Maratha Aarakshan साठी Annasaheb Patil यांनी खूप मोठं बलिदान दिलं होतं | Bol Bhidu | Kunbi Samaj

  Рет қаралды 42,354

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MarathaAarakshan #AnnasahebPatil
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातलं अंतरवली सराटी गाव. हे गाव राज्यभरात चर्चेत आलं, ते इथं झालेलं आंदोलन आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी २९ ऑगस्टला जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला सुरुवात झाली. पण १ सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. विरोधकांनी सरकारवर टीका केली. आंदोलनस्थळी भेटी दिल्या, मराठा समाजाला आणखी किती काळ झगडावं लागणार असे प्रश्न उपस्थित झाले आणि या सगळ्यात एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं, आमदार अण्णासाहेब पाटील. माथाडी कामगारांचं आयुष्य बदलणारा, मराठा आरक्षणाची पहिली हाक देणारा आणि याच मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारा नेता म्हणजे अण्णासाहेब पाटील. याच आण्णासाहेब पाटलांबद्दल या व्हिडीओतून जाणून घेवूयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 117
@vinayakyeware4222
@vinayakyeware4222 Жыл бұрын
आण्णासाहेब पाटील यांचे योगदान मोठे आहे 🚩
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील दि ग्रेट माथाडी चित्रपट पहा
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Жыл бұрын
आधुनिक मराठ्यांच्या इतिहासात त्यांचे योगदान सर्वोच्च आहे
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 11 ай бұрын
Annasaheb patil the great mathadi movie
@anilmulak6116
@anilmulak6116 Жыл бұрын
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील या महामानवाला माझे नमन🙏🏻 शब्दाला जागणारा महान नेता ❤अण्णासाहेबांची माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चैनल चे धन्यवाद 🙌🏻
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील दि ग्रेट माथाडी चित्रपट
@Englishcommu68
@Englishcommu68 Жыл бұрын
जारांगे पाटील , काकासाहेब शिंदे , अण्णासाहेब पाटील , या अस्सल मराठी वाघांना मानाचा मुजरा ... बाकी जाणते राजे महाराजे , मंत्री , संत्री, cm bm , फक्त नावाचे मराठे😢
@KS-ty5jb
@KS-ty5jb Жыл бұрын
👍👍👍👍
@kM-jo2ws
@kM-jo2ws Жыл бұрын
काकासाहेब शिंदे च काय संबंध आहे ? तो दारूच्या नशेत पुलावरून खाली नदीत पडला आणि योगा योगाने मराठा समाजातील निघाला. काकासाहेब शिंदे च काही कौतुक नको सांगू. बाकी सर्व लोक आदरणीय आहेत आणि नेहमी आदरणीय राहतील. खरं वाटत नसेल तर नीट माहिती घ्या चौकशी करा म्हणजे नक्की खरी बाब काय हे निदर्शनास येईल तुम्हाला.
@motivation.2303
@motivation.2303 8 ай бұрын
Yamdhe annna saheb javale patil yancha pn khup motha ladha ahee
@NineshMutthe
@NineshMutthe 7 ай бұрын
Jalsamadhi ghetli hoti dada
@dipaksonawane1622
@dipaksonawane1622 Жыл бұрын
मी स्वःता एक OBC आहे माझे बहुतांश मित्र हे मराठा आहे त्यांच्या घरची परिस्थिती बघून खूप दया येते पण या सर्व गोष्टींना ते सर्व मराठा बांधव जबाबदार आहे कारण यांची सर्व मते पाच ते सहा पक्षात विभागली आहे त्यातुनच सुप्रिम मराठा लिडर म्हणून कोणी तरी एक जण पुढे येतो व स्वःताचा फायदा करून घेतो मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर त्यांना स्वतःच्या हिमतीने स्वःताचा पक्ष स्थापन करावा लागेल जो फक्त मराठा आरक्षणासाठी सत्तेत येऊ शकतो अन्यथा शंभर वर्षे सुद्धा आरक्षण मिळणार नाही आणि प्रस्थापित मराठा नेते मराठ्यांना कधीच आरक्षण देणार नाही हीच खरी परिस्थिती आहे
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
अगदी बरोबर भावा !बाळासाहेब आंबेडकर नेहमी तेच सांगत असतात की मराठा समाजात प्रस्थापित व विस्थापित असे दोन भाग पडतात आणि प्रस्थापित मराठा वर्ग कधीही आरक्षणाची कड घेत नाहीत. एखादा प्रामाणिक व्यक्ती विस्थापित समाजातुन पुढे येऊन त्याने हा प्रश्न उचलून धरला पाहिजे व त्याला निदान सर्व विस्थापित वर्गाने साथ दिली पाहिजे. तेव्हाच हा प्रश्न निकाली निघू शकतो. जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम। 🌷🌷🌷🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Жыл бұрын
मराठा ओबीसी भाऊ आहेत असेच सलोख्याने राहिलो तरच आपण वाचु 🚩🕉️
@shamwakhare5837
@shamwakhare5837 8 ай бұрын
Aapal arkhan kami honar na yachymule😢😢
@shubhamrasal4180
@shubhamrasal4180 8 ай бұрын
तुम्हीं पन छगन चाय नाड़ी लागू नका नाही tr gele tumhi pan😂😂
@shamwakhare5837
@shamwakhare5837 8 ай бұрын
@@shubhamrasal4180 tu pan gelela
@pravinpatil-sz1fb
@pravinpatil-sz1fb Жыл бұрын
अण्णासाहेब आपण खरेच खूप मोठे काम केले....
@AtharvaPatil.45
@AtharvaPatil.45 Жыл бұрын
महाराष्ट्रात मराठे शांता आहे मानून शांतता आहे कृपया मराठ्याचा अंता पाहू नाई नायतर तर आंदोलन,जाळपोळ सगळं होईल
@KS-ty5jb
@KS-ty5jb Жыл бұрын
👍👍👍👍
@vijaypatil6189
@vijaypatil6189 Жыл бұрын
देवमाणूस होते साहेब
@rajupatel1094
@rajupatel1094 Жыл бұрын
अण्णासाहेबां सारखे नेते आता तरी पहायला मिळत नाही. मग तो कुठलाही पक्ष असो. वचना खातर आपले बलिदान देणारे आण्णा साहेब पाटील यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा !!! मराठ्यांचे रणसिंह अण्णासाहेब पाटील साहेब !!!
@tusharbabar7941
@tusharbabar7941 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील यांचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही.तो नवीन पिढीला माहीत झाला पाहिजे.अण्णासहेब पाटील यांच्या कर्तृत्वाला सलाम त्यांच्या बलिदानाला सलाम
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील दि ग्रेट माथाडी चित्रपट youtube आहे सर्वानी पहा तरच इतिहास नवीन पिढीला माहित पडेल
@hanumantpatil4551
@hanumantpatil4551 11 ай бұрын
Annasaheb patil the great mathadi movie paha
@hanumantpatil4551
@hanumantpatil4551 11 ай бұрын
Annasaheb patil Yancey 3 number mulga ahe chitrapat nirmiti karun tranchi bhumika keli ahe
@marathimusictawnrk5324
@marathimusictawnrk5324 Жыл бұрын
स्वर्गीय आण्णा साहेब पाटील यांनी एकूण 11 मागण्यासह मराठा आरक्षणाची मागणी केली होती... तेव्हा मुख्यमंत्री होते स्वर्गीय बाबासाहेब भोसले... दुर्दैवाने त्यांचे सरकार अल्पमतात येवून पडले.. याचा धक्का सहन न झाल्याने आण्णासाहेब पाटील यांनी मी समाजाला तोंड कसं दाखवू म्हणत डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली... मराठा आरक्षणासाठी शहीद झालेले पाहिले वीर म्हणजे दस्तूरखुद्द आण्णा साहेब पाटील.. सलाम या नेत्याला....
@Vaishu2013off
@Vaishu2013off 8 ай бұрын
आण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान आहे.🚩🙏
@bestdealofday2626
@bestdealofday2626 Жыл бұрын
Ek maratha, lakh maratha...
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
सत्तेला चिकटलेले नेत्यांनि अण्णासाहेबांचा आदर्श घ्यावा 🙏
@sadanandbhoir3859
@sadanandbhoir3859 Жыл бұрын
अण्णा साहेब यांना मानाचा मुजरा तुमच बलिदान वेर्थ जाऊ देणार नाही
@vikasdeshmukh26
@vikasdeshmukh26 Жыл бұрын
आण्णासाहेब पाटील यांचे कार्य त्यांचे सर्व फोटो व कार्यक्रमाचे व्हिडीओ समाजासमोर आणावे आण्णासाहेबांचे कार्य हे आकाश्या एवढे मोठे आहे त्रिवार नमस्कार
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील दि ग्रेट माथाडी चित्रपट
@hanumantpatil4551
@hanumantpatil4551 11 ай бұрын
Annasaheb patil the great mathadi movie paha
@hanumantpatil4551
@hanumantpatil4551 11 ай бұрын
Mi tyancha 3 number mulga ahe tranchi pramukh bhumika mi swata keli Ani chitrapat nirmiti Keli
@Ujsd591
@Ujsd591 Жыл бұрын
पंजाबराव देशमुख सुरूवात केली कुणबी अंदोलन सर्व मराठे कुणबी लावा‌...... बाबासाहेबांना आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख या दोघांनी त्यावेळी अग्रह धरला होता
@vinodramchandravare1707
@vinodramchandravare1707 Жыл бұрын
देवमाणूस साहेब 🙏🙏🙏🙏🙏आण्णासाहेब पाटील
@pvhindrashtranews7938
@pvhindrashtranews7938 7 ай бұрын
आण्णासाहेब पाटील अमर रहे || एक मराठा ,लाख मराठा🚩🕉️ 23 मार्च 1982 OBC तून मंडल आयोगाने 1989 ला विळले
@manojshelot2840
@manojshelot2840 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील यांना नमन
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील दि ग्रेट माथाडी चित्रपट
@Mr.Denver07
@Mr.Denver07 Жыл бұрын
विनोद पाटील कुठे गायब झाले ? समोर येतच नाही ते
@govinddhopte7551
@govinddhopte7551 Жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण द्या सगळे गरीब यामध्ये येतील नाहीतर जे गरीब आहेत ते गरीबच राहतील आणि श्रीमंत आणखीन श्रीमंत होतील.😢
@yashpawar5078
@yashpawar5078 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील हाच मराठा समाजाचा खरा हिरो. तरुण पिढीने छातीवर नाव कोरले पाहिजे. अण्णासाहेब पाटील यांचे.
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटलांचा विजय असो मराठा आंदोलनासाठी किंवा माथाडी कामगारांसाठी जीवाचे बलिदान दिलं माथाडी कामगारांसाठी आज कोणता दैवत आहे
@rajeshreepatil4241
@rajeshreepatil4241 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील दि ग्रेट माथाडी चित्रपट
@abajishelke1239
@abajishelke1239 Жыл бұрын
अण्णासाहेब पाटील यांना नमन😊
@eximsarathi5336
@eximsarathi5336 Жыл бұрын
अण्णा साहेब, काका साहेबांच्या चळवळीतील भावनिक त्रुटी सुधारून मराठा समाजाने एकजुटीने, आक्रमकतेने पुढे जावे लागेल...
@gangadhardeore8845
@gangadhardeore8845 8 күн бұрын
स्वर्गीय आंन्णासाहेब पाटील मोठी हस्ती दडवंत..ग्रेट मराठा.
@pravinjain7233
@pravinjain7233 Жыл бұрын
रिअली Great मराठा leader...
@dipakjadhav5012
@dipakjadhav5012 3 ай бұрын
अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवा
@ashitmate9297
@ashitmate9297 Жыл бұрын
ज्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा आरक्षण देत होते त्यावेळी नकार कुणी दिला होता म्हणजे नाव काय ? त्यांचे कुणाला पुर्ण माहिती असेल तर कृपया करून संपूर्ण माहिती comment मध्ये द्या 🙏🏼
@Dadapatil991
@Dadapatil991 Жыл бұрын
कधी नकार दिला पुरावा दे 1967 पर्यंत obc मधून आरक्षण होते आम्हांला आतच राजकारणी लोकांनी मराठा आणि कुणभी फूट पाडली
@kishorgadakh9052
@kishorgadakh9052 Жыл бұрын
नमन
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समाजात समाविष्ट करणार म्हणजे पर्यायाने कुणबी समाजाच्या जागा कमी होणार आरक्षण द्यायचे असेल तर मराठा समाजाला स्वातंत्रपणे 13 टक्के आरक्षण द्या तरच खरा न्याय आहे.
@Shahrukh_786-
@Shahrukh_786- Жыл бұрын
खूप नेते मराठा असूनही मराठा आरक्षण भेटत नाही हे दुर्दैव म्हणून मत देताना विचार करायला हवा
@maheshkendre2080
@maheshkendre2080 Жыл бұрын
आर्थीक निकषांवर आरक्षण द्या
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
मराठा आरकशन घेण्यासाठी कोनी नकार केला होता का ?? यावर माहिती वीडियो बनवा।
@santoshphale1593
@santoshphale1593 Жыл бұрын
Annasaheb Patil 🚩🚩
@_YaSh02
@_YaSh02 Жыл бұрын
एक व्हिडिओ ह्याच्यावर पण बनवा की शरद पवार आणि काँग्रस ने सत्ता असून पण मराठा आरक्षण का दिलं नाही ??
@_YaSh02
@_YaSh02 Жыл бұрын
@@avinashnarwade430 जळाली का😂😂😂 लाल झाली वाटतं
@Megatron11474
@Megatron11474 Жыл бұрын
Congress and BJP doghe hi reservation deu shakat nahi fakt supreme court deil
@abhiii777
@abhiii777 Жыл бұрын
​@@avinashnarwade430 आला सतरंजी उचल्या 😂 नाय तेव्हा लय बाता करायचे पावराची ओळख लय मोठी आहे दिल्लीत सुद्धा त्याचं बोलणं चालत.
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 Жыл бұрын
शरद पवार मुळे सुरू झाल कायम समाजाच्या विरोधात भूमिका घेतली
@vncvlog
@vncvlog Жыл бұрын
Obc च्या जातींबद्दल माहिती द्या उदरणार्थ: कुणबी
@dslidegamer6153
@dslidegamer6153 Жыл бұрын
सर्व मराठा आमदार खासदार यांना मतदान करणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 Жыл бұрын
Bahutek Patil Surname che lok SC category madhe sudha aahet aani NT-B category madhe sudha
@Skjnewsworld
@Skjnewsworld 11 ай бұрын
कपटी शरद पवार 40 वर्षात आरक्षण देऊ शकले नाहीत
@Skjnewsworld
@Skjnewsworld 11 ай бұрын
kzbin.info4qlZ9QhBzg8?si=3YdJGfufYB5ll0JV संधी असून शरद पवाराने मराठा आरक्षण दिले नाही#manojjarangepatil#mandalcommission#shots#मराठा_आरक्षण
@nimbajimarathe222
@nimbajimarathe222 Жыл бұрын
जय अण्णासाहेब
@RohitDavanepatil
@RohitDavanepatil 11 ай бұрын
मराठा समाजाच्या खरा नेता
@prasadjadhav340
@prasadjadhav340 Жыл бұрын
Madam mi tumcha fan zaloy❤
@pratapambadasdeshmukh3951
@pratapambadasdeshmukh3951 Жыл бұрын
मराठ्यांचं दुर्दैवी आहे अण्णासाहेब पाटलांनी एवढा त्याग केला मराठा समाजासाठी पण मराठी क्रांती मोर्चा मध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावाचा उल्लेख कुठेच दिसत नाही
@ajitshinde482
@ajitshinde482 8 ай бұрын
🙏🏿🙏🏿💐
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. Жыл бұрын
ANNASAHEB PATIL AMAR RAHE
@digmbaryadav1220
@digmbaryadav1220 3 ай бұрын
❤❤❤
@abhishekbachhav8323
@abhishekbachhav8323 8 ай бұрын
🚩👑
@bipositivee371
@bipositivee371 Жыл бұрын
सरकारने राज्यातील obc लोकसंख्या मोजावी. हे सोपे आहे. 6 ते 18 वयोगटातील लोकसंख्येला आरक्षणाचा फायदा होईल. त्यामुळे 5 दिवसात सरकारने राज्यातील सर्व शाळांना ओबीसी विद्यार्थ्यांना रेकॉर्डवर विचारावे कारण शाळा प्रवेशादरम्यान प्रत्येकाला जात नोंदवावी लागते. मग २०११ च्या जनगणनेनुसार सरकारने मोठ्या लोकसंख्येची टक्केवारी काढली पाहिजे. मग लोकसंख्येनुसार obc आरक्षण कमी करा. अनेक अहवालानुसार महाराष्ट्रात obc फक्त 28. त्यांना जास्तीत जास्त 14 टक्के आरक्षण असावे
@prakashkawade1843
@prakashkawade1843 Жыл бұрын
Ok.
@diefordream2286
@diefordream2286 Жыл бұрын
Our India is really equal? I was seeing the poor peoples but they haven't any equal opportunity
@Swagat_Bhoite
@Swagat_Bhoite Жыл бұрын
खूप मोठा माणूस
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
राजकीय लोक त्याच्या स्वार्थासाठी आरक्षण देत नाहीत
@aniket78508
@aniket78508 Жыл бұрын
एक तर सगळ्यांना आरक्षण द्या नाहीतर सर्वांचे आरक्षण काढून टाका. अरे obc असून काही फायदा नाही सरकारी job फी open एवढीच. बाकी सगळ्यांना फी माफ. एक तर सगळ्यांना फी माफ करा नाहीतर सगळ्यांन कडून समान आणि कमी फी घ्या.
@AtharvaPatil.45
@AtharvaPatil.45 Жыл бұрын
Jo parayata marathe eak hot nai to parayata Kai nai honar he rajakarni aapalyala eak hou det nai he lakshat ghya jar apan eakatra alo tar he nete jagyavar yetin Karn nivadanuka javal alya ahet
@prashantmuthepatil4292
@prashantmuthepatil4292 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@Jaiho2009tady
@Jaiho2009tady Жыл бұрын
यांचा #लाचार मुलगा हातावर #देवेंद्र लिहतो
@siddheshbobhate8498
@siddheshbobhate8498 Жыл бұрын
बापरे... मी ह्यांचा फोटो हल्ली बसेस वर बघतीले होते.. आज कळलं काय वाघ होता हा माणूस
@mandarekal6653
@mandarekal6653 Жыл бұрын
गोवारी हत्याकांडावर एखादा व्हिडिओ काढा कारण बऱ्याच लोकांना त्याबद्दल जास्त माहीत नाही. (तुम्ही नाही बनवला तर दुसरे कोणीतरी बनवेल😊)
@cartoon_0902
@cartoon_0902 Жыл бұрын
😢
@nitinbhade3188
@nitinbhade3188 8 ай бұрын
Maratha yodha
@Vishal-fn5jr
@Vishal-fn5jr Жыл бұрын
Hi kon Kali porgi anli Lay fast sangu rahili
@HemantkumarSalunkhe-zt1ts
@HemantkumarSalunkhe-zt1ts Жыл бұрын
मोर्चात होतो
@AkashShere-m4b
@AkashShere-m4b Жыл бұрын
तुमचे केस मघे ठेवा मॅडम बघू वाटत नाहीत ते हा काही fancy show nahj
@समृद्धशेतकरीउद्योगसमुह
@समृद्धशेतकरीउद्योगसमुह 11 ай бұрын
आता मराठा आरक्षण मिळेपर्यंत महाराष्ट्र बंद
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सांगत होते आरक्षण घ्या तेव्हा यांचा बाबूराव ताठ होता आम्ही सरदार राजे सत्ताधीश आम्ही हलकी माणस आहोत का आरक्षण घ्यायला आणि आता मात्र माजोर्या भाषेत दांडगाई करत आरक्षण पाहिजे पण आता आरक्षण मिळाले की मान खाली घालून नोकरी करा गुलामांना हीच शिक्षा असते खरच भो ब्राह्मण 3 टक्के आहे पण आरक्षण नाकारत बुध्दी च्या जोरावर मोठा झाला हात न पसरता नोकरी मिळवतो
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Ho 100% kharay he
@aindian5257
@aindian5257 Жыл бұрын
2000 yr Brahman arakshan ghet hote..😢
@premjeetpatil96
@premjeetpatil96 Жыл бұрын
पुरावे पाठवा, आंबेडकरांनी आरक्षण घ्या सांगत होत असे. ओबीसीना आरक्षण कधी दिलं ? आंबडेकर जिवंत होते का ओबीसी आरक्षण वेळी ? कशाला थापा लावताय त्यांचं नाव घेऊन
@Vijay23288
@Vijay23288 Жыл бұрын
Abbe behanchod reservation patilanna navte pahije, reservation garib marathyanna pahije
@yogeshkhaire396
@yogeshkhaire396 Жыл бұрын
ओबीसींना आरक्षण 1991 साली भेटल आंबेडकरांचा काय सबंध
@prasadjadhav340
@prasadjadhav340 Жыл бұрын
Madam tumch naav?
@sachinpatilvlog6311
@sachinpatilvlog6311 Жыл бұрын
😢इथे विषय गंभीर आहे
@nileshasanepatil9767
@nileshasanepatil9767 Жыл бұрын
अरे बोल भिडू भाव अनाजी पंत कोण होता आणि इतका बदनाम का होता याचा व्हिडीओ बनाव राव..कळूदे आम्हा गरिबांना
@nareshmajge2245
@nareshmajge2245 Жыл бұрын
Tyancha mulga Sudha yogya dishene watchal krt ahet.
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН