Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत कायदा नेमकं काय सांगतो? | Maharashtra Times

  Рет қаралды 204,903

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#MilindPawar #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय.
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेले सात दिवस उपोषण सुरु आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात आहे.
मराठा आरक्षण कायद्यानुसार मिळणं शक्य आहे का?य़ाविषयी अॅड. मिलिंद पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत दराडे यांनी..
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 430
@balabhai4214
@balabhai4214 Жыл бұрын
वकील साहेब खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन 💐💐
@Jay-shivray884
@Jay-shivray884 Жыл бұрын
समान नागरी कायदा येनार असेल तर, मंदिरा मध्ये पण पूजा करण्याचा अधिकार सर्वाना मिळालाच पाहिजे.
@surajgiri4893
@surajgiri4893 Жыл бұрын
To tar aahecha kontya jagaat aahes tu
@sushilsawale2261
@sushilsawale2261 Жыл бұрын
​@@surajgiri4893 मंदिर बाटते न राव 😂
@Jay-shivray884
@Jay-shivray884 Жыл бұрын
@@surajgiri4893 साहेब तुम्ही अजून खुप आंधारात आहात . ज्यावेळी उजेड़ात याल त्यावेळी समझेल आपला किती गुड़घ्यात होता.
@kartikpetkar8464
@kartikpetkar8464 Жыл бұрын
Mandirat ka ahe
@surajgiri4893
@surajgiri4893 Жыл бұрын
@@Jay-shivray884 aamchya ekde tar kaslahi bhedbhav hot nahi jatichya naava var aamcha adhyaksha sudhha obc cast cha aahe mi tar bolte tumcha mandirawar sarvat pahila hakka aahe. Je konhi ishwar la swatahacha samjhto ishwar sudhha tyala sudhha aaplach samjhatat. Aaplya dharma madhye jatiwad nahi aahe fakt varnvyashtha hoti te pan lokanni tyala jatimadjye vatun satyanash karun takal. Jai shivray. Jaishreeram
@pramodgajbhiyemarathi2647
@pramodgajbhiyemarathi2647 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू महिलांकरिता हिंदू कोड बिल स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या हक्क व अधिकार याकरिता कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आता मराठा नेते आरक्षण मिळवून देण्यासाठी राजेनामे देतील काय
@paramb8750
@paramb8750 Жыл бұрын
राजिनामा देण्यापेक्षा सत्तेत राहून मागणी लावून धरणे सध्या महत्वाचे व योग्य आहे .डॉ. आंबेडकरांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हाची स्थिती वेगळी होती.आता मराठा नेत्यांनी राजीनामा दिला तर केंद्रामार्फत पूर्ण कारभार चालेल केंद्र आधीक् प्रबळ होईल म्हणजे तेल ही गेल व तुपही गेल अशी स्थिती होईल
@rahuldesai972
@rahuldesai972 Жыл бұрын
maratha nete bhurte ahe,te swatachya faydyasathi maratha aarakshan bhetu det nahi garib marathala.
@vinayp8040
@vinayp8040 Жыл бұрын
Kadapi denar nahit
@wisesoul269
@wisesoul269 Жыл бұрын
Dum nahi tyanchyat. Paishyasathi ani sattesathi te loka maratha samajala viku oan shaktat. Babasaheb Ambedkar sarkha hushar, abhyasu ani kutlyahi sattechi ichha na balagta jivache balidan karnare vyaktimatva Maratha samajatun yene kathin ahe. Maratha samaja 12vi napas porichya lagna sathi suddha 2-3 lak rupaye hunda lagto, ha samaj kay pragati karnar
@Pratik143sonu
@Pratik143sonu Жыл бұрын
​@@rahuldesai972😂😂😂😂
@obc1000
@obc1000 Жыл бұрын
प्रश्न पडतोय की ओबीसी समाज शांत कस काय आहे
@paramb8750
@paramb8750 Жыл бұрын
शांत बसणारच कारन् 1990 पासून मराठ्यांच्या हक्काच आरक्षण फुकट खातोय.
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
थोडे सविस्तर कॉमेंट करता का??
@obc1000
@obc1000 Жыл бұрын
साहेब मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मागत आहेत ते म्हणून म्हणतोय आणि ते दिल्यास ओबीसी वाल्यांना काय मिळणार ...
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
@@obc1000 तुमचे कॉमेंट दिसत नाही
@tushardukare7002
@tushardukare7002 Жыл бұрын
Amaches tar haal aahe amhi kay karav😂
@bhausahebkatke6189
@bhausahebkatke6189 Жыл бұрын
वकील साहेब बोलतात ते बरोबर आहे जय महाराष्ट्र जय श्रीराम
@user-y410
@user-y410 Жыл бұрын
एकदम बरोबर बोलले वकील साहेब. कोटी कोटी धन्यवाद साहेब 🙏
@Jay-shivray884
@Jay-shivray884 Жыл бұрын
राजकारणी लोक अगदी मस्त रित्या जनतेचा फायदा घेत आहे. जनता कधी सुधारनार.?
@prashants8667
@prashants8667 Жыл бұрын
हे प्रश्न विचारायच असल तर सदावर्ते साहेबांना विचार त्यांना सविस्तर माहिती आहे म्हणजे तूम्हाला 100% टक्के कळेल मग आरक्षण खर मिळाल कि नाही तेव्हा समजल कारण तज्ञ वकील आहेत सदावर्ते साहेब
@rubida8859
@rubida8859 Жыл бұрын
Right..
@KhanduDate-yi2tq
@KhanduDate-yi2tq Жыл бұрын
साहेब तुम्ही सांगितलेली माहिती चांगली खरे बोलले अशी सतबुध्दी नेत्यांना येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना मुख्यमंत्री शेतकर् याचा पाहिजे जय शिवराय
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@vinoddavane3319
@vinoddavane3319 Жыл бұрын
घटनादुरुस्ती करून आरक्षण हे फक्त केंद्र सरकारच देऊ शकत बाकी मग कोणी कितीही बैठका घेऊन / समित्या स्थापन करून काहीच फायदा नाही.
@roshanbelose3196
@roshanbelose3196 Жыл бұрын
परफेक्ट विश्लेषण
@suryakantkshirsagar9903
@suryakantkshirsagar9903 Жыл бұрын
बरोबरच बोलले वकील साहेब
@vijaynetawate4686
@vijaynetawate4686 Жыл бұрын
दुखतंय कुठे आणी सागंता कुठे आणी उपचार सांगतात . तराजें स्पष्ट पणे ओरडून सागंत आहे की आम्हाला निजामाच्या काळातील कुनबी चे आरक्षण पाहिजे आहे . पण एकही नेता ते सोडून सुप्रीम कोर्टात अडकलेल्या आरक्षण बद्दल बोंबलत आहे .
@sampatil7725
@sampatil7725 Жыл бұрын
आरक्षण यावर एकचं उपाय आहे. आज भारत स्वातंत्र होऊन 77 वर्ष झाले आहे तर कोणत्याच समाजाला आरक्षण नको सर्व आरक्षण रद्द करण्यात यावा
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Жыл бұрын
घटनेत बदल केला तरी सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली तरी आरक्षण नाकारले जाणार
@paramb8750
@paramb8750 Жыл бұрын
घटनेत बदल केले तर न्यायायालयाला त्यावर चालावे लागते संवीधानानुसार
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Жыл бұрын
@@paramb8750 घटनेच्या मूळ ढाच्यात बदल होत असेल तर न्यायालय संसदेने केलेला कायदा रद्द करु शकते.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@homecleanup6429
@homecleanup6429 Жыл бұрын
कायदा हा केंद्र सरकार बदलू शकतो. राज्य सरकार नाही बदलू शकत. केंद्र सरकार ला तो अधिकार आहे. काश्मीर प्रश्न सोडवताना पण घटना दुरुस्त झाली.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
@@homecleanup6429 are pan sarva maratha n la nahi na milu shakat arakshan, kayda badlaycha prashna kay yeto
@sandippachangeofficial
@sandippachangeofficial 11 ай бұрын
चांगली माहीती दीली
@obc1000
@obc1000 Жыл бұрын
ओबीसी समाजाने पण प्रतीमोरचा काढला पाहिजे ...गाप बसून भागणार नाही
@atuljanole7893
@atuljanole7893 Жыл бұрын
Tujya gandit khaj ali ky
@atuljanole7893
@atuljanole7893 Жыл бұрын
Tujya gandit khaj ali ky
@pandurangrane3576
@pandurangrane3576 Жыл бұрын
मराठे ओबीसीच आहेत. त्यामुळे समस्त ओबीसींनी प्रतिमोर्चाची भाषा सोडून मराठ्यांच्या ओबीसी अंतर्गत आरक्षणाला पाठींबा दिला पाहिजे.
@paramb8750
@paramb8750 Жыл бұрын
ओबीसी ने प्रतिमोराचा नाही काढला पाहिजे उलट मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे कारण ओबीसी ला आरक्षण हे मराठा समजाणे दिले आहे .आणी तसहि ओबीसी हे अनेक दिवसापासून मरठा समजाच्या हक्काच आरक्षण खात आहेत
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
बरोबर
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
सगळ्यांचं आरक्षण संपवा व जे आर्थिक रित्या कमजोर आहेत फक्त त्यांना आरक्षण द्या. Sc/St मधली लोक डॉक्टर झाली तरी आरक्षण घेत आहेत. आरक्षण जाति ल देऊ नका, आरक्षण गोर गरीबांना द्या.
@smallthings9498
@smallthings9498 Жыл бұрын
Arakshan gheun tari Kay karnar? Sarkari nokrich rahnar nahi
@uv8_nx
@uv8_nx Жыл бұрын
Vishay only job kiva education cha nahi aahe. Vishya jatiya mansikte cha aahe. Aaj hi sc/st war jatiya atyachaar hotat. Tey doctor kiva engineer zale tari titka maan nahi milat jitka ekkhadya kami shiklela kiva anpad upper caste chya vyaktila milto. So Reservation end karnya chya aadhi zatiya bhedbhaav end kara, automatically Reservation end hoil.😊
@RS-wp5di
@RS-wp5di Жыл бұрын
जो पर्यंत तळागाळातील दलित सवर्ण लोकांबरोबर पोहोचत नाही तोपर्यंत आरक्षण हवे
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
@@uv8_nx khot aahe he. Aarakshan vachavnyasathicha ha plan aahe. Aatyachar sc/st var hot nahi, Sc/St vale atyachar karat aahet. Karan sc/st wale kayam group madhe firtat, संघटित राहतात.
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
@@smallthings9498 shikshanasathi 2 lakh bharto, aarakshan milal tar 2 hajar bharen
@Virajbhosale75
@Virajbhosale75 Жыл бұрын
EWS कस काय चालत बुवा 50% च्या वर? सगळे नियम, कायदे, जजमेंट मराठा आरक्षणासाठीच आहेत
@aniketkhambayatkar5314
@aniketkhambayatkar5314 Жыл бұрын
EWS काय आणि OBC काय दोघांचे आरक्षण जात आणि आर्थिक उत्पन्नावर आधारित आहे, त्यामुळे जरी मराठा समाज OBC मध्ये आला तरी मग Non-Creamy Layer ची अट लागू होईलच, त्यामुळे सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाहीच.
@ashishdukare1313
@ashishdukare1313 Жыл бұрын
kay khatarnak bolla bhai ha....ekdam logical ane bilkul point to point
@Opphbbklnbjyhb
@Opphbbklnbjyhb Жыл бұрын
जनगणना झाली पाहिजे 🙏
@ashish_shinde_patil536
@ashish_shinde_patil536 Жыл бұрын
एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलं वकील साहेब तुम्ही 🙏
@nagseningle4724
@nagseningle4724 Жыл бұрын
कोणते वकील आहेत हे सगळी माहिती पाहूनच सांगतात , तसे तर कोणी पण सांगू शकतो ...
@chandrakantshedge3877
@chandrakantshedge3877 Жыл бұрын
कायद्याचे नियम कोण्ही पाळत नाही,, इथे फक्त गरीब माणूस हॉरपळतोय
@sb8233
@sb8233 Жыл бұрын
केंद्राने वटहुकम काढणे हा सर्वोत्तम उपाय
@sharadpatil8962
@sharadpatil8962 Жыл бұрын
वकील साहेब छान बोलाले
@sachinkardak
@sachinkardak Жыл бұрын
फक्त आरक्षण प्रकाश आंबेडकर देऊ शकतात..
@movieindian4173
@movieindian4173 Жыл бұрын
Sc st tun dya obc n k anyay krtay
@Rsv_vlogs9
@Rsv_vlogs9 Жыл бұрын
​@@movieindian4173😂😂😂
@riteshtile9943
@riteshtile9943 Жыл бұрын
नका देऊ नाही बसत तर आम्हा मराठा्यांना आरक्षण.... समान नागरी कायदा लागू करा सरसकट आरक्षण रद्द करा.... घोड्यांच्या शर्यतीत गाढव पुढे चालले...
@sanketshahapurkar1951
@sanketshahapurkar1951 Жыл бұрын
Aarakshan hatva desh wachva
@sanketshahapurkar1951
@sanketshahapurkar1951 Жыл бұрын
Saman nagri kayda lagu kara
@kadamamar446
@kadamamar446 Жыл бұрын
arey chutiye pahile saman nagri kayda ky ahe te vach
@kadamamar446
@kadamamar446 Жыл бұрын
saman nagri kyda ani aarakshana cha kahich sambdh nhi
@being_eccendentesiast
@being_eccendentesiast Жыл бұрын
आरक्षण ह्याच्याकरिता नाही कारण एकलव्य कमजोर आहे, ह्याच्यासाठी आहे कारण द्रोणाचार्य हरामखोर आहे..आणि गाढव कोण आहे ते कळलं अख्ख्या महाराष्ट्राला, ज्यांना निवडून देता तेच तुम्हाला गाढवासारख पळवतायत..😅
@sb8233
@sb8233 Жыл бұрын
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@ashishbankar4892
@ashishbankar4892 Жыл бұрын
96 कुळी मराठा पाटील (मागासवर्गीय )हे कसं शक्य आहे
@shivlalapandgale8923
@shivlalapandgale8923 Жыл бұрын
घटणेत बदल होऊ शकत नाही
@paramb8750
@paramb8750 Жыл бұрын
घटनेत् बद्ल होऊ शकतात यापूर्वी अनेक वेळा झाले आहेत.घटना म्हणजे काय निसर्गनिर्मित नाही मनावनिर्मित आहे आणी मानवनिर्मित गोष्टी बदलतात
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 Жыл бұрын
तू आधी घटना हे लीहायाला शिक.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
​@@paramb8750Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@seemaborade1264
@seemaborade1264 Жыл бұрын
सुपर साहेब जय भीम जय शिवराय जय संविधान
@rameshdakhore2562
@rameshdakhore2562 Жыл бұрын
खूप छान सर आपण माहिती दिली.
@baliramkalyankar7866
@baliramkalyankar7866 Жыл бұрын
अगदी परफेक्ट !!!!!!! धन्यवाद........
@rohitlokhande685
@rohitlokhande685 Жыл бұрын
Khup Chan vakil saheb ..thanks..
@subodhsalve14
@subodhsalve14 Жыл бұрын
Ya sagla goshtiti tun lakshat yeta ki babasahebani kade kiti hast power hoti tya kalat❤
@sharadnarwade6013
@sharadnarwade6013 Жыл бұрын
अगदी बरोबर वकील साहेब जयसंविधान
@thelife1975
@thelife1975 Жыл бұрын
मराठवाड्यात मराठा समाजास सरळ सरळ obc मध्ये अंतर्भुत केले पाहिजे कारण विदर्भात मराठा समाज कुणबी म्हणून obc मध्ये गणला जातो किती ही संशोधन करा मराठा हा obc चाच भाग आहे
@ashishbankar4892
@ashishbankar4892 Жыл бұрын
96 कुळी पाटील (मागासवर्गीय )
@balajigutte3827
@balajigutte3827 Жыл бұрын
अशक्य वाटते
@rohitmore
@rohitmore Жыл бұрын
खूपच उत्कृष्ट मार्गदर्शन सर
@shahajithorat
@shahajithorat Жыл бұрын
आताच्या सत्ताधारी पक्षाला मराठा समाजाने 2024 ला मराठा उमेदवार असला तरी मतदान करू नये
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 Жыл бұрын
नको देऊ 😂
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@santoshphale1593
@santoshphale1593 Жыл бұрын
Krantiveer Manoj Jarange Patil sir 🚩🚩🇮🇳
@subhashjadahv8902
@subhashjadahv8902 Жыл бұрын
धन्यवाद वकील साहेब अगदी योग्य माहिती दिली
@omchavan122
@omchavan122 11 ай бұрын
सदावर्ते मराठा समाज्याच्या का मुळावर उठलाय एकच मिशन मराठा आरक्षण
@SPSachinpatil
@SPSachinpatil Жыл бұрын
52+10 % EWS = 62 % आरक्षण आहे, माहिती घ्या व्यवस्थित
@vivekjoshi2029
@vivekjoshi2029 Жыл бұрын
Ewsचे 10 टक्के आरक्षण हे जातीवर आधारीत नसुन आर्थीक आधार आहे
@narayangore5648
@narayangore5648 Жыл бұрын
या सर्व गोष्टीवर आर्थिक दृष्ट्या मागासलेला हा मुद्दा सर्वश्रेष्ठ आहे सर्व समाजासाठी यामध्ये फक्त राजकारण नसाव अस माझं मत आहे
@sudhirgawande198
@sudhirgawande198 Жыл бұрын
समाजाच्या लोकसंख्याच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे.
@sandippatilmarathivlog
@sandippatilmarathivlog Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये मराठा लोक 80% आहे आणि आरक्षण मात्र नाही
@Shri7474
@Shri7474 Жыл бұрын
देशात OBC ना 27% आरक्षण आहे त्यात 261 Caste / Community येतात पण महाराष्ट्रात कुणबी आणि माळी या दोन Caste / Community ला प्युअर OBC आरक्षण 19% कसं काय ? आणि देशातील 261 पैकी या दोन Caste / Community सोडल्यातर महाराष्ट्रातील किती Caste / Community OBC मध्ये येतात? देशात OBC मध्ये 261 Caste / Community एकत्र असताना महाराष्ट्रात मात्र 27% OBC चे Caste / Community निहाय टक्केवारी नुसार वर्गीकरण का ? ही पण माहिती द्या म. टा ?
@sagaryewle2767
@sagaryewle2767 Жыл бұрын
Ews कोर्ट मध्ये टिकल मग मराठा का नाही सगळे राजकारनी सारकेच
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@Rv23799
@Rv23799 Жыл бұрын
Karan EWS hai economical based hai ani Maratha arakshan haa socially backward and educationally backward hai . Donhi arakshan different domain cha hai ani EWS ha 2-3 majority cha hota dissent madhe swatah CJI hote . Maratha community hi dominate hai education ani socially madhe , yaat economic factor nahi yet , sagle maratha paise wale nahit pan paise wale maratha hi kami nahit
@sagaryewle2767
@sagaryewle2767 Жыл бұрын
@@Rv23799 मग 50% मर्यदा कशासाठी
@santoshpatil7246
@santoshpatil7246 Жыл бұрын
केंद्र सरकरने घटना दुरुस्ती केली पाहिजे नाहीतर महाराष्ट्र bjp मुक्त!
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@royalclasher4895
@royalclasher4895 Жыл бұрын
​@@deshmukh7354tu kontya paksha cha ahe bhava.... Mnje sagali kde ekch comment ahe tuzi
@being_eccendentesiast
@being_eccendentesiast Жыл бұрын
​@@royalclasher4895त्याच्या मेंदूला आरक्षणाची गरज आहे..सर्वीकडे तीच कमेंट टाकतोय..😂
@amitpatil8875
@amitpatil8875 Жыл бұрын
Khup chhan ani satya bolalat
@narayangore5648
@narayangore5648 Жыл бұрын
कुणबी शब्दाचा अर्थ चा विग्रह जर केला तर मराठा कुणबी आणि मराठा दोन्हीही एकच
@kishorbhauhiwale4408
@kishorbhauhiwale4408 Жыл бұрын
Khup abhyas ahe saheb tumhala Khup chhan bolat
@swarajgaikwad9787
@swarajgaikwad9787 Жыл бұрын
Khup avadla sir tumhi ekdam mind clear kelat me ek maratha
@bhim7183
@bhim7183 Жыл бұрын
खूप छान वास्तव माहिती
@kishanraogaikwad5783
@kishanraogaikwad5783 Жыл бұрын
जरागे पाटील उपोष्ण सोडा तुमची समाजाला गरज आहे.! राजकीय पुढा- याला आपल्या जिवाच्या कांहीही देणे घेणे नाही ‌
@vishalshinde7981
@vishalshinde7981 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली साहेब
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
कलम 370 सोबत मराठा आरक्षण कशी बरोबरी करता येईल??
@atish3592
@atish3592 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली मराठी समाजाला भ्रमात ठेवणारे राजकीय पक्ष आहेत की आरक्षण देऊ पण वकील साहेब लक्षात घ्या एका समाजासाठी घटनेत बदल होणं कठीण आहे एकच मार्ग आहे इतर समाजांचा आरक्षण कमीकरून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
@sarthakjadhav9715
@sarthakjadhav9715 Жыл бұрын
Right
@surajtat1273
@surajtat1273 Жыл бұрын
Thank you sir good guide
@thosarbhausaheb8586
@thosarbhausaheb8586 Жыл бұрын
खूप छान
@panduranggadhave2613
@panduranggadhave2613 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@prashantmestry1997
@prashantmestry1997 Жыл бұрын
Chan explain kelay vakil sahebanni...
@samirkhanpathan7467
@samirkhanpathan7467 Жыл бұрын
Well said
@jagannathnaik2878
@jagannathnaik2878 Жыл бұрын
छान माहिती दिली
@satishgaikwad5832
@satishgaikwad5832 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@tushraje2622
@tushraje2622 Жыл бұрын
Entire मराठा समाजाचे म्हणणे नाही कुणबी करा असे . हा गैरसमज आहे जो जारांगे ने पासर्वलये
@minajsayyad129
@minajsayyad129 Жыл бұрын
Best Advocate....
@sandeepsawant1979
@sandeepsawant1979 Жыл бұрын
🙏
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 Жыл бұрын
Khup chhan vakil saheb Khare vichar mandale Vastavikakta sangitaly
@tusharshinde9331
@tusharshinde9331 Жыл бұрын
अगदी छान माहिती सर 👍🏻
@kiransonawane401
@kiransonawane401 Жыл бұрын
सध्याची परिस्थिती पाहता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्तीच विधेयक मंजूर कराव लागेल ते फक्त केंद्र सरकारच करु शकते आणि त्यात विशेष म्हणजे ते मोदी करु शकतात.
@ShivanandWaghmare-e8t
@ShivanandWaghmare-e8t Жыл бұрын
Bilkul Satya bolale vakil Sahab
@tushraje2622
@tushraje2622 Жыл бұрын
मी गेल्या 10 दिवसात सर्व3क्षण केले माझ्या तालुक्यात तरुण मराठा व obc मुलांकडून तर सर्वांचं असाच म्हणणं आहे की आर्थिक निकषावर द्या मराठा समाजाला obc किव्वा कुणबी म्हणून आरक्षण नको मराठा समाजाला वेगळं द्या. जारांगेच आंदोलन कायद्याला धरून नाही ।
@gopalbhalerao7784
@gopalbhalerao7784 Жыл бұрын
वकीलांची कणखर भाषाशैली मसत आहे.
@ashutoshawasare8013
@ashutoshawasare8013 Жыл бұрын
भिडे गुरुजी दिसले नाहीत ...
@narayangore5648
@narayangore5648 Жыл бұрын
सर्व स्टेटच्या आरक्षणाचे पुनर्विलोकन करणे त्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेणे राजकारणाची 100% चा असेल तर लोकशाहीत सर्व गोष्टी शक्य होतात अशी माझी धारणा आहे
@babanraut6190
@babanraut6190 Жыл бұрын
Excellent Vakil saheb
@shantaramsawant9604
@shantaramsawant9604 Жыл бұрын
Very nice sir
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln Жыл бұрын
भाजप विशेष लोकसभेच आधिवेशण होणार आहे मराठा आरक्षण मंजुर करावे.घटनेत बदल घडवून आरक्षण मंजुर करावे .
@babanraut6190
@babanraut6190 Жыл бұрын
Exctly right
@narayangore5648
@narayangore5648 Жыл бұрын
राजे हो यामध्ये फक्त राजकारण दिसते बाकी काही
@homecleanup6429
@homecleanup6429 Жыл бұрын
केंद्र सरकार करू शकते .तर सर्व शक्य आहे. भाजप नेते यांनी केले पाहिजे.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@Mbbsadmissionabroad
@Mbbsadmissionabroad Жыл бұрын
आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही
@ratnshalwaghmare6372
@ratnshalwaghmare6372 Жыл бұрын
जर सगळ्यांचा आरक्षण काढला आणि घटनेत बदल केला आर्टिकल 370 तर ज्यांनी काढला त्याची सीट परत कधी लागतेका तेपण सांगा.. 🤣🤣.. एकाचेच लाड करू नका.. राजकारणी स्टट साठी.
@pravindhere2479
@pravindhere2479 Жыл бұрын
लागली आग तुझ्या बुडाला, तुमचे लाड पुरवले जातात ते चालत तुला
@yb9411
@yb9411 Жыл бұрын
घटनानेत बदल करायची नाही.
@vaijinath7054
@vaijinath7054 Жыл бұрын
घटनेत बदल करा पण आरक्षण हक्काचं आहे ती घटना बदलून टाका
@obc7523
@obc7523 Жыл бұрын
पळ, घटना बदलता येत नाही.
@rajshreekulkarni4359
@rajshreekulkarni4359 Жыл бұрын
Dusra janm ghetla tari ghatana badlu shakat nahi
@mangeshgawai272
@mangeshgawai272 Жыл бұрын
Tuza आजोबा पणजोबा पण आला ना तरी घटना बदलू शकत नाही 😂
@maheshkendre2080
@maheshkendre2080 Жыл бұрын
अडीच वर्ष शांत होते ना?
@santoshshinde8166
@santoshshinde8166 Жыл бұрын
भारतातील एक एक समाज संपवायचा डाव आहे, रिझर्वेशन हे तर फक्त एक नाव आहे. फोडा व राज्य करा ही नीती आहे. शेवटचा एक सांगू... " जिसकी लाठी उसकी भैस"
@divyapatil3234
@divyapatil3234 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण दो
@gopinathsolanke1649
@gopinathsolanke1649 Жыл бұрын
सगळं जळतय आता वंल बि आन वळलं बि .त्यांच्या बापाला आरक्षण सोडणार नाही. 🚩
@dadajipatil72
@dadajipatil72 Жыл бұрын
ब्राम्हणांना दिले तर मराठांना दिले तर वाद चिघळला नसता एक मराठा लाख मराठा
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@SangitaHiware-l4d
@SangitaHiware-l4d Жыл бұрын
मराठी आरक्षण हाय हाय हाय हाय हाय आम्ही छाती ठोकून सांगू
@narayangore5648
@narayangore5648 Жыл бұрын
अरे सुप्रीम कोर्टाचे आदेश शिंदे घटा संदर्भात दिले होते त्याचं काय चालू आहे आणि हे कोण महाराष्ट्राची विधानसभा अध्यक्ष करतोय ना अरे तो कोणाचा आहे बीजेपीचा आहे
@Yashmule_
@Yashmule_ Жыл бұрын
👌
@swaaaa11
@swaaaa11 Жыл бұрын
दलीत, मागास मराठा समाजाला आरक्षण द्या
@narayangore5648
@narayangore5648 Жыл бұрын
अरे केंद्रात बीजेपी महाराष्ट्र बीजेपी मग अडचण काय
@patilmanoj3122
@patilmanoj3122 Жыл бұрын
Veri nice information pawar sir
@dipakawachar1037
@dipakawachar1037 Жыл бұрын
हो
@gorakshaghadage3372
@gorakshaghadage3372 Жыл бұрын
उरलेले 48%आरक्षण का देता येणार नाही कोण विरोध करत आहे माहिती द्या
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 48 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
Maharashtra Times LIVE I Laxman Hake first reaction after Pune incident
16:54
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 5 М.
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН