खूपच सुंदर माऊलीजी. प्रत्येकाने माऊलींचा ऑनलाइन किंवा चैतन्य वनातील शिबिर नक्की करून बघा. तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल मला तर त्याचे खूप फायदे झाले आहे
@reshmapatil8255 Жыл бұрын
खुपच उत्तम माहिती सांगितली माऊली तुम्ही धन्यवाद
@kiranthombare9418 Жыл бұрын
खुपचं छान माहिती आहे माऊलीजी धन्यवाद
@prakashjade87074 жыл бұрын
जय गुरुदेव ऍसिडिटी बाबतीत खूप छान माहिती आहे हा व्हिडीओ 20 जणांना शेअर केला आहे
@yashjadhvar65594 жыл бұрын
मी तुमच्या मुळे व्यसन कायमचे सोडण्यात यशस्वी झालो. मला नविन आयुष्य मिळाले. सगळे प्रोब्लेम दुर निघून गेले त्यातलाच छोटासा हा ऐसिडिटी चा त्रास ही दुर झाला.
@madhukarpawal14384 жыл бұрын
जय गुरुदेव महत्वपूर्ण माहिती दिली खुप सुंदर सत्संग खूपच छान
@dagadughule97133 жыл бұрын
धन्यवाद माऊली जी.
@hanumantnagargoje21344 жыл бұрын
खूप छान सत्संग आहे.धन्यवाद माऊलीजी
@ajitnarsale21653 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
@vivekkadu36264 жыл бұрын
एकदम जबरदस्त सत्संग व्हिडिओ आहे माऊलीजी. धन्यवाद. जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏
@nitinhanwate76034 жыл бұрын
निरोगी राहून आनंदाच्या मार्गाने चालण्याचा रस्ता म्हणजे ज्ञानयोग ! जिथे फुलांचा सुंगध कमी असतो तिथे माणसा माणसांच्या मनातून जास्त सुगंध दरवळतो याची जाणीव करून देणारा रस्ता म्हणजे ज्ञानयोग ! आज त्याच सुंदर, सहज वाणीतून ऍसिडिटी मुक्त आणि निरोगी जीवनाचा राजमार्ग तुमच्या वाणीतून सांगितलात . खरंच आम्ही धन्य आहोत माऊलीजी की आम्हाला तुमच्यासारखा ज्ञानसूर्य , प्रज्ञामार्ग सापडला आहे 🙏💐
@pathakratnakar4 жыл бұрын
जय गुरुदेव!! माउली आपण मनकवडे आहात. मला जे पाहिजे ते त्याच क्षणी न मागता देत असता. आपणास केव्ळ दंडवत घालणे हेच योग्य. धन्यवाद. जय गुरुदेव.
@जनसेवाआयुर्वेदिक3 жыл бұрын
खूप छान दैविक गुण आहेत माऊली तुमच्यामध्ये 👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@surekhakoshti89942 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली माऊली 🙏
@kalpanashirolkar84674 жыл бұрын
खूप छान माहीती..याप्माणे जर वागण्याचा प्रयत्न केला तर कोणताही आजार होणार नाही. माती हवा पाणी ऊन आकाश यांची सोबत ठेवायची... खूपच छान उपाय.....
@shardadhikle7033 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती आपण दिलीत, खरंच अनेक गोष्टी चुकीच्या होतातच, यावरून लक्षात आले, नक्कीच बदल घडविणे आवश्यक आहे. धन्यवाद !
@shridharpatil33874 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी भारी व्हिडिओ आणि तुम्ही पण भारी दिसताय..🤩🤩🤩🤩
@ashamane90104 жыл бұрын
Yesssssssssssssssssss mauliji 100%🥰🥰🥰🙏🙏🙏👍🏼
@ramdhage36924 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@pandurangpawar92253 жыл бұрын
सर आपण ऊदाहरण देऊन सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे फारच छान
@rupalibiradar7234 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुपच छान समजाऊन सांगितले आहे धन्यवाद
@साहेबरावलोंढे4 жыл бұрын
माऊलीजी 5 वर्ष झाली शिबिर करुन मला 20 वर्षांपासुन असलेला ऐसिडिटी चा त्रास आपले शिबिर केल्यापासून कायमचा निघून गेला. आयुष्यभराचा त्रास फक्त तुमच्यमुळे दुर झाला आहे.
@gayatribellary93353 жыл бұрын
Great
@Nirajwagh5803 жыл бұрын
Tumcha number dya
@madhuribartakke92523 жыл бұрын
Chan
@gulabdhale4830 Жыл бұрын
तुमचा मो.न.द्या
@jaywaghmare40734 жыл бұрын
Scientific information Very true🙌🙌
@vishakharaut67144 жыл бұрын
Dnyanyog is best shibir for all
@sakhashinde4 жыл бұрын
Gopal Kala khup chhan. Informative and Actionable Video. Jay Gurudev.
@mamtazoldeo63113 жыл бұрын
जय गुरुदेव तुमची कप्र अमच्या वर असुद्या खुप च ज्ञान वर्धक विडियो
@narayanphakatkar76983 жыл бұрын
Nusatya shibiratil charchetunach man prassanna zale.bhasha shaily khup chaan.
@vaishalikakade58753 жыл бұрын
अगदी खरं खरं तुम्ही सांगितले आहे. 🙏🏻🌹 नमस्कार , सर खूप धन्यवाद 🙏🏻🌹
@anitadeshmane6383 жыл бұрын
Jay gurudev maulijee 🙏 Khup chan maheti ahe.... thanks maulijee
@rangnathmarpadwad59273 жыл бұрын
पित्तावर खूप छान माहिती धन्यवाद माऊली
@dhartibachaonisarga77644 жыл бұрын
माऊली जी खूप सुंदर मार्गदर्शन केले. एवढ्या साध्या पद्धतीने ऍसिडिटी पासून स्वतःला वाचवता येते हे या अगोदर कधीच ऐकले नव्हते. आपला खूप खूप आभारी आहे.
@vaishalikhole9491 Жыл бұрын
Yess जय गुरुदेव.खुप सुंदर माहिती... खुप उपयोगी...जेवण जीवन घडवते...
@sunilsangle6373 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली खूप छान
@navnathmirgane72293 жыл бұрын
जय गुरूदेव .छान उपयोगी माहिती
@sangitasakre7264 Жыл бұрын
Dada Mast धन्यवाद
@RajuKakde-b1l7 ай бұрын
जय गुरुदेव माऊली
@cutebaby_Omer4 жыл бұрын
Very nicely explained and effective remedies
@amolmhetre32443 жыл бұрын
Khup छान माहिती गुरुजी
@Rupali794 жыл бұрын
Jai GuruDev 🌹🙏 👌🏻👌🏻👌🏻😀😀😀
@prakashdoifode6302 Жыл бұрын
अतीशय सुंदर माहिती
@sindhuharage40843 жыл бұрын
khup dhyanyog shibir keli pn ashi mahiti kuthehi ani konihi sangitleli nahi. khup chan scintific knowledge .🙏🙏
@h.prachi4724 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे अगदी सोप्या भाषेत ... जय गुरुदेव
अफलातून शिबिर आहे खूप हसत खेळत सुंदर ज्ञान देत आहात आपण
@Gamer-z4q3 жыл бұрын
👌👌
@Gamer-z4q3 жыл бұрын
छान आहे 👍👌👌
@surajnarke81124 жыл бұрын
Khup Jast Awadle
@kanchansatpute3594 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप खुप आभार
@nitinjagtap81594 жыл бұрын
खरच खूप छान उपयुक्त
@asmitabandkar84074 жыл бұрын
छान माहीती दिली सर धन्यवाद सर.
@vishnunagre59704 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ज्ञानयोग आणि माऊलीजींच्या सानिध्यात आल्यापासून आरोग्य दायी जीवनाचा अनुभव घेत आहे. आणि आम्ही रोज ज्ञानयोग गोपाळकाला घेत असतो आणि त्यासोबत ज्ञानयोग साधनेचा देखील आनंद घेत असतो 😇कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी ❤️
@जयराजकाळे4 жыл бұрын
अनमोल मार्गदर्शन
@chetanabhongale71504 жыл бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏
@Aarohidrawingandotheractivity4 жыл бұрын
जबरदस्त शंभर टक्के बरोबर आहे जय गुरुदेव 🙏🙏
@varshabankar3783 жыл бұрын
Dhnywad mauliji
@rutujaghuge86974 жыл бұрын
Acidity चा त्रास आजकाल खुप लोकांमधे नॉर्मल झाला आहे. हा त्रास का होतो आणि कसा दुर करायचा हे खुपच छान समजावून सांगितले तुम्ही. खरंतर आपले शिबिर केल्यावर acidity सोडाच पण इतरही कोणते आजार होणे शक्य नाही.🤗 आपले शिबिर हेच संपुर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे..😊😊
@chhajedpushpa81283 жыл бұрын
Lllllllllllll
@balasahebzirpe99594 жыл бұрын
Yes mauliji Jay gurudev
@nutanjujgar92293 жыл бұрын
खूप छान mauliji
@pratiklokhande20164 жыл бұрын
Yes maaulijee.. Mi nakki aahar ch palan Karel.. Evdhi sopi remedies konich nasel dili KZbin var,.. Acidity che Karan Ani tyavar Ekdam sopa upaay, je koni hi karu shakel ase.. Thank you maaulijee.. Jai gurudev 😇😇🌹🌹🌹
जय गुरुदेव माऊलीजी मी 2012 मधे ज्ञानयोग ध्यान शिबिर केला तेव्हापासून न चुकता जेवणा अगोदर ची प्रार्थना म्हणतोय मला आजपर्यंत कधीच कोणता रोग झाला नाही
@harshawarade55652 жыл бұрын
Nice information sir 🙏
@premkolgaokar33653 жыл бұрын
yes mology coopers Bhari video
@rameshwarantarkar52024 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खुपच जबरदस्त सत्संग आहे आहाराविषयीची... खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏
@maulijee4 жыл бұрын
Jai gurudev Maulijee
@madhaviguhagarkar7863 жыл бұрын
Khop chan mahiti dili thank you so much.
@गणपतपाखरे4 жыл бұрын
Your thoughts changed my mind
@surekhapatil68084 жыл бұрын
Really awesome
@diliprakh78004 жыл бұрын
Helpful to all
@drsindhunarkhede61594 жыл бұрын
जय गुरुदेव
@sunandamedhane47973 жыл бұрын
मानेचा स्पांडिलायसीस वर उपाय सांगा प्लिज
@sudarshanbare59434 жыл бұрын
Khup chan👌Khup sadhy ani sopy bhashet samjavalt mauliji tumhi ani tyavaril upaya 😊mi nakki ya sagaly goshtich palan karel ani sarvana ha vedio share karel 😊jai gurudev 🙏
@anillokhande27014 жыл бұрын
ऊपयुक्त
@sanjayredkar96204 жыл бұрын
Jay gurudev mauli
@happysanjana3 жыл бұрын
Tumche shibir suru zale? Uttam👍👍👍👍
@madhuribartakke92522 жыл бұрын
Ok chan
@rangnathjorule84063 жыл бұрын
Mahiti changali aahe.
@someshdkapse93534 жыл бұрын
Jay Gurudev Maulijee
@sambhajikadam96922 жыл бұрын
Very nice 🙏🙏
@lahurajusture90483 жыл бұрын
जय गुरुदेव माहिती एकदम मस्त आणि कधी न मिळालेली ती मला मिळाली धन्यवाद