खूप छान.शाळेची आठवण आली.पूर्ण वर्ग एका सुरात कविता म्हणत त्यावेळी
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स5 күн бұрын
@@madhukarpatil3850 thank you
@shivkumardavangave19625 күн бұрын
70 च्या दशकतील मराठी कवितांची छान आठवण जागवलीत धन्यवाद.. 🙏🏻😌
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स5 күн бұрын
@@shivkumardavangave1962 thank you
@lokeshfule71133 күн бұрын
फारच सुंदर कविता . गणपत वाणी" बालपणी ऐकली आणि वर्गात सामुहिक गाईली हि कविता . आठवणी आल्या आणि साक्षात गणपत वानी बीडी पितो आहे असा भास झाला . कविवर्य बा .सी मर्डे करा ची हि कविता गाऊन ऐकून मन तृप्त झाले . किती छान कल्पणा या जागेवर बांधीन माळी . आम्ही तरूण झालो आता म्हातारे होणार पण कविता अजून डि आठवते . आठवणींना उजाळा दिल्या बद्दल आपले आणि कविवर्यांना मनपूर्वक धन्यवाद .❤
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@lokeshfule7113 सुंदर अभिप्राय thank you
@RavindraDehmukh6 күн бұрын
बा.सी. एक अजब रसायन ! परतून ऐसे होणे नाही । नव कवितेचे बीच रूजवले, जसे कुणाला जमले नाही।। 😊
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
@@RavindraDehmukh होय सर... Thank you 😊
@nirmalakunjir64007 күн бұрын
खूप दिवस मी ही कविता आठवत नव्हती, खूप आनंद झाला कविता पाहून धन्यवाद 🙏
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 күн бұрын
@@nirmalakunjir6400 thank you 😊
@krishnadixit22457 күн бұрын
सुंदर! ही कविताच अशी आहे की ती ऐकताना लहानपणातल्या आठवणी जाग्या होतात. त्यातले शब्द माहीत आहेत त्यामुळे वेगळी मजा अनुभवता येते
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 күн бұрын
Thank you 😊
@shri.samadhanhiwarkar414320 сағат бұрын
खूपच छान लहानपणी आम्ही आमच्या शाळेत म्हणत होतों ❤
@MeenaJadhav-x3j3 күн бұрын
मला ही कविता होती ,मी नेहमी उदाहरणादाखल ही कवितेच्या ओळी म्हणत असते,खूप सुंदर कविता❤
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@MeenaJadhav-x3j thank you
@Dr.sureshbharade24993 күн бұрын
काय म्हणाव कळत नाही. पण खुप सुंदर आणि छान.आपण शालेय जिवनाची आठवण करून दिली आणि ते क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. आमच्या पण वर्गात गणपत होता आणि आम्ही त्याला चिडवायचो. ते आता पुन्हा होणे नाही.
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@Dr.sureshbharade2499 सुंदर आठवणी 😊 thank you
@kundliklokhande8554Күн бұрын
खरच या कविती मुळे भूतकाळातील माझी शाळा जीवनतील स्मृती जागरत झाली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂
@गावाकडच्यागोष्टी-ठ7सКүн бұрын
@@kundliklokhande8554 thank you
@seemabhalerao58415 күн бұрын
खुपच छान पुन्हा एकदा शालेय जीवनाची आठवण झाली खुप खुप धन्यवाद 🙏
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स5 күн бұрын
@@seemabhalerao5841 thank you
@shrutidhanorkar39337 күн бұрын
इयत्ता दहावी मध्ये ही कविता होती. माझी अजुनही संपूर्ण पाठ आहे
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 күн бұрын
@@shrutidhanorkar3933 yess... Thank you 😊
@Indian-wk4dr2 күн бұрын
तेव्हा होती का 😅
@shrutidhanorkar3933Күн бұрын
हो १९८० मध्ये @@गावाकडच्यागोष्टी-ठ7स
@vijayakumarhiremath42888 күн бұрын
गणपतवाणी, सुन्दर कविवाणी, खूब छान प्रस्तुति, धन्यवाद,
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स8 күн бұрын
@@vijayakumarhiremath4288 thank you😊
@chaitnyagopale.097810 күн бұрын
खूप सुंदर आठवणीतली कविता धन्यवाद साहेब
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स9 күн бұрын
Thank you 😊
@mahadeokumbhar22502 күн бұрын
राम कृष्ण हरी! मी १९७४-१९७५ च्या नविन अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे.आम्हाला मराठी विषयाला, " मा. शेख सर " होते.त्यांनी खूपच छान पद्धतीने कविता शिकविली होती, अजून चांगल्याप्रकारे लक्षात आहे.कवितेचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स2 күн бұрын
@@mahadeokumbhar2250 thank you
@chandrakantsonawane971411 күн бұрын
छान! मी पण शालेय जीवनात ही कविता अभ्यासली आहे. आज ही कविता पुन्हा ऐकताना, मॅडमचा आवाज कानात घुमला आणी त्यांचा चेहरा नजरेसमोर आला. 🙏🏻 खूप बरे वाटले. कविता ऐकताना स्क्रीन वर, कवितेच्या ओळी देखील दाखविल्या असत्या, तर आणखी रंगत आली असती. आपले धन्यवाद. 👍🏻
@ramraotupe782710 күн бұрын
मी पण ही कविता शिकलो आहे.
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स10 күн бұрын
होय सर... पाठयपुस्तकातल्या कविता कायम आठवणीत राहतात... लय ताल जशास तशा नजरेसमोर येतात
@prabhakarpatil96838 күн бұрын
लयच भारी वाटल बगा.आपला वर्ग शिक्षक मित्र यासर्वाची आठवण झाली.@@गावाकडच्यागोष्टी-ठ7स
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स8 күн бұрын
@prabhakarpatil9683 thank you 😊
@nandadhamdhere28333 күн бұрын
मला पण ही कविता होती.
@ujwalakumbhar446021 сағат бұрын
खूप छान. शाळेची आठवण आली.
@MarutiJadhav-o9f10 күн бұрын
माझे वय आज साठ आहे, परंतू मी आज आठवीच्या वर्गात (७८/७९) बसलो होतो व सुमन भाटवडेकर मॅडम ही ही सुंदर अजरामर कविता आपल्या सुश्राव्य वाणीतून शिकवताहेत असा क्षणभर भास झाला. गेले ते दिवस,उरल्या त्या आठवणी! लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!!
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स10 күн бұрын
सुंदर अनुभव सर... ❤️
@sampadabhatwadekar23876 күн бұрын
तुमचा गाव कोणता ?
@nandajadhav45603 күн бұрын
आम्हाला दरेकर सरांनी ही कविता खूपच छान शिकवली होती
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@nandajadhav4560 👌👌 thank you
@GitaramNarwade3 күн бұрын
ही कविता ऐकली आणि मी १९७६ सालच्या १०वी मधे पुन्हा गल्याचे भासले, आजुनही ही कवीता आठवणित आहे👍🏼
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@GitaramNarwade thank you
@bhushanbagal43885 күн бұрын
सर, असेच जुने ते सोने पेरत राहा, आम्हीं धन्य होऊ व धन्यवाद देत राहू!
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स5 күн бұрын
@@bhushanbagal4388 thank you 😊
@ravsahebmane55767 күн бұрын
फार छान आम्हाला ही कविता होती, शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद..🙏
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 күн бұрын
@@ravsahebmane5576 thank you 😊
@dineshjayswal53337 күн бұрын
माझी लहानपणीची 👌💐आवडती कविता
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 күн бұрын
@@dineshjayswal5333 thank you
@subhashmore90299 сағат бұрын
खूप छान वाटले कविता ऐकून 😅 ,
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स9 сағат бұрын
@@subhashmore9029 thank you
@smitakulkarni2116Күн бұрын
60 वर्षा पूर्वी आम्हाला कविता होती. अजून आठवते
@गावाकडच्यागोष्टी-ठ7सКүн бұрын
@@smitakulkarni2116 thank you
@arvindsovani94498 күн бұрын
अक्षम सादरीकरण, तसेच कविता डिटीपी करून घेऊन वाचत जाताना तिच्या ओळी वरवर सरकत गेल्या असत्या तर अधिक परिणामकारक वाटले असते, कविता वाचताना, "चावायचा " असे म्हटले गेले आहे, पण, ते तसें नाही, "चावायाचा " असेच म्हणायला हवे होते,
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स8 күн бұрын
Thank you... नक्कीच सुधार करू सर 😊
@laxmikantvispute93123 күн бұрын
भन्नाट...❤❤❤
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@laxmikantvispute9312 thank you
@sudhakarwanjare30674 күн бұрын
खुप छान यांची तुलना होऊ शकत नाही
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@sudhakarwanjare3067 हो 😊 thank you
@Kavygandh_7 күн бұрын
खूपचं सुंदर कविता👌👌
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 күн бұрын
@@Kavygandh_ thank you😊
@deepakparvekar259222 сағат бұрын
धन्यवाद, जून पुन्हा आणल्याबद्दल ❤
@opq54746 күн бұрын
आमच्या गावाकडील वाणी कधिच विडी पितांना दिसला नाही . आमचा वाणीदादा निर्व्यसनी होता.
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
@@opq5474 छान
@Exposing_offical6 күн бұрын
Example of hyperbole, अतिशयोक्ती अलंकार उदाहरण.
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
@@Exposing_offical thank you
@geetanjaliranjanikar34525 күн бұрын
खूप सुंदर कविता अजून पण कधी कधी कविता म्हणावी वाटते
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स5 күн бұрын
@@geetanjaliranjanikar3452 thank you
@amardasdeole40612 күн бұрын
मी पण शाळेत ही कविता अभ्यासली आहे S.B .High school तेल्हारा
@aparnasarang24127 сағат бұрын
आम्हाला पण होती ही kavita
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स7 сағат бұрын
@@aparnasarang2412 thank you
@surekhakulkarni30398 күн бұрын
ग्रूप सुंदर कविता.
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स8 күн бұрын
@@surekhakulkarni3039 thank you 😊
@ramchandrasonawane41589 күн бұрын
अतिशय सुंदर❤❤
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स9 күн бұрын
@@ramchandrasonawane4158 thank you 😊
@surekhadhage31363 күн бұрын
शालेय जीवनाची आठवण झाली थँक्स
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स3 күн бұрын
@@surekhadhage3136 thank you
@shrimantnuste98855 күн бұрын
सुंदर कविता
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स5 күн бұрын
@@shrimantnuste9885 thnak you
@rajeshvidhani60116 күн бұрын
Always Remembered
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
@@rajeshvidhani6011 thank you 😊
@sandeepInamdar-qr7mv6 күн бұрын
ह्याच आशयाचा संस्कृत मनोराज्यम नावाचा धडा होता
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
@@sandeepInamdar-qr7mv thank you 😊
@rajeshtambe21574 күн бұрын
👍👍👍
@maheshshinde56737 күн бұрын
👍👍👍👍👍
@dnyandeopol93838 күн бұрын
सुंदर, शाळेचे दिवस आठवले
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स8 күн бұрын
Thank you 😊
@nasirsayyad39619 күн бұрын
Khupach sundar
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स9 күн бұрын
@@nasirsayyad3961 thank you
@dayanandshinde47319 күн бұрын
छान
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स9 күн бұрын
Thank you 😊
@DevanandKakde-u5d6 күн бұрын
शाळेतील दिवस आठवले
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
@@DevanandKakde-u5d thank you 😊
@shaileshjoshi793010 күн бұрын
Chhan 👌
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स10 күн бұрын
Thank you 😊
@nivaspawar26009 күн бұрын
आम्ही नंगे या कवितेचे विश्लेषण करून समजाऊन सांगावे.
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स9 күн бұрын
@@nivaspawar2600 कृपया कविता पाठवा सर...
@sureshkande32569 күн бұрын
Ganpat Vani bidi pitana chawayacha nustich kadi ,mhanayacha yajavar mibandhin madi. Very nice kavita.I recall Rahul Gandhi while remember this kavita.😊
@desiman11135 күн бұрын
मराठीतून टाईप करायला हवे.
@sureshkande32565 күн бұрын
@desiman1113 My friend desiman I am basically from Maharashtra but settled in Gujrat about seventy years back ,when.my father joined Gujrat police.( My age is today 77 years) when Mumbai ilakha devided in Gujrat and Maharashtra. You people'may not know that before that Gujrat and Maharashtra was one state and known as Mumbai Ilakha. I can speak and read but can not write in Marathi. Tya mule me English lipimadhe comment lihili ahe.
@prakashmore47704 күн бұрын
कस असत ना वाण नाही पण गुण लागला. बरोबर आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
@HanmantPawar-o9l7 күн бұрын
Dubal g s mala wadi highschool rember and rember
@गावाकडच्यागोष्टी-ठ7स6 күн бұрын
Thank you
@aishwaryashete47910 күн бұрын
Ganpat wani bidi pitana chawcha kadi
@sureshkande32569 күн бұрын
@aidhwaryashete. Tai pudhchi oal visrlat. Chawayacha nustich kadi, mhanayacha ya jagwar mi bandhin madi. Far sunder athwani hotya. Ba ce mardhekaranche dusari kavita." Olya pimpat hote melele undir"
@amrutaarjunwadkar12257 күн бұрын
मराठी नाहीये का तुम्ही? न आणि ण चा गोंधळ करता बुवा. मराठी कविता आहे शुद्ध म्हणा ही विनंती.