धन्यवाद ताई साध्या सोप्या भाषेतील व्हिडीओ सर्वांना समजतील असे आहे तुमच्या वाणीद्वारे परमेश्वर बोलतयं असं वाटतं
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपले कौतुकाचे शब्द आमचा हुरूप वाढवतात. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@bhoirbalu36163 жыл бұрын
ताई मी सुद्धा खूप घाबरलो होतो पण तुमचं व्हिडिओ पहिला आणि आता बिनदास्त आहे खूप छान कार्य आहे तुमचा
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद.
@chandrakantparab78623 жыл бұрын
अत्यंत सुंदर councillation मस्त
@arunashidhaye573610 ай бұрын
Khup chan vdo / thank u madam👌👌👌🙏🙏🙏
@rohininirmale60352 жыл бұрын
तुमचे टिव्हीवरील कार्यक्रम पाहात असते.खुपच छान आपण माहिती देता.उपाय ही देता खुपच छान..आणि सर्वात जास्त तुम्ही मराठीतून बोलता त्याचा अभिमान आहे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kundanpatil96223 жыл бұрын
नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेल्या या जीवनात आपण सकारात्मक कसे व्हायचं याचे उत्तम ज्ञान देत आहात. आपल्या हातून ही एक प्रकारे ईश्वर सेवाच होत आहे. आपल्या कार्याला सलाम 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपली कौतुकाची थाप आमचा हुरूप वाढवते. धन्यवाद 🙏
@jyotimohite14963 жыл бұрын
खूप छान माहिती सकारात्मक वाटले धन्यवाद
@SulabhaSant9 ай бұрын
@ass#❤❤SUNDAR VCHAR !@@NiraamayWellnessCenter
@SulabhaSant9 ай бұрын
Sundar vicharanchi gnuphan. !
@SulabhaSant9 ай бұрын
Sundar vichar
@Shardu-832513 күн бұрын
मॅम तुम्ही अगदी बरोबर बोलात, आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे,, thank you mam
@NiraamayWellnessCenter13 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vilasbhandari3033 жыл бұрын
आपल्या सुचना आम्ही पालतो . खूपच बरे वाटते . आपले कार्य खूप चांगले आहे . अशी च सेवा करत रहा . जनतेवर उपकार होतील .
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
नक्कीच. कायम तसाच प्रयत्न राहील. धन्यवाद 🙏
@supriyagawade85423 жыл бұрын
तिमिर नाशीसी निज ज्ञान देवूनी, रक्षिसी सदा सुभक्ता लागुनी 🙏 मॅडम तुमच्या द्वारे आम्हला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आमच्या कडून ती इतरांना ही मिळो🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद. आपण सगळे मिळून हे काम करू.
@shantaramnikam13893 жыл бұрын
माझा माझ्या साठी छान माहिती सांगितली धन्यवाद
@abhijeetbankar9243 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती.....dr आपली समजवण्याची पद्धत खूप सुंदर आहे
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद.
@chatchit12483 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenteromshanti
@malurane32879 ай бұрын
😊😅 2:23 @@NiraamayWellnessCenter
@malurane32879 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter3:33 3:33
@SachinChimate-kk6qh8 ай бұрын
❤❤❤ lo❤❤❤
@rsgharge3389 ай бұрын
ताई, चांगले विचार, चांगली माहिती, उपयुक्त माहिती, प्रेरित विचार प्रणाली, आशावादी विचार संगती, अचूक शब्दमांडणी, सुरेख प्रस्तावना.....
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, आपले भविष्य हे आजचे विचार व भावना यांवर अवलंबून असते. आजची कृती महत्त्वाची असते, कारण ती याच नाही, तर पुढील जन्माची दिशासुद्धा ठरवित असते.
@amolchavan34293 жыл бұрын
खुप मस्त माहीती दिली माऊली तुमी मला तुमच्या या विडीवो मुळे खुप मदत मिळाली आयकुन मन हालक झाल आसाच आशिर्वाद राहुद्या मी तुमचे मनापासुन आभार मानतो .... धन्यवाद माऊली
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shalakajadhav52623 жыл бұрын
मॅडम आपण फारच उपयुक्त माहिती देता. आपल्या बोलण्यात आपलेपणा जाणवतो. आज समाजाला आपल्या सारख्या डॉ. ची गरज आहे. खूप खूप आभार.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@suryakantchavan19489 ай бұрын
अनाहत चक्राचा संदर्भ देऊन , दुःखद विचार यांचा त्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील कृतीदर्शक उपाय आपण सुचवला आहे . सोपं आहे , सहज आहे अनुभव घेण्याचा प्रयत्न करुन पाहणं हाच उपचार आहे. आपल्या अभियानास हार्दिक शुभेच्छा ! खुप छान मार्गदर्शन डॉक्टर ! 💐💐💐
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करण्याचा नक्की प्रयत्न करा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
@prabhavativyas25202 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळते कस व्यक्त करायच कळत नाही जीवननच महच महत्व कळतेभगवंताकडे जाण्याचा मार्ग कळतो आहे आनंद आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@sunilsky29043 жыл бұрын
ताई तुम्हच्या व्हिडिओमुळे कोटी- कोटी लोकांना आत्मबळ मिळाले, धीर मिळाला. तुम्हचे व्हिडिओ शेअर करून इतरांना शेअर करण्यास सांगितले. लोकांना खुप खुप आनंद झाला. त्याचे चांगले फळ देव नक्कीच देईल. तुम्हच्या चांगल्या कार्यास ईश्वर तुम्हास अशीच शक्ती,सुबुद्धी सदैव देवो व लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपले मनःपूर्वक आभार. शुभेच्छांसाठी धन्यवाद 🙏
@rajshreebandal97263 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही छान मार्गदर्शन केले आहे. सद्यपरिस्थितीतील याची गरज आहे. लहान मुले मुली आई वडील,वयस्कर हे धास्त्व्लेले आहे
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@prafuldeshmukh65009 ай бұрын
अतीशय छान आणी उपयुक्त अडचणीत असणार्याना नक्कीच ऊभारी देणारी माहिती दिलीत धन्यवाद
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@shridharvaidya41603 жыл бұрын
डॉ अमृता, मॅडम तुम्ही फार छान छान आनि चांगले समजून सांगतात. सर्वे कळते. थॅन्क्स.. वैद्य काका, जेष्ठ, हैदराबाद.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@manishafatarpekar82203 жыл бұрын
मॅडम तुम्ही छान प्रकारे समजावून सांगता. धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jyotimohite12513 жыл бұрын
मॅडम, तुम्ही फार छान बोलत असता,आणि व्यवस्थित समज देता🙏धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rameshgawali6653 жыл бұрын
आपल्या उपदेशात्मकता प्रबोधन खरच आत्मबल वाढविते, सॅलुट आपल्याला 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@Lifeunfiltered-11113 жыл бұрын
Hello ma'am, I have been watching your videos today and I feel so good..I never comment or anything but today I couldn't stop myself.. ma'am you are source of positivity.. after watching few video of yours I can notice the calmness in me..I was so anxious before.. your voice is calming..I feel I am going to get better mentally, physically...all problems are going to vanished...I can already feel it.. thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sudhirdesai84353 жыл бұрын
सुधिर देसाई . .. . फार छान माहिती तुम्ही ताई आम्हाला दिली. ते ट्या पिंग मुळे मला फार बरे वाटले पण ते किती दिवस करायचे आणि दिवसातून किती वेळा करायचे
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Very nice ! Stay healthy and happy.
@swanand4342 жыл бұрын
Hello ma'am I have been watching your video today and I feel so good.
@jyotigaikwad72582 жыл бұрын
@@sudhirdesai8435 b
@govindchavan81902 жыл бұрын
Dr. तुम्ही छान समजावून सांगता . धन्यवाद Mrs. Chavan
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shwetadambale46043 жыл бұрын
Whenever I watch you, I feel like I am safe in my mother’s arms 😇
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 KZbin च्या माध्यमातून कायमच भेटत राहू.
@malatikulkarni41573 жыл бұрын
तुमच्या सांगण्याची पद्धत खूप छान, eikat rahav vatat,माहिती chhan सांगता मॅडम, thanks ,
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद ..
@binapadwal60483 жыл бұрын
खूपच सुंदर....बोलण्यात प्रेम ,आपलेपणा
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद !
@ravindrajagdale37059 ай бұрын
भीती घालवण्याचा उपाय शोधत होतो...आपल्या मार्गदर्शनात तो सापडला...प्रयत्न करतो....धन्यवाद
@vishnujoshi7578Ай бұрын
औवरथींकींग वर ह्या अगोदर एक क्लिप पाहिली नुसती पाल्हाळ औवरथींकींग वर आणी ईलाज शुन्य. तुमची क्लिप खरेच सुंदर आहे. धन्यवाद महोदया.
@NiraamayWellnessCenterАй бұрын
🙏🙏
@preranadeolekar75443 жыл бұрын
Thank you so much Tai for your inspiring and valuable guidance. Even I have lot of fear within me. This video has really helped me. God bless you.🙏🙏🙂
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Thank you so much
@sanjayrane98113 жыл бұрын
खूप छान माहिती...मॅडम, मनावर हा न दिसणारा ताणच आपल्याला त्रास देत असतो.हा ताण दूर करण्याचा छान आणि किती सोपा उपाय सांगितलात..खरच धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
नेहमी करा, निरोगी रहा.👍
@colourful123003 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 ताई यु ट्यूब वर आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आमच्या सारख्यांना 🤗😊
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मार्गदर्शनासाठी सदैव तयार 👍
@kerbapujari555 Жыл бұрын
खुपच छान माहिती
@SwatiKaranje-cc3it2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ताई खूप छान समजावून सांगितले धन्यवाद ताई 🙏❤
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@sachinmahamuni2503843 жыл бұрын
खूप मस्त विचार सांगितलं Dr.... तुम्हाला मानाचा मुजरा🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@malatikulkarni4157 Жыл бұрын
खूप छान माहिती dr.tumch bolane eikat rahav vatate. तुमचे सांगण्याचे पद्धत अप्रतिम. निम्मा दुखणे कमी होत. धन्यवाद डॉ
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@madhavikute89413 жыл бұрын
Khoop chan mahiti ma'am, thanks
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼
@jayashripathak19393 жыл бұрын
Khup chan 👌👌🙏🙏🙏🙏
@01Pranita Жыл бұрын
खूपच सुंदर मॅडम...तुमचे असे नवनवीन विचार meditations मला नव्याने जगण्याची उंमिद देतात...अतिशय योग्य विचार❤❤❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏….. तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जातात. आपले असेच स्नेह कायम राहू दे. धन्यवाद.
@rajshrisalunke53353 жыл бұрын
वेळ कसोटीची आहे... मॅडम असेच motivational video share करा.... त्यामुळे मनावरील दडपण,ताण कमी होईल.....आपले मनापासून धन्यवाद.....
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. मनःपूर्वक आभार 🙏
@vrushalikulkarni12053 жыл бұрын
मॅडम मी करोना पॉझिटीव्ह आहे हे 9ता टेस्ट केली 14 ला रिपोर्ट आला त्यामुळे मला कोणतेही औषध नव्हते मनात भिती आली पण आपल्या कडे प्राण शक्ती उपचार कोर्स केल्या मुळे मी स्वतः ला ट्रिटमेंट देत राहीले आणी मी मोत्या च्या महिरपी बनवत राहीले करोना विचार मनातून काढला रिपोर्ट जरी पॉझिटीव्ह तरी मी बरी झाले होते.तुमचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी पडते .धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏
@vijayyadav-ks7hs14 күн бұрын
खूप छान धन्यवाद मॅडम.
@NiraamayWellnessCenter14 күн бұрын
खूप खूप आभार🙏
@srrealityoflife363 жыл бұрын
मॅडम तुमच्या सारखे प्रामिणीक डॉ खुप कमी आहेत बाकी सारे डॉ लुटायला बसले आहेत.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपण आपले काम सचोटीने करावे, हेच आम्हाला माहित. 👍
@balulokhande61103 жыл бұрын
मँडम तुमच्या सारखे प्रामाणिक डॉ खूप आहेत आणि आपण सर्व लवकरच या भयातुन बाहेर पडू ज्याप्रमाणे बुरे वक्त का एक दिन बुरा वक्त आता है!!!
@namratashirsekar3238 Жыл бұрын
ताई तुम्ही बरोबर बोलता आहात 👍👍
@ganeshlele58713 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आणि उपाय.... तुमचे विचार घरा घरात पोचले पाहिजेत, ती काळाची गरज आहे....
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anilnaik30243 жыл бұрын
Tai, very excellent speech. Your speech gives moral booster & relaxation 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद.
@vijaykulkarni57469 ай бұрын
मोजक्या शब्दात, कमी वेळात अत्यंत अभ्यासपूर्ण व महत्त्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद. 🎉🎉
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@indumatiyedke29013 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम धान लागलं.. धन्यवाद ताई धन्यवाद... 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@neetachavan66362 жыл бұрын
धन्यवाद मॅडम, खरंच ह्या माहितीची, आधाराची खूप गरज होती, पुनःच खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ashawaghmare31963 жыл бұрын
मॅडम खुप छान माहिती, सध्या मी या परिस्थितीतून जात आहे, धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏🙏🙏
@santoshgholap95818 ай бұрын
ताई.... तू अदभुत आहेस ... तुला खूप साऱ्या शुभेच्छा ..... गॉड ब्लेस यू
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@nanduudan19983 жыл бұрын
साच आणि मवाळ मितले परि. रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अप्रतिम माहिती मॅडम
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
आपली कौतुकाची थाप आमचा हुरूप वाढवते. धन्यवाद 🙏
@malatikulkarni41573 жыл бұрын
खूप छान माहिती, डॉ. Dhanyavad
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashawaghmare6919 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद मॅडम हि माहिती ऐकून मनाला छान वाटले 🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@Shambhuraj_sawant4 ай бұрын
खुपच सुंदर विचार व माहिती ताई अशीच अजुन videos बनवत रहा🙏🙏🙏👍👌❤️
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
👍
@ramchandradhond97949 ай бұрын
अतीशय सहज सुंदर सादरीकरण. खुप खुप आभार
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला. आपल्या सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏
@rajshrisalunke53353 жыл бұрын
सकारात्मक उर्जा खूपच उपयुक्त आहे.... गगन सदन तेजोमय तिमिर हरुन करुणा कर,दे प्रकाश देई अभय......! प्रार्थना.....
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद. सगळेच तेजोमय होऊया.
@DhananjayChitambar9 ай бұрын
अप्रतिम. तुम्ही काळाच्या पुढचे सांगितले.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@shraddhashelar39693 жыл бұрын
डॉ तुमी खूप छान माहिती देता यैकुन खूप बर वाटत इतक साध सोप करुन कोणच सागत नाही धीर येतो मनाला अशीच माहिती देत रहा
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
अवश्य 👍
@kiranshinde35863 жыл бұрын
खूप छान माहिती आम्ही आपले आभारी आहोत
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@chayyavarma99254 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली प्रयोग करून बघणार 🙏
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@surekhabugade93673 жыл бұрын
Thanks 👍 tumche vidio khup prenadayak aahet dhanywad
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनापासून आभार 🙏
@sanskarchintawar13499 ай бұрын
खूप धन्यवाद मॅडम अप्रतिम अशी माहिती दिली तुम्ही❤❤
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏, बहुतांश लोक कुठल्यातरी भीतीच्या छायेत वावरत असतात. यातून स्वास्थ्य आणि कार्यक्षमता या दोन्हीवर परिणाम होतो. मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो.ध्यान करून भयाचा अंधकार दूर करू शकता.
@vrushalikhaire999010 ай бұрын
Thank you so much mam....khup Chan mahiti dilis
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील इतरही विषयावरील माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@pradnyadhalpe80893 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत छान वाटते ऐकून thanks mam you are great
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@latachavan5303 жыл бұрын
मॅडम तुम्ही छान. समजावून सांगितलं.थँक्यू
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
Most Welcome
@seemabhalerao4417 Жыл бұрын
तुमचं हे कार्य खूप छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@prakashshinde58389 ай бұрын
Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.2/3varshanantar apala ha video pahayala mulala far bare watale.siranche ani apale vidio samajik prabhodhan karatat manasala ubhari yete .asech apale vidio chi apeksha.dhanyawad. malahi lahanpana pasun ayurved ani yog sadhana yancha abhyas karat alo ahe,paiksha dilya ahet.mi allopathy cha kami mhanaje nailaj zala tarach awalamb karato.ishwar krupene 75varshache niramay jiwan jagat ahe konatihi vyadhi ,aushadhachi goli chalu nahi.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
वा! फारच छान. तुम्ही सकारात्मक आहात.त्यामुळे शरीरदेखील सुरेख प्रतिसाद मिळत आहे. असेच निरोगी आणि आनंदी रहा. निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel वरील इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏.
@shinigvedika4412 жыл бұрын
किती सुंदर माहिती सांगितली मॅडम 👌🏻👍🏻
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@yogeshshinde44033 жыл бұрын
ताई तुमचे व्हिडीओ पाहिल्यानंतर मनातील भिती अगदी सहजपणे निघून जाते... खुप छान माहिती देतात तुम्ही
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद.
@janardanchaudhari59763 жыл бұрын
धन्यवाद डॉ. खूप सुंदर माहिती 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@swatikalyankar Жыл бұрын
Mam mala pn khup bhiti vatate nehami kashachi pn tumcha video baghun mazhi bhiti kami zhali khup mast aahe video mam 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻thanks mam .god bless you
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
अरे वा!!! खूप छान. तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. खूप खूप धन्यवाद आपण याचा लाभ घेत आहात याबद्दल 🙏.
@rajashreemokal8352 Жыл бұрын
Very nice information madam and also Explanations is very powerful. Thank u for yr valuable information .
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you very much. 🙏
@vijaymalajangle8399 ай бұрын
ताई खूप छान माहिती.असेच कार्य करीत रहा
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anjaliveerkar15693 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मनाला खूप आधार वाटला 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान करा आणि निरोगी, आनंदी राहा.
@bhumikaasutar8 ай бұрын
Thank You Very Much ❤ It Works
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
Thank you Meditate whenever you can. 👍 The more you practice meditation, the more peace of mind you will get, and the more you will get health from peace of mind, do it and share your experience.
@archanajadhav9893 жыл бұрын
तुम्ही एक चांगल्या डॉक्टर आहात 🙏खूप छान vedio...
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼
@ललिताभोकरे7 ай бұрын
मॅडम तुम्ही मला खूप आवडतात तुमचं बोलणं एकदम सभ्य असते
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, आपण केलेल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला .आपला स्नेह असाच कायम ठेवा आणि नेहमी व्हिडीओ बघत रहा.
@manmathhatte00099 ай бұрын
ताई तुम्ही खुप चांगल सांघितल मला तर दररोज ताण डोक दुखत होत ❤
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
धन्यवाद इथूनपुढे जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
@vishwanathlandage79093 жыл бұрын
आयुष्यात आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धैर्य मिळते
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@khushibetalwar991210 ай бұрын
Thanks Dr ma'am
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
Keep watching
@gauridixit54593 жыл бұрын
खुप छान मोटीवेशन्स विचारचा आहेत.सध्याला याची खुप गरज आहे.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
खरंच आहे. 👍
@sureshvasudev25722 жыл бұрын
ताई आपला आवाज च एक सकारात्मक उर्जा आहे खूप खूप बरे वाटते खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anantnamjoshi22834 ай бұрын
खरोखरी मनाला उभारी देणारे व्हिडीओज्
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, असेच निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@kishorsawant946010 ай бұрын
खूप छान, अप्रतिम, सुंदर....
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mangalgavandi15813 жыл бұрын
डाॅकटर खरच खूप छान समजावून सांगितल आहे मनातील भिती कमी करण्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swatikalyankar Жыл бұрын
Asech video nehami banva mam bhiti aani stress relayed je ki aamhala khup positive banavtat thanks for all.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची ताकद अत्यंत आवश्यक असते आणि नैराश्यातून बाहेर पडल्याशिवाय ती गवसत नाही. निरामयच मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.
@deepalibairagi47013 жыл бұрын
मि तर खुप घाबरती मला झोप येत नहि काही पण विचार येतात खरच खुप छान वाटले मॅडम आणि असेच व्हिडिओ टाकत जा
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
जरूर 👍
@neetajiwatode79413 жыл бұрын
Namskar mam . Kharch khup chhan mahiti sangitli.manavrch dadpan kami hoiel he chhan patvun sangitle Dhanyvad mam aaple khup khup aabhar
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@malatikulkarni41573 жыл бұрын
खूप छान माहिती, dr. Thanks for your guidance,धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@surendraprabhu29223 жыл бұрын
खुपच छान. सांगण्याची पद्धतपण अतिशय ऊत्कृष्ट.
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vilasinisalgaonkar90243 жыл бұрын
तुम्ही खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद. 👌🏻👌🏻👍
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@bhausahebdhone5313 жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@namadevhulasarve4255 Жыл бұрын
Khoop dhanyavad Madam tumala Mayureshwara Morya
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@harshalarunpathak43052 жыл бұрын
सध्याच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करत आहात🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@heeragadge18613 жыл бұрын
ताई तुमची भाषा शैली खुप छान त्यामुळे पटकन समजत 🙏🙏
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
🙏 धन्यवाद.
@shashikalapatil633 жыл бұрын
आपले विचार पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटतात👌
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनापासून आभार 🙏
@LP-ly9in2 жыл бұрын
👍 🙏 👌 खूपच छान माहिती मिळाली
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kubernirmale23633 жыл бұрын
मॅडम आपले खुप खुप आभार, खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mohinisavarkar85485 ай бұрын
खुप छान सांगता मानसिक आधार वाटतो.धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@hiralalmore21914 ай бұрын
Thanks Doctor.
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
🙏🙏
@claredsouza81412 жыл бұрын
Thank you Madam very much I will surely practice n spread in society.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.