गन्ना मास्टर टीमचे सर्वप्रथम धन्यवाद. मी धाराशिव मराठवाडा मधील शेतकरी तुमचा सुरुवातीपासूनच फॉलोवर्स आहे, फुले दूर्वा, फुले संगम या वाणाची पेरणी केली होती सर्व गोष्टी करून देखील आठ ते दहा क्विंटल च्या आसपास उतारा आलेला आहे, पण आम्ही सरी न करता पारंपारिक पद्धतीने सरळ पेरणी केली होती. तुम्ही सांगितलेली पद्धत देखील चांगली आहे अगोदरच सऱ्या पाडून मग टोकन पद्धतीने लागवड करायची पण यामध्ये तन व्यवस्थापनाचा खर्च जास्त प्रमाणात येतो असा माझा वैयक्तिक दोन वर्षाचा अनुभव आहे. आता यामध्ये तुम्ही केलेल्या पद्धतीत उसासोबत हरभऱ्याची लागवड केली तर किती पत योग्य राहील मार्गदर्शन करा?
@gannamasterАй бұрын
7470051005
@53techno2 ай бұрын
त्यानंतर उसाची खोडकी तशीच ठेऊन तणनाशक मारून परत सोयाबीन लागवड करता येते हे पण सांगा सर
@maheshgund76293 ай бұрын
Ganna master kit dharashiv madhe kothe bhetal
@GahininathSarde-ki6ey3 ай бұрын
आभारी आहोत साहेब मराठवाड्यात तुमची तळमळ पाहुन तुम्ही मोलाच मार्गदर्शन करत आहात नक्कीच ही पध्दत वापर करु
@shrikantshinde99843 ай бұрын
15012 लावला तर चालेल का नगर जिल्हा
@gannamastercare93783 ай бұрын
chalel
@tukaramjadhav23983 ай бұрын
एक नंबर सर
@gajananmunge68593 ай бұрын
Thanks sir
@sambhajishinde31593 ай бұрын
Dhaynayvad
@dhanrajbiradar8543 ай бұрын
मी सगळं करतो पण उतारा एवढा येत नाही
@Rajesh-hh1nz3 ай бұрын
Sir ye video Hindi me banao
@nageshkadam73883 ай бұрын
सोयाबीन च एकरी उत्पणा किती निघत हे शेतकरी जो शेतात रभातो त्याला माहित आहे...किती येत kds येवढं बेकार बियान कुठलाच नाही.... व्हिडिओ पुर्ण पाहणार होतो पण सुरावात अशी केली की पाहण्याची इच्छा राहिली नाही...
@KakaPatil-b8p3 ай бұрын
Bhau aamhi 10 kivtal utpann katahle aahe
@gannamaster3 ай бұрын
धन्यवाद. आपणास खोटे वाटतं असेल तर काही अडचण नाही. पण याच kds 992 जातीचा मागील वर्षी देखील 15 क्विंटल उतारा आम्ही काढलाय आणि यावर्षी देखील. अधिक माहितीसाठी भेट द्यायला या आणि खात्री करा. बाकी इथून पुढं देखील आपण व्हिडिओ नाही पहिले तरी चालतील.