फक्त राजगृहाचाच आदेश म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत
@mkadam976928 күн бұрын
आंधळा भक्ती B Team
@NS-ey8xh28 күн бұрын
@@mkadam9769तुझी आई कोन्हाचि टीम आहे. शेमणा 😂😂😂 तुझी आई नीट घाल
@I6eeikahdu3828 күн бұрын
आंबेडकर तर नजरेतून उतरले. राहुल गांधींविरुद्ध कारण नसताना आंदोलन केले ते कुणाच्या इसाऱ्यावर? वंचित कायम BJP साठी काम करते हे कोणत्यही पत्रकाराला विचारून पाहा
खरंच बनसोडे साहेब या आधारित नेत्यांनी स्वार्थापायी पक्षाची वाताहात केली परंतु आता समाजानेच ठरवले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारस एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे
@dattaudhane932429 күн бұрын
Tyachi thastoy to ,, 😂 nusta dikhavu n bjp la vikla paksh 😂 shika re mag naka javu
@Nitin-c8i29 күн бұрын
@@dattaudhane9324 अशोक चव्हाण , मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य सिंधिया यांची अवैध पैदास असच बोलणारं....
@rajukhobragade970128 күн бұрын
@@dattaudhane9324तू पहिले स्वाभिमानी बन स्वतः विकले गेलेले बाळासाहेबांवर आरोप लावून मोकळे होता तुझ्या म्हण्यासोबत स्वतंत्र निवडणूक लढणे म्हणजे विकले गेले आणि जे निवडणुका न लढता कोणाच्याही दावणीला बांधल्या जातात ते स्वाभिमानी व्हारे भाडोत्री
@NileshWankhade-k2c29 күн бұрын
कवाडे आणी आठवले यांनी आंबेडकरी चळवळ खड्यात घातला....! आता एकच स्वाभीमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत समाज आहे....!
@VijaySarwade-wt2li29 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर याना साथ द्यावी
@v_i_c_k_yriku245624 күн бұрын
Chal nikal
@sunilrajbhaikatti925229 күн бұрын
बाहेर पडा साहेब...... वंचित बहुजन आघाडी सोबत रहावं आपण 🙏💙
@NileshBansode-c3l28 күн бұрын
सोलापुरात बहुतांश वंचितचे कार्यकर्ता सुभानजी काका च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत
@NileshBansode-c3l28 күн бұрын
जय भिम
@sachingarud180327 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ने जेवढे आंबेडकर बदनाम केलेत तेवढे इतर कोणीच केले नाहीत
@babandhabarde693229 күн бұрын
आता आम्ही शिकलो आता संघटीत हाऊ आणि संघर्ष पण करू जय VBA
@pramoddadakamble47728 күн бұрын
चळवळी साठी संपुर्ण आयुष्य पनाला लाऊन आजही खंबीरपणे आंबेडकरी चळवळी करिता तळमळीने आंबेडकरी विचार सांगणारे बनसोडे साहेब. क्रांतिकारी जय भीम साहेब
@NileshBansode-c3l28 күн бұрын
जय भिम
@sandeshbhalerao247629 күн бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर.! स्वाभिमानी नेतृत्व - कष्ट आणि त्यागाचं सर्वोत्तम प्रतीक... 💙💙💙❤️❤️❤️💛💛💛💚💚💚💜💜💜✊✊✊
@nitingaikwad719928 күн бұрын
स्वार्थी नेत्यांनी आपला समाज विकून खूप संपत्ती कमावली आहे !
खरच बनसोडे साहेब खरच आपल्या आंबेडकर सर्व नेत्यांनी आंबेडकरी चळवळ सपाऊन टाकली आणि प्रत्येकजण प्रत्येक पक्षाची गुलामगिरी पत्करली आहे कधी आपला समाज खरोखर साहेब आपण जे बोललात की आंबेडकरी समाजाला आंबेडकर समजलेलं नाही अजून समाज कधी जागा होणार सोलापूर जिल्ह्यातली आंबेडकरी चळवळ संपवली या नेत्यांनी आंबेडकरी समाज कोणाच्या पाटी मागे जायचे हे तरी सगावे आज सुभांजी बनसोडे साहेबांना क्रांतिकारी निळा बदक व कडक जय भीम 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@NileshBansode-c3l28 күн бұрын
जय भिम
@RushikeshChavan-x8v29 күн бұрын
आता फक्त आणि फक्त भिमाच रक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙🇪🇺🚩❤️🙏💯👑💪🔥
@dhammapallonkar294429 күн бұрын
जे जे काँग्रेस आणि bjp ला जाऊन मिळालेले आहेत ते सर्व जबाबदार आहेत
@tukaramdhaneshwar29 күн бұрын
सुभाणजी बनसोडे साहेब आपणासं सप्रेम जय भिम, आपली चर्चा ऐकली आपण पक्षा विषयी केलेले विष्लेशन अगदी बरोबर आहे ..
@pankajwanjare592720 күн бұрын
जबरदस्त
@diliptamgadge738329 күн бұрын
गवई आठवले कवाडे मतलबी यांचे पासून आंबेडकरी जनतेने दूर राहावे व समाजातून बहिष्कृत करावे हि आजची स्थीती आहे.जयभीम .
@GautamPandgale-ep1yd21 күн бұрын
शंभर टक्के खरं आहे.जय भिम नमोबुध्दाय.
@bahujanfoundation505028 күн бұрын
♦️खऱ्या आंबेडकरवाद्यांचा शोध सुरू आहे 🔆बहुजन एकजूट काळाची गरज आहे 🌈आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯✌️💐 🟠🔴🟢🔵🟣🟤⚫⚪🟡
@roger185728 күн бұрын
बनसोडे भाऊ, आपण खरोखरच वस्तुस्थिती मांडली. समाज सत्ता आणि पैशाच्या लोभापायी लाचार होत आहे व त्यातुन भरकटत चालला आहे.आपल्या मुलाखतीतुन आजची पिढी काहीतरी बोध घेऊन विधानसभेत योग्य मतदान करेल अशी आशा बाळगतो
@SachinIngale-iy1js29 күн бұрын
नाद झोपणार नाही विकणार फक्त एकच नेता बाळासाहेब आंबेडकर बाकी कोणीच नाही
@dr.sudhakarlagade242328 күн бұрын
Vikanar kay
@dilipshinde678629 күн бұрын
अगदीच बरोबर बोलत आहात बनसोडे साहेब.
@MoreshwarShinde-un9qo29 күн бұрын
आदरनिय बनसोडे साहेब आपणास मानाचा जय भिम...
@aaryaratnakamble598629 күн бұрын
बनसोडे साहेबांना क्रांतीकारी जयभीम 🙏
@anandwankhede791529 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी साथ द्यायला हवी,
@chandrakant113328 күн бұрын
वयोवृद्ध, अनुभवी मा.सुभाषजी बनसोडे साहेब आबेडकरी चळवळ सपण्या बाबत जे काही वक्तव्य केलेले आहे त्यात शभर टक्के सत्य आहे. नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चितन करण्या सारखे आहे. साहेबांचे अभिनंदन आणि जयभिम
@bhagyashalirupali566128 күн бұрын
आपले विचार मला ऐकदम पटले बरोबर आहेत स्वार्थ बघत आहेत
@bhimraokurhade13729 күн бұрын
सप्रेम जयभिम साहेब आता फक्त ॲड बाळासाहेब आंबेडकर
@sachingajbhiye475029 күн бұрын
आदरनिय बनसोडे साहेब आपणास सविनय जयभिम नमोबूददाय फारच महत्वाचे विवरण केले याबाबत धन्यवाद आभार 🎉🎉🎉🎉🎉
@maheshrahate279029 күн бұрын
चाय तिथे न्याय, सत्ता तिथे उडी मारणारे नेते, मेरा काम बनता........ जनता ही प्रवृत्ती संपली तरच भारतरत्न बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही अस्तित्वात येईल. 🙏जय शिवराय जय भीम 🇮🇳🚩🙏
@MoreshwarShinde-un9qo29 күн бұрын
खुप छान बनसोडे साहेब मुलाखत
@baliramwatode702618 күн бұрын
लाजवाट ध्या नेते हो
@shubhamrode664829 күн бұрын
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर..❤
@madhukarmohod837728 күн бұрын
खूप छान साहेब आता आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभ राहून समाजाला जागे केले पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र माझा पक्ष वंचित बहुजन आघाडी
@atharvgaming522623 күн бұрын
बेरिस्टर साहेबाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत येऊन बाबासाहेबांच्या राजगृहाला साथ द्यावी ❤
@premdasshinde102629 күн бұрын
फक्त. वंचीत बहुजन समाजाला दिशा देणारा. नेता. प्रकाश आंबेडकर. जयभीम.
@hanumantkaldate428228 күн бұрын
Balasaheb सुद्धा एकदा ओबीसी बचाव म्हणतात एकदा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणतात
@nirupamaborkar621827 күн бұрын
💯%सत्य आहे काका तुमचं.जयभीम 🙏🙏💙
@achyutchandanshive591228 күн бұрын
प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले या दोघांनी वाट लागली. यांचा इगो कारणीभूत आहे.
@SunilTaide-wp9ji29 күн бұрын
जय भीम 🙏
@SachinIngale-iy1js29 күн бұрын
दलित शोषित पीडित गरीब एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी
@TRUTH128828 күн бұрын
फक्तं VBA ल मतदान करा....त्या शिवाय आपली किंमत कोणी करणार नाही....VBA 👍✌️✌️✌️✊✊✊✊
@Asokathegreat28 күн бұрын
मी हत्तीला मतदान करतो....😂😂
@mkadam976928 күн бұрын
Dogehai b Team
@aloksalvi110228 күн бұрын
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत❤ जय भिम❤
@sanjaybhosale470829 күн бұрын
स्वतः आंबेडकरी समाज तसेच नेते पण जबाबदार आहेत. फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर सोडून. बाकी सगळे नेते दावणीला बांधले आहेत.
@bhauraokhandare312126 күн бұрын
सगळेच सारखे एका माळेचे मनी आहेत फक्त बाबासाहेब आंबेडकर हेच सर्व समाजातील जनतेचे तारणहार होवून गेले बाकी सर्वच नेते आपली संपत्ती कमवायला समाजाला विकण्याचे काम करतात आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाशी बांधील आहोत
@namdevsarate838429 күн бұрын
खरंच स्वार्थी आहेत हे आठवले सारखे आणि कवाडे सारखे. क्रांतिकारी जयभीम
सर्व दलित बौद्ध आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत येऊन स्वाभिमानाने जगायला शिका
@Bhushan_12329 күн бұрын
Bhushan, sir your are talking clearly right, only balasaheb Ambedkar is our God who is our swas,though he is not win any election,he is swabhimani leader who is not broker like other leaders, thank you sir jaibhim Jai bharat jaisavindhan
@hanumantkaldate428228 күн бұрын
जुन्या स्वाभिमानी राजकारण्यांचे घर बघा आणि आताचे राजकारणी
@NileshBansode-c3l28 күн бұрын
जय भिम
@samadhannawale640924 күн бұрын
आपले सर्व लीडरांनी समाजाचे वाटोळे केले फक्त मला मान सन्मान मलाच मिळाला पाहिजे जशी कशी शर्यत लागली समाजाचे वाटोळे झाले एकही उमेदवार उभा नाही धडाडीचा नेता नाही कोणी ह्या पक्षात कोणी त्या पक्षात काय सांगावे काही समजत नाही
@PandharinathMate29 күн бұрын
बरोबर आहे सर्व नेते विकले aahet
@ravikantjadhav846228 күн бұрын
प्रत्येक आमदाराला ही MPSC सारखी परीक्षा घ्यावी. आणि आंबेडकरी नेते आपल्याच समाजाला लुटायचे काम करत आहेत. VBA यालाच सर्वांनी सत्तेत आणले पाहिजे. 👍👍🙏✒️✒️
@sangharshavchar003729 күн бұрын
आपण शिकलो पण संघटित झालो नाही. आणि आपण संघर्ष करायला विसरलो. Only VBA
@SpidermanKoli25 күн бұрын
खरं उत्तर लिहितो. आंबेडकरी पक्षांची व चळवळीची वाताहत व शोकांकीका होण्याचं कारण आहे 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा ही नवबौद्धांची राजकीय कबर आहे. सत्य सांगितलंच पाहीजे नाहीतर सुधारणा होत नाहीत.