Mangar is Discovery of 🇮🇳 MOTHER NATURE people must viste Forest good 👍 for Life Power 💪
@sunitawani1294 ай бұрын
आम्हाला ही अशीच जीवनशैली जगायचीय जी तुला अभिप्रेत आहे प्रसाद. तूझ्या farm stay ला भेट द्यायची प्रचंड इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण होवो. रानमाणूस चे यू ट्यूब वरचे मी सगळेच व्हिडीओज रोज बघतेच बघते. मला फार आवडतं निसर्गात रमायला. त्यातल्या त्यात कोकण मला प्रचंड आवडतं. मला फक्त tourism म्हणून कोकणात यायचं नाहीए तर प्रसादची जी कळकळ आहे कोकण वाचवण्याची त्यात सहभागी व्हायचंय.. कोकणात राहून. त्याचसाठी मला कोकणात यायचंय या वेळी. प्रसाद बोलाव आम्हाला म्हणजे येणं होईल.😊
@sheeladorlekar2676 Жыл бұрын
प्रसाद. खुप छान माहिती दिलीस. दोन्ही भाग छान झालेत. तुझी माहिती अभ्यासपूर्ण असतेच त्यात शंकाच नाही. शेती, व्हाळ (ओहोळ) बघून मी घालवलेले गावातले दिवस आठवले. किती वेळ घालवला असेल. स्वच्छ नितळ पाणी किती प्यायले तरी समाधान नसायच.😊 शुध्द हवा, शुध्द पाणी, साध जेवण, समुद्र नसल्यामुळे मासे मिळायचे नाही. काका शेतातून माझ्या साठी खेकडे आणायचे. त्याला काही वेगळं म्हणातात. आत्येच्या हाताची कुळथाची पिठी , भाकरी खुप आवडायची. आठवणी खुप जाग्या झाल्या. धन्यवाद त्या आठवणीत गावी फिरुन आले. ❤❤❤
@prashantkerkar342 Жыл бұрын
Both episodes wonderful thank you Rupesh for very special Passay.........
@johnnazareth6944 Жыл бұрын
Discovery of the nature of Goa.
@gayatrihodavdekar7761 Жыл бұрын
Both the episodes are very nice. प्रसाद खरा रानमाणुस आहे . तो जे जीवन जगतोय त्याचा खरच खुप हेवा वाटतो . निसर्गासोबतच आपली भाषासुद्धा त्याने जपलीय खुप खुप छान वाटलं
@narendragandhi4641 Жыл бұрын
Beautiful👌Concept🙏🏻 Wonderful Living🎉 Real Life ❤
@nandakadam5075 Жыл бұрын
Donhi episode mast khup chaan
@prabhakargawde228 Жыл бұрын
Khup chan prasad
@busywithoutwork Жыл бұрын
Both episodes are superb Photography 👌 Thanks for sharing
@digambarpadwal5028 Жыл бұрын
Educational episode, very interesting.
@yogagoanboy6850 Жыл бұрын
Very nice episode s
@desaivaibhav51 Жыл бұрын
I missed my childhood. When we were small we enjoyed this life.
@rohitusgaonkar154 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@udaysatardekar5504 Жыл бұрын
❤ from Dodamarg
@vishal_sawant Жыл бұрын
Nice concept ❤ And also fan of Ranmanus Prasad from long back 🙏 Cameraman could have done a better job, brightness was high all the time. Much love ..
@travellingmumbiker Жыл бұрын
❤
@rohitusgaonkar154 Жыл бұрын
19s kid are the last generation to see this type of nature ,culture , climate , festivals
@mee_neha____ Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@sanketredkar7609 Жыл бұрын
❤❤
@mohammedbagdadi9790 Жыл бұрын
आपल्या गावाचं नाव वाघिरे आहे तर आमच्या गावाचं नाव वाघिवरे आहे,ता.चिपळूण,जी.रत्नागिरी.