शिक्षण कमी असेल तरी, विचार खूप उच्च आहे---सुशिक्षित लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे,धन्यवाद सिद्धूभाऊ🎉
@prahantravels3853 күн бұрын
सिद्धू दादा खूपच कौतुक वाटते . मतदान करून आपले कर्तव्यच केले . तुम्हाला सलाम👏👏
@suvarnakhandagale91453 күн бұрын
दादा खूप छान,तुम्ही कमी शिक्षण घेऊन सुद्धा एवढ्या लांबून फकत मतदान करण्यासाठी आला,आणि शहरातील उच्च शिक्षित माणस मात्र मतदानासाठी घरातून बाहेर पडले नाहीत, कालची ही वस्तुस्थिती होती..धन्यवाद तुम्हाला त्रिवार सलाम 👍👍👍🙏🙏🙏
@vanitamundhe90483 күн бұрын
मतदान करण्यासाठी दादा तुम्ही गावाला गेलात खूप छान केलं मतदान हे आपल्या हक्काचा आहे आणि ते केलंच पाहिजे
@dr.surekhajawale59472 күн бұрын
वा...वा..दादा काय छान विचार आहेत उच्च शिक्षीत लोकांना ही लाजवतील असे खरे बोल आणि सत्य विचार आहेत🎉🎉🎉🎉
@sampadakadam80393 күн бұрын
दादा तुम्ही खरे सुजाण नागरिक नाहीतर लोक मतदानाची सुट्टी मतदान न करता Enjoy करतात तुमचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे🙏
@shailajabangar13743 күн бұрын
सिदूभाऊ आणि सहकारी बंधू,तुमची लोकशाही,मतदानाची जाणिव, त्यासाठीच पहाटे रानातून पायी पायी घेतलेले कष्ट पाहून भारावून गेलो. खरं तर शासनाने ही खर्या घटनेची जाहिरात क्लिप बनवावी.ऊच्चशिक्षितांना लाजवेल अशी कामगिरी आहे तुमची. 💐💐💐🙏🙏🙏
@SangitaPadghan-it5yl2 күн бұрын
दादा तमचे विचार खुप सुंदर आणि उच्च आहे तुम्हाला खुप काम आसुन तुम्ही मतदाना साठी ऐतक्या लांब तुम्ही घरी गेलात धन्यवाद
@pratikkamble64813 күн бұрын
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क मिळवून दिले.. सगळ्या गोष्टींचा आभ्यास आहे. दादा तुम्हाला..
@vaishalikature1396Күн бұрын
खूप छान विचार आहेत सिद्ध दादा
@amarkamble31673 күн бұрын
दादा तुम्ही जे मतदान करायला गेलेले काम काय साधं काम नाही उच्च शिक्षित लोक सुद्धा हे काम करत नाहीत शब्दच अपुरे आहेत तुमच्या ह्या कामा साठी आणि तुम्ही जे सुरवातीला बोलले लोकशाही बळकट करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर दिलेला विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले धन्यवाद भाऊ लोकशाही बळकट केल्या बद्दल 🙏🙏🙏🙏
@muk-m5t3 күн бұрын
मतदान करणे हे आपला एक हक्कच आहे दादा तुम्ही एवढे सर्व सोडून मतदान करतात खुपच छान 👍👍👌👌👌🙏🙏🙏
@ramdaskonde42913 күн бұрын
धन्यवाद सिधु भाऊ, आपन अनेक लोकांच्या डोळ्यात अंजन घातले,कारण स्वताला सुशिक्षित समजनारे लोक मतदान न करता सूटी समजून ट्रिप ला जातात पण तुम्ही लोकशाहीने दिलेला अधिकार चोख पने बजावत आहात, शुभेच्छा
@yogeshshinde19583 күн бұрын
दादा तुम्ही खरंच एक सुजाण आणी जागरूक नागरिक आहात, कित्येक लोकांना मतदानाचा अर्थ कळत नाही...सलाम तुम्हाला... सागरला पाहून छान वाटले.
@vatsalazende82563 күн бұрын
खुप छान विचार आहेत मतदान केल्याबद्दल धन्यवाद
@vijayadeshmukh92313 күн бұрын
Thank you bhavu tumchya sarkhe vichar sglyanche aste tr kiti chhn kami shikshan pasun suddha. Tumchi vichrsrni khupch chhan aahe.
@GAMER_141183 күн бұрын
दादा तुम्ही एवढे संकटाला सामोरं जाऊन एवढं करून तुम्ही मतदानाला आले केवढे तुमचे विचार छान
@manishapatil98133 күн бұрын
स्वतःला येकदम हाय लेवल समजणारी लोक मतदान करायला जात नाहीत कंटाळा करतात काहीतरी करणे सांगून घरात किवा बाहेर फिरायला जातात. आणि ह्याना सरकार कडून प्रगती चि अपेक्षा असते. तुम्ही कामातून येवढा वेळ काढून मतदान करून आलात खरच तुम्ही खरे जागरूक नागरिक आहात. ग्रेट 🫡
@avindagaikwad84463 күн бұрын
फारच अभ्यासू व उच्च विचार. सविनय जयभीम. मी तुमच्या चॅनलची नवीन सबस्क्राइबर. उशीरा झाल्याचा पश्चाताप होतो. पण सर्वच व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करतेय. सारेच व्हिडिओ अप्रतिम सुंदर बोधप्रद व खूप काही शिकण्यासारखे आहेत. सौ. बाणाईचे विशेष कौतुक.
@sushmashete73963 күн бұрын
मतदान करण्यासाठी सिध्दूबाळा तू पनवेल वरुन राखला आले बाकी जोडीदार पण लांबून आले होते तेव्हा तूमचे अभिनंदन व तूम्हाला धन्यवाद असेच आपल्या हक्काचा मतदानाचा अधिकार बजावला त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा
@NandaBhagat-kh6wd3 күн бұрын
❤ मतदान आपला हक्क आहे केलाच पाहिजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या भावना अनावर झालं होतं त्याला शुभेच्छा
@NageshBangar-k1v2 күн бұрын
खूप छान वाटले तुम्ही मतदान केले गावाला जाऊन सगळ्या पोरांना बघून खूप आनंद झाला सागर❤❤
@vishalmestry37463 күн бұрын
सिद्धू भाऊ खूप खूप सलाम तुम्हाला तुम्ही या देशाचे जागृत नागरिक आहात
@anitasalunke94033 күн бұрын
खुप छान व्हिडिओ, छान मार्गदर्शन करत आहात, घटनेने जे अधिकार सर्वसामान्य जनतेला दिले आहेत त्याबद्दल किती जागृत आहात तुम्ही. सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
@sanjaykagane51903 күн бұрын
भाऊ तुम्ही तथाकथित पुढारलेल्या , पांढरपेशा जनतेच्या डोळ्यात अंजन घातले की जे मतदानाची सुटी खाजगी व मौजमजेसाठी घालवतात. तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही आपला हक्क बजावत आहेत. धन्यवाद.❤
@SadhanaMetkari3 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या मतदान केलं खूप छान वाटले किती ही कष्ट करण्याची तयारी आहे ❤ दादा खरंच सलाम मेटकरी वाघमोडे परीवार तालुका माळशिरस
@sandhyakumbhar10973 күн бұрын
मस्तपैकी विडिओ. तुमचे विचार खूप चांगले आहेत.सर्वांचे मनापासून कौतुक आहे. सुशिक्षित हे विचारांनी असतात तुम्हीच खरे सुशिक्षित आहात. सलाम तुम्हाला
@nandajadhav77972 күн бұрын
सिदूधूदादाखुपछान आहे धन्यवाद❤❤❤
@amrutajoglekar-hj1gy3 күн бұрын
फार उदात्त विचार आहेत. अभिनंदन!
@yashauti54223 күн бұрын
दादा बऱ्याच दिवसांनी तुमचे घर शेत पाहून छान वाटले.❤❤❤🎉🎉
@sandeepkocharekar32003 күн бұрын
मतदानाचा हक्क ही आपली संविधानिक जबाबदारी आहे ही जाणिव असणारी कमी शिकलेली तरीही आपल्या अधिकारांची जाणिव असणारी तुमच्यासारखी माणसे आहेत म्हणुनच या देशांत लोकशाही जिवंत आहे. नाहीतर मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या भरपगारी सुट्टीचा फायदा घेऊन पिकनिकला जाणारे सुशिक्षित दिडशहाणे खुप आहेत या देशांत. ❤❤❤❤
@rkvlog70223 күн бұрын
तुमचे विचार खूप चांगले आहे ❤ तुमच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा ❤
@Beingsrushhh3 күн бұрын
Sagar khup divasani disla khup chan proud of you dada yevdya durun alat tumhi voting sathi 👍🙏🙏
@vanitaraikar79713 күн бұрын
मतदानाचा हक्क बजावून छान काम केले सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
दादा मतदान करायला गेला बरं वाटलं आपला तो हक्क आहे & अधिकार आहे ❤❤
@sakshichoukhande99923 күн бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान माहिती दादा तुम्ही खूप हुशार आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे या लवकर राखला दादा धनुष्य बाण विकासाला मत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@swara.263 күн бұрын
दादा तुमचे विचार खुप चांगले आहे 🙏🙏
@GujabaKeskar3 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या हाके पाव्हणं खूप छान 🙏
@mi_edwankar863 күн бұрын
खूपच छान दादा खूप छान वाटलं तुम्ही एवढे लांब मतदानासाठी गावी गेले माझे मिस्टर पण बाहेर असतात पण ते काल मतदानासाठी सुट्टी घेऊन आलेले
@sanjivanigaikwad83163 күн бұрын
इतक्या लांब येऊन मतदानाचा हक्क बजावला छान खूप छान केले🎉🎉❤❤👌👌
@sujatakulkarni67563 күн бұрын
आई आणि दादा किती काम करतात .कमाल आहे
@TulashiramKalamkar3 күн бұрын
मतदान केल्याबद्दल अभिनंदन.
@GodhavariChaudhari3 күн бұрын
सिदू भाऊ खरंच तुमचे काम 💯 टक्के बरोबर आहे कष्टाला तोड नाही 🥰👍🏻👌🏻👍🏻👌🏻
@dipalikhamkar91733 күн бұрын
दादा खरोखरच एक चांगल काम केलं
@savitasonawale89713 күн бұрын
दादा मतदानाचा हक्क बजावलात खूप छान केलं
@rajanisadare37213 күн бұрын
Nice video 👌👌👌👍👍👍💐💐💐💐 तुमच्या विडिओ ची खूप वाट पाहत होतो.
@jayashreesandbhor45263 күн бұрын
Dada tumchi शेती khup swachhta अस्ते मला far awadte baba n aai khup kasht kartat
@pramodkokare67523 күн бұрын
दादा एक वाक्य बोलले लाख मोलाचं कटाळा केला की पुढे घोटाळा होतो. 💯👌🏻❤️
@priyashinde59673 күн бұрын
दादा तुम्हीच खरे सुशिक्षित आहात. मला आभिमान आहे तुमचा.अभिनंदन नमस्कार
@Samikshafashioncreation3 күн бұрын
Khup chan video dada😊😊😊😊
@LajjatJevnachi3 күн бұрын
Dada tumache aai vadil pan khup mehanati aahet 👌👌🙏
@aashlatawaman30633 күн бұрын
मतदानाचा हक्क बजावला,चांगलं केल श्री स्वामी समर्थ
@piyusalve58003 күн бұрын
खुप छान विचार तुमचे व्हिडिओ पाहून नक्की च इतरांना प्रेरणा मिळते आपले हक्क आणि कर्तव्य बजावताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून संविधानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी संदेश दिला आहे आपण त्याच मार्गाने जात आहात आदर्श नागरिक सिध्दूदादा सागरला पाहून खुप आनंद झाला ❤
@mohinibhalekar1233 күн бұрын
दादा तुम्ही जबाबदार नागरिक आहात
@rameshchaudhari73623 күн бұрын
मतदान करण्यासाठी तुम्ही गावी गेलात त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 🇮🇳 🇮🇳