मन्हा खान्देस्नी माटी | इयत्ता चौथी | मराठी कविता | कृतीयुक्त कविता सादरीकरण | @lahuborate96
Пікірлер: 29
@dr.shashikiranraod.kolekar45785 ай бұрын
सन्माननीय लहुजी बोराटे सर, आपण लहान मुलांना खूप छान पद्धतीने शिकवत आहात. अशाच पद्धतीने मुलांना शिकवले तर भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबाच्या स्वप्नातील भारत देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. असे मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप प्रामाणिक कष्ट असावे लागतात, इच्छा असावी लागते. सर नक्कीच तुमच्या अशा प्रकारच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीने मुले खूप मोठी होतील, संस्कारी होतील आणि त्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला पुण्य आणि आशीर्वाद मिळेल. आपणास अशाच प्रकारच्या शैक्षणिक, मनोरंजक, संस्कारी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@poojaghadage9506 ай бұрын
खूप छान सादरीकरण केलेलं आहे सर आपण अप्रतिम 👌🏻👌🏻👍👍
@ashokdevakatesir77776 ай бұрын
❤ अतिशय छान सादरीकरण
@amarsingchavan53476 ай бұрын
अतिशय सुंदर
@user-di4wm9zc6f6 ай бұрын
खूप छान सादरीकरण केले लहू बोराटे सरानी त्यांचे व मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे 💐💐💐🙏🙏🙏
@bmedutravlingandfoodsenjoy40606 ай бұрын
खूप छान सर जय खान्देश
@sandippalwe1466 ай бұрын
एकदम सुंदर आहे सर आहिरणी कविता
@bhaginathbadesir45596 ай бұрын
Great 👍
@girisshbhangre6 ай бұрын
खूपच छान सर. सुंदर सादरीकरण.
@vikramdole84436 ай бұрын
खूप छान सादरीकरण.
@user-uh3ux9un1t6 ай бұрын
खूपच छान सर , अप्रतिम !
@santoshdatal88706 ай бұрын
Exllent sir👍✊
@krishnarathod39126 ай бұрын
Very good
@satishmurkute59676 ай бұрын
जबरदस्त गुरुजी... आपल्या कलेला तोड नाही महाराष्ट्रात आपल्याला जोड नाही 😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijayshivgaje24045 ай бұрын
नं 1 सर्जी भारी कविता आणि तुमच्या अभिनयातून तर आणखी भारी