Рет қаралды 7,357
नितीन घोरपडेंना Social Media वर Follow करा :-
You Tube :-
/ nitinharishghorpade
नितीन घोरपडेंबद्दल :-
नितीन सरांचा Transportation चा व्यवसाय आहे आणि मराठवाड्यातील पाहिले २ वेळा IRON MAN आहेत. मध्यंतरीच्या काळात ते अत्यंत व्यसनात बुडाले होते मरणाच्या अगदी जवळ जाऊन पोहचले होते, व्यवसायावर कोटींच कर्ज झालं होत पण एक वेळ येते आणि ते अस काय U Turn घेतात की जगातील सर्वात अवघड स्पर्धा जिंकतात.
तुम्हाला ह्या व्हिडिओत खूप काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ शेअर करा.
Follow Our Instagram Page :-
rahul_babar3?ig...
#ironman #triathlon #extraordinary