मराठी मुंबईचं बदलतं राजकारण - २ | State of Marathi Politics in Mumbai। Deepak Pawar । Indie Journal

  Рет қаралды 36,972

Indie Journal

Indie Journal

27 күн бұрын

#election2024 #maharashtra #Mumbai
मराठी महाराष्ट्राची मराठी राजधानी मुंबई. मात्र इथला मराठी माणूस, त्याचं राजकारण, त्याचं भवितव्य आणि त्याचे गुन्हेगार कोण...याबाबतच्या दोन विशेष मुलाखतींमधील दुसऱ्या भागात आपण बोलत आहोत प्रा.डॉ. दीपक पवार यांच्याशी.
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
For more stories, visit our website www.indiejournal.in
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag

Пікірлер: 339
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 25 күн бұрын
मी स्वत: १९९३ साली मुंबईत होतो आणि नवी मुंबईत राहत होतो, नवी मुंबईत कोणतीही दंगल झाली नाही किंवा साधी दगडफेक सुद्धा झाली नाही कारण त्यावेळी नवी मुंबई, रायगड परीसरात गणेश नाईक आणि शेकाप चे वर्चस्व होते पण जैन मारवाडी आणि गुजराती लोकांच्या नादी लागून मराठा बहुजन समाजातील लोकांनी मराठी मुस्लिम लोकांची घरे जाळली आणि त्याच बरोबर इतर मुस्लिम समाजाची जाळली, खरं तर मुसलमान लोकांनी ना मराठी लोकांच्या नोकर्या हिसकावुन घेतल्या आहेत ना बिझनेस हिसकावुन घेतला आहे, त्याच्या उलट जैन, मारवाडी गुजराती लोकांनी मराठी माणसाला बिझनेस कसा करता येणार नाही यासाठी पद्धतशीर प्रयत्न चालू आहे, मराठी ब्राह्मण लोकांना हाताशी धरून उतर, दक्षिण भारतीय, गुजराती ब्राह्मण लोकांना नोकरी सहज मिळते पण मराठा बहुजन समाजाला लोकांना नोकरी मिळत नाही हे वास्तव आहे
@AnisaThakur-bu1xx
@AnisaThakur-bu1xx 25 күн бұрын
J😊
@pravinmore6413
@pravinmore6413 25 күн бұрын
😢
@user-kf9zs7xw5j
@user-kf9zs7xw5j 25 күн бұрын
clear cut lihle ahe ....ya Gujrati ani marwadi lokana baki koni business kelela chalat nahi....kiva karu det nahit ....ani god bolun dhanda kartat.....yaanchi waat lavli pahije tarach marathi takka tikel ....nahi tar ...ahet apne MNSE che TOLL wale...hafta milala ki thand gheun bastat....
@adityatheleader
@adityatheleader 25 күн бұрын
Absolutely, apan jar kadhi tyanna vicharla ki tumhi ha dhanda kasa kela tar te direct aplya la sangtat ki shet aap ye dhanda mat karo isme kuch fayda nhi hai dhanda bhot dim chal raha hai, aapan mhnto ki mi fakt mi yela vicharla aani ha aplya la he karuch naka asa sangto mhnjech yela marathi manus ha pudhe kadich jaava nahi asach vatate. Mi mumbaikar aahe Aajchi jar paristiti sangitli ki jar kon mhnat asel ki mumbai hi marathi manasachi aahe tar he vakya khup chutiya sarkha vatel.
@World_Need_Right
@World_Need_Right 25 күн бұрын
या पेक्षा मूर्ख विश्लेषण काय असू शकते? अरे धांद्या मध्ये यश मिळत नाही तर आपण कुठे तरी कमी पडतोय. पवार आपले युवकांना राजकारण्यांच्या चर्चेतून सवड मिळत नाही. इतिहासातून वर्तमानात यायला आपण तयार नाही. पण दोष गुजराती मारवाडी आणि ब्राम्हण. यातून जातीयवादाचे बरापबटलेली मानसिकता दिसते. बिस्नेस गेला तर मिळवता येईल. पण मुस्लिम बहुसंख्या झाला तर, तुमचा आया बहिणी घरी पण सुरक्षित राहणार नाहीत. लेबनॉन छा इतिहास वाचा. काश्मीर, बंगाल, केरळ आपल्या पुढे आहेत. तरी पण दोषी ब्राम्हण. ८% संख्या कमी झाली आहे तिकडे ४४ % वाढले पण आपण सुधारणार नाहीत. मुंबई चे बिसनेस सोडा तुमचा जील्यातले बिसणेस पण मराठी लोकांकडे नाहीत. यात मराठी लोक च जबाबदार आहेत
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 25 күн бұрын
इंडी जर्नल ने अनेक मान्यवर आणि सामान्य मराठी माणसाच्या मुलाखती घेऊन मुंबईतील बहुजन मराठा, दलित आणि इतर समाजाला जागरुत करावे
@kishorgurav8884
@kishorgurav8884 25 күн бұрын
अत्यंत अचूक विश्लेषण . माझा जन्म ही घाटकोपरचा. वयाची 52 वर्षे या सर्व बाबी अत्यंत जवळून पाहिल्या व अनुभवल्या आहेत. मुंबई मधील आता जो काही उरला आहे त्या मराठी माणसाने व उर्वरित महाराष्ट्रातील मराठी माणसाने आता तरी जागे व्हायला पाहिजे.
@AshTaw
@AshTaw 25 күн бұрын
फक्त मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रात राज करण्याची ईच्छा आहे या गुजराती भैया आणि मारवाडी च.😢
@19hbytuy
@19hbytuy 25 күн бұрын
AMABANI TAX deto.....nahi tar marathi manus ne MUMBAI chi VADA PAV ani DABBE wale ...evdhi aukaat thevli ahe..........Me Marathi ahe....Marathi manus Industry takat nahi ani jo takto tyachi pay khechto....gujrati ani marwadi ek mekala suport kartat.............tyanchya kadun shikayla hava..........Ekach Shop madhe dhanda pan kartat ani maghe rahtat sudha.........paise jama kartat PAI PAI jodun.....BC....aaplya sarkhe BHIKARCHOT nahit je diwasbhar radat bastat ani politicians na dosh detat
@nikhilshukla4833
@nikhilshukla4833 16 күн бұрын
Mulle chalel hindu nahi Uddhav Thakrejina
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 25 күн бұрын
रेंट वर घर देताना गुजराती एजंट गुजराती लोकांचे फ्लॅट फक्त गुजराथी लोकांनाच देतात. आणि मराठी लोकं फक्त भाडे किती मिळेल ह्या कडे बघतात आणि मराठी लोकांना टाळतात.
@arunjadhav5446
@arunjadhav5446 25 күн бұрын
खुपचं छान विश्लेषण..... मुलाखत ज्यांची घेतली आहे ते खुपचं अभ्यासपूर्ण व्यक्ती......
@SapiensHaiHum
@SapiensHaiHum 25 күн бұрын
हिंदू संस्कृती आणि हिंदुत्व यात फरक आहे हे रुजवायला आम्ही अपयशी ठरलो. हिंदुत्व हे ब्राम्हण, बनिया लोकांच्या हिताचे काम करणारे विचारधारा आहे हे आम्हाला कळलेच नाही.
@piyushtrivedi0023
@piyushtrivedi0023 25 күн бұрын
wahh lai chan aata gap mara
@fingers_crossed_3839
@fingers_crossed_3839 25 күн бұрын
​@@piyushtrivedi0023 ku tujhe mirchi lagi kya trivedi
@Rambhaktgandhijiwale
@Rambhaktgandhijiwale 25 күн бұрын
​@@piyushtrivedi0023 त्रिवेदी म्हणजे 3 बापाची ऑलाद
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 25 күн бұрын
​@@piyushtrivedi0023MAHARASHTRA DROHI MODI BHAGAO
@piyushtrivedi0023
@piyushtrivedi0023 25 күн бұрын
@@fingers_crossed_3839 nhai pan tukhya gandit paai jarur takla aahe modi ni upatun ghe pahije te yenar tar tumcha baap modi
@SapiensHaiHum
@SapiensHaiHum 25 күн бұрын
प्रथमेश साहेब एक विनंती आहे. मराठी मुस्लिम या Topic वर शमशुद्दीन तांबोळी किंवा पैगंबर शेख यांची सुद्धा मुलखत घ्या🙏🙏
@dg3717
@dg3717 23 күн бұрын
बरोबर
@vilasnikam5322
@vilasnikam5322 25 күн бұрын
फारच सुंदर , अचुक विश्लेषण . Hats off Mr. Pawar.
@mukulavhad3807
@mukulavhad3807 25 күн бұрын
खूपच उत्तम आणि मार्गदर्शक ( खरं तर डोळ्यांवरची झापड उघडणारी. ) indie journal hats off.
@swapnilthorat55
@swapnilthorat55 25 күн бұрын
माझा ठाम विश्वास आहे की आपण उत्तर भारतीयांचे लाड करू नये. त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सोपे करण्यासाठी हिंदीत सुरुवात करतो. आपण मराठीला चिकटून राहिले पाहिजे नाहीतर आपल्याला रडण्याचा अधिकार नाही
@finegentleman7820
@finegentleman7820 25 күн бұрын
Correct 💯 bhava. Bus zaale parprantiya lokaanche laad. Maharashtra madhye fakht Marathi primary Language aani English secondary language...
@swapnilthorat55
@swapnilthorat55 25 күн бұрын
हा लढा खूप कठीण आहे आणि मराठी राजकीय पक्ष एकतर विकले गेले आहेत किंवा त्यांना या लढ्यात रस नाही. केवळ वैयक्तिक पुढाकारानेच मराठी अभिमानाचा हा संघर्ष सुरू ठेवता येईल.
@swapnilthorat55
@swapnilthorat55 25 күн бұрын
@@finegentleman7820 Bollywood is one of the main reason for Marathi's problems. We shall stop watching Hindi movies and songs instead focus on Marathi. If enough content not available in Marathi then go for Southern films but not Hindi
@archanamore6678
@archanamore6678 24 күн бұрын
उत्तर भारतीय आणि गुजराथ्यांचे पण लाड करू नका.
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 24 күн бұрын
ekdam barobar.
@pilbob1648
@pilbob1648 25 күн бұрын
आरसा दाखवणारी मुलाखत आहे, माझी मुंबई आणि महाराष्ट्र पुन्हा नव्याने उभारी घेईल
@mohammedtahershaikh4596
@mohammedtahershaikh4596 19 күн бұрын
खूप छान व सुक्ष्म विश्लेषण. प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं.
@Sushant3849
@Sushant3849 25 күн бұрын
मराठी बहुल बिल्डिंग किंवा वस्ती मध्ये गुजराती किंवा इतर प्रांतिय दिसतील. पण गुजराती बहुल बिल्डिंग किंवा कॉम्प्लेक्स मध्ये मराठी मंडळी का दिसत नाहीत? गुजराती वस्त्या मध्ये त्यांना मराठी माणसे नकोच असतात.
@user-ij5dw3ob5o
@user-ij5dw3ob5o 25 күн бұрын
Karan apan Marathi hindu hindu karat basto Ani gujrati marwari apalya angavar Yeun bastat😂😂😂
@SapiensHaiHum
@SapiensHaiHum 25 күн бұрын
@@user-ij5dw3ob5o हिंदू कार्ड हे त्यांची अत्यचारे लपवण्यासाठी आहे
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 25 күн бұрын
Please refer Housing Society law ..Check high court decisions
@sandeepkambli2596
@sandeepkambli2596 22 күн бұрын
@@rupeshghanekar2058 Congress Politic in future 🥵🥵 Marathi -Gujarati Maratha- Brahmin Caste divide North-south divide Take Muslim+ Christian votes and then do same thing target HINDU vote HINDUTVA govt . We have MNS as Hindutva Govt . Congress Divide Hindu votes politic started🥵
@kunal-ko
@kunal-ko 15 күн бұрын
Gujratinchya pramane, apan non veg khato he tyanna patat nahi. Pan te ai zhavaad loka sarvaat jasta chicken khaatat.
@sachinsurve7395
@sachinsurve7395 24 күн бұрын
शेवटला खूप छान बोललात, परिसस्पर्श केलात, अनपेक्षित मुलाखत सापडली खूप डोळ्यांची उघडझाप करायला लावणारी मुलाखत. मराठी भाषा, अस्मिता आणि वास्तव, आणि इतरही विचार करायला लावणारी मुलाखत एकदोनदा नाही बऱ्याचदा बघितली पाहिजे अशी मुलाखत दोघांचेही आभार 💐 मराठी माणूस आणि मराठी संवर्धनासाठी आवश्यक सर्व पैलुंवर अश्याच प्रकारे अजून दर्जेदार काम व्हावे ही अपेक्षा 🙏🏻
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 25 күн бұрын
आजच्या काळात जेथे मीडिया विकला गेले ला आहे, तेथे दीपक सरान् सारखे, पत्रकार अजूनही पत्रकार आणि मराठी माणूस यांची कानाखारता राखून आहे,
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 25 күн бұрын
थँक्स to इंडी, तुम्ही पवार सरांनां बोलावले , अम्हाला, राजू परुळेकर सरान प्रमाणे प्रमाणिक पात्राकार सापडला
@SapiensHaiHum
@SapiensHaiHum 25 күн бұрын
मराठी माणसाला आता समजेल की मुस्लिमांशी आणि दलितांसोबत आपण भेदभाव करतो तेव्हा त्यांना कसे वाटत असेल आणि आता मराठी माणसासोबत मुंबई मध्ये हेच होतय😞
@samm8654
@samm8654 25 күн бұрын
Great observation
@lovealways729
@lovealways729 25 күн бұрын
barobar, lokana watata ki bhrahmanvaad ha khoop chaan aahey, murkh leka che.
@sanjunagarkar3504
@sanjunagarkar3504 23 күн бұрын
आदरणीय, श्री.दिपक सरांना सस्नेह नमस्कार.. 🙏विश्लेषण अप्रतिम व मराठी माणसाची कानउघाडणी करणारे आहे....निश्चितपणे....हे पाहणारे बांधव यातुन बोध घेऊन...आपली पुढील दिशा ठरवतील....या अपेक्षेसह....या चॅनलला...पुढील वाटचालीस अनेक मंगलमय शुभेच्छांसह..🌹.दिपक सरांच्या...पुढील मुलाखतीच्या...प्रतिक्षेत....धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@santoshdeshpande4742
@santoshdeshpande4742 24 күн бұрын
मुलाखत चांगली आहे . श्री पवार सर यांची भाषा शुद्ध आणि वैचारिक शिस्त फार चांगली वाटली . एक दोन गोष्टी -- वर्तमान सरकारने रस्ते चांगले व भरपूर बनवले , या गोष्टीची त्यांनी प्रशंसा करायला पाहिजे होती . लोक रस्ते नीट वापरत नसतील, तर तो लोकांचा दोष आहे. सरकारचा नाही . रस्ते कमी असतील, तर बांगलादेश ढाक्याच्या जुन्या भागात कसा ट्रैफिक जाम होतो, तशी अवस्था होते. २) गुजराती लोकांवर फार अविश्वास दाखवणे योग्य नाही . त्यांनीच मुंबईत नोकर्या निर्माण केल्या. मुसलमान जरी मराठी भाषिक असला, तरी तो वेलप्रसंगी पटकन हिंसक होतो, ही वस्तुस्थिती आहे .
@hemantathalye
@hemantathalye 24 күн бұрын
डॉ.दीपक पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राचा सामान्य नागरिक मनोगत व्यक्त करीत आहे! मनापासून सहमत!
@santoshpalkar3071
@santoshpalkar3071 25 күн бұрын
मुंबई फक्त नावापुरती, सांगण्यापुरती मराठी माणसांची राहीली.. स्वतःच्या घरातच मराठी माणुस उपरा झाला आहे असे वाटते.. मुंबईची भाषिक लोकसंख्या बघितलं तर मुंबई मराठी माणसाची आहे की अमराठी लोकांची हे कळून येईल.. मुंबईतल्या सहा मतदारसंघात एकूण 96 लाख 53 हजार 100 मतदार आहेत. त्यापैकी मराठी मतांची संख्या 36 लाख 30 हजार 600 इतकी आहे. गुजराती अधिक राजस्थानी मतं 14 लाख 58 हजार 800 इतकी आहेत. मुस्लिम मतदार 17 लाख 87 हजार इतकी आहेत. उत्तर भारतीय मतदारांची संख्या 16 लाख 11 हजार 400 आणि दक्षिण भारतीय मतदार 6 लाख 97 हजार 600 च्या घरात आहेत.
@milind8783
@milind8783 24 күн бұрын
प्रत्येक metropolitan शहर असच असत... Londan मध्ये 10% फक्त भारतीय आहे - इतर दुरच... त्यामुळे londan भारतीय होत नाही - असच मुंबई देखिल महाराष्ट्राची होती आहे आणि राहणार...
@robertpereira9861
@robertpereira9861 25 күн бұрын
अप्रतिम मनापासुन आभार ❤
@keshavshinde4748
@keshavshinde4748 23 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे। आता मराठी माणसाला मुंबईत उद्योजक बनविण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी प्रयत्न करावेत शाळा महाविद्यालय मराठी माणसाला कर्ज पुरवठा देउन ऊभे करावे जेणे करून मुंबईतील मराठी टक्के वाढीस लागला पाहीजे जय महाराष्ट्र जय हिंद
@pratikmohite3028
@pratikmohite3028 25 күн бұрын
अचूक विश्लेषण. प्रथमेश आणि पवार सर. 👍🏽
@UrbanacOG
@UrbanacOG 24 күн бұрын
खूपच eye-opener चर्चा आहे सर ❤❤❤❤
@adsakhare4553
@adsakhare4553 21 күн бұрын
बाळासाहेबांनी मराठी माणसाला हिंदुत्वाच्या दावणीला बांधलं हे अतिशय सुंदर analys केलत.. अप्रतीम...
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 23 күн бұрын
🙏🙏 पवार साहेब खुप खुप सुंदर विचार अतिशय सत्य परिस्थिती मांडली.🙏🙏🙏
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 23 күн бұрын
दीपक पवार साहेब तुम्ही मराठी माणसात जनजागृती करावी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@azimshaikh8772
@azimshaikh8772 25 күн бұрын
These 47 minutes, I felt like 7 minutes, mesmerizing language
@dipali4064
@dipali4064 25 күн бұрын
अगदी बरोबर सांगितले पवार सरांनी.
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 25 күн бұрын
खुप छान विश्लेषण ,खुप छहां वीडियो, दीपक सरानी खाड़कन डोळे उघडले, प्रेक्षकांचे,
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 22 күн бұрын
मराठी माणूस कितीही शिक्षणानंतर "कुठेतरी कामाला लागतो फक्त" आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीत आणि इतर भाषिक माणूस "शिक्षण घेता-घेता धंद्याला पण शिकून घेतो" आयुष्यभरासाठी प्रत्येक पिढीत एकीकडे मराठी माणूस भावूक आहे पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवतो पण दुसरीकडे तो शिकून अल्प-ज्ञानी असतो तरी प्रचंड अहंकारी आहे आणि "जास्त पैसा, श्रीमंत लोक" यांच्याविषयी त्याच्या पूर्णपणे चुकीचे समज, विचारसरणी, मते असतात त्यामुळेच "जास्त-पैसा" त्याला लांबूनच "जय महाराष्ट्र" करत असतो आयुष्यभर - त्याचबरोबर मराठी माणूस "मुद्दामच" स्वतःमध्ये "आत्मनिर्भर/ व्यावसायिक मानसिकता (Mindset )" विकसित न करता "FIXED-HOURS-DUTY & FIXED-MONTHLY-PAYMENT या कालबाह्य मानसिकतेतच" राहून आयुष्य कसं-बसं रोज ढकलत राहतो आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....
@dhirajk9724
@dhirajk9724 25 күн бұрын
Deepak sir khup chan bolat tumbi . Salut ahe tumbala👍👍
@finegentleman7820
@finegentleman7820 25 күн бұрын
Deepak Pawar Sir ..Hats off to speak truth in such a bold and courageous manner. It is unfortunate that people like you doesn't get wider coverage. If Marathi leaders and their supporters continue with BJP-RSS then soon Marathi people will become strangers in their own land. Looks at the massive real-estate coming up in Mumbai, Thane, Pune, Kolhapur and mostly the occupants are Non-Marathi people who hates Marathi people and culture. Its high time Maharashtra immitates Tamil Nadu, else Morarji Desai has already said after losing Mumbai to Maharashtra: Mumbai tumchi bhaandi ghaasa aamchi. Jai Maharashtra.
@vijaykumardeshmukh8969
@vijaykumardeshmukh8969 24 күн бұрын
प्रत्येक मराठी माणसाने किमान दहा वेळा ऐकावे आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा या जिद्दीने पेटून उठावे असे परखड विश्लेषण.
@sunilsawant2179
@sunilsawant2179 25 күн бұрын
खुपच सुंदर नविन माहीती दिल्या बद्ल अभिनंदम.
@kailasthorat2080
@kailasthorat2080 24 күн бұрын
पवार साहेबांनी अत्यंत सुंदर विचार sopya bhashet🌹 मांडलेले आहेत
@drmayookhdave
@drmayookhdave 16 күн бұрын
नागरीकशास्त्र आणि समाजविद्या किती महत्वाची आहे हे या मुलाखतीतून दिसून येते. प्रत्येक विद्यार्थ्याने ते नीटपणे शिकले पाहिजे. पवारांसारख्या चांगल्या प्राध्यापकाला गोष्टी सहज समजतात आणि ते प्राध्यापक असल्यामुळे आपल्याला गोष्टी सहज समजतात. आता शिक्षण व्यवस्थेला विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र शिकावे असे वाटत नाही. धन्यवाद सर आणि धन्यवाद प्रथमेश.
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 25 күн бұрын
बरोबर बोललात, ही मुलाखत खरच दोनदा पहावी लागेल.
@shankardhumale4539
@shankardhumale4539 25 күн бұрын
खूप छान सर आमच्या महाराष्ट्राच्या नेत्याला कधी समजणार आहे
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 23 күн бұрын
Best analysis. .....
@afshanmanikpethe5469
@afshanmanikpethe5469 25 күн бұрын
💯 True Sir 😊 Very nice n elaborative explaination on Current Situation 👍🏻
@devendrapuradkar3619
@devendrapuradkar3619 25 күн бұрын
Apratim
@ajisshaikh9471
@ajisshaikh9471 25 күн бұрын
Deepak sir Ani assal patrkarachi garaj aahe dhanyawad sir
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 23 күн бұрын
मराठी माणूस मुंबई काय महाराष्ट्रात अल्पसंख्याक होणार
@uddhavwakhare4883
@uddhavwakhare4883 25 күн бұрын
Khup chaan discussion
@ketankulkarni2271
@ketankulkarni2271 25 күн бұрын
खुप महत्वाचे मुद्दे
@bhimraokamble8724
@bhimraokamble8724 25 күн бұрын
सुंदर विश्लेषण
@sunilsavalkar83
@sunilsavalkar83 25 күн бұрын
Absolutely amazing
@nitinshahane26
@nitinshahane26 25 күн бұрын
Deepak sir sobat apratim podcast
@shivalkarrashmi
@shivalkarrashmi 25 күн бұрын
खुप सुंदर विश्लेषण
@meghanabhuskute
@meghanabhuskute 25 күн бұрын
शिरसाष्टांग नमस्कार. पवारांना आधी, प्रथमेशला नंतर.
@ameyadivreker9608
@ameyadivreker9608 25 күн бұрын
Thought provoking video....
@jayantsorte
@jayantsorte 25 күн бұрын
सुंदर आणि अचूक विश्लेषण
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 25 күн бұрын
👌👍✔️✔️परखड आणि उत्कृष्ट
@jayeshvairagi2906
@jayeshvairagi2906 25 күн бұрын
Apratim podcast...
@Vshamala
@Vshamala 25 күн бұрын
योग्य विश्लेषण !
@shirishpanwalkar
@shirishpanwalkar 25 күн бұрын
Enlightening interview! Thanks 🙏👍
@archanamore6678
@archanamore6678 24 күн бұрын
उद्धवजी ठाकरे यांनी या एपिसोड ची गंभीर दखल घेऊन सर्वप्रथम मुंबईतील सर्व जाती धर्माच्या मराठी भाषिक जनतेला एका झेंड्या खाली आणायचे काम युद्ध पातळीवर केले पाहिजे, त्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल, आजच्या घडीला त्यांच्या मागे श्रीमंत नाही तर मध्यमवर्गीय आणि गरिब मतदारच कणखर पणे उभा आहे.
@rameshubale5216
@rameshubale5216 11 күн бұрын
छान सखोल विश्लेषण. मुलाखतकार आणखी खुबीदार असता तर मुलाखत आणखी विस्तृत झाली असती 🙏
@NicJd01
@NicJd01 25 күн бұрын
Very Nice Series Prathamesh..... Bless You
@hiralalmehta8796
@hiralalmehta8796 25 күн бұрын
Khub chhan
@shashisamarth6128
@shashisamarth6128 25 күн бұрын
Khoopach chhan😊
@lalitdesai6321
@lalitdesai6321 23 күн бұрын
Havent seen anyone speak with so much knowledge and humility.
@rahulrpatil3005
@rahulrpatil3005 5 күн бұрын
Once again , Excellent Video !
@asmassa3356
@asmassa3356 25 күн бұрын
Profound
@ganeshmane4127
@ganeshmane4127 24 күн бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत
@saifshaikh6067
@saifshaikh6067 23 күн бұрын
What a superb conversation....
@pankajharde6485
@pankajharde6485 25 күн бұрын
Watching it from New Zealand- Definitely a different perspective from the usual monotonous debates! Great Insights from Deepak Pawarji!
@Vijaykumarbansode2007
@Vijaykumarbansode2007 24 күн бұрын
One of well studied debates
@coastofkonkan
@coastofkonkan 13 күн бұрын
अप्रतिम
@tusharsonar2929
@tusharsonar2929 17 күн бұрын
Sir मस्तच हेच माझ्या मनातले तंतोतंत विचार आज तुमच्या तोंडातून ऐकून छान वाटलं आणि ही वेळ आली आहे एकत्र येऊन पुढे जायची
@rohandongare4519
@rohandongare4519 25 күн бұрын
Very nice discussion ❤❤❤
@shubhangidhuru2053
@shubhangidhuru2053 25 күн бұрын
Superb
@enggfundas2937
@enggfundas2937 23 күн бұрын
Super analysis sir.. एकदम रोखठोक
@stardustbee
@stardustbee 8 күн бұрын
Marathi Muslim here. Proud to be from Maharashtra. Jai jai Maharashtra maja ani Jai hind!
@vijaybhorkade4047
@vijaybhorkade4047 25 күн бұрын
Best explanation.👍👍
@user-fi9uh4hg4o
@user-fi9uh4hg4o 17 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@uddhavwakhare4883
@uddhavwakhare4883 25 күн бұрын
Thank you pawar saheb
@dineshkanchan8199
@dineshkanchan8199 23 күн бұрын
Very good analysis. Jai maharashtra
@mukhtarktalnikar4174
@mukhtarktalnikar4174 20 күн бұрын
अतिशय छान आणि उत्कृष्ट विश्लेषण,
@NicJd01
@NicJd01 25 күн бұрын
Khup changle prashna vicharles Prathamesh Tasach khup brilliant uttare sirankdun aikayla mialali
@atulpawar2069
@atulpawar2069 21 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व परखड विवेचन🎉
@savitarokade153
@savitarokade153 25 күн бұрын
पैसा टाकुन रस्त्यांचा विकास केला जातो हा दिखावू विकास आणि रस्ता बांधणार्याचा स्व आर्थिक विकास.पण वापरणार्यांचा म्रुत्यूचा सापळा.
@savitarokade153
@savitarokade153 25 күн бұрын
याला जनहित म्हणावे का ?
@rajendrakadam7247
@rajendrakadam7247 22 күн бұрын
Very deep thinking, well studied interview. Expecting such many more.
@bhawanibalasubramanian8230
@bhawanibalasubramanian8230 16 күн бұрын
Appreciate the free & frank views.
@navneetrajapurkar4463
@navneetrajapurkar4463 20 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@c.d.ghorpade.sg.
@c.d.ghorpade.sg. 25 күн бұрын
very nice interview well studied giving good guidance very straightforward pl arrange such interviews
@smitasorganicfarm8162
@smitasorganicfarm8162 24 күн бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण
@ashokmore2881
@ashokmore2881 25 күн бұрын
फार छान 👈👌
@ShekharsUniverse
@ShekharsUniverse 25 күн бұрын
Very true…👍👍👍
@ajitbirajdar6329
@ajitbirajdar6329 23 күн бұрын
Very nice
@SudhirDesaiBrahmax
@SudhirDesaiBrahmax 25 күн бұрын
You are a great interviewer and your guests are very knowledgeable too. Thanks
@sql9
@sql9 25 күн бұрын
मारा किंवा मरा. एक ही भैय्या गुजराती राहिला नाही पाहिजेत मुंबईत.
@manishshah5646
@manishshah5646 20 күн бұрын
Gujrat se marathi ko le jao
@prathmeshpatil6004
@prathmeshpatil6004 24 күн бұрын
Mast
@chankhwob9069
@chankhwob9069 25 күн бұрын
मुंबई सकट महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असला पाहिजे
@anilgopale9351
@anilgopale9351 24 күн бұрын
होय महाराष्ट्र आणि मराठी टिकलाच पाहिजे
@digambargaikwad4617
@digambargaikwad4617 21 күн бұрын
Really Great Sir.
@vijaypawar8777
@vijaypawar8777 20 күн бұрын
उत्कृष्ट ❤🎉❤🎉
@deepaknaik2465
@deepaknaik2465 25 күн бұрын
Correct thought s. I agree with the views of Mr Pawar.
100😭🎉 #thankyou
00:28
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 57 МЛН
They RUINED Everything! 😢
00:31
Carter Sharer
Рет қаралды 23 МЛН
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
23:37
Role model for Maharashtrian woman | Jayanti Kathale | Swayam Talks
18:43
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 137 М.
100😭🎉 #thankyou
00:28
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 57 МЛН