@@zzzzzz7989 arey gujratchya Chatya evdha samjat ny Ghotala karun 230 seats aanlyat Aani maharashtracha CM kon hoil he gujrati tharvtat tuze 2 baap🤡
@boomgamer279817 сағат бұрын
@@zzzzzz7989nahi re BJP jinkli mahnun alla BJP nako
@kk-oz2yu16 сағат бұрын
💯💯
@surajwakure931719 сағат бұрын
लोकशाही संपवली या बीजेपी ne
@DJ-Rajput00715 сағат бұрын
Shinde ne 😂
@KachareBhavrao18 сағат бұрын
पोलिसांना कोणी आदेश दिलेत त्याच्या निषेध करावा.
@md.iliyas31318 сағат бұрын
मग 100% घोटाळा झाल्ये 😅😂 विधानसभे ला
@balurajput168018 сағат бұрын
EVM हटाओ बॅलेट पेपर लाओ देश बचाओ जय संविधान.
@KachareBhavrao18 сағат бұрын
घाबरलेले सरकार
@raufkhanabdullakhan420718 сағат бұрын
कोर्टात याचिका सादर करा
@mouajjaminamadar29818 сағат бұрын
घाबरगुंडी झालीय ,लोकशाहीची ताकत कमकुवत करण्याची प्रशासन करतंय
@rajratnbhagat12218 сағат бұрын
लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली, हुकूमशाही चालू झाली आहे, EVM & BJP मुर्दाबाद
@Madhavraopatil12318 сағат бұрын
तुकाराम मुंडेला निवडणूक आयोगाचे आयुक्त करा
@m.k.740418 сағат бұрын
सम्पूर्ण महाराष्ट्र एक यऊ अन सत्य बाहेर आणू.❤
@vishnuraut511418 сағат бұрын
हीच भाजप ची हार आहे
@arifmomin820318 сағат бұрын
मतदान होयला पाहिजे होते सत्य समोर आले असते
@anantkumaragose828618 сағат бұрын
कायदा कायदा म्हणता हे फक्त गरीब लोकांना आहे
@RanjitPardeshi-ul4gi19 сағат бұрын
Vikla Maharashtra
@GajananKakde-o2e18 сағат бұрын
हुकूम शाही suru🤭
@vikramakut549218 сағат бұрын
कोर्टातून परवानगी घ्या. मग, कायद्याने होईल मत दान. मग, कोणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. आणि, या मुळे, अनेक गावात, असे, प्रयोग करता येतील. मग, सत्य बाहेर येईल. जय हिंद 🙏💐🚩🇮🇳👍🤝
@RameshYerne18 сағат бұрын
Court pan modi cha
@vishalpalaskar321818 сағат бұрын
कोर्ट पण त्यांचंच आहे
@santoshraut252018 сағат бұрын
खरच हे निवडून आयोग किंवा प्रशासन यांनी जनतेच्या EVM ची शंकेचे निरसण केले पाहिजे होते भापने घोटाळा केला हे उघड होते
@user-SadashivGaware17 сағат бұрын
विरोध करणे म्हणजे स्वतःचा घोटाळा उघडा पडू नये हीच या सरकारची भूमिका आहे
@sandeepshinde907817 сағат бұрын
फडणवीस ची हुकूम शाही सुरू झाली...😡
@DJ-Rajput00715 сағат бұрын
काळजी वाहु शिंदे ची हुकुम शाही 😂
@mayurpatil840917 сағат бұрын
सरकारचा जाहीर निषेध 🏴🏴🏴
@Vinod2208198417 сағат бұрын
सगळेच पक्ष स्वतचं फायदा बघत आहेत नक्कीच लोकशाही धोक्यात आहे
@HanumantBhor-d5b17 сағат бұрын
पोलिसांना कोणी सांगितले हे आदेश द्यायला याची पहिली चौकशी करा
@nageshvishnukhedkar277816 сағат бұрын
म्हणजे Evm घोटाळा खरा आहे आज हे सिध्द झालं
@babankhodke17916 сағат бұрын
होऊ द्या ना मतदान कर नाही त्याला डर कशाला.
@tatyasoshingade606018 сағат бұрын
लोकशाही संपली
@akash_d_959516 сағат бұрын
मी काय म्हणतो निवडून आलेल्यांनी सरळ सरळ राजीनामा देऊन बॅलेट वर मतदान घेण्याची मागणी करावी 🙏🙏
@arifmomin820318 сағат бұрын
EVM ❌
@Pai.DG_Patil_4141_18 сағат бұрын
Evm हटाव देश बचाव
@Mr.Raj_250217 сағат бұрын
महाराष्ट्राची रूपांतर उत्तर कोरिया मध्ये होताना दिसत आहे......
@sakshitalekar338118 сағат бұрын
सर्व गावकऱ्यांनी मिळून साखळी उपोषणाला बसात्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाहीएक मतदार
@zzzzzz798918 сағат бұрын
Congress aali ki lokshahi jivant aste ka mc😂😂
@nileshsurywanshi227217 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य जागा हो
@tulshirammore127916 сағат бұрын
".. जो डर गया समझो मर गया! " ह्या फिल्मी डायलॉग प्रमाणे निवडणुक आयोग आणि सरकार घाबरलेले आहे... हेच सिध्द झालेले आहे!
@rohitbijapure800318 сағат бұрын
सगळे राजकीय पक्ष रस्त्यावर आलं पाहिजे
@ramdasraut70916 сағат бұрын
जानकर साहेबांनी राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं आवाहन करावं नक्की शासन संधी देईल बॅलेट पेपरवर मतदान करायची
@mayursalve764418 сағат бұрын
पोलिसांनी कोणाच्या इशाऱ्यावर हे सगळ केल... नाव सांगा
@rajukhillare276314 сағат бұрын
गावच्या हिम्मतीला खरंच सॅल्यूट करावे....
@sandeepshinde907817 сағат бұрын
5 तारखेला सर्व जिल्ह्य़ात मुक मोर्चा काढा... ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलय त्यांनी सामील व्हा...😊
मारकडवाडी पंढरपुर तालुक्यात नसुन माळशिरस तालुक्यातील आहे ❤
@S.kKasabe17 сағат бұрын
शासन आणि प्रशासन जर अशी दडपशाही करत असेल तर 100% नाही तर 101% भाजप सत्तेवर बसण्यासाठी मिशनमध्ये फ्रॉड करत आहे हे तितकंच खरं आहे
@sandipnimgade33817 сағат бұрын
इथ ध्रुव भाऊ ची गरज दिसते😅😅
@Jammy-fn5cb18 сағат бұрын
Evm sarkar aahe he clear jhala
@RanjitPardeshi-ul4gi19 сағат бұрын
Sc vikla gela
@ग्रामपंचायतयोजना14 сағат бұрын
खरंच अतिशय वाईट आहे.
@sandipnimgade33817 сағат бұрын
जेव्हा गावातील 50% पेक्षा जास्त लोक bjp विरोधक आहेत तर bjp la 50% पेक्षा जास्त मतदान जाणे शक्य नाही😅😅😅
@rajukhillare276314 сағат бұрын
पोलिसांनी कोणी आदेश दिले आहेत....
@krushnathalagadde75517 сағат бұрын
एकदाची स्टंट संपलेला आहे
@dilipsamant688017 сағат бұрын
समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे
@namdeobhapkar308713 сағат бұрын
आपलं सरकार खूपच चालू.....कसलेही मोर्चे सहज गुंडाळू....
@nandupawar23918 сағат бұрын
झाली हुकूमसाही ला सुरुवात
@HINDURASHTRA-o9u16 сағат бұрын
या गावात नेत्याने पैसे वाटून मतदान पडले नाही म्हणूनच EVM वर खापर फोडत आहे आणि म्हणूनच फेर मतदान धरून बसले आहे
@shubangipokale713818 сағат бұрын
Rastrapati rajvat lavavi maharastrat
@3252-t8j17 сағат бұрын
बैलेट पेपर ला सरकार प्रशासन का घाबरत??😂
@sachinmhase315617 сағат бұрын
ग्रामपंचायत ने ठराव करून पुढील निवडणुका बॅलेट वर घेण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन द्यावे.
@HanumantBhor-d5b17 сағат бұрын
कर नाही त्याला डर कशाला प्रशासन घाबरलं
@balasahebbhangare959318 сағат бұрын
इथे हुकूमशाही झाली शासनाची
@shamsawale607916 сағат бұрын
कोणा कडे जाणार, कोन न्याय देणार, निवडनुक आयोग, न्याय वेवस्था, पोलीस व्हेवस्था, कोणा कडे जाणार, भाऊ,
@Pai.DG_Patil_4141_18 сағат бұрын
हुकूमशाही हिटलर शाही दडपशाही चालू केलीय या सरकार ने
@ishanjanbandhu20101117 сағат бұрын
What a shame on election commission.
@arifmomin820318 сағат бұрын
नाही जमु दील
@LokeshBhandekar-im7ft16 сағат бұрын
लोकांना त्या आमदाराची फुस असेल गुन्हे दाखल झाले म्हणजे तो आमदार किती लोकांना वाचावणार आहेत.
@SachinPohare-m3d16 сағат бұрын
मनापासून अभिनंदन आम्ही सोबत आहोत खूप छान निर्णय
@shashikantpatil654716 сағат бұрын
Jankar tumhi स्टंट बाजी करताय, दम असेल तर राजीनामा देऊन दाखवा ग्रामस्थसाठी, अहो लोक तुम्हालाच विरोध करत आहेत ballet paper var election ghela paige hota,tumla he bagacha hota ki virodh khuni kela manje ty lokhacha correct kareykaram करायचा
@SHIWANSH-p9t16 сағат бұрын
Tamasha lavalaay Only ECI is Authorised to take election
@Psshisav16 сағат бұрын
उलट आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं असे जर चालू राहिले तर हुकूमशाही लागू व्हायला टाईम लागणार नाही ज्याच्याकडे पैसा आहे तो सत्तेमध्ये जाईल परत काय बोलायला गेलो तर हुकूमशाही चालू होईल ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे
@raufkhanabdullakhan420718 сағат бұрын
प्रयेक गावात मतदान घ्या belet पेपर वर
@BalasahebGhumare-bh7ei15 сағат бұрын
🚩🇮🇳लोक आपलीच आहेत, भारतीय लोकांनीच इंग्रज बनू नये, संशयची शंका काय? काढतील ते काय ते ठरवतील 🚩🇮🇳
@anantkumaragose828618 сағат бұрын
सरकार चुकीचे आहे जनतेला मुर्ख बनवले जातात
@ksindhu269517 сағат бұрын
😡Evadhech police aahet tar ja *Ladies Bar* var jaun Chhhape taka, samanya nagrikanna kashala tras detay.
@soniyalondhe17 сағат бұрын
जर खरंच तुम्ही निवडून आले आहात तर मग कशाला घाबरायला पाहिजे उद्या ना दूध का दूध पानी का पानी आम्ही भाजपा महायुतीला मतदान केले पण आता तुमच्या अशा वागण्यावरून असं वाटत आहे की खरंच काहीतरी घडत नाही केला म्हणून फडणी साहेब गृहमंत्री खाता सोडायला तयार नाही असे अनेक प्रश्न डोक्यात येतात
@anantkumaragose828618 сағат бұрын
पैसा आहे त्याला कायदा नाही आहे
@saya202316 сағат бұрын
सही...👍
@anandshambarkar50112 сағат бұрын
सरकार हरले या वरून सिद्ध झालय EVM हटाओ देश बचाओ ओनली काँग्रेस.... जय हिंद
@bhausahebpatil671417 сағат бұрын
जानकर राजीनामा का देत नाही
@SandeepMhaske-b7y16 сағат бұрын
दाल में कूच काला है आतापर्यंत वाटत होत पण डाळच पूर्ण काळी निघाली
@BhagawanNagulkar12 сағат бұрын
सध्या गृहंत्रालय नसताना पुलिस कसे काय मतदान करू देत नाही
@khajapir15 сағат бұрын
Welcome to British BJP Raaj 😅
@kalyanwaghmare343715 сағат бұрын
लोकशाही जिंदाबाद 🙏
@dnyanobatathe59215 сағат бұрын
धडकी भरली बीजेपी ला 👍 हुकूमशाही
@bhikaghongade33715 сағат бұрын
या संदर्भात कायद्या नुसार कोणता गुन्हा आहे,त्याची कलम काय? हे पोलीस प्रशासनास विचारा
@BharatK-dq9tt18 сағат бұрын
क्या लीगल है ?? क्या इलीगल..?? *जनता का हक्क है... ये जानना... की evm सही थी या नही.... अगर सत्ता को ज्यादा वोट evm से पड़े है तो गाँव वाले फिर से वोट देंगे...* ये सत्ता जनता नही evm तय कर रही है.... और क्या चाहिए सबूत.... ??? *SC न्याय होने नही दे रहा सत्ता प्रशाशन हक्क नही दे रहा.... जनता करे तो क्या करे...?*
@mhpatilgamingmaster297410 сағат бұрын
सबंध महाराष्ट्र नव्हे तर देश रस्त्यावर आला पाहिजे
@RamakantKamble-j6h16 сағат бұрын
सर्व महाराष्ट्र जनता रस्त्यावर आलीच पाहिजे.
@ramdassonawane329315 сағат бұрын
अरे पण हे मतदान ग्रामपंचायतीचे सरपंच निवडणूकीची आहे का कशाची आहे
@SureshSawant-p8e16 сағат бұрын
भेलय भेलय भेलय
@Newdays-y7s16 сағат бұрын
चला सुरु झाली हुकूमशाही 🙏
@Sham-l8e16 сағат бұрын
लोकशाहीची क्रूर हत्या हुकुमशाहीचि सुरवात झाली आहे
@sushilsankpal553116 сағат бұрын
एकदम बरोबर केल झालं मतदान ते मान्य करा
@gajananambhore623210 сағат бұрын
जानकर साहेबांनी हे एकच गाव का निवडले राज्यात इतर गाव खूप आहेत
@anantkumaragose828618 сағат бұрын
राज्य विकुन टाकणार
@pushpasagare915216 сағат бұрын
हूकूमशाहीला जनता घाबरली तर जनता कायमची गुलाम होईल ?
@gajanankale44017 сағат бұрын
हुकूमशाहीच्या मार्गांवर
@sandipnimgade33817 сағат бұрын
येही होना था 😢
@balajimadavi697916 сағат бұрын
अस असेल तर जेंव्हा मतदान होईल तेंव्हां बहिष्कार करावं जो पर्यन्त मागणी स्वीकारत नाही तोपर्यंत मतदान नाही लोक कशी मतदान करतील हे लोकच ठरवतील शाशनाल मान्य असेल तर येतील व्यवस्था करून अजुन घोड मैदान बाकी आहे.
@rajkumarsalve987715 сағат бұрын
इंग्रजाच राज्य आलं असं वाटत आहे आता देशाच काय होईल पुढे 😮😮😮
@RavindraBhosle-y6r18 сағат бұрын
तुम्ही मनता लोकशाही आहे पण तुम्ही लोकशाही चा गळा आवळताय
@nanapatil612516 сағат бұрын
लोकशाही . ची ऐसी तैसी होत आहे सत्तेसाठी फक्त इवी ए म पाहीजे सरकार ला धांदली नेच सत्ता रिकवायची आहे . नागरीकांना जबरदस्ती किती जात आहे