ब्रह्मकुमारी च्या विचारसरणीमध्ये हेच सांगितलं आहे कि दर एका तासानंतर एक मिनिट तिथे गाणं लावलं जातं शांती की शक्ति से शांती मन मे लानी है खूपच सुंदर प्रोसिजर आहे एक मिनिट सर्व जगापासून डिटॅचमेंट खूप चांगलं वाटतं
@rajendraalat7231 Жыл бұрын
श्री श्री रविशंकर यांच्या सुदर्शन क्रिया केल्यास खूप शांत मन होते.
@radheshyamkarpe Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे आपण. मला देखील Overthinking ची सवय होती. खूप डिप्रेस्ड वाटायचं मला. सुदैवाने, गेल्या महिन्यातच इगतपुरीला दहा दिवसांचा विपश्यना कोर्स केला. त्यामुळे माझ्यात खूपच बदल झाला आहे. जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघण्याची सवय झाली.❤
या जगात राहूनच आपल्याला पार पडायचं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देताना ते उत्तम तऱ्हेने साधून वर परत मनाची शांतता बाधीत होऊ नये म्हणून रोज काहीवेळ साधनेसाठी द्यावा. दिवस जातील तसा आपल्या ॲक्शन-रिॲक्शन मधे फरक पडलेला स्वतः लाच जाणवेल.
@akshaydeshmukh760 Жыл бұрын
बघायचं नसेल तर डोळे झाकता येतात.पण ऐकायचं नसेल तर कान बंद ठेवता येत नाहीत. त्यानेच जास्त मन भरकटत असतं.
@netrakadam9542 Жыл бұрын
त्यासाठी ते म्हणतात की प्रत्येक तासाला 1मि. शांत बसायच आहे.. याच्या बऱ्याच सरावाने कानावर शब्द आले तरी आपण त्यांचा विचार करणार नाही.. माझा पण हाच प्रोब. होता पण आता कमी झाला आहे..
@makarandgolatkar Жыл бұрын
एक दहा दिवसाची विपसन्ना केली की बऱयाच प्रमाणात फोकस करता येतो... Mindfulness हा फॅन्सी शब्द मुख्यतवे विपसन्नाला करून सांगितलं आहें... सरांनी छान सांगितलं पण जसं गितेत जीवनाचं सार आहें तसंच ध्याना बद्दल पण सांगितलं आहें त्याच प्रॅक्टिकल म्हणजे विपसन्ना.... लहान मुलांना तर नक्की शिकवावी.
@Mindfulnessforhealth Жыл бұрын
छान, रोज सराव करा
@radheshyamkarpe Жыл бұрын
Yes
@lifeisbeautifulbyneets1793 Жыл бұрын
विपश्यना
@mohan1795 Жыл бұрын
विपश्यना! ✅🙏
@nivruttipatil1186 Жыл бұрын
सरांनी छान सांगितलं ??? सरांनी गोल गोल फिरवून, सोप्पा विषय कठीण करून सांगितला म्हणा किंवा उगाच परदेशातील ज्ञान आपण भारतीयांना देत आहोत, असं भासविले. तुम्ही, सांगितल्याप्रमाणे हे सर्व सिद्धार्थ शुधोधन गौतम या क्षत्रिय राजपुत्राने, सर्वज्ञ झाल्यावर 5000 वर्षांपूर्वीच सांगून ठेवलेले आहे. त्यासाठी, एक शिस्तबद्ध तंत्र स्वानुभवातून विकसित केलेले आहे, त्यालाच विपशना म्हणतात ! स्वार्थी धंदेवाईक ब्राम्हणवाद्यांनी ते सर्व ज्ञान नष्ट करून टाकले, जश्या तुकोबांच्या गाथा नष्ट केल्या होत्या तशा ! अन, वरून त्याच ज्ञानाचा वापर करून, पुन्हा एकदा त्या मोफतच्या ज्ञानाचा बाजार मांडून ठेवला. अन, आपली सामान्य बहुजन जनता पण मुर्खच म्हटली पाहिजे, कारण त्यांना ते बाजारू आवडते. पण, ओरिजिनल,शुद्ध, सरळ, सोप्पे, मोफतचे विपशना भावत नाही ! डॉ. वेलनकरांनी जे जे सांगितले, ते विपश्यनेच्या 1, 2, 3 दिवशीय शिबिरात मोफत मिळते ! मन, चित्त पूर्णपणे शुद्ध, निर्मळ, निखळ, निस्वार्थी व सजग, सतर्क करायचे असले तर 10, 20, 30, 45, 60, 90 दिवसांची शिबिरे उपलब्ध आहेत ! महाराष्ट्रात तर सर्वच विभागात त्यांची केंद्रे आहेत. विशेष म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांना यासाठी पगारी सुट्या यासाठी मिळतात ! पण, जनता नाही जात ! काय करणार !
@savitajade9824 Жыл бұрын
योग साधनेतून सहज साध्य आहे. अर्थासह ज्ञानेश्वरी पारायणातून "ती" योग अनुभूती येतेच येते. ................................!! जय हरि !!
@praachideshmukh3604 Жыл бұрын
अखंड भगवंत स्मरण हे अतिशय उत्तम औषध आहे.... मन, अगोदर सूक्ष्म होत होत विश्व व्यापक होते... स्वतः अनुभव घेऊन पहावा... सद्गुरु कृपा अंकित नाम मिळाले तर सोन्याहून पिवळे ❤🙏🌷🙏
@tanajisahastrabuddhe4774 Жыл бұрын
नाही तुम्ही सांगितलेलं सगळं फडतूस आहे
@kedarphatak4 Жыл бұрын
कृपया वेलणकर सरांच्या ॲप ची लिंक शेअर करावी...
@VYDEO Жыл бұрын
अष्टावधानी असणे हे एक मोठे आव्हान असते 😮
@veerasurajsandalwar8241 Жыл бұрын
Dear Sir, In 2006-8 मी तुमचे लेख पेपर मध्ये वाचायचो. फार प्रचंड आवडायचे. त्यानंतर तुम्हाला आता प्रत्यक्षात पाहून आनंदाला सीमा नाहीं उरली.
@uttamkamble60654 ай бұрын
Thinking is a biological factor.but what we think is a social matter. हे Dr.Thorndike यांचे तत्त्व डॉ. आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी वापरले आहे. Frustration येवू नये यासाठी कर्तव्यावर concentration. हे meditation पेक्षा अधिक लाभदायक ठरते. त्यामुळे डॉ. कोवूर यांनी वेगळी भुमिका मांडली होती. सिग्मंड फ्रॉइड यांनी एके ठिकाणी The Buddha was greatest Psychologist forever असे म्हंटले आहे. त्याचा अभ्यास आजचे विज्ञान करताना आढळते आहे.
@kiranp1412 Жыл бұрын
ईश्वर चरणी लीन व्हा सगळं नीट होईल जय हिंद
@maheshtawre687 Жыл бұрын
Best Information, request you to send 3 & 4 episode as early as possible
@amityeske1357 Жыл бұрын
आदरणीय श्री डॉ खूप छान अप्रतिम🙏🙏🙏😊😊खूप धन्यवाद
@VYDEO Жыл бұрын
Intra-personal intelligence is required. आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता आवश्यक आहे
@shardultodkar8786 Жыл бұрын
Khup chan
@prafulchonkar2212 Жыл бұрын
Thank you for sharing some useful tips to maintain good health
@meghanakulkarni1428 Жыл бұрын
उत्तम आणि उपयुक्त विषय, छान चर्चा. पुढचा भाग कधी येणार?
@harshavardhankachave5734 Жыл бұрын
Vipassyana is gd
@pavankumarkatgar7602 Жыл бұрын
Thank you sir for sharing this information
@dharamrajmore7316 Жыл бұрын
Yes sir जी & thanku for valuable information
@parnalsattikar3910 Жыл бұрын
Khoop chhan mahiti !!
@yogeshthakare1492 Жыл бұрын
ध्यान ही धन है .... श्वासावर लक्ष
@rajashripathak1558 Жыл бұрын
खूप छान, सुंदर माहिती दिलीत धन्यवाद सर
@VYDEO Жыл бұрын
पुढचा भाग लवकर टाका
@dabholkaramol Жыл бұрын
Thank you so much Sir, Both of you 💐🙏🙏
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 सर.खुप छान आहे विदियो.आवडला.धन्यवाद..👌👌
@madhurideshmukh9174 Жыл бұрын
धन्यवाद सर
@yogeshthakare1492 Жыл бұрын
Osho Naman
@shubhangikulkarni4479 Жыл бұрын
छान सोप करून सांगितले आहे
@BGSocial Жыл бұрын
Vipassana is the best thing to get rid of all the defilements …
@sangeetabansal8175 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजवून सांगितले बदल Thank you so much
@dilipmore8993 Жыл бұрын
आनापानसती ध्यान. खुप छान आहे. धन्यवाद
@abhijitmulye Жыл бұрын
Ek number
@umeshbhalerao4649 Жыл бұрын
Mobile App ch name sanga dr. Saheb
@bharatidongare3106 Жыл бұрын
💯🥀🚖📱🙋 हाॅलो येकादा माणूस दिवस भर मनाची अंघोळ करत राहिला तर त्याला काय म्हणायचे अधिक वाचा 💯💯💯
@shrirangbarve457 Жыл бұрын
Mhanje?
@Dr.Prajaktab.2595 Жыл бұрын
Thank you so much for mindfulness tips😊
@piyushatole4290 Жыл бұрын
ध्यान करने 🕉️🚩
@TarkaShuddha Жыл бұрын
Tumhi sangitle khup chan...pan ....Doctor saral saral bola na Vipassana is the best thing you can do to overcome this problem ... tumhi USA che udharan dile, Vipassana hi technique India madhye geli 5000k varsha use hoat aahe.
@Vlogswithme-x4c Жыл бұрын
sir app kuthale aahe
@Batman-dc8dq Жыл бұрын
IT companies madhe multi tasking la lai importance dila jaato. So overthinking automatically yeta. Ata sir mhantlya sarka me angol kartana phakta angol cha vichar pan karun bagitlo Ani Majhi angol chi process ach mothi jhali aahe Ata overthinking Ani over analysis mule 😅
@amitgawade4184 Жыл бұрын
so much informative
@ashwinijoshi6760 Жыл бұрын
सरांनी develop केलेले meditation app कोणते आहे
@pradeepkarve239710 ай бұрын
यम,नियम,आसन, प्राणायाम, प्रत्याहार,धारणा, ध्यान,धारणा आणि समाधी असा अष्टांग योग आहे.. सर्वसामान्य माणसासाठी यम आणि नियमांचे आचरण पुरेसे आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे पाच नियम आणि शौच, संतोष,तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणीधान हे पाच नियम अंगिकारल्यानंतर पुढच्या पायऱ्या आहेत.त्या सोडून आजकाल एकदम ध्यान आणि समाधीचा विचार केला जातो हे अत्यंत चुकीचे आहे.
@sandhyagaikwad296 Жыл бұрын
त्या अॅपच नाव काय आहे सागां प्लिज.
@spartaautube Жыл бұрын
Tumchya app Che nav kay sir?
@sunilchandekantmangalamaha7943 Жыл бұрын
विपश्यना साधना करा स्वतः अनुभव घ्या .
@someshmirage Жыл бұрын
याची आधिक माहिती देवू शकता का?
@sunilchandekantmangalamaha7943 Жыл бұрын
@@someshmirage Vipasana course सर्च करा माहिती मिळेल
@mangeshadhau9847 Жыл бұрын
🙏
@warana369 Жыл бұрын
👌🙏🙏🙏👍
@asavaridekhane7845 Жыл бұрын
Sharir v man chan samjavale.1tasanantar 2minute शांत basaun shawasavar लक्ष kendrit करावे he acharnyas bare vatel.ase वाटते. Karun nakkich pahin.ektepan खायला उठते त्यावेळेस namsmaran करावे. Praytna करते. Age72,diabetis, bp आहे. भविष्य kadache vichar सोडावे pan येतात ch.
@sachinsmane Жыл бұрын
Please tell me the name of the app dr. mentioned about his app for minfullness
@Mindfulnessforhealth Жыл бұрын
Sipe mind
@madhurajoshi6465 Жыл бұрын
Sirni ek aap cha ullekha kela marathi madhala pahila aap tyacha nav kay aahe
@poojamalpekar4003 Жыл бұрын
sipe mindfulness
@akshay_78193 Жыл бұрын
Osho pan hech sangatat.. Observer bana swata che.. shwasakade laksh de.. simple.
@jitendrakulkarni5413 Жыл бұрын
👌
@haridasjagdale9502 Жыл бұрын
Nice
@prakashdhokane Жыл бұрын
कोणताही विचार न करता पाच मिनिटे शक्यच नाही.
@Mindfulnessforhealth Жыл бұрын
पाच मिनिटे विचार करायचा नाही असे ठरवायचे. मनात आपोआप विचार येत राहतील. त्यावर विचार करू लागलो असे लक्षात आले की लक्ष श्वासावर द्यायचे
@shrirangbarve457 Жыл бұрын
५ मिनिटे काय? तासन-तास शक्य आहे. चिकाटीने सराव केला तरच. 😊
@jyostnamahorkar3004 Жыл бұрын
एक मिनिटे खूप झाला
@pushpaphadke2197 Жыл бұрын
तुम्ही ऑनलायीन ट्रेनिंग देता का. ते पेड असेल तर पैसे कसे पोचवायचे.
@dheerajdake9208 Жыл бұрын
Apan Buddha ch visarlo Ha bharta cha durdavy ahe 2500 purvich shagilta hota buddha ni