मनाचे भावविश्व कागदावर रेखाटणारे कामत!| मनDay with अनघा S3 Ep 2 Vasudeo Kamath- part 1

  Рет қаралды 4,923

Swayam Talks

Swayam Talks

Күн бұрын

'रियाज' कलाकाराला जिवंत ठेवतो. मग कला कुठलीही असो! माणसाचं दृश्याबरोबर एक खोल नातं असतं. ते नातं जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत चित्राच्या माध्यमाचा आधार घेत समजावून सांगतात. बालपणापासूनच त्यांच्या कलेचं चित्र कसं रेखाटलं गेलं ह्याविषयी ते दिलखुलास गप्पा मारतात. अनघा बरोबरच्या या संवादात विविध किस्से, कथा यांतून ते त्यांची चित्रकार म्हणून झालेली घडण उलगडून सांगतात. कलाकाराच्या अंतरंगातली बैठक त्याच्या चित्रातून कशी व्यक्त होते हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्ट भाग १ मध्ये बघूया!
'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा - Season 3
Watch all episodes now - swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.or...
Download Our App For Free - swayamtalks.pa...
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#VasudeoKamath #SwayamTalks #ManaDayWithAnagha

Пікірлер: 17
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 9 ай бұрын
कळत नाही की एवढा अमूल्य ज्ञानाचा खजिना youtube वर free उपलब्ध असतानाही लोक बघत का नाही!😮. Thanks to swayam ❤
@viptakapadia4440
@viptakapadia4440 3 ай бұрын
👌👌👌
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 9 ай бұрын
वाह!❤ किती छान 🎉
@writholic
@writholic 5 ай бұрын
❤❤❤❤
@sharadtawade8156
@sharadtawade8156 9 ай бұрын
खूप महत्त्वाचा दस्तावेज. उत्कृष्ट विश्लेषण. खूप खूप आभार. सरांचे आणि निर्मात्या चमूचे. 🙏🙏🙏🙏
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 9 ай бұрын
समरस झालेली मुलाखत. गाता गळा शिंपता मळा आणि रंगता फळा.
@arundabholkar4922
@arundabholkar4922 2 ай бұрын
Excellent.क्या बात है!
@swayamtalks
@swayamtalks 2 ай бұрын
आपल्याला ह्याच interviewच Part 2 पण आवडेल ह्याची खात्री आहे नक्की बघा - kzbin.info/www/bejne/eWbFiGCEi7WXoNEsi=XvZTnowDpCNZICGN
@artistsarangchafale9531
@artistsarangchafale9531 8 ай бұрын
Khup sundrrr
@Smita-li6zu
@Smita-li6zu 9 ай бұрын
खूप छान मुलाखत अनघाताई धन्यवाद
@m.m7070
@m.m7070 9 ай бұрын
Sunder mulakhat❤❤❤❤
@shivalingappapatil9484
@shivalingappapatil9484 9 ай бұрын
नमस्कार, कला व कलाकार याचा अर्थ आपण विस्तार पणे सादर करून दिल्याबद्दल आभार ,🌹🙏🌹
@shraddhashirsat6361
@shraddhashirsat6361 9 ай бұрын
निशब्द... खूप छान अनुभव आहे... वेगळ्या विश्वात नेणारा... थेट मनातले... कुठेही कृत्रिमता नाही...Thank you so much for the treat
@polsujatas2903
@polsujatas2903 9 ай бұрын
Khup Khupach Sundar.... Apratim... Sir Thank you so much.
@curvedesigns
@curvedesigns 9 ай бұрын
मुलाखत घेणारा आणि देणारा या दोघांच्या प्रत्येक शब्दांच्या प्रेमात चित्ररूप झालो... 🍃🌼
@rakeshdrawart
@rakeshdrawart 4 ай бұрын
Hindi translation plz comments me dal do ❤
@awral_fx
@awral_fx 9 ай бұрын
Ultimate
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 51 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 29 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 45 МЛН
Balasaheb Kapse EP 29 n
24:56
jhep35
Рет қаралды 619
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 51 МЛН