No video

मराठेशाहीतल्या सर्वात पराक्रमी साडे-तीन फाकड्यांमध्ये एका इंग्रजाचाही समावेश होता| Bol Bhidu

  Рет қаралды 52,161

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MahadjiShinde #MarathaHistory
पेशवाईच्या काळात साडेतीन शहाणे आणि साडेतीन फाकडे प्रसिद्ध होते. साडेतीन शहाण्यामध्ये होते सखाराम बापू, जिवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हा अर्धा शहाणा.
नाना फडणवीसला युद्धकलेत निपुण नसल्यामुळे अर्धा शहाणा ही पदवी होती.
तर साडे तीन फाकडे होते कन्हेरराव एकबोटे, मानाजी शिंदे, कोन्हेरराव पटवर्धन आणि इष्ठूर हा अर्धा फाकडा. हा इष्ठूर कोण होता? फाकडा म्हणजे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडओमध्ये मिळतील. अर्ध्या फाकड्याची कथा नेमकी काय हे जाणून घेऊया.
During the Peshwa period, three and a half sages and three and a half faqdes were famous. Among the three and a half sages were Sakharam Bapu, Jivajipant Chorghade, Vitthal Sundar and Nana Fadnavis.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 100
@sanjaykolhatkar9832
@sanjaykolhatkar9832 2 жыл бұрын
ही वडगांव ची लढाई आणी त्या वेळचे राजकारण याचा सविस्तर इतिहास श्री. अजय झणकर यांच्या" द्रोह पर्व या ऐतिहासिक कादंबरीत वाचायला मिळतो. जबरदस्त आणि रोमहर्षक अशी ही ६०० पानी कादंबरी एकदा वाचायला सुरवात केली की खाली ठेवायची ईच्छाच होत नाही.
@ratikant1
@ratikant1 2 жыл бұрын
बोल भिडू च्या माध्यमातून खूप नाविन्यपूर्ण व अभ्यास पुर्ण माहिती मिळते त्या बद्दल धन्यवाद.
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 2 жыл бұрын
आता तरी नादच नाही... चॅनल चे नाव....# बोल भिडू आणि ऐकतो ना भिडू..# असेच पाहिजे...🥳🥳
@rohidasveer6144
@rohidasveer6144 2 жыл бұрын
बोल भिडू ह्या यू ट्यूब channel मुळे खुपच जुनी आणी उपयुक्त अशी महिती मिळते, आणी अश्या इतिहास जमा महिती तुम्ही आता सर्वाना न्यात करता आहात त्या साठी खूप खूप अभिनंदन 🙏🌹
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 2 жыл бұрын
घटना, माहिती संबंधित काही फोटो असतील आणि शेअर केले तर अजून रंजक व्हिडिओ होतील.
@R-B64
@R-B64 2 жыл бұрын
1700....1800 yearla photo kadhayche lok.. mla tr aaj kalal...megapixel pan sang ..🤣🤣🤣🤣
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 2 жыл бұрын
तज्ञ माणसा समाधीस्थळाचे आताचे, किंवा तत्कालीन रेखाचीत्र(फोटो) असेल तर लिहलेले आहे शब्दशहा अर्थ सर्व ठिकाणी घ्यायचा नसतो.
@mrs.shubhangipangarepune1137
@mrs.shubhangipangarepune1137 2 жыл бұрын
Vadgaon maval yethe udhachya khanakhuna aani samadhi pn aahe tithe ek tekdi aahe aani ti Shindetekdi ya navane prasidh aahe mahadji Shindencha putala dekhil aahe tumhala kadhi jamlech tr tya gavala bhet dya aani Shinde tekdivar firayla ja 😊
@prashantkadam9627
@prashantkadam9627 2 жыл бұрын
मराठी मातीने शुराचा नेहमी मान राखला आहे. शत्रू वर सुध्दा प्रेम असणे हे फक्त मर्द मराठाच करू शकतो.
@pravinkolhapure2952
@pravinkolhapure2952 2 жыл бұрын
अखंड हिंदुस्थान चे सरसेनापती बादशाह चे वकील जो त्यांना अधिकार होता देशाचा कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत होते 27 वर्ष इंग्रजांना 40 युद्धात पराभव केलेले एकमेव प्रराक्रमी महान योद्धा होते युद्ध निती आणि राजनीती अजोड संगम होते पाटील बाबा,त्यांच्या शौर्यास माझा मानाचा त्रिवार मुजरा करतो.
@sachins7937
@sachins7937 2 жыл бұрын
मस्त.. कमी वेळेत भरपूर माहिती. People prefer watching short videos.. धन्यवाद भावा..
@rajd7614
@rajd7614 2 жыл бұрын
Good info, battle of wadgaon was an important battle but as usual we won on the battlefield but lost on the table while doing the treaty and in next few years the British regrouped and their resources didn't deplete a lot . And in 20 years they finished the marathas completely.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राजमाता अहिल्यादेवी होळकरांविषयी एक व्हिडिओ बनवा
@umang3852
@umang3852 2 жыл бұрын
Sir . great job.khup sundar mahiti detay tumhi.good presentation... nice voice.like very much.
@meghsuja88
@meghsuja88 2 жыл бұрын
भावा ,तुझं स्पीड आणि आवाज ... जबरदस्त. व्वा..रं ..... फाकड्या.
@mrs.shubhangipangarepune1137
@mrs.shubhangipangarepune1137 2 жыл бұрын
ही माहिती खरी आणि बरोबर आहे. माझे माहेर वडगाव मावळ आहे.आणि माझे माहेरचे आडनाव शिंदे आहे. खुप छान गोष्टी सांगता तुम्ही 👌👍😊
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 жыл бұрын
छान माहिती आहे.कॅ.स्टुअर्टची समाधी मी अनेक वेळा बघितली आहे.त्यामागचा इतिहास मात्र पूर्णपणे अवगत नव्हता. इस्टुरबाबा का फाकड्याबाबा बद्दल मात्र अजिबात माहिती नव्हती.लोकांच्या डोक्यात काय येईल ते कमीच आहे....
@rohidasmurkar3672
@rohidasmurkar3672 2 жыл бұрын
The great Maratha 🙏
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती.... छान...... बोल भिडू..... धन्यवाद 🙏 आभार
@ramchandrajadhav6440
@ramchandrajadhav6440 2 жыл бұрын
तुम्ही खूप चांगल्या रित्या समजावता 👌🥰👍❤️🙏व तेही आगदी सत्य सांगता 👌🥰👍❤️🙏
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
Keep making such informative videos..❤✨
@haribhausalunkhe1054
@haribhausalunkhe1054 2 жыл бұрын
बोल भिडू खूपच छान.इतिहासाच्या उदरात दडलेली व फारसी कुणाला ज्ञात नसलेली माहिती आपण समोर अनित आहात. धन्यवाद.
@shriramshelar9944
@shriramshelar9944 2 жыл бұрын
खूपच रंजक आणि अविसमरनिय आशा इतिहासाबद्दल माहीत8 मिळते खूप धन्यवाद,,,
@yogeshhirgude5608
@yogeshhirgude5608 2 жыл бұрын
द्रोहपर्व नावाचे अजय झणकर यांची कादंबरी आहे या लढाई वर आधारित
@sachindevmane1558
@sachindevmane1558 2 жыл бұрын
चलचित्र छान आहे. आम्हास ज्ञात नसलेली माहिती आपण देता. उपक्रम छान आहे. मराठी भाषेप्रमाणे हेच काम हिंदी भाषेतूनही सुरू केल्यास प्रेक्षक वाढून माहितीचा प्रसार उत्तम होईल.
@bhimsenshendkar2926
@bhimsenshendkar2926 2 жыл бұрын
भावा तु पण बोल भिडू चा ऐक खतरनाक फाकड्या आहेस
@dadasdattatray8551
@dadasdattatray8551 2 жыл бұрын
सन 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे इंग्रजांना पुण्यापर्यंत आणायची होती. मार्ग दाखवणाऱ्या " शिंगरोबा धनगर "यांच्या वर्ती व्हिडिओ बनवा.
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 2 жыл бұрын
ही माहिती छान आहे नव्या पिढीला अशी माहिती आवश्यक आहे असे vdo बनवला पाहिजे अभिनंदन
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Jai Shrimant Peahva Sarkar ... Jai Senapanti Mahadaji Shinde .🌼🌼🌼
@damirashi
@damirashi 2 жыл бұрын
नाना फडणवीस यांचा एकेरी उल्लेख खटकला.
@Aitihasik_Maval_Prant
@Aitihasik_Maval_Prant 4 ай бұрын
सुंदर माहिती
@xobri100
@xobri100 2 жыл бұрын
जबरदस्त गोष्ट
@shreyashwankhde4144
@shreyashwankhde4144 2 жыл бұрын
dada tumche sagle epesod khup sundar astat parntu maze ventte aahe ki tumhe wastad lahuji salwe yanche mahete youtub vr dy
@pranaylondhe691
@pranaylondhe691 2 жыл бұрын
नंबर वन मराठी यू ट्यूब चॅनेल
@21rjjr
@21rjjr 2 жыл бұрын
Best informative भिडू तुमच चॅनल
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 2 жыл бұрын
Hr hr mahadev
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 2 жыл бұрын
छान माहिती दिली.
@pruthvirajchavan9835
@pruthvirajchavan9835 2 жыл бұрын
Mpsc साठीचा इतिहास तुम्ही चांगला शिकवू शकाल 👌🏻
@hichcock7364
@hichcock7364 2 жыл бұрын
खुप छान मित्रा, बर्‍याच वर्षांनी हा ईस्टुर फाकडा कोण आहे ते कळले. त्याची समाधी नेमकी कुठल्या वडगावात आहे ते कळेल का.
@abhijitsaraf5534
@abhijitsaraf5534 2 жыл бұрын
माहिती खूप छान आहे👍 फक्त एक असे की ही आपली भाषा पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल असं बोला नुसतं पश्चिम महाराष्ट्र तील आहेत असे होत आहे
@pravinkolhapure2952
@pravinkolhapure2952 2 жыл бұрын
तसं नाही मित्रा पश्चिम महाराष्ट्राचा एवढा द्वेष करू नकोस
@vinayaktawde7729
@vinayaktawde7729 2 жыл бұрын
Really amazing information 🙂
@SKT44470
@SKT44470 Жыл бұрын
बाकीच्या फाकड्यान वर पण व्हिडिओ बनवा सर
@sagarsalokhe7661
@sagarsalokhe7661 2 жыл бұрын
दादा सगळं खूप छान सांगितलं..पण थोड स्पीड कमी करा बोलण्याच...छान वाटेल
@amolborde5094
@amolborde5094 2 жыл бұрын
भिमा कोरेगाव लढाईवर एक.श.विडियो. बनवा सर
@jayantambekar1122
@jayantambekar1122 2 жыл бұрын
मराठे शाहीतील साडेतीन शहाने खालील प्रमाणे होतेत सखाराम बापु बोकील महादजी शींदे वीठ्ठल सुंदर हे तीन पुर्ण शहाणे आणी अर्धा शहाना नाना फडनवीस होता पन आजकाल हेतुपुरस्कर महादजी शींदेच नाव शहाण्या मधुन गाळलजात
@omkargurav2975
@omkargurav2975 2 жыл бұрын
मराठ्यांच्या इतिहासातील व्यक्तिमत्वांची नावे आदराने घ्यावीत....
@lotusphotography8609
@lotusphotography8609 2 жыл бұрын
Chan
@amolherkar6784
@amolherkar6784 2 жыл бұрын
Khup chan
@dayanandsatishingole8450
@dayanandsatishingole8450 2 жыл бұрын
नेल्सन मंडेला यांच्या जीवना विषयी एकदा व्हिडिओ बनवा की 🙏🙏
@pravinmurade7560
@pravinmurade7560 2 жыл бұрын
Nice information 👌
@sachinbedekar8553
@sachinbedekar8553 2 жыл бұрын
भारीच
@patilresume
@patilresume 2 жыл бұрын
महार बटालियन कोठे होती ?
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Jay Modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athavale saheb jay Gopichand padalakar saheb
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 2 жыл бұрын
महार हे महारठी पण आहेत,मराठा पण आहेत मरहट्टे पण आहेत।
@sushantgosavi22
@sushantgosavi22 2 жыл бұрын
Nice
@dineshkadam6980
@dineshkadam6980 2 жыл бұрын
नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासावर एक ‌व्हिडीओ बनवा
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 жыл бұрын
Maratha 1no 96k
@balananekar1503
@balananekar1503 2 жыл бұрын
Usachi kandi tya mashin mde thaklya var je urtana tashi paristiti karun gele engraz
@nagnathkamble834
@nagnathkamble834 2 жыл бұрын
Very nice
@lonetramp8682
@lonetramp8682 2 жыл бұрын
फाकडे म्हणजे योद्धा असंच का?
@ninadkamble9867
@ninadkamble9867 2 жыл бұрын
Lai bharii
@aayushjadhav1953
@aayushjadhav1953 2 жыл бұрын
Shahaji Rajjeni Hatti cha vajan mojla hota to kissa sanga na Plz
@kishorlokande9122
@kishorlokande9122 2 жыл бұрын
RSS vr video banva 😎😎🤟
@shreyashwankhde4144
@shreyashwankhde4144 2 жыл бұрын
tumchy uttar che waat bagel
@balananekar1503
@balananekar1503 2 жыл бұрын
Kahi asu ek meka chi jirvit rahile engranjane rajy kel 150 varsh
@AK-lf6cd
@AK-lf6cd 2 жыл бұрын
भाऊ आपल्या बोलण्याची गती थोडी कमी केली तर बरे होईल
@banefayns7598
@banefayns7598 2 жыл бұрын
Marathyanchya vanshvli lihayla rajstan che lok yetat yavar video banva
@nitinkulkarni956
@nitinkulkarni956 2 жыл бұрын
असेल ही कारण आपले लोक सिल होते म्हणून ते राज्य करू शकले
@yogeshpatre2869
@yogeshpatre2869 2 жыл бұрын
असच एक स्मारक(समाधी) भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे आहे .ते स्मारक एका ब्रिटीश अधिकारया च्या पत्नीचे आहे .तिच्या बाळंतीण असताना.तिचा मृत्यू झाला.आणि तेथील स्थानिक तेली समाज त्या समाधी चे पूजा करतात .अंधश्रद्धा ,अभयास कमी.
@jadhavsaheb11
@jadhavsaheb11 2 жыл бұрын
फक्कड़ बाबा इंग्रज नीघाला😂😂
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Mahan prime minister Modiji madhech himmat ahe aurangabad che namantar karun Maharashtra la gulamitun mukta karanyachi jay Modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athavale saheb jay Gopichand padalakar saheb
@nileshpawar3067
@nileshpawar3067 2 жыл бұрын
Pls Bhima koregaon Badal kahi Saghawe.
@RahulDna298
@RahulDna298 2 жыл бұрын
बाजीराव पेशवे यांच्यानंतरची मराठी सत्ता यावर एखादी सीरीज केली तर मस्त होईल! @बोलभीडू
@ganeshmorajkar
@ganeshmorajkar 2 жыл бұрын
ईस्टुर फाकडा
@mangeshmulik2435
@mangeshmulik2435 2 жыл бұрын
जरा स्पीड कमी करा
@vijaykumarjagtap7570
@vijaykumarjagtap7570 2 жыл бұрын
👍
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 2 жыл бұрын
👌👌👍👍
@balananekar1503
@balananekar1503 2 жыл бұрын
He kiti ladwy hote te sangu nka
@prasannagodse4819
@prasannagodse4819 2 жыл бұрын
मित्रा हे सगळे लोक तुझ्या वर्गात न्हवते जरा आदराने बोलत जा
@dadasopatil4537
@dadasopatil4537 2 жыл бұрын
काळ वेळ छायाचित्रेटाकला तर बरं वाटत
@beingindian1335
@beingindian1335 2 жыл бұрын
Now let's say :- मराठेशाहीत 57% मावळे इंग्रज होते व ते हिंदवी स्वराज्य चे रक्षणासाठी लढत होते
@JayShivrayJay
@JayShivrayJay 2 жыл бұрын
वाह शाबास अरे या इंग्रज नि जाताना ही देशात फूट पडून राज्य केले करण त्यांना पुंन्हा यायचे होते
@Akki_Mh09
@Akki_Mh09 2 жыл бұрын
money heist web series
@Kishordhamal99
@Kishordhamal99 2 жыл бұрын
महादजी शिंदे.... दिल्ली आणि अटकेपार झेंडा फडकविणारा...." लोहपुरुष "
@gautampansare2169
@gautampansare2169 2 жыл бұрын
अटकेपार झेंडा फडकावला गेला तेव्हा महादजी वयानं लहान होते. त्यांचे मोठे बंधू जयाप्पा शिंदे तेव्हा युद्धात सहभागी झाले होते.
@Madp8747
@Madp8747 2 жыл бұрын
Ho, pan bol nhi dakhav bhidu...........
@AllINONE-wt9xx
@AllINONE-wt9xx 2 жыл бұрын
Unsubscribed
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
પેશ્વા પુના ની શાન છે
@millennialmind9507
@millennialmind9507 2 жыл бұрын
Peshwas were successful in decimating the Mughals, they had the vision to even cross the Sindhu River and March towards Afghanistan.
@sarveshpatil07
@sarveshpatil07 2 жыл бұрын
First Comment
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 2 жыл бұрын
हळू बोलत जा...जरा !!! !
@Akki_Mh09
@Akki_Mh09 2 жыл бұрын
money heist web series
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 41 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,2 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 41 МЛН