तुम्ही शेतकऱ्यासाठी खूप तळमळीने बोलता सर.. धन्यवाद ..❤
@AmolPatule-yu7efАй бұрын
कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर विधानसभेला सुपडा साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯💯
@ankushpawar4690Ай бұрын
जो कर्जमाफी देईल त्याचं सरकार येईल...
@smartstudygkmarathi5304Ай бұрын
Ok
@ramsole7763Ай бұрын
धन्यवाद पाटील साहेब तुम्ही तुम्ही शेतकऱ्याचं खरं वास्तव मांडलं आहे
@rbggamer8850Ай бұрын
हे ज्ञानेश्वर खरात पाटीलच नाही तर पूर्ण महाराट्रातील शेतकरी बोलतोय हे सरकारने लक्ष्यात ठेवावे
@AshaKurkuteАй бұрын
Fad.paw. bj.ekdam nalayak aahet.
@rameshwarkatekar8974Ай бұрын
आमदारांचे पेन्शन बंद करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे झाले पाहिजे. ही राज्याची लूट थांबविणे गरजेचे आहे
@yashvantdhamshetti1756Ай бұрын
शेतकरी कर्जमाफी निर्णय नाही याला जबाबदार देवेंद्र फडणवीस व अजित पवार जबाबदार आहेत
@RAJPUTANA9549Ай бұрын
बाबा मला अस वाटते की तुम्ही उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत
@Rupeshrathod3717Ай бұрын
अबे patan भाऊ राजकरन सोडा कोणी ही उद्धव takre कीवा शिंदे गटाचे नस्ते है स्पीच फक्त शेतकरी साठी आहे
@RAJPUTANA9549Ай бұрын
@@Rupeshrathod3717 अबे माहित आहे पण बाबा डायरेक्ट नाव घेत आहे म्हणजे ते कोणत्या तरी पक्षाचे आहे
@amoldeshmukh6979Ай бұрын
@@RAJPUTANA9549tumhi pan naav ghetay mhanje tumhi pan kontya tari pakashacha prachar kartay .sagle sarkhech ahet fadanvis ,shinde ,donhi pawar aso ki udhav thakre aso ,sarv Jan eikach maleche manni ahet
@sureshlande6486Ай бұрын
शिंदे जबाबदार
@rushikeshpadole6497Ай бұрын
कर्ज माफी नाही तर यांचा सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही माझा सोयाबिनचा खर्च 25000 रु झाला आणि उत्पन्न २११०० रु झालं कस जगाव
@sanjaygirase4723Ай бұрын
या सरकारला सर्व शेतकऱ्यांनी इंगा दाखवावा
@OmSaiRam0111Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीत या सरकार ला विधानसभा निवडणूत इंगा दाखवू
@fayazquazi4401Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@sandeepjadhao1420Ай бұрын
या सरकारला विधानसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवायचा..
@PardipDhayeАй бұрын
Tu yat aha kai
@ajaypawar-cy1hcАй бұрын
Sheta kay farak padst nhay
@santoshkhalse809Ай бұрын
सरकार 101% पडल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफी जर केली नाही तर याचे परिणाम नक्कीच शेतकरी दाखवून देतील.🙏
@ChandrhasChitreАй бұрын
हे सरकार पडणार शेतकरी विरोधी सरकार शेतकऱ्यांनो पाडायचे आता शेतकऱ्याची ताकद दाखवायची सरकारला
@Patil44444Ай бұрын
शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे
@digvijayrajput2382Ай бұрын
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही असे व्हिडिओ टाकीत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत
@SopanChavhan-dm3roАй бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे सर
@HiramanAaherАй бұрын
धन्यवाद सर तुमी जी माहिती शेतकरी बांधवांन चांगली पटते आहे ❤
@lakhantaur6322Ай бұрын
Right अहो कर्जमाफी झालीच पाहिजे या शासनाला मी चांगलाच धडा शिकविणार भले यांनी कितीही योजना आणून देत पण शेतकऱ्यांविषयी आणि अजिबात विचार केलेला नाही याला येणाऱ्या विधानसभेत आम्ही नक्कीच याची याला जागा दाखवू
@SarjeraoJaybhaye-l6hАй бұрын
बरोबर आहे भाऊ तुमच
@AmolBole-n3kАй бұрын
सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे जो कर्ज माफी देईल त्याच पक्षाला निवडून द्या बाकी च्याच आपल्याला काही करा नाहीं लागत आपण मरतो तेव्हा कोणी विचारात नाहीं एवढी तिजोरीची चिंता असेल तर तुमचा खर्च कमी करा तुमच्या प्रॉपर्टी विका तरी कर्ज माफी करा
@RAJPUTANA9549Ай бұрын
एकदम बरोबर भाऊ
@nandugavli8406Ай бұрын
भाऊ कर्जमाफी नक्कीच झाली पाहिजे
@samadhanwaghmare1013Ай бұрын
Your statement is very important for farmer. Thanks
@subhashkalekarsubhashkalek6161Ай бұрын
भाऊ एकदम बरोबर कर्ज माफी झाली पाहिजे
@yashvantdhamshetti1756Ай бұрын
सरकार 100% पडणार
@manikmore7177Ай бұрын
भाऊ.सत्य परिस्थितीवर बोलत आहात. मी शेतकरी आहे. कर्ज माफी पाहिजेच
@pramodbhajipale6143Ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे नाही तर विधानसभा निवडणुकीत शेतकरी तुम्हाला मतदान करनार नाही,जय जवान जय किसान
@anilnikalje8799Ай бұрын
शेतकऱ्यांनी त्यांची आचारसंहिता दाखवून द्यावी विधानसभेला महायुती विरोधात मतदान बहिष्कार करावा ही विनंती खरात साहेब खूप छान
@शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदाАй бұрын
माफी नाही तर सरकार नाही
@rupeshrathod2227Ай бұрын
Dnyaneshwar Bhau..ekdum barobar bole..👍
@Urg955Ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा
@mansoorpatel6707Ай бұрын
कर्ज माफी करा...सत्ता घ्या.........
@VishnusahebravMagarАй бұрын
2024 पर्यंत रेग्यूलर कर्ज माफ केले तर सरकार येणार कर्ज माफी नाही केली तर सरकार पडणार
@siddheshpatil3911Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@sachingatkal9543Ай бұрын
कर्जमाफी नाही तर हे सरकार नाही 🙏🙏🙏😡😡😡
@vasantraokatkar3515Ай бұрын
माउली खूप मुद्देसूद व तळमळीने बोलता शेतकरी साठी धन्यवाद साहेब
@AnantaGajghane-xs3oyАй бұрын
खरं बोलता भाऊ
@shankarrathod6410Ай бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी मोर्च्या काढला पाहिजे 🙏
@ashokjadhao931Ай бұрын
बरोबर कर्ज माफी झालीच पाहिजे
@AmolShinde-df4ilАй бұрын
एकच ध्यास फक्त कर्जमाफीची आस. जय शिवराय 🙏🙏🚩
@ashokgadade2107Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी पाहिजे
@santoshdhagare3229Ай бұрын
जो कर्ज माफ करेल त्यालाच निवडुन देणार
@khandarechekradhar9763Ай бұрын
कर्जमाफी नाही तर महायुती सरकार निवडून येणार नाही
@GajananThokal-m6mАй бұрын
कर्जमाफी होत नाही, आता काही गरज उरली नाही, लाडकी बहीण योजनेमुळे पुन्हा सरकार सत्तेत येणार.🎉🎉
@Sujitpatil-s8nАй бұрын
मता ची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी शेतकरी हीताच सरकार नाही हे
@khandarechekradhar9763Ай бұрын
@@Sujitpatil-s8n बरोबर आहे दादा
@sambhajijangale3131Ай бұрын
सर्व शेतकरी एकी दाखवण्याची गरज आहे
@kalpeshrajput6712Ай бұрын
शेतकरी कर्ज माफ करायला पायजे नाही😢 कर्ज माफ केले त सरकार पाडा उद्धव जी. ठाकरे जिंदाबाद
@govindmahale-uv4ejАй бұрын
कर्ज माफी केली नाही तर मतदान नाही
@anilcheke3734Ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे 😮
@baluingole7287Ай бұрын
धन्यवाद दादा
@SureshTaur-tr8qzАй бұрын
पाटील तुम्ही खरं बोलत जय शिवराय
@bhaiyathakur4611Ай бұрын
खर बोललास वस्तुस्थिती मांडली धन्यवाद
@yashvantdhamshetti1756Ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@monikakhanzode4680Ай бұрын
एकदम बरोबर आहे सर मला तुमचे मत योग्य आहे आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी खमबिर आहोत 🙏🙏🙏🙏
@mishrarathod8566Ай бұрын
शेतकरी हा दागिने गहान ठेऊन शेती करतो, आणि त्यांच्या पिकाला भाव नाही. आणि एकीकडे पिकाला avrage मिळत नाही आणि हे खोटे नेते लुबळण्याचे धंदे करतात.100% हा सरकार पाडावे लागणार आहे. शेतकरी बांधवानो nota mara कोणालाच vote देऊ नका त्यांना कळलं पाहिजे शेतकऱ्यांची पॉवर.
@bibhishankadam6940Ай бұрын
एकदम बराबर आहे भाऊ❤❤
@dineshdhengeАй бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
@RahulMahure-f8xАй бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे ❤
@madangutthe5022Ай бұрын
कर्जमाफी नाही झाली तर या सरकारला मतदान करणार नाही
@bhausahebdhakane5082Ай бұрын
अगदी बरोबर
@khushalmandaokaАй бұрын
भाऊ तुम्ही केलेल्या युक्तिवादाशि आम्ही सहमत आहे.
@govindpawar-u9uАй бұрын
बरोबर आहे भाऊ
@VijayShelke-i3hАй бұрын
प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटंबातील प्रत्येक सदस्याने प्रकर्षाने जो शेतकरी कर्जमाफि व शेतमालास योग्य भाव देण्याची हमी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पहिल्या किवां दुसऱ्या क्रमांकावर ठेवतील त्यालाच येत्या विधानसभेत मतदान केलं पाहिजे.
@bibhishankadam6940Ай бұрын
कर्ज माफी नाही क्लेश मतदाकरना नाही❤❤
@danyneshwarparekar5670Ай бұрын
बरोबर आहे भाऊ खर बोलात
@nandakishor3431Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे पिटिल साहेब
@tushargaikwad7712Ай бұрын
संपूर्ण सरसकट कुठलीच अट न लावता थकित सहित 7/12 कोरा केला तरच मतदान होईल, एक शेतकरी
@subashpoleАй бұрын
बरोबर आहे भाऊ शेतकरयांना कर्ज माफ झाल पाहिजे
@PappusingBedwalАй бұрын
एकदम बरोबर भाऊ कर्ज माफी झालीच पाहिजे
@PappusingBedwalАй бұрын
जात पात सोडून कर्ज माफी नाही झाली तर सर्व शेतकरी संघटना यकत्र या सरकार बदलून टाका
@BhagwanKawdeАй бұрын
अजित दादा जबाबदार
@mukeshgangale9738Ай бұрын
कर्ज माफी आवश्यक आहे
@KaluramBhalerao-g6eАй бұрын
धन्यवाद पाटील साहेब
@Sagaranand..Ай бұрын
Good job ❤️❤️❤️
@dilipjagadale2986Ай бұрын
योग्य आहे खरात साहेब एकदम बरोबर साहेब
@NaushadAli-vy3doАй бұрын
कर्ज माफी नाही तर हे सरकार सुध्दा नाही..
@SamadhanBaviskar-qu7mwАй бұрын
धन्यवाद भाऊ असंच होईल
@VishnusahebravMagarАй бұрын
एकदम बरोबर बोलले दादा
@KaluramBhalerao-g6eАй бұрын
खरं बोलतोय पाटील साहेब तुम्ही
@gangaramnarwade4328Ай бұрын
कर्ज माफी नाही केली तर विधान सभेला जागा मिळतील का याचा विचार करावा
@rameshdandade596Ай бұрын
पाटील एक नंबर कर्जमाफी झालीच पाहिजे पाटील
@dattatraybadadheАй бұрын
जय जवान जय कीसान
@surendramahalle5289Ай бұрын
Right 🙏
@pramodadhao5565Ай бұрын
बरोबर आहे
@gosaidahule4045Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे व कापसाला 10000 रुपये भाव मिळाला पाहिजे.
@rushikeshpadole6497Ай бұрын
यांना शेतकऱ्याची कर्ज माफी करायला पैसे नाहीत पण ज्या नुसत्या यांनी घोषणा केल्या आणि लाडकी बहीण व कापुस सोयाबिन (जे दिडबुचका ) अनुदान दिल त्याची जाहीरात करण्यासाठी हजारो करोड रु खर्च फक्त जाहिरातीवर केला या शेतकरी विरोधी सरकारला शेतकऱ्यांनी (सर्वांनी ) मिळून यांची यांना जागा दाखवुन देऊ
@AvinashJadhav-kc3syАй бұрын
कर्ज माफी केली तरच हे सरकार येणार आहे... नाहीतर सरकार कोसळणार... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर
@gandadharkurudeАй бұрын
कर्ज माफी होया ला पाहीजे होती सरकार शेतकरी च्या पाठी नाही ये आता कलाले
@AvinashHande-b1dАй бұрын
1number bhau
@RajeshShete-r3uАй бұрын
खरं आहे भाऊ तुझं
@KailasPawar-g8bАй бұрын
खूप छान तूमचं शेतकऱ्याविषयी बोलनं
@sidheshowarbhakare3952Ай бұрын
सर सकट कर्जमाफी व्हावी
@shivajitaware7240Ай бұрын
हरियाणाच्या विजयाने शेतकऱ्यांना धोका मिळाला
@parshurambhoytebhoyte4596Ай бұрын
वेळ आली शेतकऱ्याची एकजूट दाखवून देण्याची # कर्ज माफी#,,, मतदान
@SwatiDeokar-ip6nfАй бұрын
Your statement is 100percent correct. And really needs.
@DipakDalvi-f6pАй бұрын
जो कर्ज माफी करणार त्यालाच मतदान करणार शेतकरी
@vijaytembhare1796Ай бұрын
भाऊसाहेब सुरवातीला जे म्हणाले ते सत्य आहे काही शेतकरी शेती विकत आहे तर काही शेतकरी बोलूण दाखवत नाही
@nagesh_suryawanshiАй бұрын
आमच ठरलंय फिक्स... भाजप व मित्रपक्ष यांना विरोधी बाकावर बसवायचच...
@gopalmadake21Ай бұрын
Bjp सरकार येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच पडणार आणि कारण असेल न केलेली शेतकरी कर्जमाफी, पडलेले सोयाबीन भाव, न दिलेले मराठा आरक्षण 💯
@ganeshbhakare8009Ай бұрын
बरोबर आहे भाऊ तुमच🎉🎉🎉🎉🎉
@Anil_dolas_5259Ай бұрын
अगदी बरोबर बोललात शेतकऱ्यांनीही मतदान करताना विचार करा
@PrakashDhote-jt8wbАй бұрын
आम्हि सर्व शेतकरी आघाडी सरकार ला मतदान करु पण सता स्थापन होताच पहिला ठराव कर्ज माफी झाली पाहिजे