मराठ्यांना आरक्षण आणि भविष्य कोण देऊ शकते? म हाग आघाडी की म हाग युती ?

  Рет қаралды 18,140

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Пікірлер: 278
@pandurangshinde6405
@pandurangshinde6405 3 ай бұрын
जाधव sir, तुम्ही 29 या आन्तरवलीला तुमचे हेच विचार आज मराठा समाजाला आवश्यक आहेत. तुम्हीच या विषयी आघाडी घ्या!
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 3 ай бұрын
यांच्यावर शाही फेकली तेंव्हा मराठा कुठे होता.....???
@dattajagtap6930
@dattajagtap6930 3 ай бұрын
​@@shivajibhoite8074
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 3 ай бұрын
अगदी योग्य बोललात सर आपले 288 उमेदवार विधान सभेत पाठले पाहिजेत घराणेशाही बंद केली पाहिजे
@शिवाजीडिखूळे
@शिवाजीडिखूळे 3 ай бұрын
बरोबर बोलत आहेत तुम्ही धन्यवाद आभार 🙏🙏 ऐक मराठा कोटी मराठा
@gajananpatil1513
@gajananpatil1513 3 ай бұрын
कृपया जाधव सर तुम्ही मराठ्यांच्या या आरक्षण लढयात सक्रिय सहभाग घ्यावा आपली आता समाजाला अत्यंत गरज आहे 🙏
@amitpatil6021
@amitpatil6021 3 ай бұрын
Ha नुसते kadya टाकतो
@MohanGhule-j1w
@MohanGhule-j1w 3 ай бұрын
Jadhav sir.khot.boltat.ka​@@amitpatil6021
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 3 ай бұрын
जाधव सर बरोबर बोलतात
@rohanpatil.007
@rohanpatil.007 3 ай бұрын
​@@amitpatil6021तुम्ही तुमचा पक्ष सोडुन विचार करा म्हणजे कळेल.😊
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही
@shivamtambe2268
@shivamtambe2268 3 ай бұрын
जाधव तुम्ही खूप छान विश्लेषण करता . मनापासून आभार.
@Car_s998
@Car_s998 3 ай бұрын
जाथव सर खर बोलत आहात तुम्ही एक मराठा लाख मराठा
@bhausahebagale2159
@bhausahebagale2159 3 ай бұрын
सर आपले विचार मुद्देसूद आहे आपण जरांजे पाटील यांची भेट घ्यावी आणि दोघांनी मिळून मराठा समाजाला न्याय कसा भेटेल यासाठी प्रयत्न करावे आम्ही सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर खंबीर ऊभा आहे
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
जाधव सर .जय शिवराय.
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 3 ай бұрын
खर आहे सर जय भवानी जय शिवराय
@manikc4082
@manikc4082 3 ай бұрын
जाधव सर म्हणतील तसही मराठा समाजाने निवडणूक लढवावी
@KailasPatil-f1m
@KailasPatil-f1m 3 ай бұрын
शरद पवारामुळेच सर मराठा समाजाचे खरे नुकसान झाले
@जयशिवराय-ड7ध
@जयशिवराय-ड7ध 3 ай бұрын
खर बोलता सर तुम्ही
@balajikakade8517
@balajikakade8517 3 ай бұрын
जाधव sir अभ्यासू नेतृत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sahebaraodeshmukh1494
@sahebaraodeshmukh1494 3 ай бұрын
धन्य वाद साहेब चांगले विचार आहेत
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 3 ай бұрын
very good very nice speech .
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 3 ай бұрын
सडेतोड व्यक्ती अभ्यास पूर्ण माहिती एक नंबर जाधव सर एक मराठा कोटी मराठा
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 3 ай бұрын
योग्य बोलत आहात सर
@bharatparekar2363
@bharatparekar2363 3 ай бұрын
101%बरोबर आहे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 3 ай бұрын
बरोबर सर हे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाच खांजवतात
@sagarharak
@sagarharak 3 ай бұрын
बरोबर जाधव साहेब
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 3 ай бұрын
Jarange ने साबळे ला पाठिंबा दिला नाही त्यला मदत केली नाही.त्यामुळे साबळे पडला.तर जाधव सर ला jarange जवळ करीन हे कसावरून.
@rahulpisal8235
@rahulpisal8235 3 ай бұрын
थँक्यू
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे निस्वार्थ नेतृत्व आहे ते सर्व प्रकारच्या समाजाला न्याय देणारे आहेत
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 3 ай бұрын
जाधव सर ,सराटे सर आणि इतर सर्व मराठा अभ्यासक सर्वानी सरकार सोबत चर्चेत भाग घ्यावा हीच आमची विनंती
@shaileshsarnaik1612
@shaileshsarnaik1612 3 ай бұрын
असा लाेकशाही आंदोलक झाला नाही, होनार पण नाही, जसे छ़ शिवाजी महाराजांच्या सारखा राजा होने नाही, मराठा असलेला आम्हाला अभिमान आहे
@popatdhokane-fc9kz
@popatdhokane-fc9kz 3 ай бұрын
जरांगे पाटलांनी वडीलधारी आणि समविचारी जाधवसाहेबांना विचारात घेतले पाहिजे च
@vitthaldudhate1582
@vitthaldudhate1582 3 ай бұрын
आगदी बरोबर आहे तुम्ही म्हणालात ते
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 3 ай бұрын
माननीय मराठा हृदयसम्राट नामदेवराव जाधव साहेब यांना कोटी कोटी प्रणाम आपण विश्लेषण करतात त्याबद्दल आपले मराठा समाजाने न फिरणारे एवढे मोठे योगदान तुमचे समाजामध्ये आहे आपणाला असेच दीर्घायुष्य लाभो हीच
@praddepshinde4063
@praddepshinde4063 3 ай бұрын
Very good, very bitter truth sir, thanks
@balasahebshejul
@balasahebshejul 3 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही अगदी बरोबर
@S.S.K.999
@S.S.K.999 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची देखील हीच भूमिका आहे की जरागें यांनी स्वतः उमेदवार उभे करावीत, आम्ही सर्व बहुजन तुम्हाला साथ देऊ,परंतु मीडिया प्रकाश आंबेडकर यांना खलनायक म्हणून प्रस्तुत करू पाहत आहेत,परंतु जरागे तसे करतील असे वाटत नाही,कारण ते कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत असल्याचे जाणवते.
@vvijayg
@vvijayg 3 ай бұрын
पवाडा तयार झाला पाहिजे .
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 3 ай бұрын
Thank you .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@randhirrasal8088
@randhirrasal8088 3 ай бұрын
Jadhav Saheb Aapale vichar khup chhan Aahet !he Aapan vastavat Aanu ya !Jai bhavani Jai Shivaji .🚩🚩🚩🚩🚩
@indrayanipawar955
@indrayanipawar955 3 ай бұрын
सर तुम्ही आधीपासून सांगितले आहे ते शंभर टक्के खरे निघाले खरे रुप सगळ्या मराठी माणसाने लक्षात घ्या
@vaijayantidesai2662
@vaijayantidesai2662 3 ай бұрын
Dhanyavad jadhav sir aasecha nehami marathyana margdrshan karat Raha thank you
@bodhraj7043
@bodhraj7043 3 ай бұрын
नशीब भारतीय घटनेत SC/ST यांना लोकसभा, विधानसभा, मध्ये आरक्षण दिले अन्यथा महाराष्ट्र राज्यात 98% लोकप्रतिनिधी चि पद मराठा समाजाने बळकावली असती.
@GovindThoat
@GovindThoat 3 ай бұрын
Great sir
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 ай бұрын
नुसते विचारवंत एकत्र येऊन काय करणारं वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा म्हणजे कोणावर अन्याय कोण करत ते समजेल
@HarshDhage-tl5ks
@HarshDhage-tl5ks 3 ай бұрын
धन्य धन्य हो तुम्हाला जाधव साहेबांना आशिष छाया माया मराठी वरती राहू द्या आपण स्वराज्याचे स्वप्न रंगवूया तुम्ही या सेनाचे साक्षीदार व्हा आम्ही तुमचे मावळे आम्ही तुम्हाला साथ देऊ हिंदू मराठा देश राष्ट्र हिंदू हा आपला शिवरायांचा जय शिवाजी जय भवानी यश ढगे पाटील यांच्यातर्फे सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मानाचा मुजरा
@bhausahebzarekar2619
@bhausahebzarekar2619 3 ай бұрын
जय श्री छत्रपती शिवराय
@VishwanathPatil-s8o
@VishwanathPatil-s8o 3 ай бұрын
I am totally agree with your views. We should contest all 288 seats.
@dnyaneshwarmargaje1581
@dnyaneshwarmargaje1581 3 ай бұрын
Barobar aahe sir
@gramin67
@gramin67 3 ай бұрын
सर आपण मनोज पाटिल यांना भेटाव अस माझं व्यक्तिक मत आहे, या लढ्यात तुम्ही पण जरांगे पाटिल याच्या सोबत ग्राउंड work sathi मदत करावी
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 3 ай бұрын
नक्कीच
@vilaskadam9301
@vilaskadam9301 3 ай бұрын
जाऊन आलेत सर. पण नक्की काय करायचं हेच सरांना माहीत नसल्याने काढते अंग घेतलै..
@gramin67
@gramin67 3 ай бұрын
असे ट्रॉल करून समाज दूर करण्याचे it cell चे प्रयत्न तुम्ही पण त्यातलेच एक भाग दिसत आहेत, तुम्ही तुमचं काम करा, आणि आम्ही आमचं,
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 3 ай бұрын
Jarange पटलाना दुसरे तोडीचे जमत नाही.. त्यांना भीती वाटते आंदोलन त्यांच्या हातून जाईल याच
@beinghuman4427
@beinghuman4427 3 ай бұрын
जाधव सरांवर शाई फेकली होती तेव्हा ,कुठे होते मराठे आणि कुठे होता जरांगे🤔
@babutalekar6437
@babutalekar6437 3 ай бұрын
जाधव साहेब योग्य भुमिका.
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 3 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली
@gramin67
@gramin67 3 ай бұрын
Correct 💯
@rajukharskar7528
@rajukharskar7528 3 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ⛳💪
@ankushlanke4602
@ankushlanke4602 3 ай бұрын
हरहर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 3 ай бұрын
❤ साहेब तुम्ही ❤मनोज दादा यांच्या बरोबर येऊन ❤सक्रिय होणे गरजेचे आहे ❤मराठा ह्रदयसम्राट मनोज दादा साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤
@pralhadjadhav1854
@pralhadjadhav1854 3 ай бұрын
Perfect
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 3 ай бұрын
❤❤
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 3 ай бұрын
सरजी, तुम्ही सर्व जिल्ह्यांचा दौरा करा.योजनाबद्ध रितीने प्रसिध्दीसह दौरा करा.लवकरात लवकर
@ankushlanke4602
@ankushlanke4602 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bansilalduraphe871
@bansilalduraphe871 3 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही व जरागें साहेब जो निर्णय घेण्यात येईल तो आम्हाला मान्य आहे.
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 3 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी तुम्हाला प्रणाम आमचा मराठा समाज त्याला तुम्ही फार प्रगती पतीवर नेणार हे भविष्यवाणी आहे
@PrabhakarDeshmukh-bz5st
@PrabhakarDeshmukh-bz5st 3 ай бұрын
The great maratha
@pandurangshinde6405
@pandurangshinde6405 3 ай бұрын
Sir, तुम्ही जरांगे पाटलांवर नाराज नका राहु, ते खुप समाजाशी निष्ठावान नेतृत्व आहे. बाकी ते शरद पवार वगैरे असे कोणाचे नाहीत, ते समाजाचे आहेत. तेव्हा sir तुम्ही सारे मतभेद, गैरसमज सोडून द्या व या कामी मराठ्यांचे ऐका sir! हा VDO खुप पटला मला
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@vitthaldoiphode1897
@vitthaldoiphode1897 3 ай бұрын
Tu pan gadhar
@manikc4082
@manikc4082 3 ай бұрын
Jarange शरद पवार यांच्या माणूस आहे
@ganeshchape
@ganeshchape 3 ай бұрын
तुम्ही या 29 तारखीला तुमचे विचार खुप आवश्यक आहे मराठा आरक्षण साठी मग ठरवू उभे करायचे कि पडा यांचे
@MahadevShinde-g1r
@MahadevShinde-g1r 3 ай бұрын
बरोबर आहे
@bhagwanwalwadkar7283
@bhagwanwalwadkar7283 3 ай бұрын
Very good narration.
@gajraj51088
@gajraj51088 3 ай бұрын
धन्यवाद sir
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 3 ай бұрын
योग्य मार्गदर्शन....
@subhashsabale6476
@subhashsabale6476 3 ай бұрын
सर तुमचा अभ्यास खूप चांगला आहे .आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकदा जारांगे पाटलांची भेट घ्यावी.तुमच्या अभ्यासाचा सर्वांना फायदा होईल.
@sachi8899
@sachi8899 3 ай бұрын
No.1❤❤❤❤❤❤
@ashok5368
@ashok5368 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.... प्रस्थापितांना घरी बसवा देणारे बना
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤
@kailashlipne1489
@kailashlipne1489 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर...
@aapasahebshelute3482
@aapasahebshelute3482 3 ай бұрын
जय शिवराय
@shivajiwayal2279
@shivajiwayal2279 3 ай бұрын
तेच व्हायच्या मागे जाधव साहेब थोडे द त्याला थोडे दिवस बाकी आहेत सगळे लोक रस्त्यावर येणारे 17 टक्के आरक्षण घटनाबाह्य ओबीसी
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 3 ай бұрын
ठाकरे शाही शरदचंद्र शाही फडणवीस शाहा चालू आहे .
@gopinathshinde3711
@gopinathshinde3711 3 ай бұрын
Aagdi barobar
@akshaymarkad9902
@akshaymarkad9902 3 ай бұрын
Sir is next CM of Maharashtra
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 3 ай бұрын
सर आपण जरांगे पाटील व मराठा समाज यांच्या नियोजन बैठकीत हजर राहून आपले विचार व्यक्त करा व सर्व जातीधर्मातील प्रश्न समस्या विचारात घ्या व इमानदारीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन देऊन निवडणूकीत इमानदार नेतृत्व असनारे उमेदवार निवडा शंभर टक्के सत्ता येईल व गोरगरीब जनतेला न्याय मिळेल.
@aruntale1126
@aruntale1126 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे जाधव सर एक मराठा लाख मराठा
@santoshbharad2052
@santoshbharad2052 3 ай бұрын
शरद पवार
@supremepatil5131
@supremepatil5131 3 ай бұрын
जाधव सर...मराठे बहुमताने निवडून आले तर मराठा आरक्षण कसं मिळणार... आणि मिळालं तर कायद्याच्या चौकटीत कसं टिकणार यावर मार्गदर्शन करावं...
@maratha11111
@maratha11111 3 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही खरच योग्य मत मांडलं अभिमान आहे तुमचा
@pandharinathdhakwal1346
@pandharinathdhakwal1346 3 ай бұрын
100% sir
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
जाधव साहेब खरंच खुपच सुंदर एक मराठा लाख मराठा लाख मराठा
@anilkolhe8855
@anilkolhe8855 3 ай бұрын
खरं आहे साहेब तुमचं
@pranavilagad8175
@pranavilagad8175 3 ай бұрын
ही सर तुम्ही मांडलेली भूमिका अतिशय रास्त आहे
@GhanshyamJagtap
@GhanshyamJagtap 3 ай бұрын
एदमबरोबरसर
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 3 ай бұрын
100%बरोबर
@devanandgund-patil2973
@devanandgund-patil2973 3 ай бұрын
Gud
@nanapatil6125
@nanapatil6125 3 ай бұрын
पवार साहेबांना फक्त वाद वाढवायचे आहेत भिजत घोंगड ठेवायच व मराठा म्हणून पुनः म त घ्यायची आहेत आता मराठा समाजाने उमेदवार द्यावेत
@PrakashGhuge-q7o
@PrakashGhuge-q7o 3 ай бұрын
100% खर आहे जाधव साहेब
@SarthakHolkar-jp8rd
@SarthakHolkar-jp8rd 3 ай бұрын
बरोबर जाधव सर
@subhashgaikawad6251
@subhashgaikawad6251 3 ай бұрын
खर बोलतात सर तुम्ही 💯
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर कळायला पहिले बाबसाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील त्यानंतर महात्मा फुले, शाहु महाराज सावित्री बाई फुले गाडगे महाराज शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजमहाराज समजून म्हणजे अचूक वाचावे लागतील तेव्हाच सर्व कळेल
@santoshghadge8427
@santoshghadge8427 3 ай бұрын
जय शिवराय🚩🚩
@pawankadam9689
@pawankadam9689 3 ай бұрын
बरोबर आहे जाधव सर एक मराठा कोटी मराठा
@sanjayawari4330
@sanjayawari4330 3 ай бұрын
केंद्र सरकार जो पर्यंत घटनेत दुरुस्ती करीत नाही तो पर्यंत काही होऊ शकत नाही
@Annasahebmarkad-bn6ss
@Annasahebmarkad-bn6ss 3 ай бұрын
आम्ही शंभर टक्के बरोबर आहे धन्यवाद
@nitingole6070
@nitingole6070 3 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩एकदम बरोबर सर🚩🚩🚩🚩🚩
@santoshsawant1271
@santoshsawant1271 3 ай бұрын
बरोबर
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 3 ай бұрын
जाधव साहेबानच्या रूपाने मराठा समाजाला हिरा लाभला आहे....
@_VAIBHAL
@_VAIBHAL 3 ай бұрын
बरोबर 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@preetipawar2951
@preetipawar2951 3 ай бұрын
शिवाजी महाराज बुद्धिमान ,धोरणी आणि चतुर होते.नेतृत्व धोरणी व हुष्र हवे हिन दर्जाने बेताल बोलणारे नसावे j.....ge
@devanandgund-patil2973
@devanandgund-patil2973 3 ай бұрын
Barobar आहे
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 88 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 9 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН