शिबिरातून गुदेवांचा मोठा फोटो आणि पुस्तके आणल्यावर लगेच पांढरा शुभ्र आसनावर गुरुदेवांच्या फोटो आसनाधिषट केला पुस्तक खूप छान आहे मि ्वाचून सर्वांना वाचायला देते घरी राहून जेवढं करता येईल सकारात्मक तेथे करते पाच चाळीसच सेशन जोडलयापासून आम्ही दोघी तीनजण व्यायाम करतो बाकीच्या नी लवकरची वेळ आहे म्हणून सोडून दिले आम्ही तीन च व्यायाम करतो जय गुरु देव 🙏🙏🙏🙏
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
छान माऊली
@anuradhapawar75857 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी. बऱ्याच गोष्टी ह्या सत्संगातून घेता आल्या. 👍
@pournimashelar9445 Жыл бұрын
👌👌🙏🙏Jay Gurudev Mauli 🙏🙏
@dnyanyogpandharinath5752 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹 Yes maulijee 🌹🙏
@siddharthmuneshwar4419 Жыл бұрын
Yes 🌹जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹
@vibhavaripathare6778 Жыл бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
@atharvakolekar949 Жыл бұрын
jay gurudev mauliji 🙏
@anujarajguru2743 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏
@shreyajoat3438 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊलीजी.... जय गुरूदेव🙏🙏
@dattabhosle7648 Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏
@savitatelavane4318 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी खुप छान सत्संग
@suryabhankakde3087 Жыл бұрын
जय गुरुदेव अतिशय प्रेरणादायी सत्संग ज्ञानयोग ध्यान शिबिर म्हणजे सर्व भीतीपासून मुक्ती होय
@seemaswami8439 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹👌👌
@vbpawar31 Жыл бұрын
जय गुरुदेव , खुप खुप आभार , धन्यवाद 🙏🙏
@sandeshmore655 Жыл бұрын
खूप छान सत्संग खूप खूप आभार। जय गुरुदेव
@dnyaneshwarishinde8466 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली पायलागो 🙏🏻❤
@vibhalingayat3849 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली ,नमस्कार
@laxamsonavne9797 Жыл бұрын
Really awesome video Thank you
@lalasahebbarge8126 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@nageshsuradkar9366 Жыл бұрын
100% kharr bolalet maulijee...
@dr.artimohanpurkar9111 Жыл бұрын
Awadle Ani punha patle. Khoopach chhan 😊
@digambarmahajan9068 Жыл бұрын
Chan dada tumcha ya gayn chi lok aana garaj
@jyotipawankar4960 Жыл бұрын
जय जय गुरुदेव नमस्कार
@balasahebzirpe-to8nr Жыл бұрын
खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरुदेव
@dipakawathare5401 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@sonalkapse8636 Жыл бұрын
Jay gurudev
@janhavipethe8119 Жыл бұрын
Very very powerful video
@MLohana77 Жыл бұрын
Very inspiring 🙏🏻🙏🏻. jay Gurudev
@SurekhaKudekar-oo1lq8 ай бұрын
Apeksha kahich naahi maaulijee mastt khaa mastt raha
@janhavipethe8119 Жыл бұрын
खूप खूप आभार
@krishnabirari23235 ай бұрын
होऊन गेलेला वाईट हादसा मि कोणालाच सांगू शकली नाही मी फक्त तुम्हाला च सांगितले तुम्ही आओळखले ते मि कुणालाच सांगू शकली नाही गुरु आज्ञा आल्यावर देणगी देतानाहे मला कमी पैसे द्यायचे माझा हेतू चांगला स्वच्छ कला कौशल्याने ईथे जास्तीत जास्त तन मन धनाने सेवा करायची मि पतीच्या पाकिटातून पैसे काढून ऋत्विक लोकांना द्यायची आणि सांगायची पतीने दोनशेरुपये दिले होते मि अजून पाकिटातून पदोनशे काढून देणगी देणयास ऋतवीकांना सांगून पैसे दयायची मि प्रेम वाटलय मिच माझ्या तोंडून किती लोकांना दीले मदत केली हे मि माझ्या तोंडून कश्याला सांगू
@krishnabirari23239 ай бұрын
मी अडाणी बाई मि तुम्हाला काय शिकवणार तुमही गुरुदेव भगवंत आहात
@krishnabirari23235 ай бұрын
हे सर्व मी पाहिले लिहून टिपपणीत पाठविले पुन्हा एकदा सांगते मला तुमच्याशी बोलून सर्व सांगायचे आहे होते लिहिलेलं तुम्ही कधी वाचता कधी नाहि पण वाचू शकत म्हणून मला तुमच्याशी बोलायचं होतं सांगायचं होतं काहिच कमि जास्त लिहितांना झाल्यास माफ करा जय गुरु देव 🙏🙏🙏🌹🌹🌹
@tushartk1848 Жыл бұрын
😊
@sureshpandit2472 Жыл бұрын
जय गुरुदेव खूप छान सत्संग जिवनात प्रेरणा देणारा. ज्ञानयोग शिबिर एक ऊर्जा आहे. दररोज साधना करून खूप छान वाटत. दररोज नवीन काही तरी शिकायला मिळते. दररोज एक नवीन सत्संग ऐकायला मिळते. दररोज सत्संग ऐकावं वाटते. ज्ञानयोग म्हणजे फक्त आंनदी आनंद 👍👍🙏😍🙏🌈💯🌈😁😁
@preetianshumannikam5601 Жыл бұрын
जय गुरु माऊली जी🙏🏻🙏🏻
@krishnabirari23239 ай бұрын
मि कोणीच नाही मला बदलायच आहे मि पाझिटिव झाले आहे
@ganeshvlogs9599 Жыл бұрын
सर झूम meeting join करायची आहे काय process ahe mobile number ahe ka Plzz सांगा