कवीच्या शब्दांना स्वरातून आशयघन करण्याचे सामर्थ्य गायकात असेल तर ते गीत गीत होते छान खूपच छान.
@manjushreeoak2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद !
@kiranasardohkar752624 күн бұрын
सिम्पली ग्रेट.
@manjushreeoak21 күн бұрын
धन्यवाद !!!
@rohitpansare7003 жыл бұрын
Nice as always tai🙏
@manjushreeoak3 жыл бұрын
Thank you so much !!!
@motirampatil952 Жыл бұрын
अति सुंदर
@UmaDeshpande-h7y10 ай бұрын
ए. Khup super
@manjushreeoak9 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद !!!
@saurabhkaushik873 жыл бұрын
मंजु ताई.. मस्त 👌🏻👌🏻
@manjushreeoak3 жыл бұрын
धन्यवाद सौरभ !!!
@motirampatil952 Жыл бұрын
मंजू ताई खूप छान गायलीस ताई मी ज्ञानेश्वरी लिहिलेय माझ्या नावाने सर्च कर मोतीराम रामजी पाटील,
@manjushreeoak Жыл бұрын
नक्की करेन , धन्यवाद !
@motirampatil95211 ай бұрын
ताई ऐकावे ते पुन्हा पुन्हा ऐकावे, तुझ्या आवाजाची गोडीच अवीट आहे,माझ्या विडिओ ला कॉमेंट नाही दिलीस,
@motirampatil95211 ай бұрын
अप्रतिम ताई,
@suhasbhalodkar22638 ай бұрын
वा! दोन्ही गायकांनी उत्तम गायलं त्याबद्दल दोघांचंही अभिनंदन. फक्त पुरुष गायकाने एक शब्द चुकीचा गायला आणि तबलजी ने सुध्धा पहिल्या अंतऱ्या मध्ये गडबड केली. बाकी overall गाणं छान झालं.
@manjushreeoak7 ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद !!!
@prasadsawant52845 ай бұрын
अहो सर भास नाही हात हा चांदण्याचा दोन्ही वेळा तुम्ही भास गायला कृपया पुन्हा नका करू असं. प्लिज.