छत्रपती शिवरायांचे रणसंग्राम - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Battles of Shivaji Maharaj

  Рет қаралды 449,079

Maratha History

Maratha History

4 жыл бұрын

छत्रपती शिवरायांचे रणसंग्राम - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे रणसंग्राम, जाणून घेऊया शिवभूषण निनाद बेडेकर यांच्या कडून,
Battles of Shivaji Maharaj by Shri. Ninad Bedekar
#MarathaHistory #निनाद_बेडेकर #महाराष्ट्रधर्म
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता -
Join us on KZbin - / @marathahistory
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा ...
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 176
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. KZbin.com/MarathaHistory KZbin.com/Virasat KZbin.com/Historiography
@rkvidekar
@rkvidekar 4 жыл бұрын
हिंदी आणि इंग्रजी चॅनल चालू करणे हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्यासाठी भरपूर शुभेच्छा! दोन्ही चॅनल ना सबस्क्राईब केलं आहे!!
@user-fg7dn7qg4o
@user-fg7dn7qg4o 4 жыл бұрын
Hi, I saw this video at least 10 times I loved this video. Apparently this was 6-7 days event, can you please upload all the 6 days video as well?
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
@@user-fg7dn7qg4o Already Uploaded. Check this Playlist - kzbin.info/aero/PLNSZf8CnfT8j3vMcITTQPzEPlcdTuMucU
@user-sj7zv3mw5m
@user-sj7zv3mw5m 4 жыл бұрын
सरांची।पुस्तके उपलब्ध आहेत का
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 жыл бұрын
@मराठा हिस्ट्री आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏 या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं... *_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩 *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳ (शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐 दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏) *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
@HiraSomu2306
@HiraSomu2306 3 жыл бұрын
इतका मोठा माणूस प्रत्यक्षात पाहता नाही आला... निदान या व्हिडिओज् मुळे ऐकता तरी येतंय.
@Pankajkumar47278
@Pankajkumar47278 3 жыл бұрын
शिवभुषण श्री. निनाद बेडेकर यांच्यासारखा इतिहास तज्ञ हजारो वर्षांत एकदाच जन्माला येतो. विनम्र अभिवादन 🙏🙏
@vitthalswamiinamdar3177
@vitthalswamiinamdar3177 2 жыл бұрын
मि एकल भाषण एक धा रायगड वर हा आवज पुन्हा नाहि इतिहास
@prashantsheth8166
@prashantsheth8166 2 жыл бұрын
ईतका मोठा माणूस मी जवळून पाहीलाय आणि त्यांच्यासोबत रायगड ऊतरताना लिंबु सरबत पण प्यायलय आणि त्यांच शिवभुषण नावाच पुस्तकाच प्रकाशन रायगडलाच होत शिवपुण्यतिथीच्या दिवशी आणि ते पुस्तक त्यांच्याच हातुन घेणारा भाग्यवान मी फार ग्रेट व्यक्तिमत्त्व होत
@mukundrajpawar2935
@mukundrajpawar2935 2 жыл бұрын
खरंय
@rahulpatil-fh6hb
@rahulpatil-fh6hb 2 жыл бұрын
@@prashantsheth8166 नशीबवान आहेस भावा
@nihusharu
@nihusharu 4 жыл бұрын
आदरणीय निनादराव सरांना ५ व्या स्मृतीदिनानिमित्त अंतःकरणपूर्वक आदरांजली . आपण फारच लवकर एक्झिट घेतलीत सर . आम्हा विद्यार्थ्यांपेक्षा खरंतर " इतिहास " पोरका झाला यामुळे . आपल्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ इतिहासअभ्यासक , विश्लेषक व्यक्तीमत्वाच्या स्मृती कयमच आमच्या हृदयात वसलेल्या आहेत .
@shitalnathtaskar9559
@shitalnathtaskar9559 3 жыл бұрын
He barobar बोलले आहे
@sumitathalye
@sumitathalye 3 жыл бұрын
साधारण २०१०-११ च्या सुमारास पानीपत या विषयावर निनाद सरांचे व्याख्यान रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झाले होते. आमच्यासाठी ती पर्वणी होती.
@SwarajyacheMavle
@SwarajyacheMavle 2 жыл бұрын
असं म्हणतात की लोकं मेल्यानंतर स्वर्गात जातात , पण आम्ही तर या🚩 स्वर्गातच जन्माला आलोय मराठ्याच्या घरात आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात🚩.."
@anupdhawale5425
@anupdhawale5425 4 жыл бұрын
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. धन्य आहोत आम्ही या मातीत जन्मलो.
@maheshpitambare81_81
@maheshpitambare81_81 3 жыл бұрын
निनाद राव यांचे व्याख्यान म्हणजे साक्षात शिवराय जिवंतपणी अनुभवने...🙏
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
Kharach ❤️👍🏻🙏
@jaykhure2437
@jaykhure2437 2 жыл бұрын
सत्य आहे...👍
@akyapatil8478
@akyapatil8478 Жыл бұрын
Khrch
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 Жыл бұрын
Outstanding
@Lala-ry6xf
@Lala-ry6xf Жыл бұрын
हे व्यख्यान म्हणजे इतिहासातील महत्वपूर्ण पान आहे. असं जिवंत पुस्तक आम्हाला दिल्या बद्दल Marathi History चे आभार.!!! बेडेकरानां नमन....!
@ruturajbhosale6668
@ruturajbhosale6668 3 жыл бұрын
Ninad Bedekar Sir is Encyclopaedia of Maratha History. We Miss you Sir. 🙏🙏🙏🙏
@sagarjadhav3012
@sagarjadhav3012 2 жыл бұрын
एक दा यांना भेटण्याची इच्छा होती ती अपूर्ण राहिली 🙏🏼💐🙏🏼
@ravindrapatil1876
@ravindrapatil1876 3 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण, महाराष्ट्रात स्व राज्याचे चतैन्य निर्माण करणारे व्याख्यान आहे -- र. छो. पाटील.
@abhinandanlavand9682
@abhinandanlavand9682 4 жыл бұрын
जय शिवराय भाऊ तुमच्या सगळ्या video lockdown असताना बघितल्या खूप सारी माहिती भेटली. धन्यवाद आमच्या साठी हा माहितीचा महासागर उपलब्ध करून दिल्या बद्दल.🙏👌
@vikashule7779
@vikashule7779 3 жыл бұрын
हे dislike करणारे कोण आहेत त्यांना म्हणावे स्वतः काही अभ्यास करून बोलायला तरी शिका
@sohamlondhe5597
@sohamlondhe5597 3 жыл бұрын
निनाद जी बेडेकर यांनी केलेल्या अभ्यासाचा १% जरी केला तरी खूप आहे
@ashokgaikwad8576
@ashokgaikwad8576 3 жыл бұрын
फारच अप्रतिम आणि प्रेरणादायी माहिती.धन्यवाद।🙏🌹🚩🚩👌👌 Dislike करणाऱ्या हरामखोर आणि गद्दार आत्म्यांना शांती लाभो।
@saieeshashank
@saieeshashank 3 жыл бұрын
ज्ञानाचा अथांग सागर शिवभूषण श्री निनाद बेडेकर
@kiransarnaik1583
@kiransarnaik1583 3 жыл бұрын
काय बोलणार निनाद सरांचं प्रत्यक्ष ऐकता आलं नाही व्याख्यान फार थोर व्यक्ती सरांना नमन
@sandeshdhatawkar1614
@sandeshdhatawkar1614 2 жыл бұрын
🤦👍0
@padmajakulkarni6934
@padmajakulkarni6934 3 жыл бұрын
आत्ता देखील गरज आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची
@rameshsurulimuthu7397
@rameshsurulimuthu7397 2 жыл бұрын
This type of program periodically in all a school , college, industry institutions. Great Inspiration. Effective communication
@balasahebshirsat363
@balasahebshirsat363 3 жыл бұрын
आदरणीय बेडेकर सरांचा अभ्यास खूपच सखोल होता धन्यवाद
@shailajavellanki9389
@shailajavellanki9389 2 жыл бұрын
Hi sir kindly create subtitles. We r die hard admirers of Chathrapathi Maharaj ji but not able get beautiful info like this. Trying level best to learn Marathi 🙏🙏🙏🙏
@prashantdeshmukh11
@prashantdeshmukh11 4 жыл бұрын
Khup chan vyakhyan .. Shri. Ninad Bedekar yanche kiti wela aikle tari kamich watta.. sakhol abhyas ani awad kasa asawa tyache uttam udaharan mhanje Shri.Ninad Bedekar. Khup khup dhanyawad Maratha History
@user-bh3yb3oz6m
@user-bh3yb3oz6m 4 жыл бұрын
सर आपण आज वास्तवावर बोलाव !!श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय!! !!जय शिवाजी,जय जिजाऊ!! !!हर हर महादेव !! तमाम शिवभक्तानी आज कोकणी माणसांच्या मदतीला धावुन या सुटका करा मुबंईताल चाकरमन्याची गावी जाण्यासाटी वाहन उपलब्ध करून द्या वाहन सॉनिटायजरची सोय करा कोरोना पासुन वाचवा कोकण वासीयांना आज कोरोनाच संकट असताना पुढे पावसाच ही संकट आहेच या संकटाचा सामना करण्यासाटी किंवा मुंबईतील कोकणातील माणसांसाटी त्यांना गावी आणण्यासाठी कोकणातील कोणताच अधिकरी किंवा आमदार खासदार पुढे येण्याच धाडस दाखवत नाही पण निवडनुका आल्या की बरोबर त्यांना मुंबईतील कोकणी माणुस दिसतात. आपण स्वताच विचार करा कोणत्या पुढारी मंडळी , आमदार, खासदार , यांनी आपली विचारपुस केली का? जेथे लोक सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करतात त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. लोक गावी गेली तर या धोक्यापासुन वाचु शकतील . कोकणातील बरेच लोकांच हातावर पोटं असत ते भाड्याने मुंबईला राहतात. व काहीचे तर भाडे करार संपले आहेत व आता दोन महिने हाताला काम ही नाही पैसे ही नाहीत पण कोकणी माणुस आपल दु:ख कोणापुढे दाखवत नाहीत . पण अाता तस करुन चालणार नाही. आपण च आपल्या माणसां साठी विचार करण गरजेच आहे. भाड्याने रहाणारा कोकणी नोकर माणुस हे आपल दु;ख का लपवुन टेवत आहे .. कृपया कोकणातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी , आमदार, खासदारांनी, चाकरमन्यांचा विचार करावा ही विनंती आहे . कोकणात येण्यासाटी सरकारच्यी मदतीन् मोपत सेवा उपलब्ध करावी. ते शक्य नसल्यास किमान ५०० रु ते ६०० ऱुपयात सेवा द्या. आज कोकणी माणुस ३००० रुपये मोजुन जात आहे पण जे गरीब आहेत त्यांच काय
@maheshswami7037
@maheshswami7037 5 ай бұрын
तुमच्या व्हिडीओच्या माध्यमातून एक महान माणूस आम्हाला समजला धन्यवाद पण खंत एवढीच राहिली यांना प्रत्यक्षात पाहता आले नाही 😔😔❤
@pratapraopatil7172
@pratapraopatil7172 4 жыл бұрын
Khup bhari.. Jay shivray 💓👑🚩
@balurasve8097
@balurasve8097 2 жыл бұрын
Extraordinary brave man who let us know great history of maratha. Shivaji Maharaj is true patriot we need to be like him today
@KuldeepTelave
@KuldeepTelave Жыл бұрын
सर तुमच्या मुळे आजच्या पिढीला खरा इतिहास कळलाय तुमचा आभरी आहे
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 жыл бұрын
@मराठा हिस्ट्री आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏 या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं... *_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩 *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳ (शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐 दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏) *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
@anandghansanjay2575
@anandghansanjay2575 3 жыл бұрын
I LIKE MOST THOSE VIDEOS OF RESPECTED SHRI. NINADJI BEDEKAR SIRS ON OUR DEVAIT SHRI. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ...RARE HISTORIAN OF MAHARASHTRA...SALUATE TO YOU SIR. GOD WILL GIVE YOU PEACE IN HEAVEN.....
@indrajitshere178
@indrajitshere178 Жыл бұрын
जय शिवराय , धन्य हो निनाद जी बेडेकर🙏
@rajeevbhide8429
@rajeevbhide8429 3 жыл бұрын
Jai shivrai... Thanks ninad sir
@gautamg3517
@gautamg3517 3 жыл бұрын
Ninadrao we miss u ❤❤❤
@niteshkhope3086
@niteshkhope3086 Жыл бұрын
बेडेकर सर खूपच अप्रतिम माहिती दिलीत आपण....सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे सगळ्या युद्धाच्या व तहाच्या तारखा तसेच जगातील इतर योद्ध्यांची माहिती अगदी तोंडपाठ आहे...आमच्या सारख्या तरुण मुलांनाही एवढी माहिती लक्षात ठेवणं सोपं नाहीये....त्याबद्दल तुम्हालाही सलाम आहे.जय जिजाऊ जय शिवराय..🚩🚩🚩🚩
@manishachavan2905
@manishachavan2905 4 ай бұрын
एवढा बारीक तपशिल जणु सरांच्या बोलण्यातून आपण तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवतोय अस वाटत.
@yogeshpawar500
@yogeshpawar500 2 жыл бұрын
जय श्री राम खरा इतिहासकार
@anupamasutar1759
@anupamasutar1759 3 жыл бұрын
तुमचा आवाज खणखणीत आहे
@vishalpise1183
@vishalpise1183 2 жыл бұрын
अप्रतिम सर... आपण खूप छान इतिहासाची मांडणी केलीत.. मनापासून आभार
@anilkale9945
@anilkale9945 3 жыл бұрын
Khup chhan Vyakhyan. Jay Bhavani Jay Shivaji.
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 Жыл бұрын
त्रिवार नमन निनाद बेडेकर यांना
@shinde-51
@shinde-51 4 жыл бұрын
खूपच छान 👍👌👌
@kajalsalunkhe6340
@kajalsalunkhe6340 3 жыл бұрын
Khup sundar .thanks ..
@ShinilPayamal
@ShinilPayamal 4 жыл бұрын
Thanks again for the awesome video.🙏🚩 P.S.: Strange coincidence. Shri. Ninad Bedekar passed away on the 10th of May, 2015 and the British destroyed Raigad on the same day in 1818. 18:40
@mahesht0097
@mahesht0097 Жыл бұрын
जय शिवराय...🙏
@jagannathdas3321
@jagannathdas3321 Жыл бұрын
जय शिव राया,निनाद सर यांच वक्तव्य अप्रतिम आहे.
@jaydeopitale964
@jaydeopitale964 4 жыл бұрын
खूप छान.!! 👌👌
@adityachikhaleac
@adityachikhaleac 4 жыл бұрын
Ek no video
@veenamantri5951
@veenamantri5951 3 жыл бұрын
धन्य झालो ऐकून
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
Mi pan 😭🙏
@manojchavan1817
@manojchavan1817 2 жыл бұрын
खूपच छान माहिती किती मोठा अभ्यास
@amitbansode5925
@amitbansode5925 2 жыл бұрын
Khup jast sundar video ani vichar
@vishaltawde8986
@vishaltawde8986 3 жыл бұрын
Respect to you Sir
@rishisnerlekkar5477
@rishisnerlekkar5477 3 жыл бұрын
Sadaiva Naman 🙏🙏🙏🙏🙏
@nikhildeshpande6308
@nikhildeshpande6308 2 жыл бұрын
Thanks!
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 5 ай бұрын
जय शिवराय ❤😊
@TravelLife39
@TravelLife39 2 жыл бұрын
उत्तम माहिती आणि तेवढाच उत्तम आवाज ...
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR Жыл бұрын
अप्रतिम! 👌👌👌👌👌
@shashank.gattewar
@shashank.gattewar 4 жыл бұрын
I tried reading shiv bharat and shiv charitra but it is difficult to understand to that level which videos/audios makes understand. Try of making a video on whole shiv bharat/shiv charitra with keeping Youth in mind.
@mangeshwangdare299
@mangeshwangdare299 2 жыл бұрын
खुप छान जय शिवराय 👌
@meenasurve7253
@meenasurve7253 10 ай бұрын
Atishay sundar...bharaun taknara video, manapasun dhanyawad 🙏
@user-kc5pq3fr6r
@user-kc5pq3fr6r 3 жыл бұрын
Dhanyawad 🙏❤️🚩 best channel on KZbin 🔥
@shreeramborhade3501
@shreeramborhade3501 3 жыл бұрын
Khup chan ninad sir pahije hote tumhi
@prashantaparajit2706
@prashantaparajit2706 Жыл бұрын
Great ninad ji
@tm9661
@tm9661 3 жыл бұрын
Excellent
@avinashjadhav4941
@avinashjadhav4941 2 жыл бұрын
1 च नंबर छान वाटलं
@rahulbhosale4341
@rahulbhosale4341 Жыл бұрын
Sir salute apratim knowledge
@shirishtambe8324
@shirishtambe8324 Жыл бұрын
Excellent bedekar saheb
@vijaypawar73
@vijaypawar73 2 жыл бұрын
Khoop chhan
@vishalpujari1137
@vishalpujari1137 3 жыл бұрын
छान
@35abhishekneman4
@35abhishekneman4 2 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj he maharashtrat janmun suddha maharashtra ajun adkhalat aahe.
@nageshsatre4057
@nageshsatre4057 3 жыл бұрын
Best
@avadhutsutar2804
@avadhutsutar2804 Жыл бұрын
Khup chan
@vishnubadekar6123
@vishnubadekar6123 Жыл бұрын
Khup chan mahiti milali
@saurabhdsawant
@saurabhdsawant 2 жыл бұрын
thank you for uploading this. Please try to get as much speeches as possible from Mr Bedekar
@parmabendkhale3116
@parmabendkhale3116 2 жыл бұрын
Chhan.. 🙏🚩🙏
@manoharyaldandi4292
@manoharyaldandi4292 3 жыл бұрын
Namasthe guruji , Bahirji Naik video kara sir.
@amrutasahasrabuddhe4072
@amrutasahasrabuddhe4072 Жыл бұрын
मंत्रमुग्ध 👌🏼
@nageshsatre4057
@nageshsatre4057 3 жыл бұрын
Nice
@siddheshparwadi5622
@siddheshparwadi5622 2 жыл бұрын
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
@Suresh_Thale14
@Suresh_Thale14 Жыл бұрын
मला एका गोष्टीच खूप दुःख आहे आणि कायम राहील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात का जन्माला आलो नाही मला राजे साठी बलिदान देता आले नाही...... स्वराज्य साठी रक्त सांडता आले नाही.... पण एक गोष्टीच समाधान आहे का महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो
@yumraj9833
@yumraj9833 3 жыл бұрын
Sir kya aap aapke video hindi me bana sakte ho plz ya koy link jahase hindi me shree sivaji maharaj ke bare me jyada se jyada jan sake
@atulyabharat4214
@atulyabharat4214 4 жыл бұрын
खुप खुप छान सुंदर प्रेरणादायी आहे मि‌ हे व्याख्यान आधिपण खुप ऐकलेले आहे खुप खुप छान सुंदर प्रेरणादायी आहे धन्यवाद
@ashokpatil596
@ashokpatil596 3 ай бұрын
Great raje ani tumache vyakhan mhanje prateksha pahatoy ase vatatay
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 3 жыл бұрын
👍👍
@suyashsalunkhe1890
@suyashsalunkhe1890 2 жыл бұрын
प्रत्येक ठिकाणी निनादजी आपण म्हणता युद्ध खेळले गेले मला वाटतं युद्ध खेळलं जात नाही युद्ध लढले जाते युद्ध म्हणजे खेळ नव्हे
@akashkadam0019
@akashkadam0019 2 жыл бұрын
खरे आहे पण मराठ्यांच्या शौर्यापुढे युद्ध हा खेळ वाटतो
@f23mandarprabhune89
@f23mandarprabhune89 Жыл бұрын
भाषा आहे भाषेत काही अलंकार असतात त्यानुसार बोलली जाते
@ramdasbokare29
@ramdasbokare29 5 ай бұрын
❤❤
@vitthalundre
@vitthalundre 3 жыл бұрын
❤️❤️🔥👍🙏🙏🙏🙏
@x_man939
@x_man939 8 ай бұрын
🙏🙏✌
@lovelifelivelifewithanagha
@lovelifelivelifewithanagha 4 жыл бұрын
miss u sir...
@dhirajchoudhari3114
@dhirajchoudhari3114 Жыл бұрын
जय शिवराय ❤ महाराजांचा आणि मराठ्यांचा संपूर्ण व सखोल इतिहास कुठून करावा?
@udaygurav6113
@udaygurav6113 2 жыл бұрын
👍💐
@rohannatu87
@rohannatu87 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijaymapari5077
@vijaymapari5077 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@saurabhdombe725
@saurabhdombe725 4 жыл бұрын
Jithe shivraj and bedekar aahet toh video dislike nahi tr.. Shabd n shabd paath karnyasarkha aahe
@anandgaigavali
@anandgaigavali 2 жыл бұрын
जणू माहितीचा समुद्र च.....💐💐💐
@rav19.
@rav19. Жыл бұрын
🔥
@Kolhapur_Explorer
@Kolhapur_Explorer 4 жыл бұрын
खुप मस्त
@nikhilpatil8735
@nikhilpatil8735 Жыл бұрын
निनाद सर चे आग्रा सुटका संपूर्ण व्हिडिओ असेल तर टाका कृपया
@anandaphagare8668
@anandaphagare8668 4 ай бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज हे बारा बलुतेदार यांचे राजे व मराठा सरदार गडकरी यांचे मुकुट मनी होते जो तलवार चालवतो तो विर मग तो कोणत्याही जाती धर्म पंथ प्रांत यांचा असो ,जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .
@sagaringle5986
@sagaringle5986 4 жыл бұрын
pustakanchi nave sanga sarv mi gheun yeil sir
@vedgumaste2664
@vedgumaste2664 4 жыл бұрын
शिवभारत - कवींद्र परमानंद शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
@somilG44
@somilG44 4 жыл бұрын
#महाराष्ट्रधर्म
@Randomkitten7
@Randomkitten7 3 жыл бұрын
48:17 bookmark
@lokeshpadole1046
@lokeshpadole1046 3 жыл бұрын
Sir mla tumhala bhetaych hot pn tumhi ata nahi. Mla khup dukh 😔😔hot ahe. Sir pn mi tumhala kdhihi visarnar nahi. 🙏🙏🚩🚩
@user-vk8kq1js7g
@user-vk8kq1js7g 3 жыл бұрын
Khar nahit ka
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 30 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,9 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 156 МЛН
nitin banugade patil
43:51
Sampada Karadage
Рет қаралды 453 М.
The Conqueror Of Sinhagal -शिवबाराजे भाग 10
1:05:00
shivcharitra full by ninad bedekar part 01
1:19:03
Vandana Digital Art
Рет қаралды 1,5 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН