सारखं टेन्शन येतंय ; करायचं काय? | Dr. Yash Velankar | EP - 1/4 | Behind The Scenes

  Рет қаралды 52,922

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 47
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
प्रत्येकाने जर mindfullness ची प्रॅक्टिस केली तर आयुष्य खूप सुंदर होईल. यश वेलणकर सरांचे ज्ञान, अभ्यास परिपूर्ण आहे.शिकवण्याची पद्धत खूप साधी सरळ सोपी आहे. इतका क्लिष्ट विषय सर सोप्या पद्धतीने सांगतात सध्याच्या जीवनशैलीत हा अभ्यास खूप गरजेचा आहे. 👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@poojamalpekar4003
@poojamalpekar4003 Жыл бұрын
अतिशय सोप्या शब्दांत सांगितलेल्या माईंडफुलनेस थेरपीचा सराव सर्वांनीच नियमितपणे केला तर औषधसेवनाचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
@vm0808
@vm0808 Жыл бұрын
विचार करतोय का विचार येतोय? खूप महत्वाचे वाक्य..
@yogatantra1749
@yogatantra1749 Жыл бұрын
मराठीत mindfulness सोपा करून सांगणारे फक्त यश सर आहेत.
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 Жыл бұрын
अत्यंत सुंदर पध्दतीने डॉक्टर साहेबांनी महत्वाच्या विषयी माहीती दीली,धन्यवाद !!🙏🙏
@drtejanshusarode5801
@drtejanshusarode5801 Жыл бұрын
आत्मभान वाढविणे म्हणजेच, माईंडफुलनेस विषयी अगदी सरळ व सोप्या भाषेत सांगितले आहे,धन्यवाद 🙏
@bhagwatsonawane3375
@bhagwatsonawane3375 Жыл бұрын
मन हे माकडा सारखे आहे , ते इकडून तिकडे उड्या मारत असते, मन हे , पाण्यातून बाहेर काढलेल्या मच्छी सारखे आहे.. त्याच्या रोजच्या साचेबंद सवयी पासून बाजूला केले गेले की..तडफडायला लागते..म्हणून. मनाला विपस्सनेतूनच संयमीत करणे ध्यानातूनच संयमीत करणे अतिशय महत्वाचे आहे.. त्याला योग्य मार्गावर आणणे हे आपले काम आहे..थोडक्यात कुशल विचार महत्वाचे, अकुशल विचार, हे दुःख उत्पन्न करीत असते.. आजून स्पष्ट म्हणजे सतत, चांगलाच विचार करीत राहाणे...?!!. स्वःताला शोधणे, दुसर्‍यांना नाही.. तरीही माणूस सध्या , मनाचा शोध घेण्यात कमी पडत..आहे, कारण आपले जिवन तृष्णामय जटांनी बांधले गेलेले आहे, गुरफटलेले आहे, ...म्हणून, त्या जटाच तोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे , तरच मनाची क्रिया लक्षात येईल.,तरच, मनाचा, चित्ताचा नैसर्गिक, नैतिक, नितीमान धम्म लक्षात येईल. .🌹👌🌹😌☘️🌿 फारच छान सुंदर..👌☘️🌸
@anandlakule4916
@anandlakule4916 Жыл бұрын
Vinayak sir thank you for bringing Yash Velankar sir on this platform. Sirana me 4-5 warshapasun playgroup. Me tyana pratyaksh bhetalo nahi pan tyanche sagale likhan ani kaahi videos aiklet. He is gem of a person. Thank you once again.
@bhagwatsonawane3375
@bhagwatsonawane3375 Жыл бұрын
मन (चित्त) , आणि मेंदू यांचा संबंध नाही..मेंदू हे अवयव आहे, परंतू "मन" स्वतंत्र आहे.. ते कुठे राहाते आद्दाप कोणिही शोध लावलेला नाही, पण भगवान बुद्धांनी मनाला शोधून काढलेले आहे, , आपण, विपस्सना..स्टेजेस पूर्ण करून ,समाधीत जाऊ शकतात.. *तेथेच निर्मळ मन,चित्त पाहू शकतात..* ही क्रिया होत असतांना येथे मेंदूचा संबंध येत नाही..मेंदू ,हा , हृदयाप्रमाणे नेमून दिलेले काम करीत असतो...." मन" हृदयाच्या जवळच एका ,गुप्त आवस्थेत असते ते कोणिही पाहू शकत नाही..ते फक्त, अरहंत, बुद्ध, पाहू शकतात.. पण त्यासाठी ह्या पदावर जावे लागते.. मन = नाम , आणि शरीर + नाम म्हणजेच एक रूप...होय.. तेथेच " चेतना" संवेदना निर्माण होतात..मनातून..(चित्तातून) विचार तरंग निर्माण होत असतात...That is called Thoughts Process. Of . Kusala or Akusala kamma.. *"मन *" हे सर्व ज्ञान्द्रिंयांना कंट्रोल करते..काय, करायाचे हे, मनच ठरवते..🌹👌🌹🙏🌹
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
he sarva budhane khup agaodar sangitale ahe, lord budha is great.
@bhagwatsonawane3375
@bhagwatsonawane3375 Жыл бұрын
या,साठीच , भगवान बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे..त्याशिवाय पर्याय नाहीच..👌🌹😌🌹
@ganeshpadekar1997
@ganeshpadekar1997 Жыл бұрын
Vipassana meditation
@amitkharade5537
@amitkharade5537 Жыл бұрын
आपले ग्रंथ अभ्यास करायला सुरुवात करुया sagle problem सुरळीत चालतील . Science can help to identify the problem..but not solve the problem. Study on Tukaram Gatha dyaneshwari , Dasbodh
@AdvayXD
@AdvayXD Жыл бұрын
Great, nicely explained about mindfulness therapy .Thank you🙏
@krishnadabhade
@krishnadabhade Жыл бұрын
४ भागाऐवजी प्रत्येकी २ भागातच मुलाखत अपलोड करावा.
@ashishbhide3279
@ashishbhide3279 Жыл бұрын
Jabardast ❤
@swapnilpowar7432
@swapnilpowar7432 Жыл бұрын
मी एक दुकानदार आहे आणि दुकानदाराचा स्ट्रेस, टेन्शन , ओव्हरीथिंकींगशी जणू मैत्रीचं आहे. नेहमी मन चाल बीचला होत असत . डोक्यात २४ तास पेंडिंग बिल, कॅशफ्लोव, जमा खर्च हेच चालू असत. त्यात खरचं खर्च अधिक . अश्या वेळी मन शांत ठेवणं खूप कठीण असत. ह्यावर काही उपाय ?मला अजून तरी डीएबीटीएस , ब्लड प्रेशर नाही पण परिस्तिथी इतकी बिकट आहे कि पुढील काही महिन्यातच हा त्रास सुरु होईल हे नक्की .
@vijayshinde9617
@vijayshinde9617 Жыл бұрын
Great information Thanks to both
@manishawagh4749
@manishawagh4749 Жыл бұрын
खुप माहिती पूर्ण मेसेज धन्यवाद सर 🙏🙏👍👍
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 Ай бұрын
८ वे वर्षी मुंज झाल्यावर मुलांना गुरूगृही शिक्षणास पाठवायचे त्याला ८ वे वर्षी लहान मुलाला विचार करण्याचं “भान” येतं हे कारण असावं.
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 Жыл бұрын
Middle-class Trap Midlife-crisis ani Khari-Shrimanti 💰💵 ani EMIs-WALI-SHRIMANTI 💵💵 yamadhala FARAK -- ya Vishayan-vishayi videos jaruri aahet YOUTH-sathi.....👍👆
@rameshbirare7797
@rameshbirare7797 Жыл бұрын
Great sir,u have explained the right point or condition of mind thinking on any situation that happens in mind.
@nandadeep111
@nandadeep111 Жыл бұрын
❤ wŵs.
@SantoshSatav-zu9du
@SantoshSatav-zu9du 7 ай бұрын
छान मार्गदर्शन
@smitak8992
@smitak8992 Жыл бұрын
पुढचा भाग लवकर पाठवा
@shrikantnagpure2253
@shrikantnagpure2253 Жыл бұрын
Perfect yaar achuk vishay herayche he fakt think bank karu shakte
@GK_With_Yogesh
@GK_With_Yogesh Жыл бұрын
Great Sir 👍👍👍
@madavprashant
@madavprashant Жыл бұрын
Super
@haridasjagdale9502
@haridasjagdale9502 Жыл бұрын
Nice
@rajshivekar
@rajshivekar Жыл бұрын
Interesting!! पण ऐकताना मिसळ खाण्याचा मोह अनावर झाला!
@prakashsangle617
@prakashsangle617 Жыл бұрын
विपश्यना कोर्स जरूर करावा. आध्यात्मिक प्रगति साठी प्रयत्न करावेत.
@pratikkamble5612
@pratikkamble5612 Жыл бұрын
विनायक…डॉ. प्रदीप पवार यांची मुलाखत घ्या
@sawantsujit1973
@sawantsujit1973 Жыл бұрын
Great sir
@rashmichawan9267
@rashmichawan9267 Жыл бұрын
Interesting facts. Next parts release??
@positive_chaitu
@positive_chaitu Жыл бұрын
Yogya vishay
@tanishqakulkarni4879
@tanishqakulkarni4879 Жыл бұрын
Vnice vnice vnice
@bhagwatsonawane3375
@bhagwatsonawane3375 Жыл бұрын
So what function of the Brain मेंदू... and have a relation between Mana and.. Brain, where the "Mana" is staying, ...Mana means , whats ...can you caches ..its, ..Thoughts Process is called "Vichar" , Vichar, Comes from..Mana..so... Mana is sole owner to controlling the body and 5 Iyatana (5 ईन्दिरीया..).. The kusala or Akusala kamma doings, by Mana...😔👌🌹
@DDCIVILENGINEERING
@DDCIVILENGINEERING Жыл бұрын
मुलाखत कमीत कमी भागात द्या लिंक लागायला वेळ लागतो
@abhijitmulye
@abhijitmulye Жыл бұрын
Ya mulakhatiche pudhche bhag kadhi taknar
@babajipawar6639
@babajipawar6639 Жыл бұрын
मा. विनायक जी, आपण ज्यांचा कार्यक्रम ठेवता त्यांचा किमानपक्षी फोन क्रमांक नेहमी देत जाणे.
@Triratnap
@Triratnap Жыл бұрын
तुम्ही काढलेल्या ऐप चै नाव काय आहे.
@sharang5481
@sharang5481 Жыл бұрын
11.04 ही तर भगवान बुद्धाने सांगितले ली विपश्यना आहे . Why do you call it mindfullness ?
@GaneshGole-rs5vf
@GaneshGole-rs5vf Жыл бұрын
18.50
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 Жыл бұрын
Mr. Sonu Sharma yancha Credit card Trap ha video jarur pahava
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Жыл бұрын
Ho, lawakarach pathawato. 🙏🏼🙏🏼
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Psychology Tricks in Marathi | Everyday Psychology | Netbhet ThinkSmart |
14:48
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 498 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН