बोलता बोलता किती सहज सुंदर उदाहरणं सांगितली त्यामुळे विषय मनाला सहज भिडला
@Er.Pravinkadam9 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
फारच सुंदर आणि हृदयस्पर्शी. धन्यवाद उपाध्ये सर.
@Omkar-f5z-k9u-m2n4 жыл бұрын
आपण जे विवेचन केले ते अत्यंत योग्य आहे. मला नेहमी हा प्रश्न पडतो की, इतर प्रांतातील लोकांना त्यांच्या, त्यांच्या मातृभाषेचा अत्यंत अभिमान असतो पण मराठी लोकांना मात्र तो असलेला दिसत नाही, ह्याचं कारण काय? कारण इंग्रजी भाषेचं आक्रमण भारतातील सर्वच भाषांवर झालं आहे, आजकाल शिक्षण सुद्धा इंग्रजीमध्ये घेणं अनिवार्य झालं असतांनाही, इतर भाषिकांनी प्रगतीसाठी इंग्रजीचा स्वीकार केला तरी मातृभाषेला कधीही दुय्यम स्थान दिलं नाही, तिचा वापर घरी, दारी, सार्वजनिक ठिकाणी करण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही, ही गोष्ट दक्षिणेकडे प्रकर्षाने दिसते. मग मराठी लोकच असे कपाळ करंटे कसे काय? नवलाची गोष्ट म्हणजे पूर्ण मराठी समाजातच मातृभाषेबद्दलची ही अनास्था कां? आता तर अगदी निम्न आर्थिक स्तरातील आई सुद्धा आपल्या छोटया मुलाला मम्मी आणि पप्पा म्हणायला शिकवते तेव्हा खरंच वाटतं कश्यासाठी हा इंग्रजीचा अट्टाहास ? नक्कीच इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे पण तिला आपल्या मातृभाषेची जागा घेऊ द्यायची कां हे मराठी माणसांना आणि पर्यायाने मराठी समाजाला कधी कळणार? बरं,असंही नाही की, सर्व मराठी लोकांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं आहे आणि ते अस्खलित इंग्रजी बोलू शकताहेत, तिथे ही दोन चार वाक्यं सलग इंग्रजीत बोलायची म्हटली की, बऱ्याचशा मराठी लोकांची भंबेरी उडते. त्यापेक्षा ते साऊथ इंडियन्स खूप हुशार म्हणायचे, सर्वात आधी त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं शिवाय आपल्या मातृभाषेचा योग्य तो मानही राखला. नाहीतर मराठी लोक! बहुसंख्य लोकांना इंग्रजी तर सोडाच पण शुद्ध मराठी ही बोलता येत नाही, ही शोकांतिका आहे. आपल्या आईचा जो समाज मान ठेवू शकत नाही तो कधीच प्रगती करू शकत नाही, हे सध्याच्या मराठी माणसांच्या सर्वच क्षेत्रातील पीछेहाटीचं प्रमुख कारण आहे, हे निःसंशय !
@umalele27703 жыл бұрын
नमस्कार ओघवती वाणी आणि अभ्यास पूर्ण माहिती, विचार
@sanskarbharti86562 жыл бұрын
लय भारी संजयदादा
@prajakttadhonggde154 жыл бұрын
तुमचे व्याख्यान म्हणजे खूप च श्रवणीय. समृद्ध भाषा ऐकल्याशिवाय समृद्ध भाषा बोलू शकत नाही ती संधी दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद
@vsp1819604 жыл бұрын
उत्कृष्ट भाषण आहे डॉक्टर.मुद्दे पटले.
@santoshjadhao9243 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आहे सर तुमचे ऐकुण धन्य झालो.
@rajendradoifode35174 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मोहक
@dhananjaygaikwad4 жыл бұрын
अप्रतिम दिलखुलास बातचीत केली सर...
@vishwanathgodbole73834 жыл бұрын
खूप सुश्राव्य! पुढचा भाग लगेचच एेकतो... धन्यवाद!
@milindwasmatkar88053 жыл бұрын
खुप महत्वाचे समजावता आपण. अध्यात्म,विज्ञान व वास्तव याचे समन्वयन असते आपल्या उद्बोधनात.Great.👍
Sanjay Ji kayamch tumchi bhashan kiva Vyakhyan aikun asa vatat ki apla gharatla manus pot tidkine boltoy. Anand hoto aiktana.
@manasigore95244 жыл бұрын
मी मराठी.. मला काल, आज आणि उद्या... अभिमान होता,आहे आणि राहणार. हल्ली, "मला भेटलं" हे वाक्य सरार्स वापरतात, माझ्या ओळखीच्या एकीला मी शेवटी सांगितलं की...माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात.... कळलं. ती व्यक्ती आज देखील म्हणते मी कधीही विसरणार नाही🤗🤗 तोड नाही आपल्या मातृभाषे ला
@prabhakarmarodkar55744 ай бұрын
☘️💫🌺👌🙏 धन्यवाद महोदय नमस्कार 10/24
@livetrading89742 жыл бұрын
Aaaj paryant me khup vela Yoga mhananaryana Yog mhanayla sangaycho ani tumhala aikun khup chan vatla
@prasadrk19754 жыл бұрын
माझा मातृभाषेविषयीचा अनुभव सांगतो.... मी व पत्नी दूर लक्षद्विपला गेलो होतो...कडमट बेटावर होतो....आमच्या हॉटेलपासून साधारणपणे दोन तीन किलोमीटर लांब अशा कडमट बेटावर फिरताना आम्हाला दोन सैनिक दिसले...मी पत्नीला म्हणलं चल जरा बोलू त्यांच्याशी...त्या दोघांपैकी एक मराठी होता सातारचा...आम्ही पती पत्नी मराठी आहोत हे समजल्यावर काय आनंद झाला त्याला....त्याने मला मिठीच मारली....जवळजवळ सहा महिन्यांनी मराठी बोलायला मिळाले म्हणाला...तासभर गप्पा मारल्या....अचानक मला काहीतरी आठवले व मी पत्नीला तिथेच त्या दोन सैनिकांसोबत सोडून पळत पळत हॉटेलवर आलो....बॕगेतून पिशवी काढली व पळत पळत त्या जागेवर आलो....तरी अर्धा तास लागला होता...मला परत यायला...मी त्या सैनिकांच्या हातात ती पिशवी दिली....त्यात माझ्या आईने प्रवासात खाण्यासाठी दिलेल्या गुळपोळ्या होत्या...दोघांना पोटभर खाऊ घातल्या... निघताना चौघांच्या डोळ्यांत अश्रू होते...पुढे तीन दिवस कडमट बेटावर आम्हाला जे सर्वसमान्यांना पाहता येणार नाही ते त्या सैनिकाच्या मदतीने पाहायला मिळाले....आम्हाला जोडणारी मात्रूभाषा होती.
@hemangiabhijit81464 жыл бұрын
😢😢😊
@vandanagadgil75134 жыл бұрын
अप्रतिम !!मातृभाषेचं महत्व इतक्या सुंदर पद्धतीने कुणाकडूनही ऐकले नव्हते ...धन्यवाद उपाध्येसर...
@darshansp69442 жыл бұрын
Sadhya mi LAGOONS ship var MARINE ENGINEER che kaam karat aahe....... This ship is taking passenger from Kochi to 13 islands of the Lakshwadweeps.....
@samirpawar98244 жыл бұрын
*।। जय महाराष्ट्र, जय मराठी ।।* *खरच डोळे किंचित का होईना थोडे पाणावले, आईच माझी मराठी, थोडंस भरून येणारच, आलेच पाहिजे*
@manikkulkarni25352 жыл бұрын
Konich nahi sangat itake sundar
@pratibhanalawade26003 жыл бұрын
खूप ओघवत्या शैलीत भाषेचे महत्त्व सांगितले 👋👋
@drsureshpawar36044 жыл бұрын
एकदम झकास
@pratikmunjewar3 жыл бұрын
OSm
@sharmilakulkarni43564 жыл бұрын
Khup chaan.Feel very guilty of not knowing to type in Marathi.The strength of mother tongue is explained with easily understandable examples.
@VYDEO2 жыл бұрын
If that is the case then your kids may not have Mother tongue 👅
@meghapalwe6011 Жыл бұрын
छान
@anuradhajoshi44434 жыл бұрын
Pharach sunder uttam bhashan
@kalyantaware49993 жыл бұрын
माझी माय मराठी!👌👌👌👌👌👍
@shruti31504 жыл бұрын
अप्रतिम
@enter10ment734 жыл бұрын
साऊथ च्या लोकांनी हे खूप छान सांभाळ आहे.
@ArvindSathe-o7s5 ай бұрын
सर नमस्कार खूप महत्वाची शिकवण आणि. ..बरेच काही घेण्या सारखे एक विनंती आहे, आपले बोल समजण्या साठी बोलण्या चा वेग कमी करावा. कमी वेळात तुम्ही भरपूर सांगता तुमच्या कडे आहे च भरपूर पण खूप सारे एकदम एकल्याने उजेड पडाय च्या ऐवजी कोलाहल,भ्रांती होऊ शकते
@rkdreams34243 жыл бұрын
ज्ञानआमृत ...
@pramodnerle11 Жыл бұрын
खुपचं सुंदर अन् ठीक आहे दादा! पण तुमच्या ध्वजावर Mission Bliss by Sanjay Upadhye हे मातृभाषेत लिहिलेले नाही.
@kishoreredekar11032 жыл бұрын
आजकाल आपले नागरिक अर्थात भक्त नेहमी पश्चिमी नागरिक, तज्ञांच्या मतांवर आधारित विचार जे सध्याच्या सरकारच्या कृतींना पाठिंबा देताना दिसतात. मग हे पण मॅकॉलेचा सिद्धांत आजही खरा होत आहे का?
@drsureshpawar36044 жыл бұрын
माझं वय ६० वर्ष आहे.माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एवढे ह्रदयस्पर्शी विचार ऐकले नाहीत
@vasudhapimplapure66434 жыл бұрын
👌👌👌
@snehasali86504 жыл бұрын
Wa wa chanch
@shubhadabam-tambat7062 Жыл бұрын
कार्यक्रमाचे नावही मराठीत असायला हवे होते..
@sk34433 жыл бұрын
औडीओ बुक ..येऊ द्या
@rajanimhatreart13124 жыл бұрын
🙏
@livetrading89742 жыл бұрын
Nusatich matru bhasha nahi tar amza anubhav asa ahe ki tumhi Bhashecha Hela gheun bolalat tar samorcha ajun tumchya javal yeto, ex. Kolhapuri, SOlapuri, Puneri
@swapnilchavan75824 жыл бұрын
👌👌👌☺️
@nandkumarabhyankar64674 жыл бұрын
दुर्दैवाने मराठीत बोलताना कमी पणा वाटतो. परिणामी हा सर्व घोळ झालेला आहे. अर्धवट भाषेचा संस्कार गर्भावस्थेत होत असेल तर काय करणार?असो,योग्य मार्गदर्शन!
@Omkar-f5z-k9u-m2n4 жыл бұрын
आपल्या मातृभाषेची लाज वाटणारे नतद्रष्ट फक्त मराठीच असू शकतात. मराठी लोक हिंदीची पालखी किती अभिमानाने उचलतात? स्वतःच्याच राज्यात आपल्या मातृभाषेला कमी लेखून हिंदीसारख्या दुसऱ्या भाषेला डोक्यावर घेणारे फक्त मराठीच असू शकतात. इतर कुठल्याही प्रांतातील लोकांना आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला सांगावं लागत नाही आणि करंट्या मराठी माणसांना ते सांगूनही त्यांच्यात काडीचाही फरक पडत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव!
@narendrabhagwat91084 жыл бұрын
आता गर्भसंस्कार म्हणून रोज शुद्ध मातृभाषा आणि वेगळी असल्यास पितृभाषा बोलणे समाविष्ट केले पाहिजे.
@sunilbhagwat35014 жыл бұрын
No sound
@snehalpendse57164 жыл бұрын
B
@ganeshghule5625 Жыл бұрын
🕉🙏इस ब्रम्हांड मे ऐसी कोई शक्ति नही है जो World War 3 को रोक सके l🙏🕉 कल्कि🕉🧘♂️kalki जय माता वैष्णो राणी के Great Heart आ गए पता करो 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination.🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 बाद विष्णुविधान (नया संविधान) के साथ विश्व मे शांती l🧘♂️🕉
@sunilbhagwat35014 жыл бұрын
No sound
@prabhakarkadam87524 жыл бұрын
@@SanjayUpadhye मातृभाषेवर व्याख्यान आणि शेऱ्याला प्रतिसाद मराठीत दिला असता तर फाssर बरे झाले असते .
@saurabhsshetye3 жыл бұрын
no sound
@shubhadabam-tambat7062 Жыл бұрын
विषय आमच्या जिव्हाळ्याचा... पण स्पष्ट ऐकू येत नाही....ध्वनि व्यवस्था सदोष आहे.....आवाजाला इको जास्त दिल्याने शब्द नीट कळत नाहीत...मजा आली नाही ऐकताना...नोंद घ्यावी..