Manmohan Singh:..तर उद्या भाजपवाले मनमोहन सिंह यांनाही हायजॅक करतील- कुमार केतकर

  Рет қаралды 17,392

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

Пікірлер: 213
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 Күн бұрын
अतिशय सुसंकृत, बुध्दिमान, नम्र होते मनमोहन सिंग.... असा पंतप्रधान झाला नाही आणि पुढे होणार नाही. भारताची मान ऊंचावणारा पंतप्रधान! भावपूर्ण श्रध्दांजली
@mahendra384
@mahendra384 Күн бұрын
खरच अस वाटतय घरातील कोणीतरी व्यक्ती गेलीय। . आदरणीय मनमोहनसिंह यांच योगदान देश कधीही विसरणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली. ❤❤
@theWebNet
@theWebNet 14 сағат бұрын
महान, थोर भारतमातेच्या पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 भारताचे आर्थिक क्रांतीचे जनक 💐💐. असा सभ्य, सुसंकृत, अभ्यासु, उच्चशिक्षित पंतप्रधान होणे नाही. तुमच्या जाण्याने भारत या गुणसंपन्नतेला मुकणार असं वाटतय😢. असरदार सरदार 🙏 ओम शांती💐🙏
@giteshkharade7935
@giteshkharade7935 Күн бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट पंतप्रधान
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Күн бұрын
मनमोहनसिंगजी कमी बोलले पण खरं बोलले कुठला ही देखावा न करणारा शांत संयमी बुध्दीमान पंतप्रधान 🙏🌸🙏🌸🙏🌸
@makarand7925
@makarand7925 20 сағат бұрын
अगदी खरं आहे म्हणुनच राहुल गांधी यांनी सरकारचा ऑर्डीनन्स सार्वजनीकरीत्या पत्रकारांच्या समोर पाडल्यावर पंतप्रधान पदावर असलेले मनमोहनसिंग काहीही बोलले नाहीत हे पण सांगायला हवं.फक्त चांगलं तेवढंच सांगणं हे मनमोहना सिंग यांच्यावर अन्याय करण्यासारखे असेल.
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 17 сағат бұрын
त्यांना माहित होते कालांतराने राजकारणाचा अनुभव आल्या नंतर राहुल गांधी यांना समज येईल
@jaypatil6055
@jaypatil6055 Күн бұрын
आपल्या कडे 50% लोक हे मुर्ख आहेत त्यांना अर्थशास्त्र काय कळणार 😅
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Күн бұрын
हे बाकी खर आहे जागृतता नाही आपले पोट भरले की झाले
@vitthalborude6580
@vitthalborude6580 Күн бұрын
माजी सरन्यायाधीश रिजिजू यांनी हा आकडा 90%सांगितला आहे ती मला बरोबर वाटतो.
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar Күн бұрын
​@@vitthalborude6580हे विधान माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले होते . रिजिजू हे एक भाजप चे खासदार आणि केंद्रीय मंत्री होते .
@puredesi6278
@puredesi6278 Күн бұрын
​@@vitthalborude6580 Yes agree with you ❤
@omkarbuwa8889
@omkarbuwa8889 Күн бұрын
Ho na...Shrimant asun bhik magayla bastat four wheeler madhun yeun😂
@vitthalborude6580
@vitthalborude6580 Күн бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी2008ची ,ते शेतकरी सुद्धा विसरले.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Күн бұрын
प्रशांत सर आजची तुमच्या पत्रकातीला सलाम ✍🏻🙏🏻
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Күн бұрын
आम्हा काँग्रेस वाल्यांना ते नेहमीच उच्च व्यकती वाटले पंतप्रधान कोण होणार या चर्चा जेव्हा चालल्या होत्या तेव्हा च मी घरात सांगितले सोनियाजी पंतप्रधान होणार नाहीत पण नक्की मनमोहनसिंगना त्या पंतप्रधान म्हणून घोषित करणार तसेच झाले कुमारसरांनी वर्णन केल्या प्रमाणे ते होते तेव्हा खूप आनंद झाला होता आज अतिशय दुख होतय भारताचे एक रत्न देवाला प्रिय झाले भावपूर्ण 🌸🙏🌸🙏🌸🙏श्रद्धांजली 😭😭😭
@narendrathakur6089
@narendrathakur6089 7 сағат бұрын
मग असे असताना 2012 ते 2014 मध्ये का बरे माना टाकून भाजप समोर सरेंडर झालात??? तुम्ही सहजपणे भाजप ला सत्ता जावू दिली होती. अजिबात प्रतिकार केला नव्हता. बरं लोक पण मेंढरा सारखे मूर्ख. त्या मध्ये मी सुद्धा समजून घ्या. आता कपाळ मोक्ष करवून घेत आहोत.
@BhagvatSonawane-n1i
@BhagvatSonawane-n1i Күн бұрын
सारा देशच कृतघ्न आहे
@narendrathakur6089
@narendrathakur6089 7 сағат бұрын
हो खरं आहे. मी सुद्धा एक सुशिक्षित व्यक्ती ने ही घोडचूक केली आहे. आणि तात्कालिक भुलभुलैय्यांच्या नादात हे अडिणचो.. बोकांडी बसवून घेतले. ही झालेली चूक कधी सुधारता येईल या संधीची वाट पाहत आहे. स्वाॅरी डाॅक्टर मनमोहन सिंग जी😢😢😢😢😢
@deepabhor796
@deepabhor796 Күн бұрын
प्रशांत आजच्या मुलाखाती साठी खूप धन्यवाद 🙏🏻 कुमार सर खूप महत्वाच्या मुद्यांवर अगदी स्पष्ट बोलतात.त्याच मार्गदर्शन अतिशय मोलाच आहे.
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial Күн бұрын
Thanks.🙏
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 Күн бұрын
खरे तर आज शेतकऱ्याचा वाघ हरपला या देशातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करून या देशाचा पोशिंदा जिवंत डॉक्टर मनमोहन सिंह यांनी ठेवला..या महान नेतृत्वास भावपुर्ण श्रध्दांजली.🌺🙏
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 Күн бұрын
धन्यवाद प्रशांतजी आणि केतकरजी अगदी योग्य बोललात नमस्कार
@narendrathakur6089
@narendrathakur6089 7 сағат бұрын
मा. वरिष्ठ पत्रकार कुमार जी केतकर यांनी काँग्रेस पक्षाकडून फक्त राज्य सभेच्या खासदार की चे फायदे घेण्यापेक्षा पक्ष संघटना अडचणीत असताना काही तरी योगदान दिले तर पक्षाला पुढे फायदा होईल असे पहायला हवे.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 сағат бұрын
@@narendrathakur6089 त्यांचे योगदान म्हणजे आणखी अडचण
@republic980
@republic980 Күн бұрын
देव आजच्या माध्यम वर्गाला देव ही माफ करणार नाही त्यांच्या आर्थिक धोरनाची फळे चाखत आहेत आणि गुण दुसऱ्याचे गात आहेत यांचे करावी तेव्हडी निंदा थोडीच होईल
@vitthalborude6580
@vitthalborude6580 Күн бұрын
11 वर्षात ,मध्यमवर्गीय लोकांना फक्त लुटले,तरीही 2/3 %लोकांनी 97 %लोकांना इतके मूर्ख बनविले केवळ धर्म, हिंदुराष्ट्र नावाखाली.
@vitthalborude6580
@vitthalborude6580 Күн бұрын
मध्यम वर्ग ?काँग्रेसच्या काळात नौकरी ला लागले(हो sc/st/obc)ते फार हिंदू वगैरेंची नशा चढली आहे.90%मूर्ख राहतात भारत देशात?हे खरंच आहे.
@sanskar6575
@sanskar6575 Күн бұрын
Very true
@sachinspatil16
@sachinspatil16 Күн бұрын
आणि देश मूठभर उद्योगपतींच्या हातात गेला.
@omkarbuwa8889
@omkarbuwa8889 Күн бұрын
​​@@vitthalborude6580LOL😂...2 takke vale US madhe ahet sagle...
@Mhvlogger-n7g
@Mhvlogger-n7g Күн бұрын
संपूर्ण जगाला आणि भारताला मनमोहन सिंह याचं कौतुक वाटायचं फक्तं BJP RSS ला नाही.
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Күн бұрын
प्रशांतजी "डोळे" उघडायला लावणारी मुलाखत Keep it up all the best
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial Күн бұрын
Thanks..keep watching keep sharing 🙏
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Күн бұрын
😂😂😂😂😅😅😅😅
@rajveerjawalkar3292
@rajveerjawalkar3292 5 сағат бұрын
​@@PrashantKadamofficial सर मी. तुम्हाला रोज कमेंट करतो पण तुम्ही रिप्लाय करत ना ही
@sheelapatil6838
@sheelapatil6838 Күн бұрын
आदरणीय मनमोहनसिंग याना शत शत नमन❤❤❤
@Sxrala
@Sxrala Күн бұрын
जवाहरलाल नेहरु व मनमोहन सिंग केवळ ऊत्तम पंतप्रधान.
@puredesi6278
@puredesi6278 Күн бұрын
मी तर खरंच रडलो 😢, मी एमएमएस ल कधी भेटलो नाही , मी कधी एमएमएस ल live बघितलं नाही, पण असा का वाटतं माझं घरचं कोणतरी चांगलं माणूस गेला ,, ❤❤❤❤❤❤❤
@vilaspatil8509
@vilaspatil8509 Күн бұрын
खरच
@rupalisable2986
@rupalisable2986 Күн бұрын
उत्तम 👍
@arunamalwade5757
@arunamalwade5757 Күн бұрын
मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली आ से पंतप्रधान होणे नाही❤❤
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Күн бұрын
कुमारसरान बद्दल अभिमान वाटतो काँग्रेस च्या कठीण काळात त्यांनी काँग्रेस चि साथ सोडली नाही 🙏 आणिबाणिवरचे त्यांचे विश्लेषण ऐकल्यावर मी आणिबाणीचे समर्थन करते
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 сағат бұрын
दुसरे पक्ष लांबूनच त्यांना दूर पिटाळतात. विकतचे दुखणे कोण घेणार ?
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Күн бұрын
बोलुन चमकोगिरी करण्यापेक्षा आपल्या क्रुतीतुन ऊत्तर देणारे व्यक्तीमत्त्व होते श्री मनमोहन सिंग जी
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 Күн бұрын
Correct
@narendrathakur6089
@narendrathakur6089 7 сағат бұрын
केतकर जी हे सर्व आता लोकांपर्यंत पोहचवा. आम्ही आमच्या चुका मान्य करतो. या पुढे काँग्रेस ला पुढे आणा.
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts Күн бұрын
सत्य आहे मध्यम वर्ग मनमोहन सिंहाना उलटला . अक्षरंशः बैमान झाला .
@sachinspatil16
@sachinspatil16 Күн бұрын
आणि देश मूठभर उद्योगपतींच्या हातात गेला.
@ssk4115
@ssk4115 18 сағат бұрын
नोट बंदी नंतर gdp 2% नी घासरेल अशी भविष्य वाणी सांगितली होती आणि ती तंतोतंत खरी ठरली
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Күн бұрын
अरे कुठे नेऊन ठेवलाय अण्णा हजारें आमचा 🤔
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 Күн бұрын
डाॅ.मनमोहन सिंगावर खालच्या पातळीवर जी विखारी टिका करून त्यांच्यावर जो अन्याय केला गेला, या मुलाखतीमुळे/केतकरांमुळे मनमोहन सिंग जींना, त्यांच्या योगदानाला अल्पशा न्याय दिला गेला असे वाटते.😢
@NoOne-bx4yk
@NoOne-bx4yk Күн бұрын
जे सुज्ञ हिंदू होते, ते कृतज्ञचं होते! महाराष्ट्रापुरती गोष्ट करायची म्हटली तर, जे निर्बुद्ध होते, ज्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात लॉबीबद्दल "गाढवप्रेम" होते व आजही आहे, ते मात्र कृतघ्नचं होते!
@devidaspawar1702
@devidaspawar1702 Күн бұрын
The Great indian priminister &whose make golden history
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Күн бұрын
प्रशांत सर 🙏🏻जरा अण्णा हजारें ची प्रतिक्रिया घेतली तर बरं होईल 👏🏻 माझी विनंती आहे तुम्ही यादव बाबा मंदिरात राळेगण सिद्धी इथं जाऊन कमीत कमी यावर प्रतिक्रिया घ्यावी एवढी नम्र विनंती 🙏🏻
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 12 сағат бұрын
Te nirbudh aahet 😮ajibat jau naka To Jasti papacha bhagidar aahe😮
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Күн бұрын
Dr सिग ला भावपुर्ण श्रदांजली 💐 आपकी आतम्मा को शान्ती प्रधान कररे आज हम ने देशाचा हिरा हरला आहे मी यु सर देशाला एक सच्चा नेता पाहिजे
@GanpatBhalkar
@GanpatBhalkar Күн бұрын
Sir,we couldn't understand the great humanbeing and great world class economist. Dr. Manmohanshing is legend forever
@gaurishedge7553
@gaurishedge7553 Күн бұрын
बीजेपी व rss च्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नरकातसुद्धा जागा मिळणार नाही..
@kashiramjadhav547
@kashiramjadhav547 Күн бұрын
मनमोहन सिंग यांची मोदी बरोबर तुलना होऊच शकत नाही हा त्यांचा अपमान आहे
@geetasawant8493
@geetasawant8493 Күн бұрын
Thanks Prashant Sir 🙏
@सर्वज्ञ-ज7ल
@सर्वज्ञ-ज7ल 7 сағат бұрын
जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा..वो आसमान था...मगर सर झुकाकर चलता था....हा देश सदैव तुमचा ऋणी राहिल
@jaypatil6055
@jaypatil6055 Күн бұрын
बीजेपी ला मतदान करण्याच एकही कारण नव्हते तरी लोकानी त्यांना भरभरुव मते दिली 😢
@vitthalborude6580
@vitthalborude6580 Күн бұрын
हे खरं आहे का?ईव्हीम चा घोळ आहे.
@manishbalsaraf5463
@manishbalsaraf5463 7 сағат бұрын
दिली नाही, लुबाडून घेतली
@vaibhavdhamal6812
@vaibhavdhamal6812 Күн бұрын
अप्रतिम
@SandeepRahate-l1u
@SandeepRahate-l1u Күн бұрын
भारताला जबर किंमत सोसावी लागणार आहे .एवढ्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञ असताना त्यांची उपयोगिता कळली नाही. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था आहे.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 сағат бұрын
नरसिंह राव होते तेव्हा सिंग सुब्रमण्यम स्वामी सांगतील तसे वागायचे, पंतप्रधान झाल्यावर रघुराम राजन सांगतील तसे वागायचे. आज्ञाधारक होते यात शंका नही.
@PriyaTekale-c3j
@PriyaTekale-c3j 2 сағат бұрын
भारत मातेचे महान पुत्र ❤❤❤
@babasopatil5983
@babasopatil5983 20 сағат бұрын
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
@sureshbhosle9587
@sureshbhosle9587 Күн бұрын
खरंच मुलाखत ऐकून तृप्त झालो
@goodhuman6936
@goodhuman6936 Күн бұрын
छानच
@Mharattha96k
@Mharattha96k 10 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@Sumangal8523
@Sumangal8523 17 сағат бұрын
"जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा, वो आसमान था मगर सर झुका कर चलता था।" भारताचे (अ)भूतपूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🌷🌷🌷
@sunilk_
@sunilk_ Күн бұрын
Excellent Interview With Kumar Ketkar Sir.👏👏
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 Күн бұрын
एकनंबर जगद्विख्यात देवमाणुस. भक्ता ना काय कळणार.
@prashikmeshram6459
@prashikmeshram6459 Күн бұрын
My favorite PM.. DR. MANMOHAN SINGH....SARDAR BHI OR ASARDAR BHI...❤❤
@bhimraobelgaonkar1535
@bhimraobelgaonkar1535 Күн бұрын
बरोबर बोललात कदम साहेब
@Vij472
@Vij472 Күн бұрын
भारतरत्न डॉक्टर मनमोहन सिंग म्हणा..
@suryakantmedhekar5916
@suryakantmedhekar5916 Күн бұрын
केतकर साहेबांनी सांगितल्या प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आदरणीय डॉ.मनमोहन सिंह यांचे योगदान निश्चितच आहे.
@dr_mayookh_dave
@dr_mayookh_dave Күн бұрын
That's a great interview Prashant.
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Күн бұрын
मला एक कळत नाही कॉग्रेस चे नेता बीजेपी मध्ये गेले त्याच्या कड किती पैसा आहे आणि बीजेपी चे नेताजी कड किती आहे ते जनतेला कळायला पाहिजे?
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 сағат бұрын
कोंग्रेस ने 6० वर्षे खाल्ले. भाजपने १० वर्षे खाल्ले. कॉँग्रेस कडे भाजपच्या ६ पट पैसा आहे. भाजप १० अब्ज, कॉँग्रेस ६० अब्ज
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 Күн бұрын
सर मी अनेक वेळा इथे कमेंट केल्या आहेत की मिडल क्लास जसा मनमोहनसिंग यांच्या काळात सुधरला त्यामुळे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले मुल चांगले ठिकाणी काम करु लागली घरात पैसे येऊ लागले मग यांना भाजप आवडू लागला अण्णा हजारे मोदी हे यांना देव वाटु लागले
@sanskar6575
@sanskar6575 Күн бұрын
Very true
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Күн бұрын
मध्यमवर्गाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वतःची प्रगती साधली. मनमोहन गेल्यावरही साधत आहेत
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 12 сағат бұрын
@@shrirambapat7763andhbhakta disala😅😊
@abhijitmore4534
@abhijitmore4534 10 сағат бұрын
BJP ne vat lavale ahe purati
@pp-yd6uj
@pp-yd6uj 6 сағат бұрын
​@@shrirambapat7763 काही मध्यम वर्ग लबाड आणि चतुर आहे.काँग्रेस द्वेष्टा आहे. काँग्रेस चया उच्च संस्थामध्ये शिकून अमेरिकेत बसून काँग्रेस ल शिव्या देणे चालू असते.
@vasantjuvekar9354
@vasantjuvekar9354 16 сағат бұрын
उत्तमः प्रधानमन्त्री, अर्थशास्त्री, प्राध्यापकः पञ्चत्वं प्राप्तः।
@NoOne-bx4yk
@NoOne-bx4yk Күн бұрын
आज भारताच्या अर्थव्यवस्थेचे जे "१२" वाजलेत आणि जी "वाट" लागलीयं, ते बघितल्यावर आज स्वर्गीय मनमोहनसिंग यांच्या कर्तृत्वाची तेजस्वीता फक्त आणि फक्त "सुज्ञ" भारतीय नागरिकांनाच कळेल! बाकीचे फक्त "जय श्रीराम, जय श्रीराम" अशा घोषणा देत राहातील, होय की नाही? 😂😅😂😅😂😅
@sachinspatil16
@sachinspatil16 Күн бұрын
खातात धन्याच आणि गुणगान गाताय मुघलांचे... तुम्ही हिंदू विरोधी, देशविरोधी आहे.. अशी सध्याची परिस्थिती आहे भाऊ 😞
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 17 сағат бұрын
तूच झोपेतून जागा हो
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 14 сағат бұрын
झोपेतून जागा हो growup
@sachinspatil16
@sachinspatil16 12 сағат бұрын
@@ilbabambasilbabambas2556 आयटी सेल अकाउंट 🤣
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 Күн бұрын
एका संवेदनशील वित्तनीतीमान प्रधानमंत्री पश्च्यात या चर्चेचे ऐतिहासिक महत्त्व आहेच,पण तत्कालीन डावे60 ते आज 0 हीच शोकांतिका- विकास ते वनवास*
@rameshsathe4726
@rameshsathe4726 Күн бұрын
राम राम कदम साहेब
@jostnasahasrabudhe6196
@jostnasahasrabudhe6196 Күн бұрын
🙏🙏🙏🙏
@Indianspubilc
@Indianspubilc 6 сағат бұрын
ज्यांना देशा पेक्षा धर्म मोठा असं वाटतं..ते लोक आजच्या परिस्थती ल जबाबदार आहेत
@manojdoye5762
@manojdoye5762 Күн бұрын
Aapan Aaj Ek Mahan Arthshastri Gamawala Aahe . RIP Dr.Manmohan Singh Ji
@sharadwalke6305
@sharadwalke6305 Күн бұрын
मनमोहन जींचा देश कयम ऋणी राहील
@harshadasavant
@harshadasavant 2 сағат бұрын
Agdi barobar aahe
@surajjadhav6709
@surajjadhav6709 Күн бұрын
ते चांगले पंतप्रधान होते ह्याबद्दल वाद नाहीच पण इतके सारे बॉम्बस्फोट झाले देशात त्यांच्या कारकीर्दीत हे पण विसरता येणार नाही
@swayambhucreation6222
@swayambhucreation6222 Күн бұрын
ते बॉंबस्फोट करणारे RSS वालेच होते....आज त्यांचे सरकार आहे म्हणुन त्यांनी या सर्व उचापती थांबवल्या आहेत.. एस.एम .मुश्रीफ यांनी यायबद मस्त मांडनी केली आहे..
@Radha_L
@Radha_L Сағат бұрын
WhatsApp University Graduate 😂 पुलवामा विसरलात वाटतं? Ohh का तो निवडणूक जिंकण्यासाठीचा एक stunt होता?
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Күн бұрын
मोदी जी नं स्व. मनमोहन सिंग ला आरोप करताना असं म्हटलं होतं..'अर्थ तज्ञ् बाथरूम मध्ये रेनकोट घालून अंघोळ करतात एवढी... हीन भाषा केली होती तरी पण स्व सिंग जी जराही धळले नाहीत 🙏🏻त्याबद्दल आता एकही अंध भक्त काहीही व्यक्त होत नाहीत 🤔
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Күн бұрын
यात हीन काय आहे ? बाथरुम,आंघोळ की रेनकोट ? शाॅवर कॅप वापरत असतील तर तेही हीन म्हणायचे का ?
@prashant24464
@prashant24464 21 сағат бұрын
@@shrirambapat7763bapat half pant soda ata
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 17 сағат бұрын
मोदिजी
@pp-yd6uj
@pp-yd6uj 6 сағат бұрын
मोदी सरकार ,bjp, त्यांना मानणारे. सर्व प्रखर देशप्रेमी, शिस्तप्रिय,शुचिर्भूत आहेत.😅
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 сағат бұрын
अगदी खरे. कॉँग्रेस कडून पाकिटे घेणारे विरोध करतात. पण मतदार योग्य निवड करतात.
@suryakantkharat4687
@suryakantkharat4687 Күн бұрын
अगदी बरोबर सर
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 Күн бұрын
काँग्रेस चे दोनच पंतप्रधान आदरणीय आहेत, लाल बहादूर शास्त्री आणि P V नरसिंहराव.
@pratimamohite8308
@pratimamohite8308 2 сағат бұрын
पं. नेहरु वड मनमोहनसि सि.ग चा.गले पंतप्रधान झाले असे होणे नाही
@pratimamohite8308
@pratimamohite8308 2 сағат бұрын
असे पंतप्रधान देशाला मिळणार नाहीत
@rapr8136
@rapr8136 Күн бұрын
मला वाटतं ते पेट्रोल चा एक रुपया पण कमी करणार नाही असे बोलले त्याचा लोकांना फार राग आला होता
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Күн бұрын
अतुलजी म्हणतात त्याप्रमाणे मनमोहन खरोखरच रेनकोट घालून शाॅवरखाली उभे राहत असत का ?
@rahulgujar8960
@rahulgujar8960 19 сағат бұрын
Modi mhanala hota asa Bapat , dokyavar padlaas kaay ?
@vasantjuvekar9354
@vasantjuvekar9354 16 сағат бұрын
भूतपूर्वस्य प्रधानमन्त्रिणः आत्मनः शान्त्यर्थं भगवन्तं प्रार्थये।
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 сағат бұрын
सोनिया कृपा प्रसादे सिंहासन प्राप्त भयात
@kadambarm9723
@kadambarm9723 13 минут бұрын
💯 percent right 👍🩷🙏
@MilindMalwankar
@MilindMalwankar Күн бұрын
May Almighty God bless you.
@savitaghate-u9l
@savitaghate-u9l Күн бұрын
Yes this is 100% true this that middle class and so called upper class who was major beneficiary of congress gov and Manmohan sing as pm period later they beimaan
@manishamore8494
@manishamore8494 18 сағат бұрын
मराठी बहुजन मनमोहनसिंगांचे कृतज्ञच होते वआहेत.
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 12 сағат бұрын
Prashant tumhi je karat aahat te khup changle aahe kal he nakki laxat thevel ❤🎉
@manishbalsaraf5463
@manishbalsaraf5463 7 сағат бұрын
डॉक्टर मनमोहनसिंह सर, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. आमच्यामध्ये अंधभक्ती आणि chatukarita कुट कुट भरलेली आहे. 😔 सॉरी
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 13 сағат бұрын
Ratan Tata ani Manmohan Singh🎉❤😢
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dg3717
@dg3717 Күн бұрын
2002 च्या दंगलींना जे कारणीभूत होते त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई का केली नाही . कारण काँग्रेस ची नंतर 2004 ते 2013 पर्यंत सत्ता असतांना सुद्धा
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 Күн бұрын
२०१४ ला पण इ व्ही एम् घोटाळा झाला होता म्हणून कांगरेस हरली होती
@sachinspatil16
@sachinspatil16 Күн бұрын
तुम्ही अंधभकत कधी सुधनार नाही. वस्तुस्थिती ऐकली की पोटात दुखत तुमच्या.
@gunanandjagtap3103
@gunanandjagtap3103 Күн бұрын
Salute to manmohan sir🙌
@anandpatil9863
@anandpatil9863 Күн бұрын
जो 'संत' था राजनीति में, और 'मानव' अर्थशास्त्र में... सभ्य, संयमी, सहज और निर्मल... आज जब 'अर्थ' की पुस्तक में, एक पन्ना बंद हुआ...‼️ परम आदरणीय डॉ.मनमोहन सिंह साहब मैं निजी तौर पर आपका हमेशा 'ऋणी' रहूंगा... 😞🙏🏻😭🙏🏻😞🙏🏻 : आनंद पाटील (एक अर्थशास्त्र का विद्यार्थी और आपका चाहिता..)
@utu986
@utu986 13 сағат бұрын
जी घागर भरून असते तिचा आवाज येत नसतो... असे मनमोहन सिंग होते आणि जी घागर रिकामी असते तिचा फार आवाज असतो... मोदी मनमोहन मुळे भारत आज पाकिस्तान, बांगलादेश झाला नाही
@RAVINDRAPATIL-v9b
@RAVINDRAPATIL-v9b 5 сағат бұрын
भारतिय जनता हि काय अमेरिकन जनता नाही भारतीय लोक नोटीबोटीवर मतदान करतात
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Күн бұрын
भारतीयांची अर्थसाक्षरता बेताचीच नाहीतर निरक्षरच जास्त अशावेळी मनमोहनसिंहां च्या उत्तुंग कामाचं प्रतिभेचं अनेक अंगांनी मूल्यमापन जनते समोर मांडणेत काॅंग्रेस कमी पडली
@shrirambapat7763
@shrirambapat7763 15 сағат бұрын
गिरीश कुबेर अर्थ तज्ञ. यावरुन कळून येते.
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 Күн бұрын
जेवढं मनमोहनसिंग यांनी देशासाठी केले तेवढाच अन्याय देशाने त्यांच्यावर केला 😢
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Күн бұрын
😊😊😊😊😊😊😊
@utu986
@utu986 13 сағат бұрын
सध्याचा जो शहरातील IT आणि software, manufacturing मधला जो मध्यम वर्ग चांगले आयुष्य जगत आहे आहे त्यांच्यावर dr मनमोहन सिंगच्या आर्थिक सुधारणा मुळे झाला आहे... आणि याच वर्गाने त्यांना जास्त टोमणे मारला. हे अंधभक्त आहेत. नाहीतर हे आता कुठल्यातरी मंदिराबाहेर भिक मागितली असती
@SachinJadhav-y7h
@SachinJadhav-y7h Күн бұрын
Dr. Manmohan Singh sir jee great pm of this india
@kavitajadhav9201
@kavitajadhav9201 16 сағат бұрын
Dr. सिंग यांच्यासारखे प्रतिभावान व्यक्तिमत्त्व पेलण्याची समाजाची क्षमताच नाही. अगदी काँग्रेस पक्षाची.ही.उदा.राहुल गांधी धर्माधिष्ठित राजकारण करणारे सवंग राजकारणी शिखरावर आहेत.आपलेच दुर्दैव!उत्कृष्ट मुलाखत.
@vithalkore3572
@vithalkore3572 Күн бұрын
प्रशांत कदम साहेब तुमचे सर्व प्रोग्रॅम व्यस्त कामातही वेळ काढून आवर्जून बघतो वैचारिक प्रगल्भता तुमच्या प्रोग्रॅम असतो
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Күн бұрын
शरद पवार किंवा मनमोहन प्रेस काॅन्फरन्सला घाबरत नाहीत. कारण ते काय उत्तर देत आहेत ते कळतच नाही. 😂😅
@rahulgujar8960
@rahulgujar8960 19 сағат бұрын
Andhbhakt bapat 😂😂😂
@sanjaysalunkhe3257
@sanjaysalunkhe3257 Күн бұрын
We lost great leader.
@shubhamshinde7844
@shubhamshinde7844 23 сағат бұрын
अरे कीती बाद/फालतू पत्रकारीता.... किमान आजच्या दिवशी स्व.मनमोहन सिंग यांच्या चांगल्या कामाविषयी बोलायला पाहीजे होतं.....पण तुंम्हाला आज देखील कोण-कोणाला काय म्हणाले है सांगण्यात धन्यता वाटली...🙏
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Күн бұрын
बेताल वाचाल बडबड करणारा मोदी पत्रकार यांच्या समोर आपल्या व्यक्तीमत्वाच्या चिंध्या होण्याच्या भितीने पत्रकारा समोर येत नाहीत.
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 13 сағат бұрын
Saglyat vait vagala congress barobar to aahe kanista madhama ani uccha madhyam varga aahe😢😮bhognar aahe he varga Lavkar😮
@sagars4299
@sagars4299 21 сағат бұрын
Land acquisition bill, India-US nucleur deal, RTI act and right based legislations were landmark in Dr. manmohan singh lead UPA government. History is kinder and will remain kinder for his contributions to the nation and his patriotism. He used his knowledge and wisdom for benefit of needy and marginalised sections. That is the pain of BJP-RSS ideologues.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Australia v India 2024-25 | Fourth Test | Day Three
8:05
cricket.com.au
Рет қаралды 7 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН