Manoj Jarange patil यांनी Vidhansabha मध्ये अपक्ष उमेदवार दिले तर नेमक्या काय अडचणी येतील ?

  Рет қаралды 32,967

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ManojJarangePatil #vidhansbaha
ज्या मतदारसंघात उमेदवार निवडून येऊ शकतात तिथं उमेदवार द्यायचा आणि जिथं उमेदवार निवडून येणार नाहीत तिथं आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, ही घोषणा आहे मनोज जरांगे पाटील यांची. आजपासून जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. भाजपचे सगळे आमदार घरी बसवणार, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, अशी टीका मनोज जरांगे सातत्याने करत आहेत. भाजपचे उमेदवार पाडण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठी काही जागांवर अपक्ष उमेदवार उभे करण्याची चाचपणी देखील करत आहेत. आता जरांगे कोणत्या जागांवर आपले उमेदवार उभे करतील, त्यांचे किती उमेदवार निवडून येतील, याचे विविध अंदाज बांधले जात आहे.
पण गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहिलं तर अपक्ष आमदार उभा केले आणि ते उद्या निवडून जरी आले तरी ते आमदार जरांगे पाटलांसोबतच थांबतील का? पक्षांतरबंदीचा कायदा झुगारून पक्ष फुटलेले असताना अपक्षांना तर असा कोणताच कायदा लागू होत नाही. उद्या सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही एका बाजूला मतदान करायचं झाल्यास पक्षांतरबंदी सोबत इतर कायदेशीर वचक अशा उमेदवारांवर असणार आहे का? यासारखे अनेक प्रश्न विचारून जरांगे पाटलांची अपक्ष उमेदवार देण्याची खेळी अडचणीत येवू शकते अस सांगण्यात येतय पण खरच अस होवू शकतं का? जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार दिल्यास नेमक्या काय अडचणी येवू शकतात आणि ही खेळी कशी फसू शकते समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 521
@Patil-mt2eq
@Patil-mt2eq 4 сағат бұрын
पक्षांतर बंदी ही पक्षाच्या उमेदवाराला असते. इथं पाटलांचे उमेदवार नंतर बदलले तर त्यांना डायरेक्ट पक्षांतर बंदी नाही तर गावबंदी आणि समाजबंदी असेल
@Narcissist_17
@Narcissist_17 4 сағат бұрын
नसबंदी पण करून टाकू त्याची भाड्या ची😂
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 3 сағат бұрын
आमदार मुंबई घाटतात मालच एवढा येतो
@amarpatil4697
@amarpatil4697 3 сағат бұрын
Bhau kiti divas ....nantr lok visrun jatat kiti pn mothi gosht aso
@shadowking3757
@shadowking3757 2 сағат бұрын
कोणाची समाज बंदी किंवा गाव बंदी केली तर cases लागते, तोह आमदार 5 वर्षात करोडपती बनून जाणार आणि तशेच आमदार फिरत नाही त्यांना तर कारण च भेटणार..
@viratdhage
@viratdhage 4 сағат бұрын
तुमचे सगळे मुद्दे फेल होणार 🙏🚩
@gajananbankar
@gajananbankar 3 сағат бұрын
तुम्ही तुमचे पाहा ते त्यांचे पाहिलं
@ashutoshpandeyz4508
@ashutoshpandeyz4508 2 сағат бұрын
Bol bhidu
@rahulmagar8647
@rahulmagar8647 4 сағат бұрын
पाटील बॅकफूटवर गेले तरी यांना त्याची काही चिंता नाही फक्त त्यांना आरक्षण महत्वाचं आहे .
@newmarathihindishotsmovie207
@newmarathihindishotsmovie207 4 сағат бұрын
निवडनुक संपली आरक्षण पण संपल 😂😂
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 3 сағат бұрын
Tyana pawarla jinkvayche ahe urja
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 3 сағат бұрын
निवडणुक संपली हिंदुत्व संपल नंतर सुरु होते बामणाची चाकरी 🤣
@captainwaters
@captainwaters 3 сағат бұрын
tula 70 varshat khanngress ani sharad pawar ne dila nahi tar to aata denar
@RajabhauRokde
@RajabhauRokde 3 сағат бұрын
ह्या सर्व गोष्टी मराठा समाज पाहून घेईन दुसऱ्याला चिंता करायची गरज नाही जय भवानी जय शिवराय
@vjdecoration8781
@vjdecoration8781 3 сағат бұрын
@askA146
@askA146 4 сағат бұрын
🚩🚩🚩 *75 वर्षात अनेक निवडणुका झाल्या फक्त नेते मोठे झाले. इतिहासात पहिल्यांदाच गोरगरिबांचे नेतृत्व मा.मनोज दादा जरांगे पाटील सामान्य नागरिकांना विधानसभेत पाठवत आहेत ग्रेट.यावेळी मतदान बुडवणार नाही, 100% करणार.*
@laxmankamble3273
@laxmankamble3273 4 сағат бұрын
😂😂
@Suhasshinde-xq3qq
@Suhasshinde-xq3qq 4 сағат бұрын
@@laxmankamble3273 are tumhi tr bjp chi b team ahata swatach kahi nhi vba
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 4 сағат бұрын
​@@laxmankamble3273 वंचित शांत बस 😂
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 4 сағат бұрын
जारांगे यांच्याकडे उमेदवारी मागणारे सर्व कोणत्या ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे लक्षात ठेवा. निव्वळ सर्वसामान्य व गरीब माणसांनी उमेदवारी मागितली नाही. असे वाटते.
@Narcissist_17
@Narcissist_17 4 сағат бұрын
​​@@nagnathbadole7227 हा मग थोडा फार त्या माणसाचा पण वैयक्तीक जनसंपर्क असायला हवाना...सरपंच, सदस्य, माजी नगरसेवक असला तर चांगलं च आहे
@sureshmule91
@sureshmule91 4 сағат бұрын
मंगेश साबळे Fix आमदार फुलंब्री , एक मराठा लाख मराठा
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 4 сағат бұрын
Bol bhidu BJP kadun paishe khatay 🚩
@Radhika-d1p
@Radhika-d1p 4 сағат бұрын
लोकसभेला त्याला डावलून तुतारी फुणकताना लाज वाटली नाही का तुम्हाला न जरा नंगे ल.
@AniK-wc5hi
@AniK-wc5hi 4 сағат бұрын
@@sureshmule91 Hoo mhanje attaparynt gaadya , khudchya jalat hota aata lokanche ghara jalel👌🏻
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 4 сағат бұрын
​@@Radhika-d1pभाजपा कडे गेलेल्या मराठ्यांना लाज वाटली नाही
@sandeepgaikwad6656
@sandeepgaikwad6656 4 сағат бұрын
खरे मारेकरी शरद पवार हे आहेत 💯💯💯💯
@prathampatil7340
@prathampatil7340 4 сағат бұрын
Kiti paise bhetle comment kryache ??
@shrutirasal766
@shrutirasal766 3 сағат бұрын
​@@prathampatil7340शरद पवार मराठा समाजाचा कर्दनकाळ आहे
@captainwaters
@captainwaters 3 сағат бұрын
@@prathampatil7340 70 varsha congress rashtrawadi maratha sarkar ne tumhala aarakshan dila nahi
@prathampatil7340
@prathampatil7340 3 сағат бұрын
@@captainwaters pn bjp ne tr EWS pn kadhun ghetl tyach Kay?
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 3 сағат бұрын
EWS kadhi laagu zaale ? Aani EWS cha laabh Maratha jaatinehi ghetlaay!​@@prathampatil7340
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 4 сағат бұрын
Jay shivray ❤️🇮🇳
@Suhasshinde-xq3qq
@Suhasshinde-xq3qq 4 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्राला कळेल मराठा म्हणजेच महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील जिंदाबाद ❤
@newmarathihindishotsmovie207
@newmarathihindishotsmovie207 4 сағат бұрын
मराठा म्हणजे महाराष्ट्र नव्हे शरद चा पिल्लु राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 😂😂
@gurufollow
@gurufollow 4 сағат бұрын
खुप जणांना हे लक्षात येईना की पटलांकडे पाडण्याची क्षमता आहे जरी एखादा कमी जास्त निवडून आला तरी आणि ही काय शेवटची निवडणूक नाही, अजुन ग्रामपंचायत, महापालिका अशा खूप येतील, कुठे ना कुठे पाटील यांचा झपका बसतोच ना...पण हे विश्लेषक म्हणतात निवडून नाही आले तर प्रभाव कमी होईल....आरे कसा कमी होईल....अजुन खुप बाकी आहे
@Trut379
@Trut379 3 сағат бұрын
30% maratha ahe tyatil kahi marath pawar chya kutrala support nhi karat urle ki 15% bag atta mag 20% muslim asel tar baki sgaale 65 % asel mahnun marath he sagalech nhi ahe 😂
@Suhasshinde-xq3qq
@Suhasshinde-xq3qq 3 сағат бұрын
@@Trut379 तुमच्या आई साहेबांनी घरो घरी जाऊन सर्वे केला का
@Mule_rishi
@Mule_rishi 2 сағат бұрын
Jatiwadi
@rahulmagar8647
@rahulmagar8647 4 сағат бұрын
एक मात्र खरे आहे की सत्ता स्थापने साठी पटलांचीच भूमिका महत्वाची राहणार.
@MI_MARATHA_YouTubeChannel
@MI_MARATHA_YouTubeChannel 4 сағат бұрын
*मनोज जरांगे पाटील = मराठा समाज* *फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला हे महत्त्वाचे नाही, जरांगे पाटील यांच्या अपक्ष उमेदवारांमुळे मराठा समाजाची राजकीय ताकद दिसणार आहे...✌🔥*
@sumantraravikar
@sumantraravikar 3 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/rYGZgIeqqsl3pKsfeature=shared
@MrYTNitinVLOGs
@MrYTNitinVLOGs 4 сағат бұрын
पाटील उमेदवार उभा करणार नाहीत, ऐन वेळी माघार घेतील.
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 4 сағат бұрын
💯✔️✔️
@Ram-l4y9w
@Ram-l4y9w 2 сағат бұрын
शरद पवार साठी आहे सर्व
@KrushnaJaybhaye-ns4iy
@KrushnaJaybhaye-ns4iy 4 сағат бұрын
उमेदवार उभे करा एकदा लायकी तर कळेल आपली किती आहे ते.. मोक्कार हवेत नको
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
jaybhaye chikki chor kashi padli
@Harshad2406
@Harshad2406 4 сағат бұрын
मनोज जरांगे minimum 30 to 35 Seats जिंकणार.. 👍👍
@dayasawant-hn8qh
@dayasawant-hn8qh 4 сағат бұрын
जास्तच
@laxmankamble3273
@laxmankamble3273 4 сағат бұрын
288
@Dkambale12
@Dkambale12 4 сағат бұрын
Deposit japt honar... 😂😂
@explorer1641
@explorer1641 4 сағат бұрын
Nakki
@Harshad2406
@Harshad2406 4 сағат бұрын
​@@Dkambale12तू एकदा मराठवाड्यात येऊन बघ.. तुला चित्र समजेल.. बाकी ठिकाणी येईल की नाही.. सांगण कठीण आहे.. 👍👍
@amnomam5888
@amnomam5888 3 сағат бұрын
जरंगे एक पण उमेदवार देणार नाही. लिहून घ्या
@srentertainment1613
@srentertainment1613 4 сағат бұрын
मराठ्यांची ताकत किती एवढी की सरकार पाडण्या एवढी...❤
@Dhanwe1011
@Dhanwe1011 3 сағат бұрын
सरकार पाडुन दादा आपल्या ला आरक्षण मिळणार का?
@Subeku
@Subeku 3 сағат бұрын
konti Sarkar paadli marthyani ? nista havabaji ,most of the marathyana kadlay ki ha karta Mithun Sharad Pawar cha pillu aahe .
@captainwaters
@captainwaters 3 сағат бұрын
marathyanchi takat vaprun sharad pawar ne kutumba sathi ghabad jamavlay baramatit
@harekrishna953
@harekrishna953 2 сағат бұрын
​@@Dhanwe1011त्यांना शेवटी हातात केळी च धरायच आहे😅😂
@kunalshimpi7143
@kunalshimpi7143 2 сағат бұрын
​@@Dhanwe1011Nahi milanar
@JayHind-108
@JayHind-108 4 сағат бұрын
शरद पवार च्या पायातील घुंगरू म्हणजे जरांगे पाटील😂😂😂 कसं शरद पवार म्हणतील तसं 😂
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@एकलव्य-ख5ढ
@एकलव्य-ख5ढ 2 сағат бұрын
😂😂😂
@Narcissist_17
@Narcissist_17 4 сағат бұрын
*आरती कशाला बोलभिडू च नाव **#बोलगांडू** करायली...😂😂भाजप ची पाकीट बंद करून neutral रहा जरा...लय अडचणी येतात उद्या सरकार बदललं तर लोक घरी येतेन😂😂*
@sureshmule91
@sureshmule91 4 сағат бұрын
@@Narcissist_17 🤣
@explorer1641
@explorer1641 4 сағат бұрын
😂
@hrushikeshnikam1506
@hrushikeshnikam1506 4 сағат бұрын
लाचारा 😂
@ratnamaladisale367
@ratnamaladisale367 4 сағат бұрын
😂
@gurufollow
@gurufollow 4 сағат бұрын
ही निवडणूक काय शेवटची नाही अजुन महापालिका, पंचायत अशा अनेक निवडणुका होतील...पाटलांचा झपका बसेलच ना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी...मग जरी विधानसभेत कमी जास्त आले निवडून याचा अर्थ प्रभाव कमी होईल😅😅 है विश्लेषण तेवढे काही पटले नाही...
@nvkashish
@nvkashish 4 сағат бұрын
एक ही उमेदवार देणार नाही , म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची !!..
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@MS-ch5vg
@MS-ch5vg 2 сағат бұрын
नंगे से खुदा भी डरे।
@kirannagwe630
@kirannagwe630 4 сағат бұрын
दादांनी याचा विचार केला असेल तुम्ही चिंता करू नका mjp sarkar
@Marathavs
@Marathavs 4 сағат бұрын
ताई जो उमेदवार निवडून आला आणि नंतर पाटलाला सोडुन गेला तर त्याला आम्ही सोडु का...??😂
@subhashdodke3208
@subhashdodke3208 4 сағат бұрын
बारस्कर माहाराजच काय वाकड केलास. ते आदी सांग..
@rajthakur7293
@rajthakur7293 3 сағат бұрын
Sang Kay ukhadnar ahe tumi jarange Raja Ani tumi Kay swatala mawle samajtay kaa 😂😂😂
@jotiramjadhav4038
@jotiramjadhav4038 3 сағат бұрын
त्याला जाऊन विचारा काय हाल चालू आहेत ते.... पंढरपूर ल आला होता तेहावा कसा पळत होता गा... पाय लाऊन ​@@subhashdodke3208
@harekrishna953
@harekrishna953 2 сағат бұрын
​@@rajthakur7293🫶
@vijubhai9518
@vijubhai9518 3 сағат бұрын
मोर्चा मध्ये फक्त मराठा समाज नव्हता त्यामध्ये बाकीचे समाज पण बहुसंख्येने होते म्हणुन ते लाखोंचे मोर्चा निघत होते पण निवडणुकीत वार वेगळं अस्तय
@satishrekhi
@satishrekhi 3 сағат бұрын
शरद पवार यांनी जरांगे च्या कडे डोळे मिटून पाहीले तरीही जरांग्या सगळे उमेदवार मागे घेईन पहा
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 4 сағат бұрын
🚩आमच कस MJ Patil म्हणतील तस 🚩
@avinashdoad325
@avinashdoad325 4 сағат бұрын
😂😂😂😂 चू मनोज
@pune0075
@pune0075 4 сағат бұрын
​@हरहरमहादेव8916 😂😂😂
@Aanand.
@Aanand. 4 сағат бұрын
Wah re mj Patil 😂
@arunjagdale6213
@arunjagdale6213 4 сағат бұрын
तुझ्या सात पिढ्या गुच खात आहेत😂😂😂पाटलाचा गु गोड लागतो का तुला😂😂​@@हरहरमहादेव8916
@AkshayGite-k7p
@AkshayGite-k7p 4 сағат бұрын
Waqf board radda karnyavar manoj jarange patil ki mhantay
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 4 сағат бұрын
आख्खा पक्षच फुटतात सध्या.कायद्याचा काही उपयोग नाही.सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला नाही.काही विचार करण्याची गरज नाही.
@indianreality7536
@indianreality7536 4 сағат бұрын
अग बाई सगळ्याचा बाप जनता असते पक्ष बिक्ष गेले उडत जय कुणबी जय ओबीसी जय जरांगे
@beyondthelines6071
@beyondthelines6071 2 сағат бұрын
Jay kunbi Jay OBC Jay santan Fakt BJP
@yogeshjadhav1456
@yogeshjadhav1456 4 сағат бұрын
आता कसं फक्त पाटील म्हणतील तस 🔥🔥💪🚩
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 4 сағат бұрын
झरांगेच्या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतात 😂 उदा. सोनवणे 😂 शरद पवार हा रिमोट कंट्रोल आहे त्याचा 😂😂😂
@yogeshjadhav1456
@yogeshjadhav1456 4 сағат бұрын
BJP च विखे पाटील सुद्धा भेटण्यासाठी वेटींग वर होता रात्री उशिरा भेटला😂
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell dallya chal pal ikdun
@AbhishekJaybhave
@AbhishekJaybhave 3 сағат бұрын
😂😂😂😂
@proudtobeindian7514
@proudtobeindian7514 3 сағат бұрын
💯
@siddheshpatil1271
@siddheshpatil1271 3 сағат бұрын
Lavdya tumcha sandipan bhumre ashok chavan daroj tacha ghastat🤣🤣
@laxmankadam431
@laxmankadam431 4 сағат бұрын
राजकारण करू नये मराठा समाजासाठी काम करणे योग्य
@somnathgiri8426
@somnathgiri8426 4 сағат бұрын
आता कस सिल्वर ओकवरून काकांचा आदेश येईल तस. लावा ताकत 😅
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
giri saglikade maratha virodhi comment karu nakos bala sapdlas na tar avghad ahe
@captainwaters
@captainwaters 3 сағат бұрын
@@marathwadafood8391 tu kay dawood ibrahim la sangnar
@marathwadafood8391
@marathwadafood8391 3 сағат бұрын
@@captainwaters bjp it cell dalla spotted here
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 2 сағат бұрын
बरोबर
@Radhika-d1p
@Radhika-d1p 4 сағат бұрын
एवडीच पक्ष प्रमुख बनायची हौस होती तर स्वतंत्र पक्ष काढायचा ना नट सम्राट 😅
@kirannagwe630
@kirannagwe630 4 сағат бұрын
थोडी आकलं असती तर चांगले शब्द तोंडातून बाहेर पडले असती
@KRUSHNAT.
@KRUSHNAT. 4 сағат бұрын
Tuz bag ......
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@rajeshwargholappatil4395
@rajeshwargholappatil4395 3 сағат бұрын
tuzha bapa la sang he
@akshaynimble8515
@akshaynimble8515 3 сағат бұрын
तू भुकत रहा बाई लाईव मध्ये पण आनं सगळीकडे
@surajgitte6692
@surajgitte6692 4 сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 4 сағат бұрын
नंगे पुंगे उमेदवारा असणार त्यांना काहीच गरज नसणार
@vishahire1640
@vishahire1640 4 сағат бұрын
पाटील यांची हवा फक्त मराठा वाडा सांगली बाकी नाही, जो धर्माच्या बाजूने नाही त्याच्या मागे देव पण नाही
@explorer1641
@explorer1641 4 сағат бұрын
And bhakt😂
@GaneshNikrad
@GaneshNikrad 4 сағат бұрын
धर्म आणि राजकारण एकच नाही
@devnathdhembre3253
@devnathdhembre3253 4 сағат бұрын
जात अगोदर का धर्म
@GaneshNikrad
@GaneshNikrad 4 сағат бұрын
@@devnathdhembre3253 जात
@sks1464
@sks1464 4 сағат бұрын
ब्राम्हण धर्माचा मालक झाला आहे (rss bjp ) त्याला हाकला अगोदर मग धर्माच्या गोष्टी करा
@khandukale464
@khandukale464 2 сағат бұрын
गेवराई,बीड, घनसावंगी, परळी ,पैठण, येथे उमेदवार द्यावे सर्व निवडून येतील
@anilkakde6545
@anilkakde6545 3 сағат бұрын
कन्नड विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव आणि फुलंब्री मतदार संघामध्ये मंगेश साबळे प्रचंड अशा मताधिक्याने निवडून येतील🎉🎉🎉
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल 3 сағат бұрын
Harshverdhan jadav jevha pasun maratha reservation sathi rajinama dila tevha pasun padla aha ata nahi yet lokna mahit aha aplyasathi ha kahihi kert nahi ata perynt pishor ca taluka zala asta ya harshverdhan la 10year amdar kela pan ek kaam nit nahi yach
@rahultarle7717
@rahultarle7717 4 сағат бұрын
पक्षाने दिलेला मराठा उमेदवार काही मराठा समाजाच्या कामाचा नाही मराठा समाजाच्या मागण्या जो मान्य करलं त्यालाच मतदान❤
@RishiN7
@RishiN7 4 сағат бұрын
हा एकही उमेदवार उभा करणार नाही लिहून घ्या. हा पवारांचा माणूस आहे.
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 3 сағат бұрын
Only Patil ❤🚩
@bhausaheb11111
@bhausaheb11111 4 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 4 сағат бұрын
निकाला नंतरच समजेल कोण आहे सच्चा शेर.
@onthewayofhappiness8015
@onthewayofhappiness8015 3 сағат бұрын
वेगळा मराठवाडा राज्य निर्माण झालं तरच काही वेगळा निकाल लागू शकतो. राज्य आपलं सत्ता आपली निर्णय आपला🎉
@captainwaters
@captainwaters 3 сағат бұрын
hyderabad chya nizamakhali hote tumhi
@maheshzute9876
@maheshzute9876 2 сағат бұрын
थोडा दम धरा पध्दतशीर कार्यक्रम लावु सगळ्यांचा
@pc8551
@pc8551 4 сағат бұрын
जरागे ऐक शब्द बोलत नाही ते मनजे सरकार बदल झाला की पवार आपल्याला आरक्षन देनार कीव्हा नाही सब गोलमाल है
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@chandrakantpatil9154
@chandrakantpatil9154 4 сағат бұрын
We are pro Jarange patil Ek maratha lakh Maratha
@Ag0373
@Ag0373 3 сағат бұрын
ताईडे पाटला बरोबर राजकारणी नाहीत कि जे पाटलाच्या पाटीत खंजीर खुपसतील गरीब मराठा, मुस्लिम, दलित हे सोबत आहेत जसा जसा प्रचार जोर पकडेल तसा तसा राजकारण्याचा फिरायचा मुश्किल होईल पण एक खरं बोललात उमेदवार हे पक्षाचे पाहिजे
@mahaparyatan14
@mahaparyatan14 3 сағат бұрын
अतिशय मार्मिक आणि मूद्देसूद विश्लेशन केलेत तुम्हि ऊगाच भावनेच्या आधारे वाहनार्‍या मराठ्यांनी शांतपणे विचार केल्यास हे सर्व १००% पटेन
@SupriyaMahadevan
@SupriyaMahadevan 2 сағат бұрын
हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ❤ महायुती ❤ जय शिवराय ❤ जय भवानी ❤
@jayant2309
@jayant2309 4 сағат бұрын
मनोज जरांगे कट्टर समर्थक सातारा🔥🚩🚩🚩
@Subeku
@Subeku 3 сағат бұрын
chhatrapatincha dp hat a Rao ,jarange muslimana arakshan midvun dyaychya goshti krto.hirva jhenda ,jalidar topi lava .
@SnehalSalunke-w2z
@SnehalSalunke-w2z 4 сағат бұрын
आपल्या अभ्यासाचा आवाका वाढवायला हवा.
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 4 сағат бұрын
चला चला तुतारी वाजवायची वेळ आली याच साठी केला होता अट्टाहास 😅
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 сағат бұрын
आम्ही सत्ते साठी उभे करणार नाही, तर ताकत दाखवण्यासाठी उभे करणार...
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 3 сағат бұрын
ह्यावर एकाच पर्याय म्हणजे जरंगे पाटील ह्यांनी २८८ उमेदवार उभे करून कमीत कमी १४५ निवडून आणावे ,एकदा त्यांचे सरकार स्थापन झाले कि कुणीही निवडून आलेला आमदार सरकार सोडून जाणार नाही .
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 3 сағат бұрын
Sufda saaf Karu shakto na amhi only Patil ❤🚩
@subhashpatil2878
@subhashpatil2878 2 сағат бұрын
जरांगे पाटील समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांचा जो निर्णय असेल त्याला समाजाने एकमुखी पाठिंबा दिला पाहिजे.
@giramajishinde1506
@giramajishinde1506 3 сағат бұрын
बरोबर आहे
@TechAJ-qk7bu
@TechAJ-qk7bu 3 сағат бұрын
Patlankade bharpur paisa ahe fakta dakhavtat mi garib ahe mhanun fkta pisnar ahe tyanchya mage dhavnari garib janta
@gurufollow
@gurufollow 4 сағат бұрын
बोल भिडू च्या मॅडम यांनी एक गोष्ट लक्षात घेतली नाही...जरी जरांगेचे आमदार निवडून नाही आले तरी पाडण्याची शक्ती आहे जरांगेकडे आणि ही काय एकच निवडणूक आहे का?? यापुढे महापालिका, ग्रामपंचायत अशा खूप निवडणुका येतात, कुठे ना कुठे झपका बसतच असतो जरांगेंचा....
@jagdishsorge6241
@jagdishsorge6241 3 сағат бұрын
पाटील सर्व विचार करून निर्णय घेतील ,ईतर लोकांनी या गोष्टीचा विचार करू नये.🎉🎉
@mahiofficialkarmala1779
@mahiofficialkarmala1779 4 сағат бұрын
आमचं ठरलंय ...आता कस पाटील म्हणत्याल तसं 🚩
@maratharb6552
@maratharb6552 3 сағат бұрын
संपूर्ण मराठा समाज बहुजन समाज मुस्लिम जरंगे पाटील सोबत आहेत 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@Subeku
@Subeku 3 сағат бұрын
😂😂😂😂😂java java ,chhatrapati cha varsa baki Marathi lok samor netil ,musalmananchi chatnare amhala nakoch ahet 😂
@kedarjawalkar77
@kedarjawalkar77 4 сағат бұрын
सुपारी किंग
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@VinodShivale-h9m
@VinodShivale-h9m 3 сағат бұрын
तुम्ही कशाला काळजी करत्या आम्ही पाहुन घेऊ ।तस झाल तर सगळ्या गावांतुन पळून लाऊ। जय शिवराय🚩🚩🚩🚩
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 4 сағат бұрын
Bol bhidu BJP kadun paishe khatay🚩
@dineshjangale3976
@dineshjangale3976 4 сағат бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं...
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 4 сағат бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 сағат бұрын
सगळ काही विश्वासावर चालत आसत म्याडम अडचण काही नाही फक्त जरांगे पाटील जय शिवराय जय भीम
@BharatJadhav123
@BharatJadhav123 3 сағат бұрын
बोल भिडू नाही.... हा तर बोल BJP निघाला 😄😄😄
@chandrashekharjadhav9673
@chandrashekharjadhav9673 4 сағат бұрын
Only MJP
@AdityaYedke
@AdityaYedke 4 сағат бұрын
बोलभिडू नाही तर बोलबीजेपी 😡😡
@Govinddudhate123
@Govinddudhate123 2 сағат бұрын
तुमच्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरणार जारांगे पाटील❤❤
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 3 сағат бұрын
जागेच काय घेऊन बसलात.... निवडून तर यायला हवेत ना....😅 पडणार तर महायुतीच....🖊️
@AJ-gv7nf
@AJ-gv7nf 3 сағат бұрын
Bjp cha fayda hova manun bol bhidu Swaraj la promote karat ahe . Godi media .
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 4 сағат бұрын
Fakt manoj dada sobat
@RajabhauRokde
@RajabhauRokde 3 сағат бұрын
जरांगे पाटलाचा निर्णय योग्यच आहे आणि सर्व मराठा समाज जरांगे पाटलासोबत आहे दाखवू देऊ नोव्हेंबरच्या 23 तारखेला जय भवानी जय शिवराय
@PramilaAlahat
@PramilaAlahat 3 сағат бұрын
काही फरक पडत नाही अशाच्या पोकळ राजकीय निर्णयाने
@umakantpatki8028
@umakantpatki8028 3 сағат бұрын
बरो बर आहे
@karanpatil6454
@karanpatil6454 4 сағат бұрын
भाजपची पाकीट चालू आहेत
@Mahiti-In-marathi
@Mahiti-In-marathi 2 сағат бұрын
Jarange पाटलाच्या डोक्यात काय चालू आहे ह्याचा कुणी अंदाज पण लावू शकत नाही.🧡🚩
@ajaybahire3483
@ajaybahire3483 3 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील समर्थक एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@niksbeautifulworld8571
@niksbeautifulworld8571 3 сағат бұрын
Only Manoj jarage ❤
@prathmeshsonvanepatil6069
@prathmeshsonvanepatil6069 4 сағат бұрын
मागच्या एका विडिओ मध्ये पण तुम्ही Neutral आहोत असं दाखवून, तुमच्या मनाचे/BJ पार्टी चे मुद्दे त्या मध्ये add करताय, Neutral राहा नाही तर तुम्हाला पण लोक (गोदी मीडिया) म्हणतील. आणि उरला विषय पाटलाच्या चालीचा, पाटलाचा गनिमीकावा सगळ्या सत्ताधारी, विरोधकांना पुरून उरेल.... #पाटील🚩
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 4 сағат бұрын
2 hana pan patil mahana 😂😂😂
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@AB7_NEWS
@AB7_NEWS 4 сағат бұрын
काही अडचण नाही उमेदवार पाटलाचा जीवाभावाचा असणार कोणताही आमदार फुटणार नाही एखादा पुटलाच तर लोक तुला त्याला भर चौकात तुडवतील १००% जारगे पाटील बरोबर गेम करणार पुडच येणार सरकार पाटील शिवाय होणार नाही
@rahulshinde2527
@rahulshinde2527 4 сағат бұрын
कृपया आपले soursecs बदलायची वेळ आली आहे चुकीचे विश्लेषण
@VishalD-u1k
@VishalD-u1k 4 сағат бұрын
पोकळ हवा आहे ही 😂😂 निवडणुकीनंतर गायब सगळे😂
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@balajip1604
@balajip1604 4 сағат бұрын
आमच कस MJ Patil म्हणतील तस
@vinodsoyam257
@vinodsoyam257 3 сағат бұрын
एक ही उम्मीदवार देनार नाही त्याच कारण फंड उम्मीदवार अभी करायला पैसा व मानस लागतात आणि जे आता जरंगे सोबत आहेत ते सर्व शरद पवार एंड कंपनी चे मानस आहेत सोबत पैसा पण पवार एंड कंपनीचा च आहे . आणि कोनतीही कंपनी आपल्या च प्रॉडक्ट विरुद्ध दुसर प्रॉडक्ट कसा देनार
@vishalpatil11123
@vishalpatil11123 4 сағат бұрын
तू काळजी करू नको बाई... त्यासाठी पाटील खंबीर आहेत...
@amoljadhav7260
@amoljadhav7260 4 сағат бұрын
बोल भिडू ने निष्पक्ष पत्र कारितेचा त्याग केला आहे का ❓ मागील काही दिवसान पासून असे जाणवत आहे..
@user-96k
@user-96k 4 сағат бұрын
भाजपचा फायदा होणार आहे उमेदवार उभे केल्यास..(आणि ताई, जातीचा काय संबंध भाजपचे उमेदवार मराठा असला तरी त्याला पाडायचं.. अन् मविआ उमेदवार ओबीसी असला तरी निवडून आणायचा.)
@sandipumap9852
@sandipumap9852 4 сағат бұрын
Mnje तुतारी वाजव्याची
@tejaskore3031
@tejaskore3031 2 сағат бұрын
मनोज जरांगे हा शरद पवार पुरस्कृत मराठी मीडियाने बनवलेला सो कॉल्ड मराठा नेता आहे. आणि एक प्रकारे हा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरज चव्हाण झालेला आहे. जे स्वतः सहानुभूती वर जगत आहेत असे लोक सहानुभूतीच्या आधारे याच्या उमेदवाराला निवडून ही देऊ शकतात.
@chandrakantshewale7337
@chandrakantshewale7337 4 сағат бұрын
भाजप उमेदवार सुपडा साफ होणारच तुम्ही भाजप चा प्रचार करु नये
@mity521
@mity521 4 сағат бұрын
समाजाच्या जीवावर आयते तुकडे तोडणारा, जो स्वतःच्या बायका मुलांना पोसू शकत नाही ती दुसऱ्याच्या लेकरांना पोसनार आहे हा विनोद च आहे..🤡😜🤣
@sandipumap9852
@sandipumap9852 4 сағат бұрын
एवढे जर समजात असते तर समाज सुधारला नसता का
@Maharastriya
@Maharastriya 4 сағат бұрын
Manoj Jarange आगे बडो, हम BJP के साथ हैं? मोदी हैं मोदी. फ़क्त Fadnavis.
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
@NijappaBansode
@NijappaBansode 3 сағат бұрын
देवाभाऊ करेक्ट कार्यक्रम करणार 🎉🎉
@nileshkardile9317
@nileshkardile9317 3 сағат бұрын
बोल भिडू इथं चाणक्य नीती नाही तर इथे गनिमी कावा चालतो आगे आगे देखो होता है क्या bjp गोदी मीडिया 😅 पाकीट आल रे भिडू ला 😅
@ramakant6304
@ramakant6304 2 сағат бұрын
,23 नोव्हेंबर नंतर हे सगळे प्रश्न निकालात निघालेले असतील फक्त मराठा आरक्षण सोडून .
@kedarjawalkar77
@kedarjawalkar77 4 сағат бұрын
पैसे देईल त्याला समर्थन 😂😂😂😂😂
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 сағат бұрын
bjp it cell 6kka dalal spotted
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 25 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН