मराठा ओबीसी संघर्षाचे नारदमुनी?,Devendra fadnavis,politics,Manoj jarange,OBC,live stream,viral,BJP,

  Рет қаралды 9,037

Mai Marathi

Mai Marathi

16 күн бұрын

मागच्या पाच दहा वर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेतला तर प्रत्येक बरे वाईट गोष्टींचे कारण हे देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. फडणवीसांची राजकारण हे भल्याभल्यांना कळत नाही. पण या राजकारणामुळे महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे हेही तेवढेच खरे. सध्या सुरू असलेल्या मराठा ओबीसी संघर्षाला कारणीभूत फडणवीसच आहेत असे दोन्ही बाजूंच्या लोकांना वाटते.
आजच्या लाईव्ह मधून याचाच आढावा घेऊया..!
#Devendrafadnavis #MarathaOBC #Marathareservation #Manojjarange #BJP #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Пікірлер: 88
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 14 күн бұрын
सर,तुम्ही एकदम सत्य वास्तव जनतेला सांगत आहे. या अनाजीपंतला कडेलोट करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे पाहिजे होते.
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 15 күн бұрын
अतिशय सुंदर आणि वास्तववादी मांडणी केली आहे सर
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 14 күн бұрын
सर्व जातधर्माच्या लोकांनी हा डाव ओळखला आहे सुत्र्धर एफडनिवस आहे
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 14 күн бұрын
दादासाहेब माझे एक मत आहे नळा खाली घागर भरण्यासाठी ठेवतो .ती घागर भरत आली की गडगड आवाज येतो आणि भरली की आवाज बंद हतो.तस.....त्याच नक्कीच होणार आहे
@anantdehkne2729
@anantdehkne2729 15 күн бұрын
अगदी सत्य वास्तव मांडले सर.जय शिवराय
@sampatmhaske-zs7ps
@sampatmhaske-zs7ps 14 күн бұрын
अतिशय छान प्रकारे पटवून दिले सर .
@hanumantgavde2523
@hanumantgavde2523 14 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@vijaypatil9734
@vijaypatil9734 14 күн бұрын
सर अतिशय छान आपण बोलत आहात आणि स्पष्ट शब्दात तुम्ही बोलत आहात आपले मनापासून धन्यवाद जय शिवराय सर
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 14 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले सर
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 15 күн бұрын
फारच छान सर❤
@arunkute5460
@arunkute5460 14 күн бұрын
टरबुज न bjp ची वाट लावली
@vikasdesai9932
@vikasdesai9932 14 күн бұрын
टरभुज नारदमुनी
@user-cs3yt1vd8v
@user-cs3yt1vd8v 14 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 15 күн бұрын
सर फारच छान उदारण दिल😂😂👌👌🙏🙏
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 14 күн бұрын
साहेब तुम्हीच एका भ्रष्टाचार ना मंत्री म्हणून सत्तेत घेतलं तोच आहे आणि तो सदन घोटाळ्याचा प्रसाद दुसऱ्याला देत आहे
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 14 күн бұрын
खरोखर तुम्ही परिस्थितीचे वास्तव काम करता खरंच नारदमुनी फडणवीस आहे
@mahadevkshinde583
@mahadevkshinde583 14 күн бұрын
कारस्थानी धुर्त आगदी आग लावुन शेकत बसणारा
@bhaushinde7493
@bhaushinde7493 14 күн бұрын
Chan ek diwas agit bhasmasat honar bhasmasur atyant kurapati katkarashtani shakunichi aulad
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 15 күн бұрын
❤❤❤❤
@user-pd5om8mx5m
@user-pd5om8mx5m 14 күн бұрын
100% right sir
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 14 күн бұрын
अतिशय बरोबर आहे,obc नेते समाजाला दावणीला बांधायचा मूर्खपणा करत आहेत.
@arjundeshmukh9986
@arjundeshmukh9986 14 күн бұрын
पेशवाई बुडाली ही यांच्या अत्यंत कुट व कुटील निती मुळेच
@Santosh-l2y
@Santosh-l2y 15 күн бұрын
👍👍
@ravikadam2324
@ravikadam2324 14 күн бұрын
सर तुम्ही बराबर बोललात तो मानुस विचीत्र आहे
@ajinkyabharat2339
@ajinkyabharat2339 14 күн бұрын
Nice sir ❤❤❤
@pandurangpawar3608
@pandurangpawar3608 14 күн бұрын
Very nice explanation. Its fact.
@bharathiwale3029
@bharathiwale3029 14 күн бұрын
Ladki bahin ana nahitar ladka daji jarange patil mhantil tase एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashsawalepatil12
@prakashsawalepatil12 14 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@kunalwadekar-pj2sn
@kunalwadekar-pj2sn 15 күн бұрын
Good video sir thank you
@gl2161
@gl2161 14 күн бұрын
खरा नारदमुनी हा फसनविसच आहे
@sachinbobde398
@sachinbobde398 15 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की या 10 वर्षा मधला नारदमुनी कोण आहे ऑगस्ट चे नाव घेऊन आपलं तोंड कशाला खराब करून घ्यायचं सर
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 15 күн бұрын
संभाजी राज्यांचा बळी यानीच घेतला
@uttamranveer1339
@uttamranveer1339 11 күн бұрын
वर्तमानातील पेशवा आहे हा...बर झालं सर आपण स्पश्ट आणि सत्य बोललात .
@ssurwase6155
@ssurwase6155 15 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ सर
@ratnamaladisale367
@ratnamaladisale367 14 күн бұрын
अनाजी पंत 😂😂
@RajaramDPatil
@RajaramDPatil 14 күн бұрын
मला वाटत जो लोक त्यांच ऐकतात ते काय खातात ? त्या लोकांनी खर - खोट तपासत नाहित किंवा ते कुठेतरी येक कडी खराब असणार म्हणुन हे शक्य त्यांना होतय .
@gajananmagar5716
@gajananmagar5716 14 күн бұрын
नारद मूनींनी कर्माचे फळ भोगलेत लोक सभेला आता विधानसभेला सूदरले तर बघू नाही तर 😂😂😂😂😂
@balasahebdarkunde364
@balasahebdarkunde364 14 күн бұрын
मी आधी टरबुजा म्हणून नाव बोललो आता महाराष्ट्र राज्यातील शकुनी देवेंद्र फडणवीस म्हणून नाव घेतो
@navalvikram1638
@navalvikram1638 14 күн бұрын
सर नावं घ्यायची गरज नाही,,, शेंबड पोरग सगेल हेचं आहे म्हणून
@user-fn1xm6tz4m
@user-fn1xm6tz4m 14 күн бұрын
Right
@patilvitthal5240
@patilvitthal5240 14 күн бұрын
बरोबर आहे आनी कळाले सर
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 14 күн бұрын
U r👍
@parvinalat5033
@parvinalat5033 14 күн бұрын
❤❤❤❤❤
@baburaosolanke561
@baburaosolanke561 8 күн бұрын
छान संगीतले हे वास्तवला धरुण आहे
@_VAIBHAL
@_VAIBHAL 14 күн бұрын
देवेंद्र फडणवीस
@tsunil5484
@tsunil5484 15 күн бұрын
❤❤❤
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 14 күн бұрын
फडणवीस नाही तर त्याचे पुर्वज हजारो वर्षे पासून तशी आय घालतेत
@arunkute5460
@arunkute5460 14 күн бұрын
टरबुज का स्व ,तहका शिकांदर समजतो अगदी बरोबर हा नारद
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 14 күн бұрын
नक्कीच काय तरी राजकारण चालवले आहे.
@annasoshirkande786
@annasoshirkande786 14 күн бұрын
दूसरा बाजीराव महूला पळाला आता या सवाईला गुजरातला पळावे लागेल.
@patilvitthal5240
@patilvitthal5240 14 күн бұрын
आनाजी पंथ
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 14 күн бұрын
राम कृष्ण हरी.. वास्तव मांडणारा कट्टा
@graminindia1701
@graminindia1701 14 күн бұрын
Fadavanis saheb obc la tikit dyayalet he ithalya lokana dekhavat nahi😢
@ramkisankaranjkar9071
@ramkisankaranjkar9071 14 күн бұрын
Hach toanus sadaka Kanda
@ramdasdahiphale563
@ramdasdahiphale563 14 күн бұрын
आता आरक्षणाची खेळी कुणाची आहे
@bhaushinde7493
@bhaushinde7493 14 күн бұрын
Eka h marathyancha shatru anaji watola kela Rajyacha
@parthpashte4778
@parthpashte4778 14 күн бұрын
आनाजी पंत आहे दुसर कोणी नाही
@kailasnarode0888
@kailasnarode0888 14 күн бұрын
षडविश
@moresamadhan3569
@moresamadhan3569 14 күн бұрын
सत्तेतून बाहेर पडून पूर्णवेळ हेच करायच होत त्या कडुला. नीच माणूस आहे खरच दुटप्पी भूमिका असते महाजन आणि फडणवीस ची.
@madhukargawas6801
@madhukargawas6801 14 күн бұрын
Sir apan satyasangata hahat he brahman lubad asatat narad suddha bhatch ahe
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 13 күн бұрын
नारदमुनी फ़डवणीस आहे हे समजल्यामूळ ८याने खासदार पडले , आता भाजपने आमदार पाहायचे आहेत १00 %
@balasahebdarkunde364
@balasahebdarkunde364 14 күн бұрын
टरबुजा
@RaginiKakade-zi7mo
@RaginiKakade-zi7mo 14 күн бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@vishnumastud3821
@vishnumastud3821 13 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आहे उर्फ टरबुज
@sharadpatil5330
@sharadpatil5330 11 күн бұрын
शंभर टक्के फडणविस च आहे सूत्रधार
@vijaydavane2989
@vijaydavane2989 14 күн бұрын
फडणवीस करणी बुत आहे
@bhagwatlondhe7739
@bhagwatlondhe7739 14 күн бұрын
खूप खूप छान
@chandracantmane4740
@chandracantmane4740 12 күн бұрын
😂😂😂😂😂😅😅😅😅
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 14 күн бұрын
पवार साहेबा बद्दल बी व्हिडिओ करा त्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला काय दिले आणि भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला काय दिले
@laxmanmore7651
@laxmanmore7651 14 күн бұрын
हाक्याच्या टरबुज्यासोबतच्या सगळ्या क्लिप्स व्हायरलकरा साहैब.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 31 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 73 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН