तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@kjadhav80803 жыл бұрын
अप्रतिम ❤️
@rahuljachak15593 жыл бұрын
खूपच सुंदर..
@shivanibhalekar52722 жыл бұрын
खुप छान 🙏धन्यवाद
@sujatapawar18682 жыл бұрын
खुप छान
@mahendrayadav12342 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान ,खणखणीत आवाज , सहज संवाद शैली
@Saj3935 жыл бұрын
बेडेकर सर ज्या दिवशी हे जग सोडून गेले त्या दिवसभर मनात खूप खूप घालमेल झाली होती असा माणूस होणे नाही त्यांचा अभ्यास वाचन सांगण्याची व समजावण्याचा पध्दत खूप खूप छान होती प्रेरणादायी होती त्यांची व्याख्याने ऐकता आली ही मोठी गोष्ट आहे आज परत आठवणीत भरून आले खरच ग्रेट माणूस भावपूर्ण श्रद्धांजली
@vaibhavghorpade4795 жыл бұрын
Tyncha video marfat tey sadaiv aplya sobat aahet
@avadhootkulkarni61654 жыл бұрын
खरे आहे. पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनात काही क्षण ते माझ्या जवळच्या खुर्चीवर बसले होते. त्या वेळी माझे कविमित्र श्री. मिलिंद जोगळेकरांशी झालेले त्यांचे दोनपाच मिनिटांचे बोलणेही खरोखर लक्ष वेधून घेणारे होते. समोर बसून त्यांचे फक्त एकच भाषण मला ऐकायला मिळाले. पण एक चांगला माणूस आपण खूप लवकर गमावला असे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर सतत जाणवत राहिले.
@ramharirajesh31053 жыл бұрын
Very good speech.
@siddharthdarwade90822 жыл бұрын
तुम्हाला त्यादिवशी कळले. मी निनाद बेडेकर साहेबांचे विडिओ बघताना विचार केला त्यांचा लेटेस्ट विडिओ बघू आणि मला काही दिवसापूर्वी कळले की ते 2015 ला त्यांचे निधन झाले. माझ्या मनाला एक प्रकारचा जटका च बसला. आणि आत्ता दररोज वाईट वाटत की हा माणूस पाहिजे होता राव 🙇🏻♂️🙇🏻♂️
@paragakluj6 ай бұрын
सरांना भेटायच भाग्य लाभल. 2009 साली इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे ऐतिहासिक कागदपत्रांच प्रदर्शन होत. सर त्यावेळी माहिती देत होते. Great historian
@shubhamkalikar51415 жыл бұрын
खरच सरस्वती पुत्र म्हणजे निनाद जी बेडेकर. त्यांना श्रद्धांजली! 🙏🙏🙏
@shashikantnarsale2 жыл бұрын
💐🙏
@nishisvlogsnishikantmhatre4 жыл бұрын
शिवरायांचं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलंत, धन्यवाद निनादजी.
@madhukarambade25703 ай бұрын
मन्माननीय निनाद बेडेकर यांचे ज्ञान विलक्षण आहे !! अशी विद्वत्ता असलेली शत वर्षांत एखादीच व्यक्ति अवतरित होत असते !!
@jagmohannanaware3 жыл бұрын
आज आपण इतिहासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी काय करू शकतो ह्यावरही विचार व्हावा हीच बेडेकर सरांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
@SawanTech3 жыл бұрын
पाणी तापवून अंघोळीचा प्रकार बदलून टाकला पाहिजे पहिला
@tejasbhagat44442 жыл бұрын
Jithe kuthe aitehasik vastu sapadtil tya jatan kara. Konachya malkichya Kiva konachya ghari te mahtvacha nahi. Te aadhi jatan kara. Ujedat ana.
@sanketrautajss1235 жыл бұрын
' जय शिवराय 'या पलीकडला राजा प्रत्येकाला कळायला हवा . धन्यवाद या व्हिडीओ साठी 🙏
@avinashdhok47195 жыл бұрын
Purn shamat bhau Aajkalchya young mulnacha itihasacha abhyas 0 aahe aani ikde tikde gadivar jay shivray lihun,galayat shiwaji maharajacha locket gheun firtatat Pan maharajcha itihasach mahit nahi tyana
@amitneurgaonkar93394 жыл бұрын
Ninadji you are a Master Orator with unparalleled memory of the most smallest of the incidents happened in those times. You made the Great King Chhatrapati Shivaji Maharaj come so much alive through this talk. We miss you Ninadji.
बेडेकर सरांची हि भाषणं सारखी ऐकावी वाटतात, .............. या प्रेक्षकांमध्ये एकाच उणीव भासते आणि ती म्हणजे त्यात तरुण पिढी नसल्यातच जमा आहे ..... आणि तेच खरं दुर्दैव आहे....
@umapatil32885 жыл бұрын
निनाद बेडेकर यांना मनापासून धन्यवाद ही माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल
@kishorshende38364 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम कथन , मुलांना अशा गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे जर आपण काही सुटी मध्ये व्हिडिओ शो मध्ये या गोष्टी १० दिवस सांगितल्या तर नक्की मुलांना आवडतील. टीव्ही आणि इतर लहान मुलांच्या टीव्ही गेम फार वाईट आहेत त्यात काही संस्कार होत नाहित
@BG-xx5fc4 жыл бұрын
🕉🌞Ninadji tumhala taas taas eikawe sey vatey. Jai Jijau Saheb Jai Chattrapati Shivaji Maharaj Jai Rudra Sambhoo. 🙏😊
@shubhamsunilwadatkar5689 Жыл бұрын
Sir tumch vakhyan aikun , chatrapti Shivaji maharajanna aamhi smor rahun baghtoy as vattat..........🙏
@अरूणनिखाडे4 жыл бұрын
जय शिवराय🚩 शिवभुषण श्री निनाद सर कायम तुमचे शब्द आमच्या सोबत असतील
@maheshnakil93173 жыл бұрын
जीवनात इचछा होती त्यांना भेटण्याची पण शक्य झालं नाही खूपखूप सुंदर साक्षात सरस्वती बोलते त्यांच्या मुखातुन🌹🌹🌹
@ramhajare88442 жыл бұрын
छत्रपती महाराज मणजे कधीही न विसरणारी हस्ती... महाराज हे चांगले लढवाई होते,पण आज समजलं कि ।ते उत्तम बँजेट बनावणारे,माहीत नव्हते १६०० शःः आजच्या युगा सारखा पत्र व्यावहार आसायचा शिवाजी राजे असे परत कोणीही होणार नाही,,
@शिवकन्या96-स4छ Жыл бұрын
खुप छान माहिती अगदी अस वाटतं की हे सर्व डोळ्या समोर घडत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@suhashone86114 жыл бұрын
Big big Salute to Shivbhushan Sir Ninandji Bedekar i am speechless and motionless during watching your explaination and history of our great King with huge backup and proper dtls on our Rajas working and ruleing of great empire its really really very very poweful and impactful information shared by you to Millions of common people ..Really will not forget your work and contribution towards sharing and bring it to common people ...Again big Salute to you and your Contribution . You are real GEM of Knolwedge and history .. Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🌷🌷🌷
@ShinilPayamal5 жыл бұрын
Thanks for this brilliant video. One can never have enough of listening to Shri. Ninad Bedekar.🙏
@amolgiram6245 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.(Maratha Empire)
@shekharrevalkar62525 жыл бұрын
Very very precious things u r publishing nit only us but for our upcoming generations.we are from heart thankful to you.....salute
@siddharthdarwade90822 жыл бұрын
लोकांना नुसतं ताळसूर पाहिजे,कल्पनात्मक बोललेलं आवडत पण खरा इथं कुणाला जास्त ठाऊक नाही. आणि निनाद बेडेकर साहेब खरा इतिहास दाखवतात. 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
@sagarbagal22473 жыл бұрын
निनाद जी उल्लेख केलेले खंडो बल्लाळ यांची बखर वाचून समजावून सागितले तर फार बरे वाटेल @maratha history
@vikasawate034 жыл бұрын
How great he was...Niand sir hats off to you....
@sarangnagbhidkar49564 жыл бұрын
We miss you ninad kaka... Jai Shivrai 🌺
@bd6419534 жыл бұрын
फार अभ्यासपूर्ण व चिकित्सक करून मांडलेली माहिती!
@bd6419534 жыл бұрын
👆🏻डाॅ . चव्हाण पाटील , फलटण
@sanjaymanjrekar51053 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 sundar
@sangrampatil10582 жыл бұрын
Maratha history Channel manapasun dhanyavad...ninad sir 🙏 speech uplabdh kelya bdl
@shriprasad822 жыл бұрын
मराठ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणजे निनाद जी
@laxmanpatil57043 жыл бұрын
खूपच सुंदर. प्रत्येक मराठी माणसाला माहिती असायला हवी अशी माहिती.
@chandrashekharmhatre39002 жыл бұрын
Itihas jivant kelat.dhanyavad.
@avinashdhok47195 жыл бұрын
Sir tumchya mukhat sakshat sarvasti nanadat hoti We miss u so much Bedekar Sir
@vaishalichavan30063 жыл бұрын
लहानपणापासून इतिहास ऐकते वाचते पण तरीही अजून ऐकावेस वाटते ,जय शिवराय 🙏
@madhavpargaonkar61833 жыл бұрын
खूप सुंदर माहिती छत्रपाती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्द यशस्वी कार्याची 🙏🙏
प्रत्येक शिवजयंतीला सरांची ही व्याख्याने चौका चौकात प्रोजेक्टर वरून डिस्प्ले केली पाहिजेत
@jitendrabhosale34004 жыл бұрын
धन्यवाद चांगली माहिती दिली
@SHUBHAMPAWAR-gy1js9 ай бұрын
Khup खूप धनयवाद
@pundlikwankhede36423 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे सारखा आवाज आहे
@abhishekpande65114 жыл бұрын
खूप मार्गदर्शक आहे,,,,
@deejayshaggy95374 жыл бұрын
Khup chan video ahe 👌🏻👍🏻 bedekar sir hats off
@balasahebkadam72045 жыл бұрын
चैनल धन्यवाद,🚩
@travellerprashant4605 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ...😍👌🙏🙏🙏
@tushargaikwad34963 жыл бұрын
शिवभूषण श्री. निनाद बेडेकर साहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांवरील सप्ताह आणि त्यातील एकएक विषय ऐकायला मिळणे, हे तर थोर भाग्यचं... त्यांचे वक्तृत्व, इतिहासातील एक एक बारिक संबंध किती उत्तमरित्या त्यांनी सादर केल्या आहेत. दुर्दैवाने ते सध्या हयात नाहीत याची खंत वाटते. पण या व्याख्यानाच्या रुपाने ते अजरामर झाले आहेत. तुमच्या चॕनेलचे खुप खुप अभिनंदन आणि आभार
@nileshjamdade12034 жыл бұрын
अप्रतिम
@ashokdeshpande41283 жыл бұрын
अप्रतिम! इतिहास डोळ्या समोर उभा राहतो
@vijaymohite75963 жыл бұрын
अतिशय सुंदर
@ashoksomvanshi98713 жыл бұрын
बेडेकर सो. आपला video खुप खुप खुप च सुंदर आहे ऐकत्तच रहावेसे वाटते.. परत एकदा आपले म ना पा सु न धन्यवाद
@vasantborole7435 Жыл бұрын
Khup abhutpurv mahiti
@anandbabre45322 жыл бұрын
Lucky sir to listen you 🙏🙏
@dayanandkale53345 жыл бұрын
Jai shivray🔥🔥🔥🔥
@madhavpargaonkar61833 жыл бұрын
सरस्वती पुत्र निनाद जी आपल्याला 🙏🙏
@suhasmahagaonkar63563 жыл бұрын
अतिशय सुंदर शुभम सर.धन्यवाद.
@chandrashekharpatil2221 Жыл бұрын
Thank you sir..😢Miss you.
@bhimsenmanagoli86534 жыл бұрын
Gr8 शिवमय बेडेकरजी
@amolyadav32075 жыл бұрын
रामचंद्रपंत अमात्य यांचा जन्म कार्यकाळ आणि मृत्यू या विषयावर मार्गदर्शन करावे
@nikhildeshpande63084 жыл бұрын
बेडेकर जी आता आपल्यामधे नाहीत. छत्रपतींचे गुणवर्णन ते त्यांच्या आराध्या दैवत काविराय भूषण यांच्यासमवेत ते आत्ता करत असावेत. कदाचित स्वतः छत्रपतींचे कडून इतिहास ऐकत असावेत.
@nileshjamdade12034 жыл бұрын
@@nikhildeshpande6308 अरे वा खूपच छान
@chandrashekharmhatre39002 жыл бұрын
Khup chan. Dhanyavad.
@sagardeokar75272 жыл бұрын
Great!
@girishphalke33303 жыл бұрын
जबरदस्त 🔥🔥🔥
@sandeeprane50992 жыл бұрын
बेडेकर साहेब तुमच्या मुळे कळाल की महाराज प्रत्येक बाबींचा किती सखोल आणि अभ्यासपूर्ण विचार करायचे
@anilchavan19683 жыл бұрын
खुप सुन्दर माहिती दिली सर आपण . जय शिवाजी राजे .जय भवानी .🚩🚩🙏
@atudate20022 жыл бұрын
अप्रतीम ठेवा
@sachinkhandale48173 жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती
@pravinchopade48142 жыл бұрын
अप्रतिम सर
@rangnathekhande38644 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराज काय बोलाव तेवठ कमीच आहे काय होते राजे एक अंगाला काटा येतो हे सगळं ऐकताना.
@RiddleTomMarvollo5 жыл бұрын
पंत प्रतिनिधी परिवार व औंध संस्थान ह्यां बद्दल एखादा विडिओ बनवावा अशी विनंती.
@progamingcrew4553 жыл бұрын
F
@shivneriinfotech81423 жыл бұрын
अप्रतिम संशोधन
@saieeshashank4 жыл бұрын
ज्ञानाचा सागर
@stockmania2016 Жыл бұрын
Absolute GEM! What a pleasure to hear. Khupach chann!
@shrirajmane76504 жыл бұрын
Lovely ,great, fantastic,
@WeMake0075 жыл бұрын
खूप छान बेडेकर काका
@shubhamentertain83815 жыл бұрын
Jay shivray
@maheshnakil93173 жыл бұрын
साक्षात सरस्वती माता बोलते त्यांच्या मुखातून❣️❣️❣️❣️👌👌👌👏👏👏
@archanachavan16523 жыл бұрын
लाजवाब सर......
@vishalpatil86293 жыл бұрын
आज जो तो उठतो व स्वतःला शिव चरित्रकार म्हणून घेतात. पण यांच्या इतका अभ्यास आहे का?
@SwapnilKobal3113 жыл бұрын
Kharach ninadji was great
@tejasbhagat44442 жыл бұрын
Tumhi hyanchi pustaka vachli ahet ka?
@siddharthdarwade90822 жыл бұрын
एकदम खरे बोललात तुम्ही
@Atmakeeawaz9 ай бұрын
आपल्या जातीयवाद्यांच्या मुळे हा अभ्यासू माणूसही मुनुवादी बामण ठरवला गेला आहे .
@Atmakeeawaz9 ай бұрын
शिवचरित्रकार म्हणवणारे एकवेळ सहन करता येतील . पण एक भयंकर जमात निघालेली आहे -शिव व्याख्याता ! या भयंकर प्रकाराला कसा हे जज करायचा ,कळत नाही .
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@harishchandrakanode40164 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण .... !!
@vilasgalande37484 жыл бұрын
जय शिवराय
@marthaadhav81972 жыл бұрын
Thanks sir very nice video
@sarangsarkale74343 жыл бұрын
तुमचं speech ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते.......
@purutoke2 жыл бұрын
फारच सुंदर माहिती ! आता मात्र बेडेकर सर आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.
@avinashp86723 жыл бұрын
Great Session
@swapnilbhavari83064 жыл бұрын
खूप छान
@bhalchandrakarkhanis64672 жыл бұрын
Many more vedios of ninad ji. Please.
@Premchandghodke1523 жыл бұрын
Khup awadla kay aplya marathyancha bap kasa hota he patrtun kalale ani aplya bapachi athwan hi kiti kaljala bhedun jate he kunala sangave lagel ka ashru dolyat taraltat te anandache ki dukhache he sangt yet nahi manat ek asa abhiman vatato ki apla janma hya shivaji maharajanchya maharashtrat jhala jyane hya vishwala adarsh ghalun dila ki raja ki asa asava ani rajya kase chalvave
@niteshsharma72015 жыл бұрын
निनाद बेडेकर याना मानाचा मुजरा हैं तर सरस्वती चे पुत्र
@vasantsonawane27063 жыл бұрын
The Best
@mr.shinchan2003 Жыл бұрын
जे ते पत्र जाळून पाणी गरम करत होते तोच परिवार कोण असावा काही अंदाज
@sanketphadtare69072 жыл бұрын
Sundar
@devikasuryavanshi60613 жыл бұрын
Hats off.
@rajeevbhide84293 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा एकूण पत्राचे कुठले पुस्तक उपलब्ध आहे का? असल्यास कृपया नाव सांगावे
@sauravvlogs62312 жыл бұрын
पत्र किती महत्वाचे असतात ते तुम्ही खूप चांगले समजाऊन सांगितले धन्यवाद 🙏🏻 खरंच माझ्या देवाला समजणे येवढं सोपे नाही