निरंजन सरांना ऐकणं म्हणजे विलक्षण पर्वणी असते. आजही त्याची प्रचिती आली. मॅक्स Maharashtra चे खूप खूप आभार
@popatraotadake8642 Жыл бұрын
सोनवणे सर,निरंजन सर देशातची स्थिती तर गंभीर आहे पण नागरिक अजिबात गंभीर नाहीत ही वस्तुस्थिती आहे.सध्या राम भरोसे देश है।आप दोन्होंका बहुत बहुत आभार।
@mukeshpatil8133 Жыл бұрын
महाविकास आघाडिने येणाऱ्या निवडणुकीत सर्व नवीन , कोणताही भ्रस्टाचार नसलेले,प्रामाणिक उमेदवार द्यावे,जनतेनेही या उमेद्वाराना निवडून द्यावे तेव्हाच राजकारण शुध्द होईल।
@officialcritisizer6462 Жыл бұрын
किरण सोनवणे छान प्रश्न विचारतात, अगदी शांत आणि माहितीपूर्ण
@udaydesai9634 Жыл бұрын
भुजबळ आता म्हणू लागले मोदींच्या हातात भारत सुरक्षित आहे..भुजबळ काय तत्परतेने बोलून गेले..मेंदू ठिकाणावर आहे का.??
@harishsonawane2695 Жыл бұрын
निरंजन सर व किरण अतिशय परखड समाचार ! अशा उद्बबोधक पत्रकारिकेची देशाला आज गरज आहे.धन्यवाद!!!
@basavantsonkamble8561 Жыл бұрын
राष्ट्रवादी ला विचार धाराच नाही फक्त त्याना सत्तेवर वर बसणे एवढेच.
@vijaykaktikar-hf5si Жыл бұрын
राष्ट्रवादीस सर्व बेकली आहेत यांना फक्त असलेलं चोरी करंने जमिनी चोरी करणे हिसकावून घेणे मंत्रालय जालणे मि काय तिथे जाऊन मुतू काय म्हणणे भर सभेत एवढंच जमतंय
@finegentleman7820 Жыл бұрын
Pawar and Bala Saheb's contribution in growing BJP-RSS in Maharashtra has ruined this state.
@borkardhananjay23 Жыл бұрын
Peefect 👍
@manojvaidya8384 Жыл бұрын
7H❤😅😅😅😅😅😅😅😅😅😮
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
@@borkardhananjay23perfect म्हणायचे असेल...
@borkardhananjay23 Жыл бұрын
@@pravinmhapankar6109 हो. सगले पक्ष सेम आहेत. लुटारू टोल्या.
@SM-sg3lv Жыл бұрын
Niranjan Takle is absolutely straight forward. I listen to him whenever I come across. Sadhya dombaryacha khel chalu ahe.
@ulhaschaudhari3768 Жыл бұрын
उत्तम राजकीय विश्लेषण आहे, सर
@anitabhalerao4965 Жыл бұрын
फारच छान मुलाखत
@marotikasab3680 Жыл бұрын
समकालीन राजकीय वास्तव अधोरेखित करणारी अत्यंत महत्त्वाची मुलाखत..!
@anantmawale5809 Жыл бұрын
या लोकांनी आपली आत्मचरित्र लिहू नये कारण की त्यातून मूल्यच नाही .
@purushottamshaligram2966 Жыл бұрын
Very appropriate analysis of the present political environment.
@nihalkambli7377 Жыл бұрын
खूप छान टिकले सर. त्या तथाकथित स्वयंघोषित BJP sponsered तज्ञांपेक्षा तुम्हीं खुपचं छान विश्लेषण करता.
@ramdasgangurde2327 Жыл бұрын
महत्त्वाचा विषय .खुले विचार.मांडलेत सरांनी.
@kundankumar-ov6hr Жыл бұрын
सागर मंथन सुरू आहे बघू ह्यातून काय निघेल. शिवरायांचा महाराष्ट्र आहे आशा आहे की महाराष्ट्र धर्म जागृत राहील.
@टिरंजननकले Жыл бұрын
आताची लेटेस्ट बातमी- जागतिक नागरिक महाआघाडीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार ह्यांची निवड.
@sanjaykasab7011 Жыл бұрын
सता बदलास EVM अडसर ठरु शकेल का?
@sudhirjoshi5491 Жыл бұрын
गेल्या 70 वर्षांतल्या भ्रष्टाचारबद्दल बोला. त्याचाच परिणाम देशाची ही अवस्था झाली आहे.
@subhashpatwardhan168 Жыл бұрын
दुसऱ्याच्या बायकोला हीरा आणि स्वःताच्या बायकोला मिरा पण नाही . काय यमक साधला निरंजनजी . बहोत खुब . म्हणजे अमेरीकेत मोदी साहेबाची फजीतीच झाली म्हणाव .
@sachinwarange7643 Жыл бұрын
सखोल विश्लेषण...perfect
@basavarajganachari2041 Жыл бұрын
Very nice interview thanks Niranjanji 👌👌🙏🙏
@sandeepgaikwad9750 Жыл бұрын
निरंजन सर आपल्यासारखे लोक ही या देशाची गरज आहे आजकाल,,,,,योग्य मार्ग दाखवून लोकांकडून ते करून घेतले पाहिजे
@mohibquadri4053 Жыл бұрын
Pretty logical analysis.
@vmnbarve Жыл бұрын
तुम्ही दोघेही पंतप्रधान व्हायला योग्य आहात प्रयत्न करत रहा नक्की व्हाल
@ashabajpai1255 Жыл бұрын
अशिक्षित,गरीब जनता को कैसे जागृत किया जाएगा,जिससे आगे ये घृणित राजकीय ,सत्ता का मजा लेने वाले lutero से बचा जा सके,आप का कार्यक्रम बहुत ही रोचक और सराहनीय होता है,बहुत बहुत धन्यवाद,💐💐🙏🙏
@shobhakadam6706 Жыл бұрын
जनतेला जागरूक करण्याची वेळ आली आहे ति आपन छान पणे समजलं धन्यवाद दोघांना.
@Happihabit Жыл бұрын
नेत्यांचे कार्यकर्ते बनले, पण विचारांचे कार्यकर्ते तयार झाले नाहीत.....👌👌👌 हे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचे दुर्दैव
@baliramjatal4895 Жыл бұрын
शरद पवार यांनी 2019मध्ये उद्धव ठाकरेला सोबत घेतले नसते तर या वर्षातील घटना घडल्या नसत्या. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतला.
@thepeoplestalk Жыл бұрын
भाजपची खरी बी टीम एन. सी. पी.
@abhijeetkagwade Жыл бұрын
"ग्लास रिकामा असेल तर तो डाव्या हातात धरायचा" ही कानपिचकी आहे ? मुळात आमची "ग्लास" ची संस्कृतीच नाही. त्यामुळे अशा गोष्टींना महत्त्व देण्यात काय अर्थ आहे ?
@felixmachado4030 Жыл бұрын
Tumchi "sanskruti" kai aahe, teh deshbhar disteh aahe!
@abhijeetkagwade Жыл бұрын
@@felixmachado4030 ज्या रंगाचा चष्मा असेल,तसेच दिसेल.
@namdeosonawale3731 Жыл бұрын
महाराष्ट्रातील... BJP विरुद्ध महविकास आघाडी बनत असेल तर... त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला बाजूला ठेऊन आघाडी करावी.
@pradeepthatte2063 Жыл бұрын
आता आत्मचरित्र वेगळे लिहायची गरज नाही ! अजितदादा , भुजबळ , मुंडे आणि इतरांनी सगळच चरित्र जनतेसमोर मांडले 😊 # जे पेरल तेच उगवले ! जय महाराष्ट्र
@u2spyplanw722 Жыл бұрын
राजु परुळेकर यांचे सुद्धा मुलाखत घ्यावी.
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
उत्कृष्ट...हातचं न राखता निरंजन सर बोलले 👌👍🏻🙏
@MehekAmravatikar Жыл бұрын
Very rightly and super knowledgeable talk thanks for this.
@jayprakashnarkar9012 Жыл бұрын
चार दिवसा पुर्वी 70हजार कोटी राष्ट्रवादीने केले असे मोदीने आरोप केले.त्यांनाच मंत्रीपदे.यामध्ये जास्त दोषी कोण?
@subravsarvde6946 Жыл бұрын
खुप आभार मानले पाहिजेत टकले सरांचे, ऐका विदौही पत्रकारितेला मानाचा जय शिवराय जय भीम 🎉❤
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद निरंजन टकले सर.
@kishormainkar5556 Жыл бұрын
आपण म्हणता त्याप्रमाणे मतदारांची महाआघाडी झाली तर 2011 च्या आंदोलनाप्रमाणे निर्नायकी होऊ नये. मात्र अशा आंदोलनाला / आघाड्याना नेता मिळतो तो मतदारांना तोंडघशी पाडतो . अगदी चांगल्या चरित्र्याचे मॅगसेसे अवॉर्डी ही बदलतात.यापूर्वी असं बऱ्याच वेळ झालं आहे.
श्रीकांत, ते तसं बोलणार नाहीत. सत्तेसाठी शरदांनी पक्ष फोडला नि यशवंतराव, वसंतरावांशी द्रोह केला. निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
@shilpapawar800 Жыл бұрын
Khupach chyan visleshan neeti-mulyanvar adhishtit
@mvprcys Жыл бұрын
अतिशय सटीक विश्लेषण निरंजन टकले सर👍👍👍 आणि सोनवणे सरांनी अगदी योग्य, चपखल शब्द प्रयोग केला, राष्ट्रवादी कॉंग्रेस साॅफ्ट BJP आहे!!!!
@ajaygeorgeramsay3616 Жыл бұрын
Exalaint speech❤
@suryakantmedhekar5916 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण निरंजनजी.
@Aesthete_soul21 Жыл бұрын
आता फक्त काँग्रेस
@kishanharidas794 Жыл бұрын
आपण गांधी भवन, आणि जळगाव येथे भेटलो. आपल्या निर्भय patrkaritela manach mujra!
@jayantdeshmukh1077 Жыл бұрын
लवकरच काँग्रेसमध्ये नैतिक मूल्ये जपणारे समाजावर संस्कार करणारे नेते असायला हवेत असे उशिरा लक्षात आलेले सत्य स्विकारले जाईल अशी आशा करूया .भाजपाचे नेते बघा विचार सोडा अनेक माणसं बघा.
@varshaumdekar1602 Жыл бұрын
Ati sundar prastuti
@vijaykamble4237 Жыл бұрын
एकदम करेकट बोला
@kailashdhule Жыл бұрын
Thanks Takale sir
@borkardhananjay23 Жыл бұрын
निरंजन टकले सर टैलेंटेड माणुस 👍🙏
@ekobcobc7187 Жыл бұрын
खर म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे मोदी भक्त नाराज झालेत...भक्त शरद पवार NCP अजित पवार यांचा नेहमी द्वेष करतात
@shriramsakhalkar-blissyog2744 Жыл бұрын
नैतिकता कधीच संपली. लोक कोणाला निवडून देतात आणि कोण सत्तेत बसते हे टकले तुम्ही सांगत का नाही? जिथे लोकं पैसे घेऊन मतदान करतात तिथे लोकप्रतिनिधी असं करत असतील तर त्यात त्यांना लोकांनी दोष का द्यावा? लोकच जबाबदार. People get the government they deserve.
@Skbaabar Жыл бұрын
Takale sir you are absolutely right
@anantmawale5809 Жыл бұрын
खूप छान
@Better-India Жыл бұрын
आता अभ्यासक्रमात नागरिक शास्त्राऐवजी भष्र्ट कसे व्हावे असा विषय अधिकृतपणे समाविष्ट केला जाईल.कारण असा ही देश बदल रहा है । व्याख्याते हेच ज्यांना ED,CBI,ACB च्या notice आल्या आहेत.बाकी जनता आधीच सुज्ञ आहे.मेरा देश फिर महान .अजब फकिरी आहे.जय हिंद
@dineshlad1403 Жыл бұрын
लोकशाहीची थट्टा बघणे एवढेच आता भारतीयांच्या नशीबी राहीले आहे
@ajitbirnale1971 Жыл бұрын
Exactly.
@kerabachoudhari8264 Жыл бұрын
भारताला अाज निरपेक्ष व निसवारथी हुकुमशहाची गरज अाहे, बस झाला हा दुबळ्या लोकशाहीचा प्रयोग😊😅😂
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Hukumshah ster ahe modi
@anitabhalerao4965 Жыл бұрын
सर , आपण म्हणताय त्याप्रमाणे मतदारांचा एकोपा होणे आवश्यक आहे ' परंतू तुमच्या सारख्या पत्रकारांनी सुद्धा एकत्र येणे आवश्यक आहे हे मला वाटते
@anantmawale5809 Жыл бұрын
सर्वसामान्यांचा बुद्धीचा अपमान आहे अगदी खरं आहे
@manish2g Жыл бұрын
What is the option...
@jayantdeshmukh1077 Жыл бұрын
हे पक्ष विचार धारेचे नसून चंगळवादी आहेत तुमचा सगळा गोंधळ होतोय सर हे दिवटे विरोधी नेते एक तरी स्वछ आणी वैचारीक आहेका
@jeetu3 Жыл бұрын
Maze pariwaar ani pariwaarwaad
@nandkumarkapse4737 Жыл бұрын
मध्यमवर्गीय मधे मनमोहन सिंग च्या काळात आर्थिक सुधारणा झाली
@harshad949 Жыл бұрын
तुम्ही सत्य परिस्थिती बोलत आहेत आमदार थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न दिसत नाहीत
@sambhajimore7896 Жыл бұрын
Use n throw ही भाजपाची रणनीती आहे.शिंदे,पवारांची ते वाट लावणारच..
@sureshgaikwad852 Жыл бұрын
Great interview with Takle Sir.
@vijaykaktikar-hf5si Жыл бұрын
अजित पवारण आखी भाजप च खरेदी केलेली आहे दिसतय काय आहेच.
@ajitbirnale1971 Жыл бұрын
Exactly
@SHANTVCI Жыл бұрын
निरंजन टकले यांचा खोट्या लिखाणाचा इतिहास प्रसिद्ध आहे. टकले यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या लिखाणामुळे द वीक या साप्ताहिकाला माफीनामाही द्यावा लागला होता.😂😂😂😂😂
@jaysingayare8491 Жыл бұрын
Takale Sir, as usual great and eye openning interview.
@jitendragiri6314 Жыл бұрын
प्रश्न सोनिया गांधी पंतप्रधान होण्याच्या संदर्भात होता... राज्यात ते समविचारी असलेल्याने आले... मग काँग्रेसने त्यावेळी पवारांना का नकार दिला नाही... पवारांबाबत एकांगी विधान केले गेले आहे..
@vijayjadhav1444 Жыл бұрын
टकलेसाहेब, एक विनंती --- इव्हीएम हॅक कस केलं जात? खरच ते होत? तुम्ही एक कार्यक्रम करा कारण तुमच्याकडे तेवढी विश्वासार्हता आहे.
@azizshaikh2458 Жыл бұрын
मतमोजणीच्या ठिकाणी एकतर jammers बसवा किंवा मतमोजणी सुरु होण्याआधी पासून ते मतमोजणी संपेपर्यंत सर्व mobile towers बंद करावे लागतील.
@samyakshambharkar3885 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ushadeshpande277 Жыл бұрын
काँग्रेस फाडून शरद पवार बाहेर पडले तेव्हाच त्यांची विश्वासाहर्ता संपली आता BJP बरोबर गेले तर राष्ट्रवादी संपणार हे नक्की
@aditikulkarni6655 Жыл бұрын
अगदी बरोबर
@balulondhe2847 Жыл бұрын
निरंजन साहेब हे जे लीब्रांडो तत्व जे मांडतात ना हे थोतांड आहे. नाही तर आज इतक्या प्रचंड प्रमाणात हिंदू लोक आहेत त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसले नसते त्या हिंदू लोक आणि इतर लोकांनी ह्या असल्या लोकांचे प्रबोधन न ऐकणे हाच उपाय आहे ते कुटल्याही पक्ष्यांचे असोत , धन्यवाद .
@MM-ue4ol Жыл бұрын
टकले साहेब पहिल्या दिवशीच पवार म्हणाले,हे सारे मोदी ने केले आहे.
@chandrakantchaudhari6063 Жыл бұрын
नैतिकता सोडली रे भाजप and RSS ने सत्ते साठी
@laxmanbhingadeve7573 Жыл бұрын
अहो बाधा ना किरीट सोमया किती बरळतो
@ekobcobc7187 Жыл бұрын
लोकांना येवढे दुःख झाले असेल तर मग काँग्रेस ला मतदान करा
@ekobcobc7187 Жыл бұрын
असू द्या..मोदी चे शेवटचे 6 महिने बाकी आहेत...NCP वेळ काढत आहे
@vijaykaktikar-hf5si Жыл бұрын
कारण आज्याला सत्तेत राहायच होत व खालेले पैसे गडप करायचे होते.
@avinashshinde7076 Жыл бұрын
विठ्ठलराव गाडगीळ हुशार व्यक्ती
@mahendrabaile4205 Жыл бұрын
छु म्हणजे किरिट कु ट्रा आहे का
@prafullpadwal5682 Жыл бұрын
उतक्रुष्ट विवेचन केले आहे
@ushadeshpande277 Жыл бұрын
BJP मोठ्या प्रमाणात पैसे वाटणार लोकांनी जागरूक राहील पाहिजे
@shaileshbeach7551 Жыл бұрын
Niranjan takle is really knowledgeable person...
@anantmawale5809 Жыл бұрын
मतदार देशाला वाचूव शकते
@narendrathatte175 Жыл бұрын
Sir, I think all Liberal jounalists like, Mr. Niranjanji Takale, Mr. Nikhilji Wagale, Mr. Hemantji Desai, who are very loyal with ideology, must contest election of LS and form Govt under leadership of Shree Rahulji Gandhi. This is the only way to save India from Modi+RSS.
@DailyLifeSolution Жыл бұрын
निखील वागळे पवारांचे पाळीव पत्रकार आहे. त्यांचं बिंग आधीच फुटलंय. टकलेंना कुणी पाळणार अजूनबी भेटला नाही. हे लोकं वरून पुरोगामी आहे असं दाखवितात, पण एक फ्लॅट, विधान परीषदेसाठी कोणत्याबी थराला जाऊ शकतात. शरदांनी अशी पाळीव पिलावळ पाळणं आरंभलं, नि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला वाळवी लागली. शरद ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. शे. का. प. ला दुबळं केलं, आंबेडकरी चळवळीत फूट टाकली, कॉंग्रेसने सगळं देऊनबी पक्ष अनेकदा फोडला. ह्यांचा पक्ष नि ते जोवर थांबत नाहीत; तोवर महाराष्ट्रात सकस पुरोगामी राजकारण होणार नाही.
@devendralunawat8326 Жыл бұрын
💯🎯
@gpkh-xg8qc Жыл бұрын
निरंजन टकले साहेब आपण "विश्वासार्हता", "राजकीय नैतिकता", "कायम उजव्या विचारसरणीशी हातमिळणी", "कायम भांडवलशाहीची हातमिळवणी" आणी "फुले-शाहू-आंबेडकर" असा फसवा राजकारणात उद्घोष हे आपण "शरद पवार-चारित्र" याचे उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.