जय गुरुदेव 2003 पासून मी शिबिराची जोडले गेलेले आहे तेव्हापासून तर आज पर्यंत मी कधीच आजारी नाही काम करण्याची कॅपॅसिटी खूप वाढली आहे माझा डोकेदुखीचा त्रास कायमचा बंद झाला चहा कायमचा सुटला लो बीपीचा त्रास पूर्ण बंद झाला याचे श्रेय फक्त ज्ञान योगातून मिळालेल्या ऊर्जेला
@ramprasadkharde5367 Жыл бұрын
तुमचे प्रबोधन एकूण माझं मन मोकळं झालं. खरोखरच अस प्रबोधन कुठेच आयकाला मिळणार नाही खूप छान पद्धतीने समजावता तुम्ही. एकदम परफेक्ट सांगता आणि बदल पण तसाच होतो . बोलावे तेवढे कौतुक कमीच आहे तुमच्यासाठी........ जय गुरदेव दत्त
@rameshnagarale67634 жыл бұрын
जेव्हा ज्याची आवश्यकता असते तेव्हा नेमका तोच सत्संग पाठवता माऊलीजी तुम्ही. तुम्ही खरंच साधकांचे माऊली आहात. तुम्हाला आमच्या मनातील भाव बरोबर कळतात
@janhaviapte80814 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@nanasahebjadhav48694 жыл бұрын
Go
@gajananwagh49623 жыл бұрын
L L Pll Llp Pp L Pll Ppl Ppplp
@krishnassshipping78283 жыл бұрын
Q441
@balasahebzirpe99594 жыл бұрын
Yes mauliji खूप छान समजून सांगितले आहे राग कशामुळे येतो व रागाचे दुष्परिणाम हे सर्व एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले. खुपच भारी सतसंग आहे सर्वांनी नक्की पहाच🙏🙏
@bhagyashreebutley53244 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏राग वर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्संग खूप छान मार्गदर्शन केले सतगुरुनी 🙏🙏
@santoshmore12612 жыл бұрын
जय गुरुदेव खूप खूप छान
@chandrakantzende35074 жыл бұрын
आधुनिक ज्ञानदेव माऊली!दृष्टांत देऊन समजावून सांगण्यात हातखंडा.
@ajitnarsale21653 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
@vilasmaske84674 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खुप छान सतसंग
@alkadhakane31354 жыл бұрын
जय गुरूदेव आजचा सतसंग खुप प्रेरणा दायी आहे राग येऊ नये म्हणून नेहमी कोणत्याही कार्यात सहभाग घेतला पाहिजे ध्यान योगासने प्राणायाम सतसंग याच्याशी जोडलेले राहिले पाहिजे नेहमी साधकांना अतिशय छान विचार सागितले जातात आणि त्याची आम्ही अमंलबजावणी करत राहतोय
ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद नाचतो गोविंद चैतन्य वनात
@nareshdanekar30254 жыл бұрын
आनंदाची डोही आनंद तरंग अशी अवस्था होते तुमचे विचार ऐकुन
@laxamsonavne97974 жыл бұрын
रागाची नियमन करण्यासाठी आपण सांगितलेले पाचही उपाय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत
@ahamadshekh88734 жыл бұрын
Thank you sir Your thoughts are very helpful and positive Allah apko Sab kuch de
@vinayakjoshi44363 жыл бұрын
ल्लशशं
@साहेबरावलोंढे4 жыл бұрын
खुप छान सत्संग. जय गुरुदेव माऊलीजी.
@sunilsutar43374 жыл бұрын
माऊली खरंच महत्व पूर्ण विडिओ दिलात... खूप खूप धन्यवाद.... जय गुरुदेव
@madhukarpawal14384 жыл бұрын
जय गुरुदेव सोपत सोबत सोगत खूपच आवडले आतापासून अनुसरण करणार ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचासागर
@dupanjalisarode6632 жыл бұрын
जय जय जय जय जय..... जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏👍🌹👍🌹
@shivajijadhav49514 жыл бұрын
चांगला सत्संग आहे घरातील सर्वांनी सोबत पहायला पाहिजे
@shridharpatil33874 жыл бұрын
खुप छान वाटले पाहून हा व्हिडिओ धन्यवाद माऊलीजी
@charushilagurav9768 Жыл бұрын
Khupach sundar mauliji kharokhar he sarv khar ahe
@mayaanavkar33794 ай бұрын
Kupach chan mahiti dilit.Dhanvad.
@madhuragitte38414 жыл бұрын
नमस्कार सर खरंच खूप मोलाचा विचार आहे हा ऐकतच आहे छान वाटत आहे
@dupanjalisarode6632 жыл бұрын
मला पण लगेच राग येतो .. ..... रामबाण औषध मिळाले 🙏🙏🙏🙏🌹👍
@pratibhachaudhari3829 Жыл бұрын
Jay Gurudeo Krishnananda. Ragabaddal khupach Sundar sangitlay Mauliji. Je tumhi Sangitlay tech kuni karayla magazine naahi.
@rameshwarantarkar52024 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खुपच छान विडियो आहे अगदी कमी शब्दात व सोप्या भाषेत समजावून सांगितलं राग येतो का व आलेल्या रागाला शांत विचार करून कसे सामोरे जावे लागते हे खुपच प्रभावीपणे सांगितले.. तसेच रागाचे दुष्परिणामांची ही माहिती छान सांगितले आहे.. खुप खुप धन्यवाद माऊलीजी
@drsindhunarkhede61594 жыл бұрын
Thank you for your satsNg I m regulary listening ur thoughts. Very helpful for me
@yamunakayande24874 жыл бұрын
खुपच छान आहे सत्संग माऊलीजी
@sunandachaudhari45364 жыл бұрын
आपले विचार अनमोल आहेत
@lokeshjondhale47264 жыл бұрын
शुभ प्रभात माऊलीजी
@gangadhardhanve88064 жыл бұрын
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 सर्व काही क्षणात नष्ट करणारा *राग* का येतो? याची सविस्तर कारणे रागाचे नियमन कसे करावे? रागामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळावेत? याविषयी सखोल माहिती देणारा, अभ्यासपूर्ण सत्संग, आणि विशेष म्हणजे शिक्षकाच्या पोषाखात हातात छडी घेऊन घेतलेला सुंदर असा सत्संग आहे माऊलीजी.... 🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏 🌳 जय गुरुदेव 🌳
@pushpature84784 жыл бұрын
खुपच सुंदर, छान व जीवनात उपयुक्त.
@ramnagre53054 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी😇 सहपरिवार सत्संगाचा आनंद घेतला...😍 ज्ञानयोगात येण्याअगोदर रागावर नियंत्रण करण्याचा अफाट प्रयत्न करत होतो...पण माऊलींच्या सानिध्यात ज्ञानयोगाच्या सहवासात आता जीवनच प्रेममय होऊन गेलंय💯♥️✌️ आता राग मुद्दाम आणला तरी येतच नाही😁
@seemaswami84392 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
@jyotihumane65043 жыл бұрын
जय गुरुदेव खुप छान सतसंग रागाचे नियमन कसे करावे याबद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@करणजुन्नरकर4 жыл бұрын
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले आणि घरात जादुई बदल झाला. घरातील सर्वांनी सोबत नियमित प्राणायाम व ध्यान सुरू ठेवले आहे
@minalbagul4083 жыл бұрын
Khup chhan mauliji 🙏
@madhavrampurkar53214 жыл бұрын
ज्ञानयोग खरच कल्पवृक्ष आहे
@prakashjade87074 жыл бұрын
जय गुरुदेव खूपच छान सत्संग आहे
@dr.rajeshsabu13754 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@ajayshingade74204 жыл бұрын
धन्यवाद सर आज या विचारांची आवश्यकता होती
@जयराजकाळे4 жыл бұрын
खूपच सुंदर उदाहरणासह आपण आम्हाला समजवले आहे
@govindraochitte40614 жыл бұрын
समाजाला उपयुक्त
@ashamane90104 жыл бұрын
Sruw fitt mauliji 100%😀😀😀😀😀😀🙏🙏🙏🧘♀️🧘♀️🧘♀️🥰
@abhishekmahajan53523 жыл бұрын
Khup Chan .jay gurudev mauliji
@sandhyakale214 жыл бұрын
Very important satsang mauliji........ jay gurudev
@गणपतपाखरे4 жыл бұрын
खूप सुंदर स्पष्टीकरण केले आहे आपण
@bharatdabhade50184 жыл бұрын
Jai gurudev Maulijee Khupch sunder
@chandrakantshelar45412 жыл бұрын
जय जुरुदेव माऊली शेलारमुंबई
@ashitoshpote84884 жыл бұрын
Jay gurudev maulijee thank u for vdo❤️
@ganeshlalge46392 жыл бұрын
जयगुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली
@harishkokate51284 жыл бұрын
आपले सत्संग मी नियमितपणे पाहतो आणि त्याचा मला जीवनात उपयोग होतो
@vivekpotey83504 жыл бұрын
माऊली खुप सुंदर ,सरळ व सोपी करून ज्ञानदान केल्याबद्दल धन्यवाद 🌷🌷
@artistsandy114 жыл бұрын
Khup molache 5 niyam sangitle Mauliji😇🤩... Ase rahile tar apoapach shant rahta yene kiti sope aahe... Khup bhari aahat tumhi Mauliji😇🤩 Jai gurudev 😊🤩🤗