भाग 1 kzbin.info/www/bejne/p5yXhqiFqpl8gdUsi=aYJvQJnmVByUHhlI
@39-varunpatil71Ай бұрын
खरंच बनाबाईंच कौतुक करावं तेवढं कमीच कधीच थकत नाहीत आणि नेहमी असतच असतात मानलं
@SarikaJadhav-y4iАй бұрын
दादा वहिनी तुम्ही खूप खरंच छान आहात बाणाई वहिनी तर खूप चांगले त्यांना कसं कंटाळा येत नाही स्वयंपाकाचा चुलीवर करायचा आम्हाला तर घ्याच असून कंटाळा येतो पण नाही वहिनी खूप सुगरण आहेत आणि अर्चना वहिनी पण खूप सुगरण आहे दोघेपण जावा जावा बहिणी बहिणी बहिणी राहतात दादा आणि किसन आणि तुम्ही पण एकदम छान राहतात दादा रोज व्हिडिओ पाठवा जावा आम्ही तुमच्या व्हिडिओची खरोखर लय वाट बघतोय तू मला पण लाईक पहिली कमेंट लाईक माझं दादा
@smitaraundalАй бұрын
कसं जगायचं रडत, कण्हत की हसत, गाण गुणगुणत असं कवी म्हणतात. तर हे तुम्हच्याबाबतीत अगदी खरं आहे. कायम, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हसत, खेळत जीवन जगतात. कुठल्याही अडचणी तुम्हाला थांबवू शकत नाही. ही परमेश्वराची कृपा आहे. जीवन गाणे गातच राहावे आणि पुढेपुढे चालावे अशा तुमच्या प्रवासाबरोबर आम्ही सुद्धा आहोत. बानाई, दादा, किसनदादा आणि अर्चना आता कोकणातील आनंद घ्या आणि मस्त राहा.👍👍
@AnitaZalte-g3vАй бұрын
Mi Khup ajari hote.9 mahinya pasun. 4 mahinya pasun aana pani sodal hot. Ekda asach banaicha video pahila. Khup avadala. Tevha pasun banai chi fan zale. Tichya recipe Khup Chan ahye tya pahun pahun khanyachi iccha zali v mi thod thod khayla suruvaat keli. Aaj mazi tabiyat ekdam chan ahye hye sryay banaila jat. Tila bhetaychi iccha ahye atta.
@dhangarijivanАй бұрын
🙏
@eknathdeore743Ай бұрын
मल्हार ने ऐन रेल्वे फाटकात पटरीवर ओझे पाडले हे संकट त्या मल्हारमूळेच टळले.संकट देणाराही तोच आणि निवारणासाठी तोच "'जय मल्हार" 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AratiPatil-m9jАй бұрын
तुमची जोडी खूप छान आहे बाणाई खूप सुगरण आहेत तुम्हाला आसच यश मीळो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना मी बाळूमामा ची भक्त आहे
@sushmashete7396Ай бұрын
बाणाई व किसन तुमची मल्हारी चांगलीच दैना केली पण बरे ट्रेन नाही आली मल्हार ला चांगला ट्रेन करा म्हणजे अशी फजिती नाही करणार आज खूपच त्रास झाला बाणाई धाडसे म्हणून बरोबर केले घाबरली नाही बाणाई तुझे खूप कौतुक धन्यवाद आभारी आहे
@rekhapansare237624 күн бұрын
तुमच्या गोड स्वभावा मुळे स्थानिक लोक पण तुम्हाला मदत करत असतील
@sandhyadhote1246Ай бұрын
किती कष्ट करतात सगळे आणि एक जुटी ने राहता आळस काही नाही हसमुख असता❤
@ndkadam5443Ай бұрын
तुमचा व्हिडिओ आला की आमचा थकवा नाहीसा होतो दादा आणि आम्हाला पण असेच वाटते की आम्ही तुमच्या सोबत तिकडेच आहेत 😊
@dhangarijivanАй бұрын
🙏
@indumatiraskar455Ай бұрын
खुप छान पनवेल मध्ये आपले स्वागत धावपळ थोडी कमी प्रवासाची बानाई थोडे जपून आजून गवत भरपूर आहे विंचू काट्या पासून सावध राहा राम कृष्ण हरी 🙏🙏
@suvarnasable6728Ай бұрын
किसन दादाची खुपचं धावपळ झाली आज एवढा चालू कंटाळा आला तरी वहिनी चुलीवर जेवणं बनवतात सर्वांना जेऊ घालतात जेवणं रुचकर लागल्यावर सर्वांचा कंटाळा निघून जातो 🙏👍
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
सिध्दु रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहुण🎉🎉❤❤
@nandajadhav7797Ай бұрын
बाणाई किसान खूप छान आहे❤❤❤
@VijayaShinde-dz1ekАй бұрын
बाणाई ताई दादा एवढ दमून भागून पण आनंदात राहता
@ushabhosale5892Ай бұрын
खूप सुंदर आहे व्हिडिओ तूमचया कष्टाला सलाम आहे माझा ❤❤❤❤❤
@dipalikhamkar9173Ай бұрын
सलाम तुमच्या मेहनतीला जय मल्हार बाणाई ताईनां खुप मेहनत करतात ❤❤❤🎉
@yogeshnawalepatil8233Ай бұрын
आमदार आणि खासदार ही नावे खरंच छान
@nutandivekar2557Ай бұрын
दादा रोज विडिओ टाकत जा आणि रोज जेवण बनवताना दाखवत जा खूप भारी वाटत प्रसन्न 👍
@SangitaPatwardhanАй бұрын
तुमच्या विडीयोची वाट बघत होते दादा वहीनी तुमचा प्रवास सुखरूप होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
@kalpanapatil1859Ай бұрын
खूप खूप छान कष्टमय जीवन आहे तूमच दादा तरीही तुम्ही आनंदी जीवन जगतात
@sandhyajangale3477Ай бұрын
खरच तुमचे व्हिडिओ खूप च छान असतात मी पण रोज बघते
@shailajabangar1374Ай бұрын
अडचण,संकटाला कस हसत हसत तोंड देताय... सगळे एवढ चालून कामाला लागले.खूप खूप शिकायला मिळते तुमच्याकडून🪷🙏🙏🙏
@TukaramSolnkarАй бұрын
बनाई भावंडा तुला आशीर्वाद सुखाने जगा
@AjitOak-il7tvАй бұрын
लोक वाट पाहतात व्हिडियोची. खूप कष्टप्रद जीवन. तुमच्या चिकाटीची कमाल हसत हसत सर्वजण कामे करतात. आदर्श मराठी कुटुंब. कसे जीवन जगावे हे तुम्हाकडून शिकावे. काळजी घ्या.🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩 .
@meenadhanvijay1522Ай бұрын
व्हिडिओ खुप छान झाला 👌👌👌
@Shubhra_lifestyle11Ай бұрын
अपार कष्ट तरीही बानई ताई नेहमीच हसत मुकत 💪🥰🌹अस वाटत आहे यावं तुमच्या सोबत दोन तीन दिवस वाड्यावर राहायला आणि दादा चार्जिंग चे बल व batri वापर करा
@sandhyakumbhar1097Ай бұрын
एकच नंबर कुटुंब आहे मिळून मिसळून कामे करतात नाहीतर आजकाल बहिणी बहिणी जावा झाल्या की भांडणं करतात. कठिण जीवन आहे तुमचे काळजी घ्या.
रोज व्हिडिओ पाह्यला चागंले वाटते बानाई नमस्कार खूप धन्यवाद ताई
@latakamble4977Ай бұрын
Aaj pravasat tarambala video khup chhan vatala baghyala maja aali
@TulashiramKalamkarАй бұрын
फारच कष्टमय जीवन दादा तुमचे.
@kusumsatav1088Ай бұрын
मस्त भारी व्हिडिओ
@rekhapansare237625 күн бұрын
बाणाई नथ छान आहे आणि तुला दिसते पण छान
@SurajUlapeАй бұрын
कोल्हापूर हुन बोलतोय तुम्ही जेव्हा पासून चायनल चालू केलाय तेव्हापासून आम्ही तुमचे विडिओ बघतोय आणि लाईक पण करतो आम्हाला ऐक बिन बत्त्याचा शेंगरू दया
@GujabaKeskarАй бұрын
जय मल्हार जय अहिल्या हाके पाव्हणं मल्हारला सवय लागे पर्यंत तो असाच करणार 🙏
@latagaikwad2717Ай бұрын
मल्हार नी चांगलीच मज्जा केली दिर भावजय ची नविन आहे ना तेव्हा खूप घाबरली असतील पण नंतर किती हसुन सांगत होती बाणाई सोपं नाही आमदार वाघ्या मल्हार कोकर संभाळून प्रवास करणं
@jyotsnaskitchen6019Ай бұрын
बनाई ताई पण खूप छान बोलतात
@palavibhogale6846Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏😊
@shekharwaghmare577Ай бұрын
बाणाई ताई तुम्ही खूप कष्ट करता तरी पण आनंदी असता 🙏
@nishashirsat1381Ай бұрын
पनवेल माज आजोळ दादा खुप छान असा प्रवास करीत पोचलात ❤❤❤❤
@देवानंदसोलाटАй бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏आतुरता असते रोज आपल्या व्हिडिओची.. 👌👌👌
@shobhakamble9339Ай бұрын
एवढं कष्ट करणारी ही तुमची शेवटची पिढी असेल बहुतेक
@prabhakarborade9939Ай бұрын
सिद्धू भाऊ वाडा सुखरूप कोकणाला पोहचला दीपावली झाली बायडाई काही भेटायला आली नाही आठवण येते ❤
@AshaYadav-bg6xxАй бұрын
रोज विडिओ पाह्यला चांगले वाटते बाणा,ई
@asifpathan7320Ай бұрын
हाके दादा ,किती रोज रोज भटकंती करावी लागते हो,खुप कष्टाचे जीवन आहे, धन्य आहे हो...❤❤❤
Khup chan wathathe tumache video pahun. Thumhi sarwajan khup chan ahat. Ethake ratri che kase rahata thumhi. Ek charging chi light ka nahi get thumhi. ❤❤❤