No video

Manoj Jarange Patil यांनी बीडमध्ये सांगितलं, लोकसभेला कोणत्या दोन चुका झाल्या? Maratha Reservation

  Рет қаралды 70,209

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #Beed #marathareservation
मनोज जरांगे यांची शांतता रॅली बीडमध्ये दाखल झाली होती. जरांगे पाटील यांच्या बीडच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं. या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. शिवाय त्यांनी लोकसभेतील चुकांवर भाष्य केलं. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या रॅलीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांवर जोरदार हल्ला केला. त्याचसोबत महायुती सरकार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीका केली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 199
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
आरक्षण मुद्दा संपला तर शरद पवार राजकारण कसं करणारं😃
@rahulmasugade007
@rahulmasugade007 Ай бұрын
शरद पवार लाच मदत करतोय जरांगे
@rahulmasugade007
@rahulmasugade007 Ай бұрын
जरांगे पाटलाने स्वतःचे उमेदवार उभे करावे..
@panduranglipne
@panduranglipne Ай бұрын
​@@rahulmasugade007😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
साहेब तुम्ही उमेदवार द्या आता यांच्या समोर ..सगळीकडे द्या उमेदवार
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
दिले होते तुतारी वाले😂😂
@parmeshwarchewle5429
@parmeshwarchewle5429 Ай бұрын
शरद पवार नी पाळलय तुला भुजबळ साहेबांच काय वाकडं नाय होणार लाऊन पहा ताकत❤❤❤❤
@jadhavgopal01
@jadhavgopal01 Ай бұрын
Bhubal kutr ahe kalach gelt bhetila
@user-kw8yt6rx1t
@user-kw8yt6rx1t Ай бұрын
हा म्हणतो मला राजकारण नाही करायच आणि याच संपूर्ण भाषण राजकीय असते.
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
आरे दादा शरद पवार विस वर्षे मुख्यमंत्री राहीला त्यानी काहून आरक्षण दिलं नाही
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Ай бұрын
अशी ही " शांतता रॅली "🕺🕺🕺🕺🕺 मिथुन ची काय ती. "ऊर्जा "😏😏😏😏😏 साहेबांची
@pravinwagh2058
@pravinwagh2058 Ай бұрын
आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही आता मराठे पाडणार
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
पाडा पाडा😂 आम्हालाही तेच पाहिजे😂 सगळे सरंजामी प्रस्थापित पाडण्यासाठी आम्हीही तेच प्रयत्न करत आहेत🚩
@Amol........465
@Amol........465 Ай бұрын
तुतारी चा प्रचार केला बीड मध्ये पाटलांनी लोकसभेला
@KING81889
@KING81889 Ай бұрын
हिंदू साठी खूप लढलात आता स्वता लेकार बाळा साटी लढा नाहीतर आरक्षण पासुन कायम वंचित राहाल
@kumarpathak4281
@kumarpathak4281 Ай бұрын
ज्याला त्याला आपल्या जातीचा गर्व आहे परंतु या गरवा मध्ये जे 200 वर्षांपूर्वी झालतं तसेच तिसरेच बोकांडी बसू देऊ नका एवढेच
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
भुजबळ साहेब तुला विचारत पण नाही ...आणि तू रोज त्यांच्या नावाने अगरबत्ती लावतो ....बरोबर ही आहे ...तू त्यांना शिव्या देत राहला तरच तुझी किंमत वाढेल ....नाही तर कुणी येत नाही रॅलीला
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
रोहित पवार येऊ दे फक्त गावात मराठ्यांच्या
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Ай бұрын
मराठे आंदोलन करणार , मराठा नेते आरक्षण आणणार आणि तू काय करणार ? फक्त हुकूम सोडणार आणि क्रेडिट घेणार तुतारी वाजवून ?
@vashishtadahiphale9325
@vashishtadahiphale9325 Ай бұрын
कोणत्याही पक्षाचे नाहीत म्हणे.बापरे
@G.Bhalerav
@G.Bhalerav Ай бұрын
महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
😂🔥🔥🔥🔥
@sumeetavhaad77
@sumeetavhaad77 Ай бұрын
भाजपा वाले 10 वर्षा पासून आहे ,काँग्रेस वाले होते 70 वर्षा पासून त्याला सांगत आहे काय??
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@G.Bhalerav
@G.Bhalerav Ай бұрын
महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
@SummitBhargav
@SummitBhargav Ай бұрын
गाव काय कुणाच्या बापाचा आहे का रे,तिथ छत्रपतिं चे बाराबलुतेदार राहतात
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
🥕🥕🍌🍌 मराठा द्वेष्टे 🔥🔥🔥😅
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
ह्या माणसाची एक गोष्ट लय आवडते आपल्याला हा माणूस मतदान हे नक्की कराच म्हणतो,,,, कारण लोकशाही राज्यात मतदान सर्वांनी करणे हे लय महत्त्वाच असते,,,,,
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Ай бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@G.Bhalerav
@G.Bhalerav Ай бұрын
महाविकास आघाडी स्टार प्रचारक😅😅
@shridharlahane8484
@shridharlahane8484 Ай бұрын
तू जातीवादी.
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
🔥🔥🔥😀🙊
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 Ай бұрын
तुम्ही जो निर्णय घेताल ते आम्हाला मान्य असेल
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq Ай бұрын
मनोज जरांगे दादा यांना पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देऊ नये अशी माझी सरकारला अंतकरणातून मागणी आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाला साकड आहे एक मराठा लाख मराठा मीडियाच्या बांधवांना व सर्व जनतेला मानाचा जय शिवराय
@YogeshRajput_67
@YogeshRajput_67 Ай бұрын
सरकार... इतकं लाचार होऊ नका....फार अति होत आहे... नाकापेक्षा मोती जड होत आहे.... लवकर उपाय शोधा ...जसे राज्यातील सर्व गावाचे सात बारा.. नमुना ड,नमुना आठ व खरेदी याच्याच नावाने झालेल्या आहेत .....
@user-si9br7ct6f
@user-si9br7ct6f Ай бұрын
दादा या वेळेस फक्त त्यांच्यासमोर उमेदवार उभे द्या बाकी पूर्ण जनता बघून घेईल जितेंगे लढेंगे जरांगे है हम
@jyotishinde2987
@jyotishinde2987 Ай бұрын
Good
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Ай бұрын
पाटिल खरोखर वर्मावर बोललात,,,,,,,
@hiraruke3445
@hiraruke3445 Ай бұрын
*मराठा भावांनो.* *जहा मराठा खडा वो सबसे बडा.* *एकदा तरी आंबेडकर घराण्याला सत्तेत बसवा. आणि परिवर्तन घडवा आंबेडकरांनी आरक्षण नाही दिल तर पाढा.*
@KING81889
@KING81889 Ай бұрын
बाळासाहेब काम तळ्यात मळ्यात आहे ऐका जागेवर टिकतं नाहीत कशी सता दयावी सांगा तुम्हीचं
@hiraruke3445
@hiraruke3445 Ай бұрын
@@KING81889 *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा काम तळ्यात-मळ्यात होते कां.??* *त्यांना कधी निवडून दिलंय कां.??*
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣
@sudarshankarad6987
@sudarshankarad6987 Ай бұрын
Sagale umedwar dya saheb changala study zala tumcha
@omsaiclasses4560
@omsaiclasses4560 Ай бұрын
आम्ही पण तयार आहोत
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
😂🍌🍌🍌😅🔥🔥🔥
@amitjadhav1027
@amitjadhav1027 Ай бұрын
मला राजकारण करायचं नाहीये मी फक्त समाजासाठी करतोय आणि प्रतेक मतदार संघात किती मत कुठ गेले याला काय म्हणावे
@sachinwani1746
@sachinwani1746 Ай бұрын
भुजबळ समोर तुम्हीच उभे रहा
@user-qx2uc7cb5w
@user-qx2uc7cb5w Ай бұрын
❤ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभुराजे
@Amol........465
@Amol........465 Ай бұрын
तुतारी सेवक
@KhanpateOm3
@KhanpateOm3 Ай бұрын
फक्त बीड चे मुडे घरान राजकारणात नकोय या मगच हे खर आहे
@SachinHodgar
@SachinHodgar Ай бұрын
गरीब लोकाण पाहीजेत सर सगगट कशा्याल पाहीजे
@appakadam1176
@appakadam1176 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@shriharimunde6692
@shriharimunde6692 Ай бұрын
मी प्रचंड जातीवादी.... मी राष्ट्रवादी.... मी तुतारी वादी....
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
🔥🔥🔥😅😅🍌🍌🥕🙊
@shrawanmore5928
@shrawanmore5928 Ай бұрын
ऊर्जा जो पर्यत खुर्चीत बसणार नाही तो पर्यत सुट्टी नाही
@bhopalchougule9763
@bhopalchougule9763 Ай бұрын
शरद पवार साहेबनी काय कानात का सांगीतलय
@komalwagh25
@komalwagh25 Ай бұрын
जरांगे भाऊ जरा १९९४ चा G R कोणी फिरविला त्या नेत्या विषयावर एकदा तरी नाव घेऊन बोला मराठा आरक्षण कोणी घालवलं त्या वर बोला नाहीतर तुतारी चा प्रचार करत आहेत असं वाटायला नको 😀😀😀
@mahendraghogare6134
@mahendraghogare6134 Ай бұрын
Te nahi bolnar
@anilshemade6048
@anilshemade6048 Ай бұрын
सदैव जरांगे पाटलांसोबत...❤❤❤
@nishantmansinghka9860
@nishantmansinghka9860 Ай бұрын
Correct I support help Cara Correct 100 percent voting
@user-jk9ds9gg2i
@user-jk9ds9gg2i Ай бұрын
पाटील साहेब तुम्हाला मराठा समाज उघडा पडू देणार नाही
@shashikantkolekar4741
@shashikantkolekar4741 Ай бұрын
ह्याला आरक्षणाचे काही देणेघेणे नाही हा राजकारणी माणूस आहे
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
तू नको सांगू zatya 😂😂😂
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
शरद पवाराने मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसी व इतरांना वाटून संपून टाकले 1994साली जीआर काढून त्यावर काही बोलत नाही फक्त सरकारचा विरोध हा शरद पवाराचा लाळचाट्य आहे हे सिद्ध झाले निजामी मराठा जरांग्या लाळचाट्य संत्रा सम्राट
@anilshemade6048
@anilshemade6048 Ай бұрын
आता पाटील म्हणतील तेच होईल...❤❤❤
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 Ай бұрын
जरांगे साहेब एवढे पवार एड.बाळासाहेब आंबेडकर साहेब सोबत राहा जय शिवराय जय भिम❤महाराष्ट्राची सत्ता असेल बहुजनाचे राजे येईल❤
@RudranshAvhad-k3o
@RudranshAvhad-k3o Ай бұрын
नार्को टेस्ट करा जरांगेची सर्व बाहेर येईन आरक्षण घ्या नावाखाली राजकारण
@yogeshpatil7119
@yogeshpatil7119 Ай бұрын
👌👌
@RudranshAvhad-k3o
@RudranshAvhad-k3o Ай бұрын
मंगेश साबळे ला शिव्या दिल्या शेतकरी असून कांग्रेस चा प्रचार केला बीडमध्ये तेच केलं
@yogeshpatil7119
@yogeshpatil7119 Ай бұрын
🙏🙏
@Ramrajya1565
@Ramrajya1565 Ай бұрын
निष्ठावंत मराठा फक्त जरांगे पाटलांच्या मागे राहीन 💪
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
निजामी मराठा जरांग्या लाळचाट्य मागे 96कुळी मराठा नाही तो शरद पवाराचा लाळचाट्य आहे हे सिद्ध झाले आहे
@user-dy5cg7dw1g
@user-dy5cg7dw1g Ай бұрын
एक मराठा लाख मराठा परभणी जिल्हा
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 Ай бұрын
शरद पवारचा स्टार प्रचारक
@pramodg7778
@pramodg7778 Ай бұрын
लाळचाट्य
@rjfans9661
@rjfans9661 Ай бұрын
आधीच बोलो होतो.. आता आता पक्ष काडनार अणि विधानसभा झाली की करामती काकांचा पक्षात विलीन होणार
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 Ай бұрын
Ha..ajibat sodaych nahi 😂😂😂
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu Ай бұрын
तुम्ही या आमच्या गावात मदत करायला
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@babasahebbade1344
@babasahebbade1344 Ай бұрын
Arakshan ha Vishay sampla ahe as vatatya kaa..
@nikhilpatil2697
@nikhilpatil2697 Ай бұрын
Patil❤
@SachinHodgar
@SachinHodgar Ай бұрын
आस नाही दोनी बाजुन बोलाच नाही
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 Ай бұрын
Mi मराठा ahe pan tewdh vishal gadhach bagh😢
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
त्या चुका होतात नाहीत याची काळजी घेऊ
@Aloneboy-x6b
@Aloneboy-x6b Ай бұрын
बिहार, यूपी जस My pattern चालू आहे मुस्लिम यादव तसच इथ हेच मराठा मुस्लिम हेच होणार परिणाम भयंकर होणार
@Chuglu21
@Chuglu21 Ай бұрын
मुस्लिम +मराठा +kunbi+तुतारी हे गणित आहे त्यांचे
@treadingvideos3829
@treadingvideos3829 Ай бұрын
जयओबीसी
@pgpratiksmart790
@pgpratiksmart790 Ай бұрын
tu jativad nhi kela kiti khot boltoy ha manus
@siddheshwarjadhav1948
@siddheshwarjadhav1948 Ай бұрын
🍉🍉🍉 आरक्षण देणार नाही, त्याचा पक्ष आरक्षण न दिल्यास औंशदाला सापडणार नाही
@omsaiclasses4560
@omsaiclasses4560 Ай бұрын
स्वतःला वाटतं महाराष्ट्र मध्ये सगळे मराठा आहेत का बाकीचे कुठे गेले
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu Ай бұрын
सगळेच.उभे.कर
@user-hf7sh5yy2e
@user-hf7sh5yy2e Ай бұрын
दादा 288 का उभा karayece नाही Spst भूमिका जाहीर करा
@Chuglu21
@Chuglu21 Ай бұрын
😂😂😂 script दिली साहेबांनी
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Ай бұрын
लोक, सभेला,विरोध,करून,काय, मिळाले,नको,होत,तिच, सरकार आल,ना, आणि, महाराष्ट्रात,पण,तेच, होणार, आहे,जे, केंद्रात,झाल,जेवडा,भाजपला,मराठा,विरोध,करील,तेवडा, भाजप, महायुतीचा,फायदाच, होणार,लोक,सभेसारखा
@anilkudale673
@anilkudale673 Ай бұрын
आंदोलन आरक्षण साठी होत राजकारण करणार नाही म्हणतो आणि हॆ काय चाललंय
@drvikaschoudhari8548
@drvikaschoudhari8548 Ай бұрын
गरिबांना संधी द्यायची या वेळेला, सर्व जातींना सोबत घेऊ
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
दादा तुम्ही उमेदवार द्या सत्ताधारी विरोधी पक्ष एकाच माळेचे मणी ५०% च्या आत ओबीसीमधुन मराठा आरक्षण देण्याची दोघांचीही इच्छा नाही
@venkatesh13197
@venkatesh13197 Ай бұрын
याना पड़ा मंजे कुणाल निवडू अण्णा te pn संग
@shamraut1311
@shamraut1311 Ай бұрын
Obc vale pn ultapsltach krtil patil 😅
@yogeshwanje
@yogeshwanje Ай бұрын
इतके तुम्ही लोक भिकारी झाले का ओबीसीतून आरक्षण मागू लागले तर ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही दिल्लीला जा का मुंबईला जा मिळणार नाही
@ShivamGhule-bl8ip
@ShivamGhule-bl8ip Ай бұрын
Kiti jativadi aahes.baba
@user-vp7ob2ky1h
@user-vp7ob2ky1h Ай бұрын
तुम्ही पाटील आहेत मंग तुम्हाला ओबीसीत कसकाय आरक्षण घेत यत आता शरद पवार यांना निवडून आना मजी मंग आरक्षण मळेल
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 Ай бұрын
Zarange next CM post from Sharad Pawar ghnot and Marathi Media due to nowadays Marathi Media also act as a one poltical party not not act as a netrual
@Amisal
@Amisal Ай бұрын
इंग्रज, मुस्लिम परत बोलावे लागतात
@rajendrabadhe3847
@rajendrabadhe3847 Ай бұрын
तुझ्या स्वतःचे आणून दे
@user-kw8yt6rx1t
@user-kw8yt6rx1t Ай бұрын
अरे जरांगे 2019-2022 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार असताना का आरक्षण नाही मागितलं.
@sudhirpatil9687
@sudhirpatil9687 Ай бұрын
राजकारण चा विषय काढू नका, मराठा आरक्षण बदल बोला.
@shamraut1311
@shamraut1311 Ай бұрын
Tu ly hushar aahe re baba
@BChannel74
@BChannel74 Ай бұрын
kalu bhai....
@omsaienterprisesbuilderand6237
@omsaienterprisesbuilderand6237 Ай бұрын
Jai n c p
@SachinRChavan
@SachinRChavan Ай бұрын
एवढा अंहकार एवढा जातीवाद रावणाची सोन्याची लंका आखि राख रांगोळी झाली हा
@pawar_siddhant
@pawar_siddhant Ай бұрын
आता bjp ची लंका जळणार
@ArunMondhe
@ArunMondhe Ай бұрын
O b c कशाला एससी मधून आरक्षण मागाना
@user-mu5ku2pt2o
@user-mu5ku2pt2o Ай бұрын
Rajkarani
@NarbaBaikare-rw8ej
@NarbaBaikare-rw8ej Ай бұрын
सागल्यात पेक्षा जाती वादी मानुष
@ashokhinge5227
@ashokhinge5227 Ай бұрын
आता आम्ही ओ.बी.सी तुम्हाला सोडणार नाही!एक शिक्का म्हणजे तुतारी का? अरे दलींदर तुला घटना कळते का? आतापर्यंत कुणालाही आरक्षण देणे शक्य झाले नाही ते कायद्याच्या चौकटीत कसे देता येईल हे सरकारला तू सांग !
@ganeshmasake2732
@ganeshmasake2732 Ай бұрын
ओबीसी मधून नाही
@sanjaykasle4497
@sanjaykasle4497 Ай бұрын
शरद पवार मराठा आहे म्हणून त्याच नाव घेत जाऊ नको बर
@vishalkalekar1983
@vishalkalekar1983 Ай бұрын
Mi kay manto aajparyant ka milale nahi arakshan yacha vichar kara. Yalla karan fakth marata nete
@parmeshwarchoure2630
@parmeshwarchoure2630 Ай бұрын
आस बओलन्यन आरक्षणमिळणार नाही हे नक्की जरआंगए पाटील जरा धीराने घ्या
@Aloneboy-x6b
@Aloneboy-x6b Ай бұрын
तु लय मोठा झाला चिल्लर विषय आहे. माझ्या कडून लिहून ठेवा पूर्ण राज्यात हिन्दु धर्म संपविण्यात सिंहांचा वाटा मराठा समाजाचा असेल
@Vaibhav_636
@Vaibhav_636 Ай бұрын
लायकीत राहा बाळा आणि गांडीत जर दम असेल ना रिअल id ये तुला कस भोंगळ करून नाय मारलं तर बग
@abhijeetshinde9318
@abhijeetshinde9318 Ай бұрын
मराठाच कट्टर हिंदू आहे तर हिंदू संपायचा विशेष कुठे येतो तुमची कशी झाली आग आग झाली त्यामुळे तुमच्या मनात मराठा दोष भरला आहे
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 Ай бұрын
किती राजकारणी आहे हा जरागे
@Vaibhav_636
@Vaibhav_636 Ай бұрын
तुझा बाप आहे 😂😂
@manikarahatkar
@manikarahatkar Ай бұрын
🫱🫱
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Putin's speech on the end of the war / AFU attacks on Belarus
13:15
NEXTA Live
Рет қаралды 1,2 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44