भाजपा चे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे देखील जनतेला सांगा.
@gaurigaikwad948311 ай бұрын
Mume Ram bagal me Talwar
@ushataipatil221911 ай бұрын
खरय 😅
@Ashley_1011011 ай бұрын
Kiti सांगायचे 10 varsh zalet lokanna kalayla swatalach pahije.
@santoshkolge255811 ай бұрын
हा सर्व खेळ फक्त आणि फक्त फडणवीस यांचा आहे.....जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणं कठीण आहे
@ayuaamahor224711 ай бұрын
पवार नी दिलं काय कुत्र्या
@DadaKhare-z5q11 ай бұрын
जय श्रीराम
@Ashish-mo3qx11 ай бұрын
थिंक बॅंक वरील शेषराव मोरे यांची मुलाखत बघा महिन्या भर पूर्वी ची मग कळेल कोणी आरक्षण दिलंय आपल्याला आरक्षण देयला सुद्धा ब्राह्मण च लागतो, शरद पवार ला तर कोणी काही बोलत नाही 1994 च्या gr बद्दल (नामदेवराव जाधव यांच्या चॅनेल वरील विडिओ बघा त्यात संदर्भासहित मराठा अरक्षणाचा खून कोणी केला हे सांगितलेलं आहे)
@sushilbb11 ай бұрын
@@DadaKhare-z5q काय समजायचं नेमकं ?
@JohnDisilva-e5u11 ай бұрын
मग फडणवीसच्या आधीपण बरेच मराठा मुख्यमंत्री झाले....त्यांनी काय केलं?
@bhushannikam636011 ай бұрын
आमचे 30/40कुत्रे सोडली बाकी सर्व समाज जरांगे पाटील साहेबांच्या मागे उभा आहे एक मराठा 7कोटी मराठा
@bahubali979911 ай бұрын
अरे भूषण्या तू इथेपण आहेस काय... जरा निकमवाडीत लक्श देत जा.. आणि WA स्टेटस भारी असत्यात तूझी लेका.. आणि मी काय जारांगेना मानत नाही.. तो एक राजकीय डाव आहे..
@dp-yq3sn11 ай бұрын
फडणवीस आणि अजित हे दोघेही अत्यंत नीच, नालायक, राक्षसी वृत्तीचे आणि मराठा द्वेशी आहेत
@ushataipatil221911 ай бұрын
बरोबलच आहै
@football_highlightshd655011 ай бұрын
Ho
@kiranr348611 ай бұрын
but he is 4 thi fail
@bhavit1711 ай бұрын
शिंदे साहेबानवर विश्वास ठेवण्याचा परिणाम हे जरी जरांगे पाटलांना नसेल कळालं तरी संबंध महाराष्ट्राला नक्कीच कळालं आहे
@AnantEnterprises-c7g11 ай бұрын
मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस पडद्यामागून राजकारण खेळत आहे टीव्हीवर एक मालिका आली होती खेळ चाले रात्री चा अशा प्रकारे मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा खेळ मांडला आहे धन्यवाद निखिल वागळे साहेब आपले विश्लेषण योग्य प्रकारे आहे
@gaurigaikwad948311 ай бұрын
Absolutely correct!!
@gaurigaikwad948311 ай бұрын
Fadnivis (Anaji Pant)madhe zero power, ze😢ro talent to modi shah che GADHAW aahe
@ushataipatil221911 ай бұрын
अहो तो टरबुज्या स्टेजवर सरळ सरळ म्हणतोय देवु देवु म्हणायच आणी नीघुंन जायचं तर हा टक्कंला म्हणतो माईक सुरु आहे ऐकुं जातंय .😅 तर हा रिक्षावाला कंनफ्युंज 😅 नयानया खिळाडु . 😂😂😂
@dnyandevdevikar339511 ай бұрын
10% आरक्षण द्या आणि निवडणूका झाल्यवर काढुन घ्यायचे असेच ना.हे आले आहे आता जनतेच्या ध्येनात.वारे सरकार.
@ushataipatil221911 ай бұрын
आता तरी डोळे ऊघडा मराठासमाजानी अधं विश्वास नका ठेवु या नीचहरामी गद्दारांवरती हे स्वार्थी मतलबी आहेत😅
@nitinpatil860311 ай бұрын
तुम्ही बोलला होता की जारांगे युद्धात जिंकले पण तहात हरले ... हे सत्य ठरले
@kamalakarkatawale45908 ай бұрын
Jay Maharashtra Nikhil sir Nice 🙏🌹
@MahendraPatil-e8y11 ай бұрын
अत्यंत निर्भय पत्रकार आजच्या परिस्थिति वर कारण हली विकाऊ पत्रकार आहेत. एक मराठा लाख मराठा
@harshalpatil820411 ай бұрын
चांगली माहिती दिली, असेच अपडेट्स देत राहावेत, सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजेच 🚩
@shivajigawali711611 ай бұрын
विश्लेषण योग्य आहे निखिल सर निभिॅड पञकार सलाम सर
@nivruttijadhav355711 ай бұрын
सरकारने आता विषाची परीक्षा घेऊ नये. दुर्दैवाने जरांगे पाटील यांच्या....... स बरे वाईट झाल्यास? या महाराष्ट्रात न भूतो भविष्यती अराजकता, यादवी माजेल. त्याला सध्याचे सरकार सर्वस्वीजबाबदार जबाबदार राहील.
तुमचं विश्लेषण अगदी योग्य आहे त्यामध्ये कुठलेही दुमत नाही परंतु हे जरांगे ना समजायला पाहिजे वेळेवर
@ashutoshmane237211 ай бұрын
निखिल वागळे पत्रकार एकच नंबर आहेत
@rfssfvbh11 ай бұрын
पक्ष फोडलेले मुख्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पण SIT चौकशी लावून नार्को टेस्ट चे Live प्रसारण टीव्ही वर दाखवावे. त्यामधे आपण सत्तेत का आला ? नेमके कारण काय ? हे विचारावे .
@mukundgaikwad185711 ай бұрын
निर्भय बनो 🔥
@pavanchayal491711 ай бұрын
I Support मनोज जारांगे पाटील साहेब 💪🔥❤️🚩
@samadhansamudre967211 ай бұрын
छान विश्लेषण निखिल सर खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
@BhausahebVarat11 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिन्दाबाद वागळे साहेब धन्यवाद
@ajitkavi7711 ай бұрын
तुमचं कुणबी सर्टिफिकेट मिळालं नाही वाटत. सारखं मराठा मराठा करताय. मागास आहात ना तुम्ही आता सिद्ध झालंय. एक कुणबी लाख कुणबी म्हणा आता.😂😂😂😅
@dattashinde126711 ай бұрын
Correct analysis.
@adityakhopade60311 ай бұрын
जिद्दी आणि सच्चा योद्धा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩👏🙏
@Social_work032211 ай бұрын
मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून 50 % च्या आतमध्ये दिले तर टिकू शकते.
@balajighogre474511 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@dilipmachikar995511 ай бұрын
मी मराठी नाही पण माणूस टीव्हीवर पाहून वाईट वाटतं मनोज जरांगे पाटलांच हाय पाहून सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा
@pandurangborad424111 ай бұрын
सविस्तर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर
@ratanpatil76111 ай бұрын
साहेब तुमचा अभ्यास आणि तुमचे विचार खूप खूप आवडतात
@vikasjadhav702011 ай бұрын
Jarange patalanmule बऱ्याच जणांना obc दाखले मिळाले हे सत्य आहे
@rationalmarathi402711 ай бұрын
सुंदर विश्लेषण ! 👌👍🙏
@Radha_L11 ай бұрын
Hello sir, दिल्ली - हरियाणा Border वर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनवर Video करा Please We Support Indian Farmers!!
@Jlpyth11 ай бұрын
सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अध्यादेश काढायला हवा आणि हैद्राबाद गॅझेट देखील लागू करावे आणि मुख्यमंत्र्यानी दिलेले वचन आणि शपथ पुर्ण करावी अन्यथा या फसव्या सत्ताधारी महायुती सरकारला मराठा समाज कदापि माफ करणार नाही..
@pandurangbadelu595811 ай бұрын
Very important information New sir
@onlyunpluggedrohitvijaysat855311 ай бұрын
Love you sir ❤❤❤❤❤❤❤❤❤
@SandeepChalke-e3r11 ай бұрын
वागळे सर the ग्रेट पत्रकार
@prakshpangam159811 ай бұрын
Excellent 👌👍 work keep it up proud of you always parmeshwar kayam तुमचा बरोबर आहे
@nitinjagtap841911 ай бұрын
सर कृपया मला आपला नंबर ध्या कारण आजच्या आधुनिक काळात आपल्या सारखा खरामाणूस मिळणार नाही सलाम तुमचा कार्याला ❤❤
@subramaniiyer380111 ай бұрын
All god's grace and mahagurus blessings is always with maratha leader JARANGE PATIL.... and his team's. Daro mat lado till death.
@ahemadshaikh53711 ай бұрын
सर, टरबूज्याने सरकार मधील सर्व मराठा आमदार/मंत्री यांना पडद्या मागे धमकी दील्यामूळे सर्वांची दातखिळ बसलेली आहे.
@sopanchoudhary-ld1pq11 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@devidasrathod513711 ай бұрын
Barobar saheb
@VinodShejul-z7u11 ай бұрын
Good sir ❤❤❤
@SurajGawade-qs4dq11 ай бұрын
१नंबर निखिल वागळे
@jaywantkale629011 ай бұрын
सर कुणबी समाजातील लोकांना ओबीसी मधुन आरक्षण भेटले तर हारकत काय आहे. नंतर ओबीसी समाजा मधुन मेरीट वर म्हणजे ज्या मुलांना जास्त मार्क मिळतील त्या मुलांना नोकरी मिळेल.
@unmeshkaustubh843211 ай бұрын
जरांगेला ओबीसीचे आरक्षण पाहीजे. ही मागणी हास्यास्पद आहे.
@rahulgadhawe423311 ай бұрын
Tula ky adchan ahe...Ani tula kahi adchan aslyas gharat bas.
@jayBharatiraanga642511 ай бұрын
Tu Murkh Ahae ✍️ Hach Tar Gaanemee Kawa Ahae OBC Chay Nuksan Karayachay Legal Adheekar Rights Orbadnyacha Daav ahae RSS Chay Kut Karastan Ahae ✍️ 🤠
@truthseekerma11 ай бұрын
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@Jlpyth11 ай бұрын
तुझे विचार देखिल हास्यास्पद आणि अडाणी आहेत..
@amolpatil816711 ай бұрын
ओबीसी हा एक जात समूह आहे जात नाही , आणि जो याचे निकष पूर्ण करेल तो ओबीसी मधे सामील होऊ शकतो
@subhashbhinge763011 ай бұрын
जरांगे पाटलांचं समाधान झालेलं आहे. पाटील -शिंदे समझौता आधीच आहे. दोघ मिळून आपल्याला वेड्यात काढत आहेत.याकडे फारसं गंभीरपणे पाहू नये.
@rahulkandhare355911 ай бұрын
Evm ban zali pahije
@adv.gauravperfectlegalsolu789611 ай бұрын
Nepali watchman Rane
@vivekkondawar312211 ай бұрын
वागळेजि तुम्ही करा आमरण उपोषण, आमचा तुमच्या उपोषणाला पाठिंबा राहील
@mayur586011 ай бұрын
😂😂nai karnare te
@santoshkolge255811 ай бұрын
विषप्रयोग हा आधीच होणार होता...जेव्हा मुंबईला जरांगे पाटील गेले होते अस तुम्ही म्हणाला होतात...मग आता परत तेच विधान...???
@madhurisohoni260811 ай бұрын
जरांगे पाटलांच्या जिद्दीला.सलाम
@subramaniiyer380111 ай бұрын
Superb daringly said... udhav Thackeray GET-OUT DEVENDRA MODI Amit Eknath and Ajit pawar immediately and permanently from Maharashtra and India.
@DilipMore-tl7hm11 ай бұрын
जारांगे पाटलांचे हे चुकले की त्यांनी एपीएमसी मधून परत न जाता धडक मोर्चा मंत्रालयावर न्यायचा होता.
@sagargiri840211 ай бұрын
वागळे साहेब आपले परखड पत्रकारिता साठी जय महाराष्ट्र , टीव्ही मिडिया मधून परिपूर्ण माहिती येत नाही. पण आपण विश्लेषण बरोबर करता.
@amitkalaskar198911 ай бұрын
मराठा समाजातील किती लोक नोकरीवर आहे त्याचा पण सर्व्हे व्हायला पाहिजे .....साहेब ...
@raosahebborde787411 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@YesEngineering-fc4gp11 ай бұрын
कोणत्या मराठ्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला ते तरी दाखवा. काही नाही ओ मराठ्यांना काहीही मिळत नाही साहेब. त्यात बराचा लोच्या आहे.प्रत्यक्षात काहीही भेटत नाही साहेब.हा सर्व भुल धुलय्या आहे.उगीच नाही समाज पेटून उठला.
@adityakhopade60311 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच अपेक्षा ❤
@SushantKatekarKatekar11 ай бұрын
आम्हाला OBC मधून च हवे... सरकार चे आरक्षण टिकणारे नाही... OBC कोठ्यातून दिलेलं आरक्षण आम्हाला 29% सेंटर च्या exam मध्ये भेटेल... पुढचं पुढे बघू..
@sharaddhodare593411 ай бұрын
Aprtim
@vijaybuva391111 ай бұрын
नमस्कार सर कोल्हापूर हुन
@babanraut619011 ай бұрын
Sirji best analysis
@vishwajitpharne2 ай бұрын
आम्हीं आहोत जरांगे पाटलांसोबत सांगली जिल्हा
@Narayan-fb6ti11 ай бұрын
सर अशीच निर्भिड पत्रकारिता करत रहा तुम्हीं अगदी खरे बोलता
@erbajiraobhaide917911 ай бұрын
खर आहे दादा fadvnisch main Manus आहे. चतुर तात्या , आता टकेवरी वाढवा 50% to 60% Kara
@victoriousnotgirlimstorm66211 ай бұрын
Sir support you . Keep it up.
@rahulwable6924Ай бұрын
आता आघाडी वर बोलणार नाही 🚩
@rakeshgawali576111 ай бұрын
वागळे सर सद्या लाईव्ह होत नाहीये. आता खर तर तुम्ही यायला हवय सत्य काय ते मांडायला जरांगे प्रकरणात. वाट पाहतोय. पुढे काय होणार जरांगेंच ? सरकारच ?
@siddheshewarshelake531711 ай бұрын
बरोबर आहे
@gautamwaghmare900111 ай бұрын
मी एखाद्या उमेदवारास मत देतो त्यावेळी तो त्या पक्षाचा त्या पक्षाचा उमेदवार आहे हा विचार करून मत देतो. तो उमेदवार अन्य पक्षात जातो हे मला मान्य नाही. त्यामुळे माझ्या मताला काहीच किंमत रहात नाही. अशा कित्येक लोकांनीं तो त्या पेक्षाचा उमेदवार आहे म्हणून मते दिलेली असतात.मते देताना तो पाच वर्षे उमेदवार आहे हाच उध्येश असतो. तो अन्य पक्षात प्रवेश करतो उपरोक्त मतदारांची फसवणूक आहे. त्याला ग्राह्य मानू नये असे मला वाटते. ह्या बाबत खलासा मिळावा. धन्यवाद .
@दादाभाऊकोकणे-पाटील11 ай бұрын
जरांगे पाटलांना काही झालं तर राज्यात सर्वात मोठं तांडव होईल....☝🏻
@ballalamol665611 ай бұрын
एवढ्या दिवस उपोषण करून एवढा टन् टणीत कसा दिसतोय, हे असले उपोषण असता का. रात्री त जेवत असावा
@spknarayangad11 ай бұрын
वागळे सर आपण मराठा बाजुने बोला आपल्या फायद्याचे आहे
@pankajborade21187 ай бұрын
उत्तर प्रदेश मध्ये चंद्रशेखर आझाद इंडिया आघाडी मध्ये जाण्यास इच्छुक होता.. त्याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने इंडिया आघाडीत घेतले नाही... तो स्वबळावर लढला म्हणून जिंकला आणि खासदार झाला.. मायावती यांना इंडिया आघाडीत न घेण्यासाठी अखिलेश यादव अडून बसले होते.. महाराष्ट्रात युतीच्या जागावाटपात चर्चेसाठी वंचितला बोलावले, वंचित चे प्रतिनिधी मीटिंगला गेले असता त्यांना दीड तास बाहेर बसवून ठेवण्यात आले होते, आत मध्ये ऊबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसचे प्रतिनिधी आपसात चर्चा करत होते... एवढा अपमान पचवूनही फक्त जनतेची इच्छा आहे म्हणून वंचित ने चर्चा सुरू ठेवली तेंव्हा महाराष्ट्रात तीन जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची ऑफर देण्यात आली होती.. रावेर, मुंबई नॉर्थ आणि अकोला.. या तीन पैकी दोन जागांवर भाजप प्रचंड मताधिक्य घेऊन जिंकलेली आहे.. अकोल्याची एकच जागा जिंकता येऊन शकली असती.. त्यावरून या जागा देण्यामागे काय मविआचा काय प्लान होता हे लक्षात येतं.. बंगाल मध्ये काँग्रेसने ममता बॅनर्जी विरोधात उमेदवार उभे करून भाजपला मदत केली आणि त्यांच्या १०-१५ जागा पाडल्या.. काँग्रेसने ओडिशा मध्ये सुद्धा तेच केले.. काँग्रेसला कोणी का म्हणत नाही की तुम्ही बंगाल आणि ओडिशा मध्ये भाजपला मदत केली म्हणून.. कोणी डॉ.संग्राम पाटील/पृथ्वीराज चव्हाण/वागळे सारखा सवर्ण येतो आणि आपल्याला सांगतो की आंबेडकरी पक्ष स्वतंत्र लढले म्हणून भाजप जिंकली आणि आपण त्यांच्यावर विश्वासही ठेवतो.. पण हीच मंडळी कधी असा आरोप काँग्रेसवर का करत नाही असे आपण विचारतो का??? कोणी सवर्ण येतो आपल्याला खोटं सांगतो आणि आपण विश्वास ठेवतो.. पण आपलीच माणसं जेंव्हा सत्य सांगतात तेंव्हा त्यावर आपण अविश्वास दाखवतो.. काल मुंबईत पवई येथे भीम नगर मध्ये बीएमसी झोपडपट्ट्या तोडल्या.. मोठा लाठीचार्ज झाला तिथे, वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी bmc च्या कार्यवाहीला विरोध केला म्हणून तीन जणांना अटक झाली.. MVA च कोणी तिकडे फिरकल सुद्धा नाही.. त्यांना तुमची मत घ्यायची होती , त्यांनी ती घेतली आणि तुमच्या हाती केळी दिली... मराठवाड्या सारख्या मागास भागात आंबेडकरी मतदारांना आंबेडकरी पक्ष आणि संघटनेचे महत्व कळते पण इतर भागातील आंबेडकरी समाजास ते समजत नाही.. ही फार मोठी खंत आहे.. #VBA
@suhasmane825711 ай бұрын
सलाम सर
@pratapbhosale208911 ай бұрын
झारीतील खरा शुक्राचार्य..... देवेंद्र फडणवीस, या आता मते मागायला
@dreamsneverdiehappy11 ай бұрын
मनोज भाऊ फालतूंच मुंबई मोर्चा मागे घेतला, तेव्हाच या बोगस सरकारले दाबायचे होत, आता फक्त हें लोक timepass करतील
@abagaikwad989111 ай бұрын
धन्यवाद वागळे साहेब!.
@D_J4011 ай бұрын
निखिल वागळे यांच्याकडून बऱ्याच पत्रकारांनी प्रेरणा घ्यायला हवी.
@ayush379211 ай бұрын
अत्यंत टॅलेंट व्यक्ती...वागळे साहेब..
@VinodWakde-gq3xb11 ай бұрын
सरकार अण्णा हजारे सारख करनार
@satyawanlabde199911 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@VivekananadPatil11 ай бұрын
मी माझ्या मतदार सांगत बीजेपी ला करणार नाही मी राम भक्त आहे आमचं हिंदुत्व्वा खरं आहे
@khushiartandcraft42511 ай бұрын
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना फक्त लोकसभा निवडणुकीची काळजी आहे जरांगे पाटलाचा अमरण उपोषण असो अथवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असो जरांगे ची लोकप्रियता या दोघांच्याही डोळ्यात खुपत आहे महाराष्ट्रातील जनतेला कधीच वाटत नाही के मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगे पाटील अथवा मराठ्यांना न्याय देतील
@kirankamble723111 ай бұрын
Good evening
@jamesshingare777211 ай бұрын
Take care of yourself Nikhil ji.🎉
@swatitorne11 ай бұрын
Namo buddhya Jay Bhim good job thankyou sir
@vaibhavkashid528211 ай бұрын
Sir 10% percentage dil abahe pan tyacha upayog hoyila ka
@kishoredesai889111 ай бұрын
निवडणूक येतच आहे, उत्तर मतपेटीतून दिले जाईल
@Amitshaha78611 ай бұрын
👍
@popatbedre965811 ай бұрын
शिंदे वर पाटलांचा विश्वास नव्हताच पण पदावर ते असल्यामुळे दाटुमुटिचा का होईना आणि दबाव पुर्ण विश्वास ठेवावा लागत होता,,
@shashikantmhetar267011 ай бұрын
निखिल साहेब त्या साठी कायद्याचे न्यान आणि शिक्षण असावे लागते . तेव्हा समजते की समोरचा काय बोलतोय ते .
@MudraDance7 ай бұрын
प्रभाकर सूर्यवंशी नावाचे पत्रकार आहेत ..ते तुमच्यावर सतत टीका करत असतात ...सर तुम्ही एकदा त्यांना प्रत्युत्तर द्यावं ..एक विडिओ करावा ही विनंती 🙏🙏🙏🙏
@santoshdeshmukh590611 ай бұрын
आम्हाला OBC मधुन च आरक्षण पाहिजे
@milindpol45011 ай бұрын
फडणीस ला दोषी ठरवणे फाssर सोपे आहे.. बाकीच्यांविरोधात बोलले तर काय होते.. हे गेल्या महिन्यात वंचित कडुन वागळ्यांनी पाहीले आहे.. म्हणून घाबरून..
ओबीसी मधून आरक्षण घेतल्यास मराठा मुलांना सध्याच्या ओबीसी मुलांशी स्पर्धा करावी लागेल. जे इतकं सोप्पं नाही. ओबीसी मराठ्यांपेक्षा हुशार आहेत. Because, over the generations obc's are doing skillful jobs & their brains are developed accordingly, unlike fighting & warships. I know many maratha families, who don't have that spark in education, like obc's. They know fighting & arrogance very well.
@rajkumarachrekar287911 ай бұрын
Marathas should fight for separate reservation , if at all they want themselves to be benefited.
@JagannathBorade-p5b11 ай бұрын
🚩50. Take chya var dile tar,,,,nivadnuk zali sarkar banlyabanlya. ,,,,,te jodpe kortat palalech mhanun. Samja