऊलीजी माझ चागंलच होणार आहे माझ्या सोबत माझ्या माऊलीची आणी निसर्गाची सकारात्मक ऊर्जा माझ्या सोबत आहे जय गरुदेव माऊलीजी
@gauridesh3019 Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻............ आज चे हे ध्यान माझ्या साठी माझ्या गुरूंनी पाठवलं. त्यांना कसे काय कळले की माझ्या गुडघ्याला त्रास आहे. हे ध्यान केल्याने माझं ८०% दुखणं गायब झाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली जी..........🙏🏻..... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद...........माझे परमेश्वर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.....🙏🏻🙏🏻
@AkshayBhabutkar Жыл бұрын
Jay gurudev mauliji
@madhukarpawal531127 күн бұрын
Yes yes yes माझं चांगलंच होणार आहे
@RenukaSalve-dn4qf10 ай бұрын
येस येस येस माज व माझ्या परिवार चांगले होणार आहे माझ्या सोबत पांडुरंग आहे❤❤❤❤😂
@meghajadhav9207 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏 Yes ! Yes ! Yes ! 👍
@vanitapandharpurkar8028 Жыл бұрын
सकारात्मक विचारांचा subconscious मनात कसा परिणाम होतो हे ह्या सत्संगातून practically अनुभवता आलं.. माऊली जीं नी सांगितलेले चार steps करून खूप ऊर्जा मिळाली,positive बदल जाणवले... आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार हे खूप छान explain केले माऊली जी.. खूप धन्यवाद .. जय गुरू देव🙏
@manasimoghe620711 ай бұрын
खूप छान माऊली. मी हे मेडिटेशन केलं आहे. खूप धीर आला... मला गरज होतीच याची... धन्यवाद 🙏🙏मानसी मोघे. सातारा.
@user-px6nq5me3l11 ай бұрын
शतशः धन्यवाद शतशः धन्यवाद शतशः धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏
@meenarane27235 ай бұрын
Mauli khupach chan ❤❤❤❤❤
@jalindargore8718 Жыл бұрын
आपले प्रत्येक विचार ऐकून मन बळकट होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे प्रथम मी मनोरुग्ण होतो त्याच्याबरोबर B. P. व डायटीबीसग्रस्त होतो पण आपले अनेक विचार ऑनलाईन ऐेंकुन् सध्या नॉर्मल झालो आहे सर्व गोळ्या बंद झाल्या व सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेले आहे आपले खूपखूप आभारी आहे .
@dnyashwarlokhande9938 Жыл бұрын
माऊलीजी जय गुरुदेव तुमचा मी आभारी आहे तुम्ही आमच्या साठी येवढ काय करता आहात खूप खूप धन्यवाद
@meenarane27235 ай бұрын
Atmvaandan❤❤❤❤❤❤
@prasadmoer Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली
@jayantpawar289 Жыл бұрын
मस्त सर उर्जा देणार सत्संग
@shwetakashiwale3791 Жыл бұрын
खूपच छान अनुभव आला माऊलीजी 🙏🏻
@ajinkyamovale2041 Жыл бұрын
Mauli ji sobat astatana bhiti kashachi😊jay gurudev❤
@dattadavharedavhare77357 ай бұрын
जय गूरु मावली
@pankajahirrao8004 Жыл бұрын
Jay gurudev maulee G. Khupach chhan prastuti Dhanyawad yes yes
@लिलाजांभळे Жыл бұрын
जय गुरुदेव नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार धन्यवाद खुप खुप खुपच छान माजामधे ऊर्जा आली आहे खुप छान सुंदर
@babasaheblagas-vl5nl Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 💐💐🙏🙏
@SanjayPatil-tp3zk Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
@MalatiYenpure11 ай бұрын
खुप च सुंदर माहिती दिली शक्ति दिली माऊली महाराज मालती येनपुरे पुणे
@ranjeetghodake3544 Жыл бұрын
खूप छान मस्त सकारात्मक ऊर्जा
@dattatrayjagtap9745 Жыл бұрын
🙏 जय गुरदेव माऊली जी🙏🌹🌹.
@sunandapkoli Жыл бұрын
खुपच छान माऊली जी 🙏🙏🌹 हो
@sharadsagave9433 Жыл бұрын
Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏 Yes Yes I always feel positive. All is well 👍 I am very happy, healthy, enthusiastic. Mauliji & God always with me.. Yes Yes ❤ Yes yes Mauliji 👍👍🌹🙏
@ashokmore2807 Жыл бұрын
Yes...जय गुरुदेव माऊलीजी खूपच छान सत्संग ध्यान. हे ऐकूनच आतापासूनच आमच्या जीवनाला कलाटणी देणारी जाणीव आहे.🌹🙏🙏🙏
@ashokdeshpande1167 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप छान अनुभव आला आहे....
@rajtekale6028 Жыл бұрын
🙏🙏जय गुरूदेव माऊली🙏🙏
@akshayjadhav-ql2ct Жыл бұрын
जय गुरुदेव
@vaishnavipawade8460 Жыл бұрын
खुप छान वाटला माऊली जी....😁हा सत्संग म्हणजे उर्जा देणारा योग्य दिशा दाखवणारा सत्संग होता ..✨खूप positive वाटल ...😄तुमचे शब्द म्हणजे आनंदी जिवन जगण्याचे रहस्य आहे माऊली जी ....😍शून्य अवस्था आली ...😊फक्त सकारात्मक विचार आणि आनंदी जीवन जगतो तुमच्यामुळे 😁😄.खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙌
Yes... Yes... Yes... माझे चांगलेच होणार आहे.💯✨ काही मिनिटांमध्ये मन अगदी सकारात्मकतेने भरून गेले.. 🙏😌 हृदयापासून आभार... ☺🌺 माझ्या आयुष्याला सुंदरपणे मी जिंकलेले आहे...😊💯 हार अगोदर रनात नाही तर मनात होते..😊🙌💯