Рет қаралды 66,911
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #ManojJarange #MarathaReservation #DharashivNews
#ajitpawar
#MHT004
मनोज जरांगे यांच्या समर्थणार्थ मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन धाराशिवमध्ये सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल राज्य सरकार घेत नसल्याने मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजच्या वतीने धाराशिव येथील हातलादेवी तळ्यात जलसमाधी घेण्याचा निर्धार व्यक्त करत जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. 8 आंदोलक पाण्यात उतरली असून धाराशिवमधील हातालादेवी परिसरात सकल मराठा समाज मोठया प्रमाणात जमा झाला आहे. आंदोलनात युवकासोबतच महिलाही पाण्यात उतरल्या आहेत. या आंदोलकांशी बातचीत केली आहे मुंबई तकच्या प्रतिनिधींनी. नेमक्या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत? का सुरू आहे जलसमाधी आंदोलन?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.