खूप छान माऊली जी सत्संग ।खूप गरज होती पोसिटीव्ह विचारांची
@reshmapatil8255 Жыл бұрын
खुपंच छान हां सत्संग माज्या सर्व प्रश्नावर चे उत्तर आहे आता मी स्वतःला नक्कीच बदल नार होय माऊली जी एस जय गुरुदेव
@snehaiswalkar8039 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खुप सुंदर सकारात्मक विचार संत्सगातून मिळत आहे. स्वतः चे आत्मपरीक्षण करणारा प्रेरणादायी संत्सग❤
@vrushalimore8303 жыл бұрын
Thank you mauliji 🙏🙏🌹 किती आपुलकीने किती प्रेमाने तुम्ही आम्हाला समजून सांगता येत माऊली जी . तुमच्या रूपाने परमेश्वरच आम्हाला भेटले आहे . 🙏🙏
@umeshpai25382 жыл бұрын
Thank you sir 🙏
@jayshreemahajan81623 жыл бұрын
माऊली किती तुम्ही आम्हाला सुंदर विचार दररोज सातत्याने सांगत आहात खूप छान वाटत ऐकतच रहावे वाटते माऊली खरच आम्हाला इतकी हिंमत येते आणि मी नेहमी तुमचे विचार ऐकते आणि तुम्ही एव्हडे तळमळीने आपलेपणाने सांगतात ना खूप भारी वाटतं असच नेहमी आम्हाला सर्वाना हक्काने बाेला आेरडा चालेल आम्ही नक्की आत्मसात करू जीवनात आनन्याचा प्रयत्न करताे आहाेत धंन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@pournimajagtap87123 жыл бұрын
खूप छान सत्संग सकारात्मकता वाढवणारे आहे जय गुरुदेव,
@rohangujar3773 жыл бұрын
माऊलिजी.... खूप सकारात्मक अशे आपण आहात.... माझं जीवन ह्या आपल्या एका सत्संगाने एवढं बदल्ल... तर मी जर आपल्याशी जोडलो तर माज सर्थकच होऊन जाईल .. माऊलीजी... मी आजपासून आपला सेवक आहे ... व तुमच्याशी जोडलो आहे ...
@harishkokate51283 жыл бұрын
तुमचे सत्संग ऐकणं म्हणजे खरच परमेश्वराला भेटणे आहे.. तुमच्या प्रत्येक शब्दातुन प्रचंड अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.. मी माऊलींचा साधक आहे याचा मला अभिमान वाटतो.. मनापासून कोटी कोटी धन्यवाद
@imtiyazhamdule5472 жыл бұрын
Maulijee kharokhar tumche satsang khup khup chan aahet majhya manatil bhiti door karnyat tumcha molacha vata aahe dhanyavad maulijee yevde divas faltu video baghitle pan aata tumche satsang baghto bhiti tar 70%gayab jhali aani mobaile phone che paise hi vasul jhale aani maulijee tumche satsang zo koni purn baghat nasel tar mi mhanen tyacha sarkha murkh manus hya jagat nasel thankyou maulijee aaple satsang achech chalu asude ashi aamchi ichcha aahe jai guru dev maulijee dhanyavad
@sureshgarade5478 Жыл бұрын
खूप छान माझ्या मनात आहे ते प्रसन्न ची उतरे मिळतात
@vimalmane90802 жыл бұрын
खूप छान सत्संग ऐकून जीवनात स्वतःला बदल कणेसाठी माऊलजी शब्द शब्द बरोबर आहे 🙏🙏
@bharatmote56173 жыл бұрын
किती सुंदर ... किती परिणामकारक ... व किती मनापासून सांगता ... अगदी ह्रदयाला भिडते . धन्यवाद माऊलीजी !!!
@siddhitheangel6261 Жыл бұрын
Yesssss
@radhakisangirnare78362 жыл бұрын
वावा माऊली तुम्ही संपूर्ण सर्व विश्लेषण केलेले आहे कारण माणसाचे मन आला अनेक प्रश्न अनेक ठिकाणी तरंग येत असतात तुम्ही सर्वांचा निरसन केलेला आहे त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो आहे माऊलीची जशी माय लेकराला सांगते त्यापेक्षाही तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यांना सुख शांती समृद्धी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहात की जय कुणीच सांगू शकत नाही कोणताच गुरु सांगू शकत नाही आणि बरोबर ज्ञान व्यक्ती सुद्धा इतके सांगत नाही ते सुद्धा तुम्ही समान सांगतात त्याबद्दल आमचे बहुत हवा आहे
@seemaswami8439 Жыл бұрын
एस् माऊलीजी 👌🙏🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏 जय गुरुदेव 🙏🙏
@laxamsonavne97973 жыл бұрын
ज्ञानयोग शिबिर केले आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे.. खूप खूप आनंदी आहे..
@rutujaghuge86973 жыл бұрын
जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खूप सार्या गोष्टी तुम्ही नेहमीच देत आलात.🙌❤💯 आजचा सत्संग खरच अनमोल.🙏😊 प्रत्येक सत्संगातून स्वतःची जाणीव होत आहे.💯
@zereppawaghamare50392 жыл бұрын
Mi problem madi hoto pan aata kup aanandi aahe
@vaishnavikankal40202 жыл бұрын
@@zereppawaghamare5039 aeo३३३८(
@lalasahebbarge81263 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आपण सांगितलेल्या मार्गावर जात आहे व खुप आनंदी आहे
@sureshpandit24723 жыл бұрын
माऊली जी आपल्या चैतन्य प्रेमा मुळेच आम्ही आंनदी जिवन जगत आहोत. आम्ही नव नवीन सत्संग ऐकन्या साठी नेहमी आतुरतेने रविवारी ची वाट पाहत असतो. जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
@dhanashriohol79853 жыл бұрын
God bless you sir
@nathinternationalpublicsch3874 Жыл бұрын
खरचं माऊलींजी तुमचे सत्संग खुप छान असतात जीवन बदलून जाते जीवनाला खरा अर्थ मिळतो . जय गुरुदेव 🙏🙏💐💐
@sahadeomahadik2194 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली
@h.prachi4723 жыл бұрын
खूप छान सत्संग आहे सकारात्मक ऊर्जा जागृती.... धन्यवाद माऊली जी🙏🏻
@SwpanilBamane11 ай бұрын
P😊
@sachinshinde34153 жыл бұрын
ज्याला माऊलीजींसारखा गुरु भेटला, तो धन्य झाला.
@सुभाषभालेराव-ढ7ङ3 жыл бұрын
नवीन दिवस..दिवसाची सुरुवात तुमच्या विचाराने सुंदर झाली.. प्रत्येक रविवारी खूप छान अनुभव येतो खूप खूप धन्यवाद
मला ज्याचं उत्तर सापडत नाहीय तेच उत्तर बरोबर स्वामी समर्थ महाराज माझ्या पर्यंत तुमच्या कडून पोहोचवतात ❤❤❤❤❤ जय श्री गुरु माऊली
@SangitaMane-vr2tx3 ай бұрын
मला सुद्धा असेच सगळे निगेटिव्ह विचार मनात येत असतात ते तुम्ही इतकं छान समजून सांगितले की मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kantagupte71362 жыл бұрын
Mauliji कालचा आणि आजचा सत्संग एकुन मन पूना रीचाज झाले खप खूप आभारी आहे
@savitamane4482 Жыл бұрын
Dhanywad mauli khup chan
@VidyaPavaskar Жыл бұрын
खरोखर तुम्ही परमेश्वराच्या सारखेच आहेत
@premkolgaokar33653 жыл бұрын
खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
@rasikamuli3019 Жыл бұрын
खुपच छान माहिती
@rameshmhatre79593 жыл бұрын
माऊली जी, जबरदस्त ऊर्जा निर्माण केली, तुम्हीं तुम्हांला शतशः हा, प्रणाम, रमेश नामदेव म्हात्रे औरंगाबाद
@kumudinidhodapkar71123 жыл бұрын
अगदी सरळ सोपी जीवन रिती सादर naman धन्यवाद
@raviyewale67303 жыл бұрын
खूपच सूंदर संतसंग माऊलीजी
@pratikshak84693 жыл бұрын
येस माऊली तूमचा मूळ जीवनात आनंद आले आहे
@balajisalgare8630 Жыл бұрын
खूप छान.तुमचा सत्संग ऐकून खूप छान वाटले
@AngadSolunke3 жыл бұрын
Yess माऊलींजी आपल्यामुळेच आनंदी जीवन जगण्याचा योग्य मार्गाने प्रवास करत आहे.😊😊
@vivekhirikude89883 жыл бұрын
होय माऊलीजी आपल्या मुळे आनंद जीवन आम्हाला मिळालं
@nalinidham91682 жыл бұрын
खूपच छान मन मस्त झाले
@ramdasmore24963 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप सुंदर संत्सग प्रेरणादायी विचार
@manisharakshe77703 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती छान सुंदर सांगितले होय खरंच खूप ऊर्जा आली मी सर्व काही सोडून दिले आहे धन्यवाद जय गुरूदेव माऊलीजी 🌹🙏🌹
@vishkhole19263 жыл бұрын
Yess, aaplya ya satsangamule jivan positive zale aahe...khup, dhnyawaad mauliji...
@dipakjagtap24853 жыл бұрын
Dhannyvad🙏
@suchitadesai4317 Жыл бұрын
Khup chan mauli
@vaishalikhole94912 жыл бұрын
Yess, 💯👍👌 सकारात्मक विचारांची जागृती करणारा, प्रेरणादायी सत्संग....खूप धन्यवाद माऊली जी.. Yess, माझ्या मनाची जबाबदारी माझीच आहे..👍 🌴 Positive विचार करून मी जीवन नक्कीच बदलणार .. माझे जीवन मीच घडवणार...परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती चागंलीच ठेवणार आहे ..💯🌴 Yess, लोकांनी काय विचार करायचा तो त्यांचा विचार आहे... मी त्याकडे लक्ष च देणार नाही... लोकांना बदलायला जाणार नाही...स्वतः बदलणार...yess, जय गुरुदेव...🙏🌴💯👍
@anusayagavi70532 жыл бұрын
I I TV
@popatkurund4382 Жыл бұрын
अगदी बरोबर
@santoshmore12612 жыл бұрын
माऊली जी खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव
@dr.sanjaykumardeshmukh5503 Жыл бұрын
माऊली जगाची
@rohangujar3773 жыл бұрын
जय गुरुदेव मऊलिजी... तुम्ही सांगितलेल्या मार्गावर मी चालणार आहे.. गुरुजी नुसता एवढा सत्संग आईक ला गुरुजी.. मनाला समजलं की.. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत..... मी आजपासून फक्त सकारात्मक विचार करेल.....
Khup chan sadh sop karun sangta mauli tumhi relax watat ektana ektana khup hasate sudda mauli mi dok shant hot yes yes yes as mothyani mante ata mauli mi 😃😃
@sandiptapadechakur.distlat14493 жыл бұрын
खूप छान माऊली
@dupanjalisarode6633 жыл бұрын
जै गुरू देव माऊलीजी
@ramdasbabhane7083 жыл бұрын
Chhup chhan Dhanbavad
@omcreation75033 жыл бұрын
Maza Problem Tar Solve Pan Hou Lagla Ahe Swami Tumcha Video Pahun
@kiranborde54152 жыл бұрын
Try karat nahi
@jayeshchavan2142 жыл бұрын
Yes mauli ji 🙏
@anujarajguru27433 жыл бұрын
Yesss 👍 जय गुरुदेव माऊलीजी🙏
@sudarshanbare59433 жыл бұрын
खुप सुंदर सत्संग👌👌जय गुरुदेव माऊलीजि 🙏😊
@dupanjalisarode6633 жыл бұрын
16 डिसेंबरला शिबिरला येणार आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏maulijichi kripa khup divsachi iccha purn honar 👏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹
@ajitnarsale21653 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
@babasaheblagas39653 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@prakashchole32893 жыл бұрын
जय गुरुदेव ज्ञानयोग एक जीवन जगण्याची कला आहे
@avinashnarvade49063 жыл бұрын
जय गुरुदेव अतिसुंदर
@vivekmote85 Жыл бұрын
जय गुरूदेव 🙏🚩✌️🙏
@jagannathgarje30393 жыл бұрын
मी संपूर्ण सत्संग ऐकला खूप ऊर्जा देणारा आणि मनाची शक्ती वाढवणारा वाटला....खूप खूप धन्यवाद गुरुजी..जय गुरुदेव🙏🙏🙏🙏
@deepakbondre35803 жыл бұрын
Jay Gurudev mauliji khupach chan majyasati
@pItkarkar3 жыл бұрын
🙏🙏🙏
@rameshwarantarkar52023 жыл бұрын
Jai Gurudev Maulijee 🙏🏻🙏🏻
@smitagaikwad8963 жыл бұрын
Khup Talmaline Mauliji sangt astat, me aj pasun tumhi sangitle karnar ahe swat madhe badal karnar, Jai Gurudev Mauliji🙏
@surajchavhan89163 жыл бұрын
🙏🙏 खुप मस्त....
@nirmaladevikar16583 жыл бұрын
खूप ऊर्जा मिळते आपल्या सत्संगातून .
@mangalajadhav1343 жыл бұрын
खूप ऊर्जा मिळते आपल्या सत्संग मधून 👍👍🙏🙏
@samiksakarule2 жыл бұрын
खूप छान सर 👌👌🙏🙏
@Swami_samrth_3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kapilkuber39313 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जी
@suhaskharge5317 Жыл бұрын
खूप खूप छान विचार आहेत ऐकून मन अगदी प्रसन्न झाले मला शिबिराचा पत्ता आणि नंबर पाठवा प्लीज खूप खूप धन्यवाद सर 😊
@darshanwakde12092 жыл бұрын
Jay Gurudev mauliji mi kup pryatn krte pn vichar te ytech mauliji mi Gurudev mauliji jodleli aahe MLA aaplay sobt gay🙏💅