खूप छान माऊली सत्संग ऐकून आनंद वाटला सकारात्मक भावना मनामध्ये होते
@rupeshsonone68262 жыл бұрын
माऊलीची आम्ही तुम्हाला वचन देतो की आमचं जीवन आम्ही स्वतः बदलणार आहे मी आनंदी आहे मी उत्साही आहे एस मी माझ्या नकारात्मक विचारातून फालतू विचारातून मुक्त होऊन जगाला पॉझिटिव्हिटी देईन संपूर्ण जगाला पॉझिटिव्हिटी दिन माझ्या आचरणातून मी माझ्या जन्मावर जीवनावर प्रेम करेल नि स्वतःवर प्रेम करेल आज पासून फक्त पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार यस यस यस यस
@vaishalishivgan86822 жыл бұрын
भन्नाट आयडिया आहे माऊली या सत्संग मादे.....खर आहे मिळालेले मानवी देह ही एक ईश्वराने दिलेली लॉटरी आहे.... म्हणून उत्साहात आणि आनंदात रहा ...अद्भुत माऊली.......
@ashokmore28072 жыл бұрын
🌹 *जय गुरुदेव* 🌹 परमेश्वराने दिलेल्या अनमोल शरीराची जाणीव करून देणारा व नकरात्मक विचार मुळासकट उपटून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे व्हायचे ? फक्त खालील वाक्यांचा मोठ्याने उच्चारा द्वारे गुरुकिल्ली प्रदान करणारा सत्संग 🍀मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी मी माझ्या मनाला ताब्यात ठेवणार आहे. माझ्यासोबत परमात्मा आहे. माझ्यासोबत निसर्ग आहे. माझ्यासोबत माऊलीजी आहेत. Yes..... मी जगातला आनंदी व्यक्ती आहे. परमेश्वराने दिलेल्या अनमोल शरीराचा उपयोग करून प्रत्येक क्षण आनंदात जगणार आहे. मी माझ्या जीवनात पंचेंद्रिया द्वारे सकारात्मक बिजाचीच पेरणी करणार आहे. मी माझ्या जिवनावर प्रेम करेल. मी अंधारातून प्रकाशाकडे जाणार आहे. Yes...... जय गुरुदेव माऊलीजी....👣💐👏👏👏
@sharkoeditz24282 жыл бұрын
Jay gurudev mauliji
@ujwalabuwa6076 Жыл бұрын
अमूल्य सत्संग.जय गुरुदेव.👌👌💐
@nalinidhanbar7754 Жыл бұрын
माऊली खुप संत्सग सागीतला छान याने वीचार बदलुन जाताल धन्यवाद
@savitrapawar5387 Жыл бұрын
एस माऊलीजी मी आनंदी आहे मी उत्साही आहे मी आरोग्यसंपन्न ह्या परमेश्वराने मला जीवन दिले आहे परमेश्वराने मला जसे जीवन दिले आहे असे मी आनंदाने जीवन जगणार आहे व त्या परमेश्वराचे आभार मानून मी माझे जीवन आनंदाने जगणार आहे खूपच सुंदर प्रेरणादायी सत्संग सत्संग ऐकून ह्या जीवनाबद्दल जाणीव करून दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार जय गुरुदेव माऊली जी❤🎉❤
@vimalmane90802 жыл бұрын
जय गुरूदेव माऊली 🙏🙏 मी आनंदी रहाणार सकारात्मक विचार ठेवून जगणार खरच माऊली अश्या सत्संग ची गरज आहे
@ankoshchavan94902 жыл бұрын
होय माऊलीजी मी आनंदी आहे ,मी सकारात्मक आहे ,मी जसा आहे त्या परिस्थितीत खूप आनंदी आहे.या विश्वाची ऊर्जा माझ्या सोबत आहे. मी ज्ञानयोग ध्यान शिबिराचा साधक आहे. माऊलीजी माझ्या सोबत आहे .मी माझे सर्व माझ्या चिंता ,नैराश्य ,भीती,तणाव,माझे सर्व आजार मी माऊलीजी वर सोडून दिले आहे. व मी आता शांत ,निर्विचार ,निरागस,प्रेमळ,उस्सही, एकाग्र,मदतनीस व रोज चागले काम करण्याची शक्ती व मी शक्तिशाली बनली आहे व माझा आत्मविश्वास वाढला आहे व मी माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवणार .yes Jay gurudev mauleeji .
@suvaranabhandari1110 Жыл бұрын
Llllllx se
@1990Sclimate10 ай бұрын
माऊली मी नकारात्मकतेच्या आहारी जाऊन खुप दिवसांपासून दारू पीत होतो पण तुमचे विचार ऐकून मी कालपासून दारू सोडली,आता रडायचं नाही फक्त लढायचं 👍👍👍👍
@mj_techno3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼 खूप छान माऊली, एक नवीन सुरुवात झाली, नवीन ऊर्जा मिळाली ❤
@balasahebzirpe99592 жыл бұрын
Yes mauliji मी माझे जीवन घडवनारच आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप यशस्वी आहे खूप छान व प्रेरणादायी सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
@Ebobate2 жыл бұрын
खुप छान सत्संग माऊलीजी . माझ्यासाठी टाकला हा सत्संग लाख लाख धन्यवाद
@RenukaSalve-dn4qf7 ай бұрын
माऊली जी माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे आणि माज माऊली पण पोलीस झालं पाहिजे माऊली असा हे दोघं पोलीस झालं पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@ramgavate35172 ай бұрын
❤❤ मन आंनदी होत आपले विचार एकुन
@prasadmoer10 ай бұрын
खरंच माऊलीजी सत्संग ऐकतो तेव्हा पासूनच आनंद उत्साह प्रसन्न खुशी हे शब्द ऐकायला मिळाले धन्यवाद माऊलीजी
@premkolgaokar33652 жыл бұрын
खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव
@vickykarande31124 ай бұрын
Yes मी आनंदी आहे मी माझ जीवन आनंदी जगणार आहे जय गुरुदेव माऊली ...... 🙏
@vishnunimbre40052 ай бұрын
खूप सकारात्मक विचार माऊली जी 🌹💐💐🙏🙏🙏
@minakshibhagwat9061 Жыл бұрын
मी आनंदी आहे, मी उत्साही आहे ,मी निर्भय आहे, मी खूप खूप स्ट्राँग आहे
@vinayakkate25973 ай бұрын
होय मी आनंदी समाधानी आणि आरोग्य संपन्न आहे😊
@pandharinathfatangale26622 жыл бұрын
ज्ञानयोगाची उर्जा माझ्या सोबत आहे. Yes
@ParshuramChavan-yz6kf7 ай бұрын
मी आनंदी आहे मी उत्साही आहे जय गुरुदेव
@sujatajawale34692 жыл бұрын
जय सद्गुरू, जय गुरुदेव माऊलीजी
@dattakavade75462 жыл бұрын
माऊली नतमस्तक आहे तुमचे समोर,खरंच 👏❤️🌹
@Raj_Travelvlog8 ай бұрын
Mi anandi ahe ....mi positive vicharch Karel..yesss
@dilipbhangare3031Ай бұрын
खूप सुंदर माऊली, मला पण आपल्या सत्संग शिबिरास यायचे आहे, मी लवकरच बरा होऊन आपल्या चरणाशी येणार आहे
@shahajipankhe64675 ай бұрын
मी माझं जीवन स्वतः चेंज करणार आहे मी चांगलीच फेरेल माझ्या मनामध्ये आणि मी अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहे यस जय गुरुदेव
@prasadmoerАй бұрын
मी खूप आनंदी आहे मी समाधानी आहे प्रसन्न आहे
@shobhaandhare88152 жыл бұрын
खूप खूप छान सत्संग. माऊली जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐
@chandrakalakapade61092 жыл бұрын
खुप छान आहे दादासाहेब माझ्या मन रमले 12वाजा परत बघितलं
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती छान सुंदर सांगितले शब्दात सांगता येणार नाही माउली गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी प्रणाम चरन स्पर्श नतमस्तक होऊन नमस्कार माऊली गुरू माऊली 🤗🤗❤️❤️🌺🌺💐💐👋👋
@krushnatawre2624 Жыл бұрын
माऊलीजी तुमचे विडिओ ऐकल्यावर कितीही टेंशन असेल तरीही मानुस टेंशन मुक्त होतो.
@jagannathgarje30392 жыл бұрын
खूप अप्रतिम सत्संग... जय गुरूदेव 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@suryabhankakde30872 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ज्ञानयोग भेटल्यापासून जीवनाचा प्रवास करताना खूप खूप आनंद होत आहे
@yamunashelke73272 жыл бұрын
हो माऊलीजी खरच आपले चैतन्य वन म्हणजे एक विद्यापीठ आहे या विद्यापीठात जो येईल त्याचे जीवन बदळणारच आहे सकारात्मक विचार करा सात्विक आहार घ्या तरच जीवन बदलेल जय गुरुदेव माऊलीजी
@भुरट्यागावाकडचा2 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली ची आनंदी आहे पुसाया ही निरोगी आहे धनवान आहे सर्व काही प्रमाणात परमात्म्याने भरभरून दिले आहे आणि हे सर्व तुमच्या आशीर्वादाने आहे माऊलीची जय गुरुदेव माऊली
@sheetalpachare21412 жыл бұрын
Mi roj eikte tumche vichar....phar chan jato divas...kasli kalji vatat nahi..man halke hote....jeean jagav vatte
खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही करत असतात खूप खूप धन्यवाद तुमचे विचार आनंदी जीवन जगण्यासाठी खूप मदत करतात
@revatigingine7716 Жыл бұрын
Thanku माऊली
@nirmalabharambe9775 Жыл бұрын
खुपच सुंदर मार्गदर्शन जय गुरू 👍👍🙏🙏
@sanjaylavande-q7e9 ай бұрын
खूप छान विचार तुमच्या सारख्या गुरु आम्हाला मिळावं
@santoshtayde43852 жыл бұрын
छान सत्संग आहे 🙏🏻माऊली
@deepakpomendkar34622 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी. खूप छान आणि सोप्या भाषेत समजावले... 🙏🙏🙏
@shatrughanpatale8203 Жыл бұрын
खुपच छान माऊली
@balajizade63943 ай бұрын
खूप सुंदर सत्संग माऊली
@gayatrikulkarni67552 жыл бұрын
खूप सुंदर सांगितले आहे inspire zale
@jagdishbhangre2 жыл бұрын
एस मी अंधारातून प्रकाशा कडे जाणार..... एस एस एस.......... धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankushchandekar1667 ай бұрын
माऊली मी आननंदी आहे
@NamrataWankhade-dz9ck Жыл бұрын
खरच खूप सुंदर...जय गुरू माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@marutibhusari22912 жыл бұрын
सुखात हुरळून न जाता दुःखात आनंदात कस जीवन जगायच याची कला फक्त भगवान श्रीकृष्णांची गीता अन माऊली जी कडून शिकावे . भक्ती म्हणजे मनाची एकाग्रता . मनाचे स्नान . भक्ती म्हणजे हृदयात असलेल्या प्रेम प्रवाहात . गगेत अंघोळ करणे तरच आपले आचार - विचार पवित्र होतील शुद्ध होतील
@lalasahebbarge81262 жыл бұрын
चैतन्य वनातील माझे परमेश्वर माऊलीजी आपण सांगितले ते तंतोतंत खरेच आहे मी आपण सांगितले प्रमाणे माझे आचरण बदलले आहे मला आता विचार शुन्य आवस्था आली आहे मला कशाही भिती वाटत नाही माझी कंबंर दुखी व गुडघे दुखी कुठे गायब झाली हे मला कळलंच नाही मी माझ्या बंधु व भगिनींना विनंती करतो आपण इतर कुठे ही परमेश्वर शोधूनका तो परमेश्वर फक्त आणि फक्त चैतन्य वनात च आहे तुम्ही तेथे जरूर जावा तुम्हाला परमेश्वर भेटलं
@nanda...chavan45362 жыл бұрын
👍👍🙏🙏🌹🌹
@lalasahebbarge81262 жыл бұрын
@@nanda...chavan4536 आपलं मनापासून स्वागत आहे
@pallaviwalhekar46332 жыл бұрын
Khup sundar Satsang Maulijee🙏🙏
@meghajadhav7062 жыл бұрын
Yes me Aanandi aahe, me mazyavar khup prem karte, yaache all credit goes to you Maauliji.
@sachinmahadik84410 ай бұрын
जय गुरुदेव माऊली खूप tension Kami झाले
@rasikakshirsagar40372 жыл бұрын
Khup sundar vatla mala aiktana positive vibes milalya sarkha vatla
@KirtiAmbekar-ws1yp Жыл бұрын
Khup sunder aahe सत्संग
@chhayawasnik299713 күн бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
@umaandhalkar42592 жыл бұрын
आंधरातून प्रकाशाकडे वाटचाल या dynayoga मुळे नक्कीच होते y jai gurudev mauli ji, ,
@chhayaedke7481 Жыл бұрын
. जय गुरू माऊली
@pd-yj4mt2 жыл бұрын
माऊली जी खुप छान समजावून सांगितले
@raviyewale67302 жыл бұрын
मी खूप खूप आनंदी आहे मी अंधारातून प्रकाशाकडे चाललो आहे जय गुरुदेव
@maulinichit77462 жыл бұрын
यस मी खुप आनंदी आहे उत्साही आहे
@abhijeethushar6202 жыл бұрын
अति सुंदर खूप छान वाटले जय गुरुदेव
@sandeshmore6552 жыл бұрын
खूप सुंदर सत्संग माउलीजी.ज्ञानयोगाशी जोडल्यापासून सकारात्मक विचार करण्याची सवय लागली.आम्ही खुप नशीबवान आहे तुमच्यासारखा गुरू आम्हाला मिळाला.
@smitakulkarni5574 Жыл бұрын
😊😊😊😊
@PoojaYadav-mt2oo Жыл бұрын
Khup chan mahiti dili sir 🙏👌👌👌
@manojmahajan2814Ай бұрын
खूप छान सांगितले. जय गुरुदेव 🙏
@nitinwankhade8213 Жыл бұрын
माऊली खूप छान वाटले
@shivajinalge78438 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी स्वच्छंदी आहे मी समाधानी आहे मी भगवंताचा अंश आहे
@MeghaMore-k2dАй бұрын
Yessss maulijee jurudev
@prasadbade5582 жыл бұрын
Kupach chan prenadayi vichar Mi anadi ahe mi maze jivan bulid up karnar Jay gurudev mauliji
@sharadagwan37862 жыл бұрын
अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा आहे मी माझे जीवन बदलणार आहे माऊलीजी तुम्ही माझे गुरू आहे तुम्ही माणसात देव आहे तुम्ही माझं जीवन बदलले आहे तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे
@chandrakantzende35072 жыл бұрын
धन्यवाद माऊलीजी!
@abhijitpawar65212 жыл бұрын
Khup sundar mauli 👌👌
@rajeshvaghela35432 жыл бұрын
बहुत सुन्दर, यह मेरी समझ है
@prashantpadawe15332 жыл бұрын
You are great Mauli ji, Shree Swami Samarath, tumhi Swamicha roopach aahat.
@balkrishnamadane72 жыл бұрын
खूपच छान, माऊलीजी 🙏🌹🌹
@Rutu_shedge2 жыл бұрын
Yessssssssssss mauliji mi swata prem karel no doubt only shout yessssssssssssss
@SachinRaut-c6z11 ай бұрын
तुम्ही देव आहे माऊली जी
@sanjaynikam4950 Жыл бұрын
❤ खूप सुंदर गुरुजी
@GeetaTalekar-mb7fp6 ай бұрын
जय गूरूदेव माऊलीजी
@SharddhaDepolkar21 күн бұрын
जीवन सुंदर आहे जगा आणि जगू द्या
@preranapanjari96812 жыл бұрын
Yes...me anandi ahe, me utsahi ahe, maza jeevan sundar ahe, mazya jeevanat sagla changlach hot ahe, mauli jincha ashirvad mazya sobat ahe, yes, yes, yes😊🙏🙏💐Jai Gurudev mauli ji🙏🙏😊💐