Рет қаралды 46,656
Maval Tiheri Hatyakand Crime : मावळमध्ये प्रियकराने प्रेयसी आणि तिच्या दोन्ही मुलांना कसं संपवलं ?
मंडळी आजकाल विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणारी हत्याकांड यांचं प्रमाण खूप वाढलंय. दोन दिवसांपूर्वी आपली बायको आणि तिच्या प्रियकराचं मुंडकं कापून आलोय असं म्हणत एकजण मध्यप्रदेशच्या एका पोलीस स्टेशनला हजर झाला अन सगळ्यांना धक्काचं बसला. त्या घटनेला दोन दिवस उजाडले नसतानाचं सोमवारी सकाळी पोलीसकाका या वेबसाईटनं एक बातमी दिली की विवाहबाह्य संबंधातून घडलेल्या तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलं. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेची आणि तिच्या पाच व दोन वर्षीय चिमुकल्यांची हत्या करण्यात आलीये. ती सुद्धा इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ. खरं तर आरोपी फक्त महिलेचा मृतदेह पाण्यात फेकून द्यायला आले होते पण त्यावेळी त्या महिलेच्या दोन्ही चिमुकल्यांनी मृत आईला पाहून आक्रोश केला. दरम्यान पुढं जाऊन आपलं बिंग फुटेल म्हणून नराधमांनी त्या दोन्ही चिमुरड्यांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिलं. आता मावळमध्ये ते तिहेरी हात्यकांड नेमकं कसं घडलं, काय घडलं तिघांसोबत, कुणी केलं या प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#mavalnews
#mavaltiherihatyakand
#mavalcrime
#mavalcrimenews
#vishaychbhari
#विषयचभारी
maval tiheri hatyakand,tiheri hatyakand,maval crime news,maval crime,maval,maval murder,maval sarpanch murder,varale maval crime,gajendra dagadkhair maval,pune maval sarpanch murder,pune maval murder news,mavalcrime