डाउनलोड करा भारतातील सगळ्यात सुरक्षित bitcoin app CoinDCX bit.ly/30WFutc #FutureYahiHai डाउनलोड करा CoinDCX app आणि KIDA100 हा कोड टाकून साइन अप करा आणि मिळवा 100 रुपयांपर्यंतचे बिटकोईन मोफत!!५० लाखांपर्यंतचे बिटकोईन तुम्ही रोज कमवू शकतात अशी भन्नाट ऑफर त्यांच्याकडे आहे!! Bitcoin खरेदी करणे हे CoinDCX मुळे फोनवर टॅप करण्याएव्हढे सोपे आहे.जर तुम्ही cryptocurrency या माध्यमात नवीन असाल किंवा या माध्यमात आत्ताच उतरला असला तर CoinDCX हे app तुमच्या साठी नक्कीच फायद्याचे आहे ! तुमची गुंतवणूक प्रक्रिया या app मुळे अधिक सोपी होईल यात शंका नाही.Bitcoin आणि cryptocurrencies विकत घेण्यासाठी CoinDCX सारखे वापरायला अत्यंत सोपे असे उत्तम aap तुम्हाला सापडणार नाही ! जर तुम्हाला cryptocurrency आणि blockchain जाणून घ्यायचे असेल किंवा शिकायचे असेल तर DCX learn या प्लॅटफॉर्म ला भेट द्या! dcxlearn.com CoinDCX मध्ये invest करा कारण हेच future आहे ! #Bitcoin #Crypto #Investment #CoinDCX
@amolgodghase61683 жыл бұрын
Khubchand sar Pandharpur Dara Pur shahar woo
@amolgodghase61683 жыл бұрын
Purulia villa aamche sehra Jilla Washim Maharashtra
@prachideokate63093 жыл бұрын
If you have time, there are many things which are not in video, we can add to the next video like second part...
@pramodghodke80053 жыл бұрын
Bhava tu latur madhe janar ahes ka....amhi apeksha sodun dyav
@ramkorake78843 жыл бұрын
@@prachideokate6309 right
@sachingambhire-patil10013 жыл бұрын
मराठी किडा यूट्यूब चैनल च्या पंढरपूर भेटीला खुप सार्या शुभेच्छा दादा भारी वाटलं भेटून 🙏🙏🙏
@omkarkadu7033 жыл бұрын
महाराष्ट्रात दौरा ह्या सिरीज मधील हा सर्वात सुंदर भाग आहे. विठ्ठल विठ्ठल 🙏
@akshaykasbe31383 жыл бұрын
भावा मी तुला सोलापूरच्या व्हिडिओ ला पंढरपूरला ये म्हणून सांगितले होते धन्यवाद भावा
@vp295 Жыл бұрын
As an sanglikar I can say that this was best episode ❤ राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🧡 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🧡🔥
@bhagwat99923 жыл бұрын
आम्हाला नको काशी, मथुरा.... आम्हा वारकऱ्यांना, दीनदुबळ्या़ंना एक जीवन जगण्याची आस म्हणजे पंढरपूर 🙏🙏❤️ #मायबाप_विठ्ठल 🙏⛳
@shubhamanugade43353 жыл бұрын
तुमचं महाराष्ट्र दौरा असाच चांगला होवो आणि आजून नवनवीन शहरांच्या बद्दल माहिती देत राहा || हरी पांडुरंग ||
@sanketkatkar9753 жыл бұрын
जिल्हा सोलापुर + तालुका पंढरपुर 🕉🔱👑🚩
@rahulsonawane77792 жыл бұрын
खुपचं छान व्हिडिओ. #पंढरपूर बोललो तरी मन दाटून येते. व्हिडिओ बघतांना खुप वेळा डोळे भरून आले. माझी देवाला प्रार्थना आहे की, माझा पुढचा जन्म पंढरपूर ला व्हावा 🙏 #मराठीकिडा, खरचं खूप छान व्हिडिओ... मनाला भिडला ❤️ खुप खुप धन्यवाद 🙏 !! पांडूरंग हरी !! !! वासुदेव हरी !!
@ProsePundit3 жыл бұрын
महाराजांचं अध्यात्मिक ज्ञान खूप गाढ आहे. प्रत्येक गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे अभंग आहेत. खरंच पंढरपूर ग्रेट आहे.
@dibyendusaha38712 жыл бұрын
This is one of my best city series of Marathi kids...Ramakrishna Hari..💖🌹🌸
@praphullmenkudale52432 жыл бұрын
महाराजांचा ज्ञान ऐकून खूप छान वाटल जय हरी🙏
@manishpatil87693 жыл бұрын
15:04 wow!🔥 An essence of whole video!👌
@धनंजयजोशी-न1ठ2 жыл бұрын
मी मला #नशीबवान समजतो की मी ह्या पवित्र ठिकाणचा #जावई आहे. 🙏💐🚩पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय🚩💐🙏
@rupeshphakade54933 жыл бұрын
ज्यांना पंढरपूर विषयी माहिती नाही त्यांनी हा व्हीडिओ नक्की पहावा..Nice video👌 . बोला पुंडलिकवरदे हारी-विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय🙏
@janhavigore84623 жыл бұрын
Proud to be a citizen of this great town.. ❤️
@adityautpat.60813 жыл бұрын
सोलापूर च्या video मध्ये पंढरपूर ला पण या अशी विनंती केली होती। त्या विनंती ला मान देऊन आल्याबद्दल खूप खूप आभार। 👌👌🔥💪
@dineshmetkari98113 жыл бұрын
Proud to be पंढरपूरकर ❤️❤️❤️
@samirajinathwaghmare99613 жыл бұрын
आजवरचा सर्वात छान व्हिडिओ 🙏 15:04 सार❤️ #महाराष्ट्रदौरा🙏⚡🙏
@aditijoshi85 Жыл бұрын
अतिशय सुंदर विडिओ ! अभिमान बाळगावा असे हे पंढरपूर देवस्थान😊♥️ जिथे विठोबा राहतो. दादा, माझी आजी पंढरपूरचीच. सिंधू बेणारे. आणि पणजोबा हे पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरातील खूप मोठे, आदरणीय असे पंडित- विठ्ठल पूजा करणारे गुरुजी होऊन गेले आहेत. श्री गोविंद शास्त्री बेणारे. "पेण पाला " हा शब्द आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये ऐकला. पेण पाला हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ जो अतिशय healthy असतो. लहान पणापासून खूप दा आजीच्या हात चा हा पदार्थ खाल्ला आहे. So, अतिशय सुंदर असे स्थान आपण दाखवले त्या साठी खूप खूप आभार व marathi kida यास शुभेच्छा !!😊
@nwarkari.80123 жыл бұрын
स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याची गरज आहे पंढरपूर करांना .. कुणाला विचारले पंढरपूर ला जायचे आहे .. तर त्याचा तोंडून हे, नको ऐकू यायला की शेगाव सारखी व्यवस्था कुठे नाही... जय हरी विट्ठल 🚩
@करीनआपुलेजतन3 жыл бұрын
घाण पंढरपूरकर नाही तर परगावचे लोक करतात त्यांना संस्कार करण्याची गरज आहे
@chaitanya92433 жыл бұрын
शेगाव सारखी व्यवस्था सर्व मंदिरांत झाली तर खूप बरे होईल. इथे देवाच्या नावानी पैशाची लुबाडणूक होत नाही, देणगीचा पैसा सेवाकार्य व सुविधा देण्यात वापरल्या जातो. आनंद व समाधान दोन्हीही अनुभवायचे असेल तर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव ला नक्की या 🙏
@ketanvalsangkar3 жыл бұрын
Pandhpur is like spiritual nagari 🚩🙏🏻
@sagarsitap26213 жыл бұрын
जेंव्हा न्हवते चराचर तेंव्हा होते पंढरपूर सुरज खटावकर तुम्हला व तुमच्या टिम ला खुप साऱ्या शुभेच्छा भारी वाटलं तुम्ही पंढरपूर ला भेट दिली 😊🙏
@mandar14503 жыл бұрын
सूरज, तुझे सर्व व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतो...आमची सांगली...आवडेल तुला चांगली... सांगलीत पण येऊन जा...
@cop_ms_973 жыл бұрын
💯❤️🤞
@maheshidol3 жыл бұрын
पंढरपूर शूट आणि एपिसोड बद्दल धन्यवाद सूरज... 👍🏻🎊🎉
@mauli_20203 жыл бұрын
Khup chan vatal video baghun #आम्ही पंढरपूरकर 🙏😇❤️
@jagdishmuthal90683 жыл бұрын
खुप छान दौरा आहे, यामुळं आपल्याला महाराष्ट्र फिरायला भेटत आहे आणि खुप महत्वाचं म्हणजे हसण्यासोबत महाराष्ट्र बद्दल knowledge सुध्दा भेटत आहे...
बोला पुंडलिक हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ महाराज कि जय♥️🙏 #लव पंढरपूर😍
@nin77823 жыл бұрын
दुसऱ्यांदा सोलापूर जिल्ह्यात आलात त्याबद्दल आभार! गर्व आहे मी सोलापूरकर असल्याचा!
@RiskyRoshan233 жыл бұрын
Khup mast 😍 #RoshanNB
@statuscreater50783 жыл бұрын
O Bhai hello Me apke videos dekhta hu😂😂😂🤣 Kya kya soch late ho ese sawal aap sapne wala galat answer de bethata he jese ki Aadha jata he to dard hota he Or Pura jata he to mja aata he 😂😂 Op bhai
@marathimanus11473 жыл бұрын
Marathi asun hindit bolnari navin ghaneradi pidhi janmala aali aahe.
@statuscreater50783 жыл бұрын
@@marathimanus1147 Bhai jisko jis language me smjta h ussi language me bolna chahie or hmari Indian language hindi he Kalal asel bhava tula 👍😅
@samydicosta3 жыл бұрын
महाराष्ट्राची पवित्र भूमी 🙏पंढरपूर🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 #महाराष्ट्र_दौरा
@abhijeetpawar30792 жыл бұрын
सगळ्यात मस्त एपिसोड आहे... महाराजांचं वर्णन खूपच भारी आहे
@nilkanthdhat3 жыл бұрын
विनंतीला मान देऊन पंढरपूर ला भेट दिली खूप छान आणि आभार
@statuscreater50783 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏 From solapur ❤️
@sachinlanghi76263 жыл бұрын
Bhavaaa छत्रपती chi जन्मभूमी शिवनेरी junnar la ye ekda ...#दैवत महाराष्ट्र cha🚩🚩🚩❣❣🤟🤟🙌🙌⛳⛳
@samikshapatil76863 жыл бұрын
Maharaja ni ani tya boat mdhe bslelya mulanni khup chan mahiti dili. Mast ahe video.
@mujahidshikalkar41662 жыл бұрын
Ekdam bhari lay bhari vedio ahae ha khup ch mast 🥺🥺 dolyat pani aal kharach
@guddubhaiya62203 жыл бұрын
Pandharpur che sanskar 👌👌👌 ek number ❤️
@sonali44353 жыл бұрын
Saglyat sunder video.. Proud to be Pandharpurkar ❤❤
@manishpatil87693 жыл бұрын
त्यामहाराजांनी एकदम मुद्देसूदपणे पंढरपूराची माहिती दिली! जय हरी विठ्ठल!🙏
@BadBoy-sh5mo3 жыл бұрын
दादा माहित असावं म्हणून सांगतो ते पंढरपुरातील एक अभ्यासू व आदर्श महाराज आहेत
@manishpatil87693 жыл бұрын
@@BadBoy-sh5mo हो भाऊ!
@anantabhanage82913 жыл бұрын
लय भारी वाटलं पंढरपूर बघून ❤️❤️❤️ आम्ही पंढरपूरकर
@kiranvitthalghadge37193 жыл бұрын
खूप भारी वाटलं दादा आणि नक्कीच आपला महाराष्ट्र दौरा यशस्वी होवो. ह्याच शुभेच्छा🙏 आणि आपण धाराशिव दौरा करावा हीच अपेक्षा🙏 #महाराष्ट्रदौरा
@amolpanhalkar25253 жыл бұрын
माऊली जय हो
@sunilkambale94153 жыл бұрын
छान माझे पंढरपूर, राम कृष्ण हरी
@vijaytondale72853 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 पंढरपूरला येवून व्हीडिओ बनला खुप खुप अभिनंदन राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩
Bharach divsa nantr khup changla video bghitla ya channel var... proud to be a pandharpurkar💕
@niljangam20463 жыл бұрын
एक नंबर ऐपिसोड सुरज भाऊ खूप मस्त वाटल त्या दादांचं आईकुन राम कृष्ण हारी
@nanditanandkishorwarhade44353 жыл бұрын
शेवटची १० मिन....🤩🚩🔥 जय हरी विठ्ठल...🚩 रामकृष्णहरी...🚩
@ssj58553 жыл бұрын
Real things from 15.04. Just awesome.🙏🙏
@kundan-goldenheart_31 Жыл бұрын
पंढरपूर मध्ये जाऊन विठुरायाचे दर्शन घेतल्या सारखेच वाटले या video मधून.... धन्यवाद भावा 🙏😊
@ramkorake78843 жыл бұрын
मी पंढरपूर दादा खूपच छान दादा सगळ्यात जास्त लाईक followers ppur मधील असतील
@ShivajiKhandekar25763 жыл бұрын
मस्त पंढरपूर आम्ही पंढरपूर कर 👌👌🙏🙏❤❤🤗🤗🥰🥰
@akash24072 жыл бұрын
राजमाता अहिल्यादेवी होळकर 🙏🏻🌸
@pratik63423 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल ❤
@gsp94223 жыл бұрын
Mast video pune ch campare Pandharpur karu naka Pune modern and Pandharpur aadhamtik nagari ahe ram krishna hari 🙏🙏🙏🙏🙏
@v.w.2503 жыл бұрын
खरी वैकुंठ पुरी क्षेत्र राज पंढरी सप्रेम जय हरी
@vighnhartadresses12063 жыл бұрын
Kakani ji adhyatmik mahiti dili ti apratim aahe.. Aata mi nakkich pandharpur la janar... Jay ram krishna hari
@pallavidethe89263 жыл бұрын
आम्ही पंढरपूरकर ❤️
@rahulnavgire87373 жыл бұрын
जय हरि माऊली
@nileshpawar51502 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल❤️💖 आजपर्यंत चा सर्वात सुंदर विडिओ😍🤗
@suchita97192 жыл бұрын
Ekdum changle adhyatmik lok ahet sagle
@pranalitisangikar5433 жыл бұрын
माऊली माऊली 🙏
@sangramdalvi13073 жыл бұрын
अभिमान आहे पंढरपूरकर असल्याचा
@tanajiburange71572 жыл бұрын
खूप छान माझे पंढरपूर
@harsh33913 жыл бұрын
विठुरायाची नगरी पंढरी ♥️🙏🏻
@sudhirpatil11003 жыл бұрын
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाइऩ जननी भेटे केव्हां ॥1॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अिग्नचिया ॥2॥ तुका ह्मणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥3॥🙏🏻🥰
@kusumfulluke72102 жыл бұрын
Bukka lawane amala pn Mahit ahe... 10th made sahlila aliye me.. .....chan ahe pandharpur.... ..Love from Gondia.... ❤
@Champion7star2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bKrKp5iIpad5mMU
@aniketjamdar98483 жыл бұрын
माऊली ❤️
@bhakteeborkarr7043 жыл бұрын
Ek number video...thanks a lot Dada 🙏💐🍫
@aratithakur76613 жыл бұрын
Suraj da tu tithe gelyawr the snskari surj da zalas..😊 tyanni je vithu mauli che kmrewr hat asnya magch Karn sangitl te aikun khup positive vaves alyat...yekndrit ha video bghun addhyatm labhla..🙏
@hiteshchavan14083 жыл бұрын
Jay jay Ram Krushna Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishalsawari92073 жыл бұрын
dada tu khup mst videos banvto taytt tuzi bolyachi style vaigre ,khup chan asti ek requvest karel ki tu chandhal chowkadichya karamti ya web series madhlya srv charecter cha ek interivew ghe
@shashikantsalunkhe39393 жыл бұрын
खूपच मस्त
@kishordoiphode44543 жыл бұрын
खूप मस्त माहिती दिली मित्रांनी
@tulsishelarvlogs37013 жыл бұрын
खूपच भारी दादा
@sachinkhankal85982 жыл бұрын
Khup chan 👌🏻
@drmuzzammilsayyad33803 жыл бұрын
Lai bhari Pandharapur Proud to be pandharpurian
@malharaoholkar96203 жыл бұрын
Barshi Che por mast boltyat tyancha Marathi accent mast aahe Laga.😂