Рет қаралды 11,347
डिझाईन म्हणजे नक्की काय असतं? चांगलं डिझाईन कशाला म्हणावं? भारतात जागतिक दर्जाचं डिझायनिंग होतं का? एआयच्या प्रगतीमुळे डिझायनर लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील का? डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणते गुण असायला हवेत?
'एलिफंट डिझाईन'च्या को-फाऊंडर अश्विनी देशपांडे यांची मुलाखत...
#design #designthinking #career