अप्रतिम विनोदी तत्त्वज्ञान संग्न्हे खरेच विशेष आहे. आनंद होतो आहे.
@अविनाश_7710 ай бұрын
संजयजी आपले व्याख्यान हे आत्मशांती देते. हे मनोगत लाखों लोकांना सुखावुन जाईल. आपणास सादर प्रणाम नमस्कार
@ulkakathale49064 жыл бұрын
आपली खूप लेक्चर्स पाहली आहेत. खूप खूप मजा येते आणि खूप ज्ञानात भर पडते.माझ्या मते अवांतर ज्ञान हे विनोदा तूनच मिळते. आजचे हे w t खूप च छान वाटले.
@mahendrakadu63603 жыл бұрын
कासया गुण दोष पाहू आणीकांचे त्याले काय मज उणे असे या संत तुकाराम महाराजांचा अभंग सदर व्याख्यान श्रवण करताना आठवला।सुखाची मार्मिक व्याख्या आपण सांगितली। धन्यवाद
@Aaaarjun55664 жыл бұрын
इतकं ओघवत कसं बोलू शकतात हे? खूप छान !
@vijayjoshi83452 жыл бұрын
शेजारीलक्ष ठेवणाराकधी सुखी नसतो खरच आहे तुलना थांबतेतेथे च सुख सुरु होते.सुंदर
@mahadeokashid22454 жыл бұрын
खूप छान सर... मन relax झालं तुमचा व्हिडिओ पाहून.. माझे आण्णा कायम हेच सांगतात.. तुमच्या पायात चप्पल असेल तर अनवाणी पायांकडे बघा.. बुटवाल्या कडे बघू नका..
@archanagandage15504 жыл бұрын
वा,वा,प्राप्त परीस्थिती तृप्त परीस्थिती मानावी, खुपचं छान विचार सर, धन्यवाद.
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
खुपच मस्त बोलण...उदाहरण खुप छान
@sitaramdeshmukh33996 ай бұрын
आपल्या आतून बाहेर पडणाऱ्या गोष्टींमध्ये सुख शोधायचं असतं....वाह क्या बात है...
@udaydivekar357410 ай бұрын
Far chaan Sanjay,we enjoy your lectures,pl. Keep it up
@sandeepkale4503 жыл бұрын
Absuletly great definition about comparison.thanks sir
@arundhatikakatkar86592 жыл бұрын
Tulana हवी कशाला ....जागी सर्व सुखी असा कोण आहे!!!....
@amodrahalkar36744 жыл бұрын
भारी तुलनेला छान दिशा दिलीत सर तुमचे बोलणे खूप आवडते प्रत्यक्ष कधी भेटता आले तर खूप आवडेल
@rachanakulkarni66362 жыл бұрын
Kiti chan samjaun sangata.
@santosh.deshmukh22024 жыл бұрын
प्राप्त परिस्थिती ला तृप्त परिस्थिती माना.. छान संकल्पना आहे.
@supriyaashtikar4 жыл бұрын
Khup chan. A different perspective to look at life. Thank you.
@sanjayshirodjar5684 жыл бұрын
चांगले उपदेश आहेत सर
@lifeisajourney7495 Жыл бұрын
@@sanjayshirodjar568 dddddddododdoddloddedoo
@padminidivekar2544 жыл бұрын
पूण्यात प्रत्येक माणूस स्वतःला रांगेत पहिला असल्याचे समजतो. पूण्यातील लोक स्वतःला अतुलनीय समजतात.
@ranjanakhatkul86914 жыл бұрын
Jabardasta abhyas aahe 👏👏🌹
@JayantKawale-xu1sp6 ай бұрын
चिंचवडच्या काशिधाम मध्ये दर महिन्याला कार्यक्रम बघतो.
@alkagoverdhan349 Жыл бұрын
संजय जी खरच खूप छान बोलता तुम्ही ❤
@anilsavant80633 жыл бұрын
फारच छान विवेचन तुलनेविषयी...
@Dr.SunilTambvekar2 жыл бұрын
जे मोजते.. ते मन धरते .. ते ध्यान, ध्यास व धीर आणि जे त्यजते.. ते तन
@sharadsarvankar30874 жыл бұрын
Khup chhaan. Manapasun dhanyawaad. Dev aapnavar nehami krupa karo.❤️🙏
@ashwinichannel313 жыл бұрын
नमस्कार खुपच छान सत्य सांगता आवडत
@Shrihal Жыл бұрын
You are genius and god gifted.
@maeshh8027 Жыл бұрын
शेवटची लाईन 👌👌👌
@vipinsapre59412 жыл бұрын
Simply superb
@rajanbadri69773 жыл бұрын
फारच सुंदर विवेचन. धन्यवाद.
@ashwinikhandekar23794 жыл бұрын
Sir you have changed my perspective towards comparison for lifetime❤️Thank you so much 😊
@Lavanyapawar95452 жыл бұрын
अप्रतिम...👌
@ketanrane61092 жыл бұрын
sir u r great
@prakashgujar4308 Жыл бұрын
Nice sir.
@pramodkhataokar5892 Жыл бұрын
तुम्ही आमच्यातले होउन आम्हाला छान मार्गदर्शन करतात
@akankshapawaskar9331 Жыл бұрын
Khupch sunder
@ajitnadgouda60792 жыл бұрын
आपल्या व्यक्तिमत्त्वात थोडा पुरुषी अहंकार डोकावतो. पुरुष लोक मोठी काम करतात आणि बायका छोटी काम करतात अशा भ्रामक समजूतीमध्ये आपण आहात. बाकी इतर भाषण सुंदर. मुद्दे अप्रतिम.
@tarivijay Жыл бұрын
Too. Good. Sir. As. Uswal
@rajendranair41305 ай бұрын
😄पुण्यात सुखासाठी आपण कुठे रांग लावता?
@cbrahme2 жыл бұрын
केवळ अप्रतिम आध्यत्मिक
@sanjaythete45943 ай бұрын
वामनराव पै ह्यांची 😊
@darshanamanjrekar783310 ай бұрын
Sant mahatmey ani hye ase Sanjayji Uppadhye yaajasaarekhe lok samajala shahaane karun sodatat tari samaaj kahi kahi wela zukatya manoryapramaane wagatoh tye na kale kadhi sudharanar aapan yewadi thor mandali aapalyala margdarshan karit asunhi Upaadhye sirana maza dhandwat jay Maharastra
@sarojpradhan54313 жыл бұрын
छान वाटते ऐकताना
@rajanivaidya71602 жыл бұрын
खूप चांगलेविचार..विनोदाच्याआवरणांत !
@rahuldasade42103 жыл бұрын
Nice Sir... नेहमीप्रमाणे
@madhuriparvate838 Жыл бұрын
विषय मांडणी अतिशय विनोदी असूनही त्यातून काही विचारधन नक्की मिळतं. थँक्यू!🙏
We are very glad that student of Parle TILAK vidyalay is shining And gives joy and happiness to people . Enjoying your each And every programme.
@srshukla24074 жыл бұрын
Khoop chhan
@sudhindrabukkebag7502 Жыл бұрын
बहुतेक हाच स्वभाव प्राणी प्रपंचत तारतम्य ह्याचा पाया आहे।
@prassanapatwardhn123 жыл бұрын
VERY NICE
@milindkulkarni86854 жыл бұрын
सुरेख विवेचन
@snehasali86504 жыл бұрын
Khupch Chan sir Comparison kade baghnya cha drustikon badalun takla🙏
@ulhasb.kanadekanade5474 жыл бұрын
Russian भाषेत एक म्हण आहे। की " मी श्रीमंत आहे कारण माझा शेजारी माझ्यापेक्षा गरीब आहे"।
@BalasahebPatil-i3k6 ай бұрын
छान
@harikulkarni3532 Жыл бұрын
👍👍👌👌
@avinashabhyankar17933 жыл бұрын
अति सुंदर
@shankarvaigankar81163 жыл бұрын
Kaamana ani vasana sodun sukhi raha. Kaamana manachi, Vasana sharirachi.
@deepalib30964 жыл бұрын
Barobr... Tulana kara, sukhaat jaga
@rathodpooja19963 жыл бұрын
उलट,दुसऱ्या बरोबर तुलना करू नये, सर.बरोबर.स्वत:बरोबर तुलना करायला हवी.
@balwantjoglekar3599 Жыл бұрын
आनंदी आनंद
@shnkB4464 жыл бұрын
सुगी जिवनाचे मर्म.....
@anandkesari22772 жыл бұрын
So nice
@ulhaspatil42984 жыл бұрын
फारच छान
@bharatshindesurat4714 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@arvindsangvekar90974 жыл бұрын
yes u r right... we think that way...thanks
@sharadkorke28614 жыл бұрын
Kuph chan sir
@sarangb66442 жыл бұрын
तुलना करू नका.. असे सांगण्या पेक्षा.. कशी करा म्हणजे छान वाटेल... हे ऐकून बरे वाटले
@umalele27703 жыл бұрын
नमस्कार सर आपल्या विद्ववत्ते ला मी मानते,निश्चित च पण मुंबई ला नावं नका ठेऊ ,मुंबई आज सगळ्यांना सामावून घेते आणि पैसे कमवायला सगळे सगळीकडून मुंबईत येतात अगदी सगळे कलाकार पण येतात आणि नावं ठेऊन जातात ,हे वाईट आहे नं.मुंबई सगळ्यांना यश कीर्ती देते आणि तिच्या विषयी उणे दुणे बोलतात मुंबईत वेळ नसेल तरी सगळे शिस्त पाळतात हे पुण्यात आहे????????
@rajendrakatre2072 жыл бұрын
👌
@sagarjadhav973 Жыл бұрын
😟
@balkrishnanarvekar18082 жыл бұрын
Very very
@pv24254 жыл бұрын
Best
@rajnikantgolatkar13633 жыл бұрын
डॉ, तुम्ही 'बाबा' नाहीतर 'स्वामी' व्हायला हवं होतं, बरेच भक्तगण झाले असते..
@balkrishnarao43072 жыл бұрын
कुठल्या उद्देशाने?
@sanjaybhandiye34946 ай бұрын
@@balkrishnarao4307हा ढोंगी बाबा असणाऱ म्हणून ह्याच्या गांडीला आग लागली!!!!
@sachindeshmukh16274 жыл бұрын
सुंदर
@radhabhide73954 жыл бұрын
आपला शेजारी श्रीमंत हवा आपल्या कडे काही मागायला येणार नाही
@esportsbestmoments52144 жыл бұрын
👌👌👌
@shambala...26444 жыл бұрын
🙏💟🙏🕉️💐😇👍
@JitendraPawara-ok7xj9 ай бұрын
उदमुखी आणि अर्दमुखी याचा माराठी अर्थ
@rushikeshjoshi27164 жыл бұрын
Mastach
@geetashreeguha66284 жыл бұрын
नमस्कार. तुम्हाला ऐकलं की दिवस आनंदात जातो. त्यामुळे मी सगळ्या जवळच्या ना शेअर करते मनःपुर्वक धन्यवाद सर. अनेक शुभेच्छा.
@indiradeshpande7876 Жыл бұрын
संजयजी तुम्ही कोणत्याही विषयावर ईतक्या ओघवत्या भाषेत किती छान विषय समजावून सांगता .खरोखर ही परमेश्वराची देणगी आहे .तुमची जेवढी शक्य होतील तेवढी लेक्चरर्स मी ऐकते आणी दुसर्या कुणाला ऐकायला मिळत नसतील म्हणून भाग्यवान समजते . (तुलना ) तुम्हाला उदंड आयुरारोग लाभो