खुप छान अभिनंदन,हे असले अधिकारी भ्रष्टाचार करुन लाल झालेत माजलेत यांना जाब विचारणारी पिढि तयार करायची सलाम तुमच्या हिमतीला 🎉🎉🎉
@MAHENDRANAIK182 ай бұрын
परप्रांतीयांची मुजोरी एक दिवस महाराष्ट्राच्या मुळाशी येणार आहे.
@BH_78Ай бұрын
arey yz.. Tya bhazi mandi madhe ek tari marathi manus aahe ka.. Dhandha karnara.. tujhya sarakhya marathi manasala khup maaz aahe
@rudGaming-xp3tjАй бұрын
@@BH_78 Marathi manasal maaj ahe mhnara tu kon
@BH_78Ай бұрын
@@rudGaming-xp3tj Gap re yedya gandya. Dhanda karayala laaz watate. aani badya badya husharya marayala pahije. Bass gapp
@swapnilmore27233 ай бұрын
CEO एकदम बरोबर बोलतोय.... नियमा प्रमाणे लिलाव होईल..... हा परप्रांतीय मराठी मागे राहुन स्वतःच हित साधतोय
@riteshjadhao656529 күн бұрын
हो
@c.b.i..85333 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मला कळल..मुख्याधिकारी बरोबर बोलतायत.. करार संपला कि गाळ्यांचा फेरलीलाव नगरपालिका च करणार.. 👍
@user-ys2uc8qt3h3 ай бұрын
Koni jabardast adhikari vaila saangitlela ka ki jabardasti bharti keli ahe… rajinama dya…dusri nokari bagha
@kingsmail2402 ай бұрын
@@user-ys2uc8qt3hतुझ्यात दम असेल तर तू जाऊन बस त्या खुर्चीत .
@thebeardedbiker4321Ай бұрын
Navin vyaparyana sandhi nko ka. He June union banvun varshanu varsh hawa aahe Ka. Fer lilav houde
@kingsmail240Ай бұрын
@@user-ys2uc8qt3h तुझ्यात दम असेल तर तु होऊन दाखव.. Property, घर, गाडी वारसात मिळू शकते पण पद हे कामवावच लागते.... त्यांनी व्यापाऱ्यांची बाजु का घ्यायची म्हणजे उद्या तुम्हीच लोकं बोलणार कि व्यापाऱ्यांकडून पैसे खाऊन त्यांनी गुपचूप गाळे दिले.... ते अधिकारी कायद्याने काम करतायत, तरी लोक काहीही बोलतायत... चांगले काम केले तरी तसेच आणि वाईट केले तरी तसेच धन्य आहात तुम्ही.....🙏
@jagannathkamble16203 ай бұрын
नगर परिषदेने गाळे बांधून व्यापाऱ्यांना लिझ वर दिले. आता लिझ संपली असल्यास निविदा मागवली जाईल ती जुन्या व्यपरियनी नव्याने भरावी. तुम्ही येकात्र येवून युनियन बनवली आणि सरकारशी भांडण करता. पूर्ण चूक आहे. अधिकारी आपले काम शांतपणे करत आहे.
@omkarsurwanshi75222 ай бұрын
आणि आधिकारी लाच घेतात त्यांच्या बद्दल पण सांगा की पोलीस आणि हे अधिकारी लोकाच्या टॅक्सच्या पैशावर जगतात आणि सामान्य लोकानाच दमवतात भंयकर संताप आहे पोलीस आणि असल्या अधिकाऱ्यावर लोकाच्यामध्ये .
@dineshpatil83012 ай бұрын
मग जगात जे मोठे उद्योगपती झालेत.मोबाईल कंपण्या,नेटवर्क,युट्युबर, सिमेंट कंपणी,लैखंडा कंपणी अशा कितीतरी कंपण्या ह्या आय.टी.इंजिनिअरांना मोठे पॅकेज देतात मग ते कुटुन पैसे काढतात ही भाषा लोक फक्त शासकिय अधिका-यांनाच बोलतात
@omkarsurwanshi75222 ай бұрын
@@dineshpatil8301 अहो पोलीसाच्या बरोबर साधं बोलला तरी त्यांची भाषा कीती गुर्मीची असते ते आम्ही बंघितली आहे . काय समजतात काय माहिती स्वतःला Indian Army कडे पहा 100% काम पण attitude 0% आणि पोलीस काम 0% attitude 100% .
@neil41822 ай бұрын
Tumhi naikich warche paise khalle astil
@Google_Administration3 ай бұрын
नागरिक हुशार आहे, चांगली ठसली अधिकाऱ्याची
@maharashtralivenews51333 ай бұрын
खरंच आहे
@nk021083 ай бұрын
अरे अधिकारी पणं हुशार च आहे ..त्याने पेशन्स ठेवले आणि नगरपरिषद अधिनियम वर कायम अडून राहिला ..हाच अधिकाऱ्याचा गुण आहे 🎉🎉...कारण व्यापारी ठरवू शकत नाहीत की गाळे कुणाला द्यायचे तिथं कोणता व्यवसाय असला पाहिजे , नगर परिषद लीलावा द्वारे गाळे कुणाला पणं देऊ शकते
@kalyanopentoday64953 ай бұрын
बरोबर
@Google_Administration3 ай бұрын
@@nk02108 अरे पण अधिकाऱ्याला त्याच्या अधिकाराची जर कल्पना असती तर घेतला असता ना त्याला आयपीसी 353 मध्ये.
@nk021083 ай бұрын
@@Google_Administration त्याने प्रश्न आणखी चिघळला असता म्हणून तर अधिकाऱ्याने गरम घास खाला,थंड करून खा...
@ABhi-ty3dt2 ай бұрын
Salute to this officer took it very calmly. And for people you didn’t elected officers Ask this question to your leaders.
@user-ys2uc8qt3hАй бұрын
Sagale adhikaari paise khatat teh bagha…Talibani ahe bahutek
@user-ys2uc8qt3hАй бұрын
They become officers only to take bribes and nothing else…
@जयमहाराष्ट्र3 ай бұрын
टीशर्ट वाल्याला अक्कल नाही आहे, हयाच्या बापा सोबत सुद्धा असाच बोलला पाहिजे.
@Ramesh-ws9jw3 ай бұрын
परप्रांतीय कुत्रा आहे .आपल्या लोकांनी उगाच चढवून घेतला आहे. बहुतेक पोलीस पण याची चाटत असावेत सामान्य माणसाने या आवजत बोललं की लगेच गुन्हे दाखल केले असते
@Royalshlokgaming3 ай бұрын
Tula akkal aahe ka chutya H police kiti madarchod astat mahit nahi vatat Mi asto tar pahile adhikaryacha kanakhali vajvli asti
@MP-rj3xt3 ай бұрын
हिम्मत आहे त्यात तुझ्यात असेल तर तु सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर एकदा जाऊन बोल.
@Shivghante2 ай бұрын
भयकांड... मुजिरी वडली ह्यांची
@जयमहाराष्ट्रАй бұрын
@@MP-rj3xt मि सुद्धा बोलले असेच, तेव्हा तुझा पप्पा सरकारी अधिकारी असले पाहिजेत... मग नाही बोलायचं... 🤣🤣🤣🤣आम्ही बोललो म्हणून 🤣
@vijaypatil-cz1dr3 ай бұрын
निवेदन हे शांततेत मांडायचे असते ..... Sir खूप शांतते उत्तर देत आहेत🙏 जबाबदार अधिकारी आहेत
@surajbhoite14733 ай бұрын
😂😂
@balkrishnakekane13443 ай бұрын
मगरूरी आहे, जरा नीट बोलणं गरजेचं आहे, मूल्य संस्कार गरजेचे आहे
@prakashbagewadikar32373 ай бұрын
शांततेला सीमा असतेच.सरकारी अधिकारी जनतेचे मालक बनू पाहताहेत.जर राज्य मंत्री ,राज्य सरकार या अधिका र्याना चाप लावत नसेल तर हे सर्व लोक म्हणजे अधिकारी, मंत्री व राज्य सरकार हे जनतेचे सेवक आहेत हे सांगण्याची वेळ खचितच आली आहे .
@smma69463 ай бұрын
दुसरी बाजू:-एक संवेदनशील अधिकारी कसा असावा त्याचा उत्तम उदाहरण चव्हान सर... सर्व बोलण शांतपणे ऐकून घेतले....
@ddeshmukh13933 ай бұрын
त्या भाड्याने गु खाल्ला म्हणून शांत आहे.त्याला बोलायला तोंड नाही.आन आपण शहाणापणाने तो शांत म्हणून त्याचे कौतुक करताय .वारे वा ज्यावेळी स्वतः वर येईल तेव्हा कळेल
@sudhirpragane84562 ай бұрын
अधिकारी वर्गाशी बोलताना video सुरु करा, संवेदना जागी होते त्यांची😂😂😂
@divine_almighty11Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️ करण
@MyVishalpatilАй бұрын
Konati np
@venkateshvishwanath7892 ай бұрын
कोणाचे आई, बाप, बहीण, शिवीगाळ,अरे तुरे ही भाषा योग्य नाही आहे. कोर्टामध्ये असे बोलले तर चालेल का? ह्या अधिकारी जे आहेत त्याच्या कडे बरेच अधिकार असतात तरी सुद्धा ते नम्र पने ऐकून घेत आहेत तर आदर हा ठेवलाच गेला पाहिजे. आपले निवेदन देताना समोरच्याला कसे पटवून देता येईल हे खूप महत्त्वाचे असते. Arbitration करताना योग्य माणसाची निवड करणे गरजेचे आहे. हा माणूस जर कोर्टात असे बोललं तर लगेच जज साहेब यांना तुरुंगात पाठवतील
@vrushalimane828726 күн бұрын
नाही पाठवू शकत
@royalchaudhari19913 ай бұрын
हया परप्रांतीयांना , देशाबाहेरील विस्थापतांना महाराष्ट्र बाहेर हाकल्याशिवाय मराठी माणसाची प्रगती नाही, धकांदा काबिज केलाय, शेठ बनून बसलेय, मोनोपॉली आहे सर्व क्षेत्रात. आता सर्व ऑनलाइन मागवा आणि ह्यांना उध्वस्त करा मराठी माणसांनी
@Ramesh-ws9jw3 ай бұрын
आपल्यामधील काही बेअक्कल बालवाडी नापास अंगुठा मराठी माणूस या हरामी परप्रांतीय लोकांची चाटत बसतात ना हा प्रोब्लेम आहे. आता माझी कमेंट बघून मराठी भय्यांच्या बुडला आग लागली असेल आणि जस काही त्यांच्या बापाला शिव्या दिल्या आहेत अस समजून मला बोलतील
@vishalkotecha27893 ай бұрын
Jhatu aahe tu
@HaridasLad-s7i3 ай бұрын
Ho... tya sathi ekda raaj saheb CM banle pahijet🙏
@bhauraokhandare31212 ай бұрын
@userनिवडुन तर यायला पाहिजे -wq6vt5fn6d
@ramchandrayadav43092 ай бұрын
उपटाय
@traveldiariesbynilesh6883 ай бұрын
मुजोर माणूस आहे..... स्वतः शेण खाणारा त्या ऑफिसर ला ज्ञान वाट toy
@ArtofCharthindi2 ай бұрын
जोरात बोलतो तो योग्यच असतो असे नाही ..
@dinkarkharche98853 ай бұрын
सगळे मारवाडी गुजराती दिसतायेत मराठी माणसाचा धंदा राहिला नाही हो😢
@aditya.18003 ай бұрын
Marathi mansachi aukat pan nahi hoo 😂😂😂 to jativadi jarangya 😂😂😂
@monuff69052 ай бұрын
Are dada business ha gujaratich kartoh marathi nahi
@henieljain2 ай бұрын
Dada ek minute agar koni Marathi manus dhandha nahi karat tar te tyachi choice aahet Ani tyanla nahi yet karaila dhandha hecha madhi kashala jaatiwad takta tumi Dusra lokan cha dhandha karaila ye la pahije lai Marathi business man pan changle kaam kartat ahe Je lok swata kahi Karu shakat nahi te lok dusre lokan la blame kartat aree tumi risk nahi ghetat nahi mehnat kartat tar he cha madhi dusre chya kahi Guna aahe Tumchi zimmedari tumchya var aahe koni pan tumchi zimmedari ka bara gheil
@henieljain2 ай бұрын
@@monuff6905true Marathi manus business kartat pan kahi lok business madhe fail hote Ani te dusre jaati la blame kartat 😢
@bhaveshdhake116525 күн бұрын
Are pan to ceo thodi chukicha boltoy. Lease var dukan ahe lease period sampla. Sagle baherch honar. Te lok victim card kheltayt are ti bai vidhwa ahe tyat tyachi Kay chuk ahe. Je law nusar ahe tech boltoy chavhan
@royalchaudhari19913 ай бұрын
हया कार्यकर्त्यानेश्री महात्मा जोतिबा फुलेंचे नाव इज्जतीने घ्यावे! सक्त ताकीद आहे, हा सिंद्या दिसतो
@Pm1Dec3 ай бұрын
महात्मा फुले यांचे नाव बरोबर घ्या
@rameshdarole95962 ай бұрын
महात्मा ज्योतीराव फुलेंचे नाव आदराने घ्या. राष्ट्रपुरुष आहेत ते याचे भान ठेवा.
@theone73592 ай бұрын
Ghanta
@supernature8673Ай бұрын
ह्या गुजराती लोकांनी अस बोलल तर चालत, आम्ही हिजडे ऐकत बसलोय.
@bhaskararaopatil41423 ай бұрын
म्हणून मी मुलाला नोकरी करू दिली नाही. छपरी लोक ही बोलतात.
@shivajilendave81443 ай бұрын
गो खाणाऱ्या लोकांना बोलणारच की
@anandakalbande28212 ай бұрын
पाटील भाऊ आपला नंबर मिळेल का
@bhaskararaopatil41422 ай бұрын
@@anandakalbande2821 तुमचा नंबर टाका.म्हणजे माझा नंबर टाकता येईल
@vijayshinde60892 ай бұрын
Br
@surajadagale6102 ай бұрын
Barobar te agdi khara ahe......
@kailaspatil39173 ай бұрын
अधिकारी कीती हुशार आहे बघा पाणी पाजुन गार केले😅😂😅😂
@Onlytruth11893 ай бұрын
चव्हाण सर बरोबर आहेत.. अशी अरेरावी करण्याचा कुणालाही अधिकार nahi
@EmperorMayur2 ай бұрын
अधिकारी एकदा ही चिडले नाही...... इथेच maturity दिसुन येते
@sk__gamer3352Ай бұрын
Adhikari ne shen khalya var Kay bolnar ahe😂
@rajeshnaik2985Ай бұрын
@@sk__gamer3352त्याला शेण चरणारेही तेवढेच जबाबदार आहे
@nachiketkate5785Ай бұрын
त्याने शेन खाल्लं असता तर ह्यांनी पैसे देऊन काम करवून घेतलं असतं. ते ऐकत नाही म्हणून जीवावर आली आहे
@imoviesyt3404Ай бұрын
@@sk__gamer3352ka tu guu khato ka??
@riteshjadhao656529 күн бұрын
Tech mhahtyavache
@dineshkubal68033 ай бұрын
अरे व्यापारी हो... ती जागा तुमच्या मालकीची नाही सरकार ची आहे... इतर व्यापारी जर लिलावत भाग घेत असतील तर तुम्ही पण लीलावत उतरा आणि घ्या
@vasundharaborgaonkar97703 ай бұрын
अतिशय कमी किंमतीत गाळे घेतात व दुसऱ्यांना खुप मोठ्या भावाने भाड्याने देतात वास्तविक मार्केट रेट प्रमाणे दिले तर नगरपालिकेत मोठा पैसा उपल्ब्ध होतील व सुधारणा होतील व स्वच्छता ही राहील दादागिरी करुन दडपशाही करुन काही लोकच घेतात वाद टाळले पाहीजे मेहनत करणारे यांना नाही
@s.p.97353 ай бұрын
अधिकार्यावर दबाव तंत्राचा उपयोग करून फुकटात सरकारी गाळे हडपायचा प्लॉन तर नाही ना ?
@मर्दमराठा-य3व3 ай бұрын
आपल म्हणन मांडायची एक पद्धत असते... अस अरेतुरे केल्यावर फटके बसणार
@hemantchavan8852 ай бұрын
भाईगिरी कुठे करावी याची कॉमन्सेन्स असणे गरजेचे आहे.
@nandkishoringole38683 ай бұрын
याला म्हणतात लोकशाही असेच पदाधिकारी हवेत आशिष जनताही हवी
@EmperorMayur2 ай бұрын
Asa adani pratinidhi ??
@sallubhai19673 ай бұрын
व्यापारी पण खूप लुटतात हो शेतकर्यांनी 😢
@Healthyme9Ай бұрын
अशीच लोकशाही ची पावर आमदारांना ही दाखवा... आमदार गुंड पोसतात तसेच अधिकारी वर्गाने ही ठेवले पाहिजे...
@KiranPatil-ug7qh3 ай бұрын
हा परप्रांतीय आहे. घ्या बगा. मुख्याधिकरी अल्प संख्याक आहेत. आपण त्यांना समर्थन देऊ.
@girishkumarpatil32192 ай бұрын
Hahahahah सध्या असच चाललाय. मुद्दा काय आहे? कोण काय म्हणताय? ह्याच्या शी काही घेण देण नाही हा बाहेरच हा अल्पसंख्यांक म्हणून त्याला पाठिंबा.
@kingsmail2402 ай бұрын
४ माणसे गोळा करून गेला आणि मोठ्या आवाजाने बोलला की त्याचे खरे होत नाही. पैश्याच्या जोरावर ४-५ माणसे घेऊन जायच आणि दबाव तंत्र वापरायचे ……
@Pune4563 ай бұрын
ह्यांनी लिलावात दुकाने विकत घ्यावे 35 वर्ष फुकट धंदा केला का पैसे शासनाला भरावे लागणार
@kingsmail240Ай бұрын
Property, घर, गाडी वारसात मिळू शकते पण पद हे कामवावच लागते.... त्यांनी व्यापाऱ्यांची बाजु का घ्यायची म्हणजे उद्या तुम्हीच लोकं बोलणार कि व्यापाऱ्यांकडून पैसे खाऊन त्यांनी गुपचूप गाळे दिले भ्रष्टाचार केला.... ते अधिकारी कायद्याने काम करतायत, तरी लोक काहीही बोलतायत... चांगले काम केले तरी तसेच आणि वाईट केले तरी तसेच धन्य आहात तुम्ही.....🙏
@kailasrahane10363 ай бұрын
जनतेच्या प्रश्नावर जरूर बोलले पाहिजे. आवाज हळू असला पाहिजे. बोलण्यात प्रेम असु द्या भाषा व्यवस्थीत वापरावी.
@ssarang27423 ай бұрын
इज्जत काढली राव अधिकाऱ्याची 😂😂😅 सगळी सिस्टीम बेक्कर झालीये 😢 PI अधिकारी (dada) भारी माणूस आहे yar खरंच ❤
@maharashtralivenews51333 ай бұрын
System requirements
@nageshnavale38762 ай бұрын
Konachi izzat geli changlach distay
@nirgunpradhan44323 ай бұрын
पदाधिकारी तुम्ही तोल सांभाळा अधिकारी हे शासनाचे च काम करतात प्रशासन म्हूणून आरे तुरे वर जाऊ नका शासमिय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होईल कशाला नकारात्मक वागत आहात अस मला वाटत
@kingmakerrajput34313 ай бұрын
त्या व्यापारी च काहीच चुकीच नाही अधिकारी खुप मातले आहेत त्याना हीच भाषा समजते
@Kritisanons3 ай бұрын
@@nirgunpradhan4432 saheb please समजून घ्या एक सामान्य माणूस ज्याचा कडे काहीच अधिकार नाही त्याला हे साहेब लोक कसा वागवतात ते bagha मग समजेल समोर बसलेला माणूस असा का bolatoy
@nishikantmore60073 ай бұрын
जॅम माजलेत आधिकरी त्यानं असच पाहिजे नोकर आहेतः ते जनतेचे
@babasahebpatil44703 ай бұрын
उपकार करत नाहीत, पगार घेतात, गोरगरीब जनतेला वेठीस धरत असतात
@ashishrathod22483 ай бұрын
Are ashi bhasha boln pan chukich ahe na
@nikhiltemgire97333 ай бұрын
अधिकारी किती मुजोर आहे हे त्याच्या body language वरून दिसतंय. चांगले कर्म करावे, सामान्यांचा तळतळाट घेऊ नये.
@chillucho30322 ай бұрын
अधिकारी योग्य आहे,व्यापाऱ्याला फुकट गाळा पाहिजे
@laxsmi0242 ай бұрын
are reality माहिती ahe ka
@jagannathgangurde34153 ай бұрын
याच्यावर चांगले संस्कार झालेले नाही ते शासकीय अधिकारी आहेत. कायद्याने त्यांचे हात बांधलेले आहे. अधिकारी सोडून दुसरे कुणाला बोलून दाखव मग समजेल.
@mihirandgrisha83123 ай бұрын
आपण काय करताय ते आधी बोला
@user-ys2uc8qt3h3 ай бұрын
Aao mag rajinama dyava…jabardasti koni adhikari kela nahi …swatachya marji ne zalai… Adhikari zale ki bharpur paise dusra kaay astai ani…
@prajwalzagade49163 ай бұрын
@@user-ys2uc8qt3h adhikaryala kaydeshir nirnay ghyave lagtat...lokani avaj vadhvun bhandan kel tr te barobar zale ka...Jr nirnay kaydeshir nasel tr fakt adhikari jail madhe jail..baki loka baher....😂😂😂
@user-ys2uc8qt3h2 ай бұрын
@@prajwalzagade4916 paise pan kaydeshir cha khatat vatata…ani adhikari zalyawar dokyat haava ghuste teh vegalach…hyanche ego lagech jaage hotat… Talibani prakar zala…Yana training Talibani camp madhe kartat vatata…
@er.anantshindepatil53742 ай бұрын
आरे hero mg tya faltu अधिकाऱ्याने चांगल काम करायचे..ना तुकाराम मुंढे ल बोलायची हिंमत आहे का कोणाची
@sureshdhavle66843 ай бұрын
अधिकारीला सलाम किती समयपणा
@divine_almighty11Ай бұрын
कोरोना मुक्त गोंदिया करणारे पहिले अधिकारी होते हे जेव्हा संपूर्ण महारास्ट्रात कोरोना च थैमान होत त्या वेळी फक्त गोंदिया जिल्हा कोरोना मुक्त होता त्या अधिकाऱ्यला सांगताय कस काम करायचं 🕉️🕉️🕉️
@surajpawar-8729Ай бұрын
मी जर ह्या अधिकारी च्या ठिकाणी असतो तर ह्या टीशर्ट वाल्याला टेबला खाली घेऊन धु धु धुतला असता 😂😅
@RohitSharma-ql7wu3 ай бұрын
व्यापाऱ्यांच्या तब्येती पाहून तर असं वाटतंय की घरची परिस्थिती खूप चांगली आहे
@chillucho30322 ай бұрын
कुपोषित राहावे काय ?
@Somnath-z8p2 ай бұрын
The calmness of the officer😂 मजा आ गया Respect
@santoshautkar89028 күн бұрын
CO साहेब बरोबर बोलतात कायद्याने होईल पण यांची दादागिरी चाललीय
@navneetpawar90133 ай бұрын
पोलीस अधिकारी समोर आहेत..त्यांचे समोर तो काहिही बोलतो... परत माझेवर कारवाई करा म्हणतो... कारवाई करा ... कोणी असो
@Ramesh-ws9jw3 ай бұрын
पोलिस लोकांना दक्षिणा मिळत असणार. हा परप्रांतीय व्यापारी आपल रक्त शोषून पैसे कमवत आहे त्यातले थोडे भीक म्हणून हफ्ता मिळाला आहे अधिकाऱ्याला
@maheshchaudhari11803 ай бұрын
जे कमेंट्स मध्ये या अधिकाऱ्याची पाठवणुक करत आहेत, ते ऐक तर सरकारी नोकर असतील म्हणून support करतात, पण ह्यांनी जी अधिकाऱ्याची काढली, माझा फुल suppprt आहे, ऐकदा जा अधिकाऱ्यांकडे माज काय असतो ते कळेल, ऐकच अजेंडा असतो ह्यांचा, आज घरी जाताना किती घेऊन जायचे, only one agenda
@chillucho30322 ай бұрын
म्हणजे गरीब व होतकरू लोकांना औक्षण मधून गाळे वाटप करू द्यायचे की नाही तुम्हाला ? अधिकारी योग्य आहे
@DigambarKhadse-zo1rt3 ай бұрын
सरकारी अधिकारी हा नोकर असतो त्यांनी त्यांचे काम जर योग्य वेळेवर योग्य काम केलं तर काहीही बोलाचाली होणार नाही
@chillucho30322 ай бұрын
सरकारी अधिकारी हा सरकारी अधिकारी असतो नोकर नाही. तो शासनाच्या सेवेत आहे लोकांच्या नाही
@nachiketkate5785Ай бұрын
तो जनतेचा सेवक आहे याचा अर्थ असा नाही की यांच्या घरचा नोकर आहे.
@nk021083 ай бұрын
अरे अधिकारी पणं हुशार च आहे ..त्याने पेशन्स ठेवले आणि नगरपरिषद अधिनियम वर कायम अडून राहिला ..हाच अधिकाऱ्याचा गुण आहे 🎉🎉...कारण व्यापारी ठरवू शकत नाहीत की गाळे कुणाला द्यायचे तिथं कोणता व्यवसाय असला पाहिजे , नगर परिषद लीलावा द्वारे गाळे कुणाला पणं देऊ शकते
@ravindrabagul99032 ай бұрын
कायदेशीर प्रक्रिया डावलून, सरकारी मालमत्ता फुकटात देऊन टाका या महोदयाला आणि तो त्यामुळेच अरेरावी करतो.
@Rahul00Ap3 ай бұрын
35 वर्ष तू झकच मारली तू,आणि त्यांनी मेहेनत करून ते पद मिळवलं आहे, 35 वर्षांपासून तिथे धंदा करत आहे तर ती जागा का तुमच्या मालकीची झाली का?साहेबांनी दाखवून दिलं की ते त्या खुर्ची वर का आहे आणि हा इकडे का आहे।।।
@user-ys2uc8qt3h3 ай бұрын
Pad milavali kaay khise bharaila pad milavlai…adhikari zale ki dokyat haava baste…asle bhikarchot adhikari paise khaun fuglet saale …mehanat kasli,paise khaila…saale bhikaryachi aulad…Yana training talibani kartat vatata
@user-ys2uc8qt3h3 ай бұрын
Pad milavlai kaay khise bharaila pad milavlai…adhikari zale ki dokyat haava baste…asle bhikarchot adhikari paise khaun fuglet saale …mehanat kasli,paise khaila…saale bhikaryachi aulad…Yana training talibani kartat vatata
@nanduse3 ай бұрын
हे अधिकारी जबाबदार पदावर बसतात म्हणुन काही बोलत नाहीत ,. अधिकारी व्हायला काय करावे लागते ते बघ अगोदर..
@user-ys2uc8qt3h3 ай бұрын
Adhikari zale ki dokyat haava ghuste…adhikari hotat kashala ..??paise khaila..dusra kaay astai aajun… Ani evadha zar tras hoto tar rajinama dyava…dusri nokari baghavi…te kasa hoil tithe paise khaila milat nahit…
@AmarnathSwami-ki2jb25 күн бұрын
परप्रांतीय व्यापारी माजले आहेत. मराठी अधिकाऱ्यावर दबाव टाकत आहे
@rajpatil-lv8ls3 ай бұрын
सामान्य लोक जोपर्यंत असे मालक असल्यासारखं बोलणार नाही तोपर्यंत हे नोकर मुजोरी करणारच 🙏🏻
@kalyanopentoday64953 ай бұрын
बरोबर
@samratkoli60173 ай бұрын
Lavdya gov job laglyavar Kalil kay astay gov job
@rajpatil-lv8ls3 ай бұрын
@@samratkoli6017 tu nko shikvu mla zatu tech krtoy mi
@chillucho30322 ай бұрын
म्हणजे दुकाने हडप करणार काय ? नवीन युवकांना लिलाव होवून दुकाने मिळू देणार नाहीत हे व्यापारी
@nishikantmore60073 ай бұрын
खरं आहे अधिकारी हे नोकर आहेत
@chillucho30322 ай бұрын
ते नोकर नाहीत, अधिकारी आहेत आणि ते पण सरकार चे लोकांचे नाही
@tarzenthewondercar2 ай бұрын
@@chillucho3032sarkar lokan pasunch banate. Deshache khare malak lok ahe.
@suryaprakashrajput22763 ай бұрын
कौन हा परमानंद ? चर्चा करायची का भांडणे हेच कळायला वाव.नव्हता. कृपया तोल सांभाळणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन चर्चा पुढे नेण्यास काहीच हरकत नाही. परंतु अर्वाचे भाषेत अभद्र बोलणे है महाराष्ट्र सारखं सभ्य राज्यात शोभत नाही
@RajeshKarale-n3s2 ай бұрын
परप्रांतीय आहे तो आगाऊ ,,,लुटारू व्यापारी
@amitpawar62477 күн бұрын
Support to CEO
@tiwariri3 күн бұрын
नग़र परिषद म्हानजे पैसे कामवायचा धंधा आहे यात परप्रान्तीय हा मुद्दा कुठुन आला।
@khushalwadiwe39053 ай бұрын
अधिकारी भ्रष्ट दिसतोय ........ अधिकाऱ्याची फाटली आहे
@sunilsable8966Ай бұрын
या मुजोर अधिकारी यांना या भाषेत समजावं लागेल.
@jaijavanjaikisan39963 ай бұрын
आफीस नागरिकांच्या सेवेसाठी आहे नोकरदारांची मालमत्ता नाही सेवेतून बडतर्फ करा अधिकारी ला
@manishalanje665611 күн бұрын
छान
@anshbakshi72782 ай бұрын
17:17 , how an gesture changes the whole scenario 🙌🙌🙌
@wstnmgr6tfs772423 күн бұрын
मला वाटते या टीशर्ट वाल्याला कोणता तरी आजार किंवा हा पक्का शॉर्टसर्किट दिसतोय , ,😂😂😂😂
@user-eb9bw6hy9bАй бұрын
हा उगाचच वाद निर्माण केला जातो आहे,,,,CEO साहेब तुम्ही बरोबर आहे...अशा वेळी या व्यापारी लोकांना कायदेशीर कारवाई करावी लागेल
@balkrishnakekane13443 ай бұрын
दादागिरी करून प्रश्न सुटत नाही, कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटतो
@ajaybhiwgade4473 ай бұрын
Chauhan sir Right aahet.
@SHUBHAMNAGARE-j4w3 ай бұрын
अधिकारी जास्त माजले आहेत सध्या......अधिकारी झाले म्हणजे राजे झाले असे वाटत यांना......जनतेचे नोकर असतात ....बाप झाल्यासारखे वागतात...... लायकित ठेवलं पाहिजे यांना
@mahadevsolge282 ай бұрын
अश्या मुजोर अधिकाऱ्याला चांगला प्रसाद दिला पाहिजे
@शाहूपाटील3 ай бұрын
खुप छानभाऊ हे शासकीय आधिकारी सामान्य माणसाला देत नाहीत
@uttamsingh-fh2kk2 ай бұрын
साहेबांना सलाम परिस्थिती सांभाळून घेतली नाहीतर हाकलून दिले असते..
@DattaSukasheАй бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@bhimraohelode7647Ай бұрын
Good 👍
@ssgarT3 ай бұрын
ही चर्चा प्रथम फेरीत व्हायला पाहिजे, १०० वेला चकरा मारायला लावतात हे अधिकारी...
@preetiadake80872 ай бұрын
❤❤17:17 very touchy seen.... भारतीय संस्कृती 😍❤️🙏
@ChintamanShelavale-q6g2 ай бұрын
शासकीय अधिकारी कायद्याचे पालन करण्यास बांधील आहेत
@ulhaschaudhari33933 ай бұрын
प्रशासकीय अधिकारी हे विसरतात की ते प्रशासन नियमात बसून करायचं आहे . जनतेचे प्रश्न नीट समजून घ्या नियमात बसत असेल ते करा जनतेचे मालक असल्याचा आव नको
@chillucho30322 ай бұрын
काय प्रश्न? या हरामखोरांना दुकान लिलाव ना होता फुकट लाटायचे आहेत
@महाराष्टाचीशान-ष6घАй бұрын
परप्रांतीय लोक अजुन जास्त करणार आहेत मराठी अधिकाऱ्यांवर
@alpeshpotkule151Ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले यांचं नावं भुरटा चळवळखोर किती आदराने घेतोय बघा जरा (6 मिनिट पासून पुढे )
@Vickyjadhav-111715 күн бұрын
त्यांच्या कार्यालयातील एसी काढून टाका..... शासन निर्णयाप्रमाणे
@vidyadharsawant4432 ай бұрын
Knowledge is always great 👍
@sudhirpatil3434Ай бұрын
अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली - त्यांना पगार हा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या यांच्या कष्टाच्या पैशातून होतो हे सरकारी नोकर विसरलेत.....
@jeevanchadane18473 ай бұрын
जे काही बोलले आहेत दादा एकदम बरोबर बोले आहेत कारण ह्या सरकारने जनतेला फक्त गुलाम करून ठेवले आहे दादा तुमचे मनापासून आभार मानतो ❤
@vlog-dz9xlАй бұрын
अशी मानस समज्यात पाहिजेत,,,,,, मानलं भाव तूम्हला
@dadalondhe-dk8kz17 күн бұрын
पाणी हेच शांतीच प्रतीक आहे हे आज लक्षात आले.....😂😂😂
@nandkishorjadhav62943 ай бұрын
लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर होत आहे, दोन्ही बाजू लोकशाहीला नागड करत आहेत
@ABhi-ty3dt2 ай бұрын
दोन्ही बाजू नाही करत आखा वीडियो पहा, नगरपरिषदचे गाळे ऑक्शन नगर परिषदेने ऑक्शन केले पाहिजे ती माणसाचा काय संबंध.
@avinash100_IndiaАй бұрын
कोठेही शासकीय विभागात सभ्य व नियमा प्रमाणे मुद्देशिर व कायदेशीर बोलले पाहिजे . 😮
@prakashmore377222 күн бұрын
बोलनाऱ्या ची स्वतःची बोलण्यात काहीतरी गफलत होत आहे किंवा काहीतरी राजकीय स्वार्थ दडलेला दिसत आहे
@ganeshrewatkar90442 ай бұрын
अगदी बरोबर
@kishorsahjarav7572 ай бұрын
Saheb 1 nambar Jay Swaminarayan
@RohitSharma-ql7wu3 ай бұрын
30 ते 35 वर्षापासून जे कमाई केली ते कमाई कुठे आहे😂😂☝️
@amolraoshinde1338Ай бұрын
ग्रेट
@ganeshyawale10002 ай бұрын
हा स्वतः च्या हितासाठी अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करतो.
@rajaramsalunke22593 ай бұрын
टी शर्टवाला बेशिस्त बोलतोय
@abhijeetpatil15873 ай бұрын
He सगळे सिंधी दिसतात, लॉबिंग करतायत, फेर ऑक्शन झालच पाहिजे.
@rameshpawar20073 ай бұрын
अरे दादा हे गाळे आपल्या मालकीचे नसतात ते नगरपालिका ठरवत असते कोणाला द्यायचे आहे ते.... सुशिक्षित नाही हा माणूस अधिकारी ला दाबत आहे हे चुकीचे आहे कायदा हातात घेऊ नका भाऊ... ते shirt वाला शहाणा आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा 🙏
@nileshkasurde79262 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मला कळल..मुख्याधिकारी बरोबर बोलतायत.. करार संपला कि गाळ्यांचा फेरलीलाव नगरपालिका च करणार..
@dipakaarote12673 ай бұрын
सरकारी अधिकाऱ्याला अहो करावे आणि तो अधिकारी बापाच्या वयाच्या माणसाबरोबर का रे आरे ची भाषा करतो हे चालते का .
@ramdaskarbat5503 ай бұрын
म्हणून गाळे काढायचे नाही. 😂 असे सरकारला विनंती
@mahendralanje30963 ай бұрын
Good work सर
@babajichaudhari76022 ай бұрын
सर सलाम तुम्हाला यांना पदावर राहाण्याचा अधीकार नाही
@santoshkurane594Ай бұрын
हा परप्रांतीय याला शिक्षणाचं महत्त्व काय माहीत नाही , हा अधिकाऱ्यांशी उर्मट भाषेत बोलतोय