कथा आवडली. विमलबाई यांनी सुंदर धडा मुलाना व सुनांना शिकवला.
@bhupeshv.sakhare6912Ай бұрын
खुप छान सुंदर कथानक आहे. सद्या अशाच प्रकारची गरज आहे. आपल्या उपरांत आपल्या परिवाराला खासकरून पत्नीला सुखी आनंदी निरोगी आयुष्य मिळो याकरिता हे करावेच लागेल.
@neelapatankar67292 ай бұрын
छान कथा.डोळ्यात अंजन घातले.❤
@anuradhapawar96682 ай бұрын
खुप छान धडा शिकवला आहे चारही मुलांना हे असंच असायला पाहिजे
@aparnasawant17412 ай бұрын
खुप छान सत्य परिस्थिती
@jagrutirao564Ай бұрын
खूपच छान ,आपल्या आयुष्यात धडा घेण्या सारखी
@manishanene1532 ай бұрын
खूप सुंदर बोधप्रद कथा
@shailakasar98212 ай бұрын
खूपच छान मन भरून आले आणि वाईटही वाटले पण त्यांना अशी शिक्षा व्हायला हवी होती धन्यवाद
@meenasaraf1826Ай бұрын
आजची वास्तव परिस्थिती आहे .आजच्या वृद्धांनी कणखर चरणस्पर्श रहायला हवे.सुंदर कथन
@YashPawar-k8y2 ай бұрын
खंरच.किती.आवघड.आहे.आई.किती.करते.मुला.साठी
@sdondeАй бұрын
खूप खूप छान आजीबाईनी धडा शिकवला
@avitajadhav-sh5rvАй бұрын
खूप छान असाच धडा सुना आणि लेकाना शिकवला पाहिजे पण ज्यांची जमिनही नसेल आणि पैसा ही नसेल तर त्यांना गुट गुट करून लेक सुनांचया हातावर जीवन जगावे लागते आहे नाही तर दुसरा पर्याय लेकिंकडे रहाणे
@shilpasinaiborkar3148Ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻उन्हाळ्यात दिवाळी येते हे मी पहिल्यांदा ऐकले
@kalpanapatil42052 ай бұрын
Khupch Mast 👌👌
@JayaBhosale-f3q2 ай бұрын
KH upac sunder
@SatyabhamaThakareАй бұрын
खुपच छान कथाआहे जशाच तसे हीम्हण बरोबर आहे.
@pramilasoni38472 ай бұрын
खुप छान शिक्षा दीलीआई नी असेच करायला पाहीजे
@LinaDholeАй бұрын
Khupch changli khani aahe bodh ghenyasarkhi
@sunitaghatol2668Ай бұрын
खूप छान मला आवडली अगदी जशास तसे.
@MaryPereira-w2s2 ай бұрын
खुपच छान अशा मुलाना असेच केले पाहिजे
@NeetaSurve-bp1ib2 ай бұрын
Khupach chan katha hori reality aahe
@vanitakadam3430Ай бұрын
मस्त👌 जशास तशीच अद्दल घडवली 👍🏻
@smitaaher8566Ай бұрын
Khup chaan
@pranjalkanekar6625Ай бұрын
Khup chan ahe katha
@izergaming1322 ай бұрын
खूप सुंदर कथा आहे प्रत्येकाने हे नीट समजून घेऊन नीट वागले पाहिजे
@paurnimabhagwat6392 ай бұрын
खरच गोष्ट खुपच छान आहे आणि आत्ता परिस्थिती पण तशीच आहे...
@PanduDhasАй бұрын
बरोबर आहे त्यांना त्यांची शिक्षा भेटलीच पाहिजे
@MalanKolekar-h1x2 ай бұрын
खूप छान
@sanjanachile419129 күн бұрын
छान आणि हृदयस्पर्श कथा होती.
@chitrabirajdar1674Ай бұрын
खुप खुप सु द रं हि गो स्ट
@MugdhaKulkarni-jk6hs2 ай бұрын
Khuph Chan I like it
@poojajadhao615029 күн бұрын
खुपच मस्त निर्णय घेतला आईला
@bhimraopradhanАй бұрын
Khup chan katha aahe❤❤❤❤1no.aai aahet tumhi
@sandhyajadhav452Ай бұрын
फार छान आहे कथा जशास तसे
@SujataPopulwadАй бұрын
Khupch sundr Ashi kahani hai mhnun dhanyawad
@kishoripatil5601Ай бұрын
Khoop chan kahani aahe. Jasyas tase👍
@sudhasakpal89492 ай бұрын
फारच छान कथा आहे जर मुलेसुना असे वागत असतील तर त्याना असाच धडा शिकवायला पाहिजे
@amitakothavale47492 ай бұрын
कथा अतिशय सुंदर आहे आणि खरी आहे प्रत्येकाने असेच वागावे
@rameshnarwade197Ай бұрын
@@amitakothavale4749br
@shobhanaraorane737829 күн бұрын
😊@@amitakothavale4749
@shubadajoshi613424 күн бұрын
😅
@nirmalapatil16612 ай бұрын
चांगली गोष्ट आहे हृदयस्पर्शी
@vijayaathawale68132 ай бұрын
This is true very good story
@kirtijadhav3265Ай бұрын
Khup Sundar vatali katha 🙏👍
@SangitaBale-nz6bo4 күн бұрын
खूप छान आहे कथा मला खूप खूप आवडली आहे
@AryanAher-st9cy2 күн бұрын
कथा खुप छान आहे अशा मुलांना धडा शिकविण्यासाठी विमलांजिन सारखाच निर्णय घेतला पाहिजे
@rajanibhande27012 ай бұрын
Khup chan
@shubh_amshinde65912 ай бұрын
छान आहे
@jayshreegadekar19502 ай бұрын
ही कथा नाही तर ही आजच्या काळाची वस्तूस्तिती आहे.
@MiraVyavhare-c2wАй бұрын
तशाच तसे खुप छान कथा आहे
@rekhagaikwad4421Ай бұрын
खुपचं छान लेख आहे आजच्या काळात हेच योग्य आहे
@nitarane59022 ай бұрын
Khup chhan
@walmikmore352Ай бұрын
खूपच छान 👌👌
@user-zl5en8sp8jАй бұрын
अगदी बरोबर आहे सर प्रत्येक आई-वडिलांनी हे करायलाच पाहिजे कितीही वाटत असल्यामुळे चांगले आहे पण भविष्याचा कोणी पाहिल खरोखर आपली गोष्ट खूप छान आहे अभिनंदन धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shubuangidasare86892 ай бұрын
खूपच सुंदर
@sonalivirkud7211Ай бұрын
खूप छान कथा आहे आता हि वस्तुस्थिती आहे
@jayshreeraut178722 күн бұрын
खुप सुंदर बोध कथा आहे मनभरून आले👌👍🙏
@GunjanMhaiskar-q8m2 ай бұрын
Khup sundar kahani aahe..very Nice
@karunaurde6532Ай бұрын
Khup chaan dhada shikavla aai ne asech kele pahije ashya mulan barobar
@shivajidhane19542 ай бұрын
Far aawadli
@ManglaMahalleАй бұрын
खूप आवडली ही कथा आणि विमला जी ची कथा ऐकून खूप काही शिकण्यासारखं आहे डोळ्यावरची मुला ची झापड निघाली
@ushajoshi88082 ай бұрын
Ktha chanch
@NishantBaghele-v1tАй бұрын
Khoob khoob Chan malahi Katha kuppa aawdily
@Minakshi-pc4vw2 ай бұрын
खुप छान कथा आहे सगळ्या आईने आसच केले पाहिजे पण ज्यांना काही नाही त्यांनी काय करायचे ते पण सांगा मि मिनाक्षी गायकवाड
विमला जी Rocks❤ संकुचित मानसिकता झाली होती मुले आणि सूने बेकार झाले होते, पण नातवंडे हे सर्व बघून चांगला बोध घेतील👍 आणि पुढची पिढी चागले संस्कारी बनतील ,👍
@kamalchavan9978Ай бұрын
Khup Chan 👌
@shalinikale2193Ай бұрын
खूप छान उद्बोधक चर्चा
@chitrabendre-t5q2 ай бұрын
कथा खूप छान आहे. तूझे ते म्सझे,पण माझे ते माझे ही वृत्ती मुळे ,सुना ची होती. चांगली अद्दल घडवली आईनर.
@latamakeshwar41792 ай бұрын
Khup sundar ❤❤
@kalpanabagade27692 ай бұрын
Khupach sunder katha aahe 👌👌
@riyavast479628 күн бұрын
❤❤ उच्च
@madhubhavsar86632 ай бұрын
खुप सुंदर आहे कहाणी मला खूप आवडली
@satyabhamashirsat6033Ай бұрын
खरच मला पणखुप आवडली😅😅
@DiasPeppy2 ай бұрын
Eye opener🙏
@rajnidhore26232 ай бұрын
खुप छान कथा आहे मला खुप आवडली 👌👌
@satwashiladhamal5778Ай бұрын
खरे आहे अश्या मुलांना असेच वागवले पाहिजे त्यांना अशी शिक्षा दयायलाच पाहिजे तेव्हाच मुले ताळ्यावर येतील
जश्या स तसे खुप छान होती गोष्ट आजच्या काळात कोणावर ही विश्वास ठेवायला नको रक्ता ची असो किंवा नसो 😂
@sushmamanjrekar3376Ай бұрын
खुप सुंदर ❤❤
@anitasatoskar43132 ай бұрын
खुप छान कथा.
@arunalande9088Ай бұрын
खूपच ह्रुदयस्पर्शी कथा आहे ! जिवंत असेपर्यंत सर्व संपत्ती मुलांच्या नावे करुन देऊ नये .दुसर्यावर अवलंबून राहून जीवन जगू नये! जरी मुले स्वतःचीअसली तरी! .हाच बोध मिळाला या कथेतून !
@rekhaghevare55452 ай бұрын
खूप छान जशा स तसे वागणे योग्य
@ShubangiBohadheАй бұрын
आताच्या काळात असेच वागले पाहीजे मुलांबरोबर
@sandeeparane4009Ай бұрын
कथा खुपच छान आहे डोके लडवून चांगलाच धडा शिकवला
@sonalishringarpure43582 ай бұрын
chan katha aahe.
@pradnyasupekar504319 күн бұрын
कथा खूप म्हणजे खूपच छान होती मुलगा जरी असला तरी तो नंतर आपल्याला सांभाळेल असे नाही ही गोष्ट आपण आपल्या मनाला सांगून ठेवायची म्हणजे नंतर त्याने नाही सांभाळले तरी आपल्याला वाईट वाटत नाही असे समजायचे जोपर्यंत त्याचे लग्न होते नाही तोपर्यंतच तो आपला असतो हे जर तुम्ही आधीच मनाला सांगितले तर नंतर वाईट वाटणार नाही आणि आपण जेव्हा कुठं काम करतो असतो तेव्हा आपण आपल्या म्हातारपणासाठी पैसे सांगेन ठेवायचे आणि जेव्हा मुलांचे लग्न होते तेव्हा बघायचे सून आपल्याशी कशी वागते जर तीला सासू सासऱ्याला त्रास होत असेल तर तीला लगेच सांगायचे हे घर माझ्या नवऱ्याचे आहे तेव्हा जर आमचा त्रास होत असेल तर तु 3:52 झी तु वेगळी रहा म्हणजे आपल्याला तिलाही त्रास नको मी तर म्हणते सगळ्यांनी असे केले नंतर दुःख होणार नाही