Manoj jarange यांच्या Matori गावात OBC रॅलीदरम्यान काय घडलं? | Chhagan Bhujbal | OBC reservation

  Рет қаралды 25,171

Mumbai Tak

Mumbai Tak

4 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #ChhaganBhujbal #OBCreservation #MarathaReservation
जरांगेंच्या मुळगावी मातोरीमध्ये ओबीसी समाजाची रॅली काढण्यात आली होती. या मोटरसायकल रॅलीत मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या रॅलीमध्ये 'बाप तो बाप रहेगा' अशा आशयाचं छगन भुजबळ यांचं गाणं लावण्यात आल्यामुळे गाड्यांवर दगडफेक झाली, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या दगडफेकीमध्ये जवळपास दहा टुविलर व फोर व्हीलरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसेच रॅलीतील समाजबांधवांना देखील दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
#MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 49
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 күн бұрын
गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करा आणि काही झाले तरी गुन्हे मागे घेऊ नका . गुन्हे मागे घेतल्यामुळे समाजकंटकांची हिंमत वाढत आहे !
@R.D.R112
@R.D.R112 2 күн бұрын
ओबीसी नी विरोध करू नये म्हणून चालु आहे का सगळ?
@shivajiubale1598
@shivajiubale1598 2 күн бұрын
आयटी सेल चां पोपट 😂
@kiranmete3436
@kiranmete3436 2 күн бұрын
पण राजकारणी ओबीसी वाले आले की जातीवाद सुरू झाला , त्याआधी 2012 पासून का नव्हता जातीवाद आरक्षणासाठी, ani bhujbal hake sarkhe pudh आले की जातीवाद सुरू झाला, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय तर हके नी गायब केला
@R.D.R112
@R.D.R112 Күн бұрын
@@kiranmete3436 आधी नव्हता जातीवाद? 🙃
@kiranmete3436
@kiranmete3436 Күн бұрын
@@R.D.R112 pn arakshanasathi kadhi hota
@kiranmete3436
@kiranmete3436 Күн бұрын
@@R.D.R112 arakshanasathi kadhi hota, virodhat kadhi hota,bhai please ekda swata check kar news starting pasun, me mhanto mhanun nahi pn swa echane check kar, Ani obc vs maratha kadhi suru jale he pn check kar
@kiranmete3436
@kiranmete3436 2 күн бұрын
पण राजकारणी ओबीसी वाले आले की जातीवाद सुरू झाला , त्याआधी 2012 पासून का नव्हता जातीवाद आरक्षणासाठी, ani bhujbal hake sarkhe pudh आले की जातीवाद सुरू झाला, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय तर हके नी गायब केला
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 2 күн бұрын
Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hanumantadhav9986
@hanumantadhav9986 2 күн бұрын
याला मनोज जरांगे जबाबदार आहे
@sunilkekan3409
@sunilkekan3409 2 күн бұрын
आता यांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवा.
@gajananjatal5340
@gajananjatal5340 2 күн бұрын
यांचच काम आहे दोनी समाज बांधवानी शांतता राखावी
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n 2 күн бұрын
भुजबळ सारखेनेते दोन समाजात तेढ निर्माण करु पाहातायत पण सामान्य जनता आसं होऊ देणार नाही
@SHETKAR1_RAJA
@SHETKAR1_RAJA 2 күн бұрын
Ho Ani jarage pan asech kartoy
@kamalgaikwad6884
@kamalgaikwad6884 2 күн бұрын
या जनतेला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे
@Vjt086
@Vjt086 Күн бұрын
हुकलेल्या गाडीच्या ओबीसी तुमच्या बापाची जहागिरी नाही ओबीसी मध्ये कोणती जात येऊ शकते तू कोणाला विरोध करू शकत नाहीस
@user-bv7no7oj6f
@user-bv7no7oj6f 2 күн бұрын
2-४ वर्ष मध्ये पत्रकार विषयावर आंदोलन करण्यात येईल असे वाटत कारण त्या ननाशेतकरी कूठे आहे हे माहीत नाही कारण पैसा
@Vjt086
@Vjt086 Күн бұрын
प्रति एल्गार मेळावे पृथ्वी उपोषणे प्रति संवाद दौरे कोणी काढले यावरून स्पष्ट होतं की जातीवाद कोण करता येते
@musicaljourney5179
@musicaljourney5179 2 күн бұрын
पोलीस गुन्हे दाखल करा
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 2 күн бұрын
त्या 4,5 जणांना त्याब्यात घेतलंय का तुम्ही?
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d 2 күн бұрын
पोलिस अधिक्षक यांचेवर दबाव आहे हे बोलण्यात दिसून येते .
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 2 күн бұрын
रात्री पोलिस बघ्याची भूमिका घेत होते
@maheshhake5301
@maheshhake5301 2 күн бұрын
Janun Bujun kel gele aahe Jatiwadi lok je dagadfek karat hote Tyanna arrest zali pahije...
@t-science4258
@t-science4258 2 күн бұрын
Bhujbal ne kele he
@vishnuthakre1500
@vishnuthakre1500 2 күн бұрын
पोलासा वर आरोप करु नका
@gokulghodke
@gokulghodke 2 күн бұрын
Obc no aaplya aaplya gavat aai ghlaa patlachya gavat aai gahlayla. Aale kaa
@gammingkida1432
@gammingkida1432 2 күн бұрын
Patil pn aamchua OBC chya javat aail ghalayla aalata ka 😡😡
@pratikkarkhele9486
@pratikkarkhele9486 2 күн бұрын
गोकुळ घोडके जरांगे ला देखील obc च्या गावातून गेला आणि जायचे आहे मग obc नी कधी हल्ला केला नाही आणि करणारही नाही.
@abasahebsuryawanshi9411
@abasahebsuryawanshi9411 2 күн бұрын
​@@gammingkida1432tuzya aichi pichi
@gammingkida1432
@gammingkida1432 2 күн бұрын
@@abasahebsuryawanshi9411 tuzya aai la nahi ka ? Mg Tu kuthun aalas
@rahulrk4477
@rahulrk4477 2 күн бұрын
​@@pratikkarkhele9486 br krun bghag halla
@Rsxp8
@Rsxp8 2 күн бұрын
निझाम शाह मनुजुद्दिन जरांगुद्दिन ला हेच पाहिजे होत.जातीवाद चांगलाच वाढवला महाराष्ट्रात
@kiranmete3436
@kiranmete3436 2 күн бұрын
पण राजकारणी ओबीसी वाले आले की जातीवाद सुरू झाला , त्याआधी 2012 पासून का नव्हता जातीवाद आरक्षणासाठी, ani bhujbal hake sarkhe pudh आले की जातीवाद सुरू झाला, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय तर हके नी गायब केला
@anthonypereira4116
@anthonypereira4116 2 күн бұрын
Maharashtra chi tatkal falani kara
@sahilrathi4468
@sahilrathi4468 2 күн бұрын
Nizam 😁😁
@lallatibhandar
@lallatibhandar 2 күн бұрын
मन्या ची रॅली निगण की
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 2 күн бұрын
Gandit dam aahe ka 😂
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 60 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 60 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 60 МЛН