नावाप्रमाणेच मुक्त विहार करणारी मुक्ता ताई अशी सुंदर ठिकाण तुम्हाला कशी सुचतात. अतिशय शांत ठिकाण,जणू काही निसर्ग आपल्याही हितगुज करत आहे.खुप छान व्हिडिओ मन प्रसन्न झाले.👍 धन्यवाद 🙏
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@yashwantgadgil8989 Жыл бұрын
Sampurna kokan bagha
@mayurishinde54572 жыл бұрын
Ratnagiri che vlogs ,thanks 👍👍👍 mi pan ratnagiri chi
@shrikantjog69542 жыл бұрын
छान मुक्ता.
@anilkapkar2741 Жыл бұрын
Khup chhan. Nisarga chya kushit.
@ajitpatil79742 жыл бұрын
मुक्ता ताई खूप छान आसतात ग व्हिडिओ तुझे व्हिडिओ बघितले की मन प्रसन्न होतं ग सगळं टेन्शन निघून जातं तुझ्या व्हिडिओची कायम वाट पाहत आसतो ग मी मुक्ता ताई ताई आपल्या कोल्हापूरच्या मसाई पठारचे एक व्हिडिओ बनव खूप छान आहे .
@shirishbelsare21212 жыл бұрын
नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ, झकास
@konkanatilnisarg2 жыл бұрын
खुप छान सुंदर
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@अमीतम्हात्रे2 жыл бұрын
खुप छान तुमचा आवाज पण छान आहे
@shrikantdavande97282 жыл бұрын
Tai khupach chan video 👍
@sujitpaithankar94662 жыл бұрын
मुक्ताबाई, लक्ष्मीनारायण आणि महादेव मंदिर दाखवल्याबद्दल खुप धन्यवाद.. अशी दुर्लक्षित मन्दिरं लोकांसमोर आणण्याचं काम करताय हे खरंच छान करताय. अभिनंदन आणि शुभेच्छा..
@ranijain32362 жыл бұрын
मुक्ता तु खुपच छान महायती देतेस मला फण तुझा सारखच फीरायला खुप आवढत आणि त्यात कोकण माझ आवडत ठीकाण आणि तु कोकणाबदल सांगतेस तेव्हा तर वाटत मी कोकणात असल्याचा भास होतो
@gayatritaranekar8467 Жыл бұрын
मुक्ता तुझा आवाज खूप positive आहे. तुझे videos बघताना खूप शांत आणि छान वाटतं. मी दिवसभर काम करून घरी आल्यावर तुझे व्हिडिओ बघते. Thank you so much and keep a good work
Sorry!! Ushira upload karat aahe video. Aathavadyala ek video yeil yasathi nakkich prayatna karen😊
@sujatadalvi84112 жыл бұрын
मुक्ता हा मराठी कार्यक्रम आहे तर मराठीच शब्द वापर अशी पुनः पुन्हा विनंती करते. मला हे पहायला आवडते. आता वयोमानानुसार मी जाऊ शकत नाही. मग असे कार्यक्रम पहाते. छान वाटते. आपली मायबोली टिकण्यासाठी आपणच जागरूक राहायला हवे.
@samitakotwal86112 жыл бұрын
खुप छान मंदिर
@ganeshvedak52152 жыл бұрын
Surekh.👍
@rohanshinde62252 жыл бұрын
अप्रतिम......कोकणात एक्सप्लोर करण्या सारख खूप काही निसर्ग सौंदर्य आहे.......आपण ते Utube च्या माध्यमातून अवघ्या जगासमोर नेत आहात......खूप कौतुक 🤗
@shobhanaparelkar41422 жыл бұрын
छान आह
@drswatisparentingguideline46112 жыл бұрын
नवीन माहिती मिळाली धन्यवाद
@vidyaronge27132 жыл бұрын
Sundar.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद
@jagdishpuranik25402 жыл бұрын
खूपच छान आहे असं वाटते आपण प्रत्यक्ष गेलो कोकणात तुमच्यामुळे आम्हाला कोकणातले निसर्ग वातावरण बघायला ताई
@dniphadkar2 жыл бұрын
Tai tu je video mast aasta
@haripatil872 жыл бұрын
शुभ सकाळ
@vasantphadke4694 Жыл бұрын
Thanks a lot too
@keshavbhide59812 жыл бұрын
Far sunder aahe
@pracheehadke8570 Жыл бұрын
खूपच छान तुमची बोलण्याची शैली फार छान आहे
@shilpasakhare85842 жыл бұрын
विहीर फारंच सुंदर अप्रतिम व्हीडीओ
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@ganeshborkar37202 жыл бұрын
Cool.......
@MuktaNarvekar2 жыл бұрын
Thank you
@neelbaladkar21632 жыл бұрын
wow Beautiful.
@prakashkumbhar6942 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. खरच विलोभनीय गणेश गुळे मंदिर. एकदम शांत वातावरण नमस्कार मुक्ता ताई.
व्वा किती अप्रतिम आहे गणेशगुळे 👌🏼 माझ्या आईची आत्या ह्या गावाची. मी माझ्या आई बरोबर जायचो माझ्या लहानपणी. हल्ली बरेच वर्षे योग नाही आला जाण्याचं... पण माझ्या आठवणीत राहीलेलं त्यांच ते जुनं घर आणि समुद्र किनारा म्हणजे काय सांगू 😍
@MuktaNarvekar2 жыл бұрын
आहाss मस्तच❤️🌼
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar.
@vasantphadke4694 Жыл бұрын
Nice activity u have chosen. All this is my native place locality. Purnagad, Mervi,Pawas etc etc please cover j Jambulad also
@pravindharne20612 жыл бұрын
मस्त ताई
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@suhaslande13692 жыл бұрын
मुक्ता मस्तच माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 25 ते 26 वर्षापूर्वी गेलो होतो याच दिवसात रस्त्यावर प्रचंड पानगळ होती छान वाटत होते लक्ष्मीनारायणाचे मंदिर ही बघितले होते समुद्रकिनारा अगदी निरव होता धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@मीनलमैत्रीचनिखळहास्य2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुक्ता.. तुझी अध्यात्मिक उर्जा जाणवते. तू ह्या जनरेशन ची असूनही तुझे विचार, आवड सगळच तुझ्यासारखं विलोभनीय... खूप खूप सुंदर
@MuktaNarvekar2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@varshashaileshb2 жыл бұрын
Khupch mast
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद
@kailashghag1772 жыл бұрын
💐👌👌
@amitYadav-fp8qp Жыл бұрын
मी पण बघितले आहे गणेशगुळे
@amolshinde84942 жыл бұрын
मुक्ता मी पुण्याहून आहे .मी तुझ्या vlog chi वाट पाहत असतो कधी येतोय . कारण कोकणातला निसर्गच रूपडं तूच खूप सुंदर पद्धतीने मांडू शकते आणि ते तुझ्या सोबत पाहायला खूप आवडत.vlog पटकन पाठवत जा होळी च्या खुप शुभेच्छा
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 हो.. 😊👍🏻
@ganeshpangarkar14592 жыл бұрын
सुंदर ठिकाण आहे गणेश मंदिर नुसते बघून प्रसन्न ,शांत वाटते 🙏🙏
@saipainter.kaushikpandya21812 жыл бұрын
Jai bhole
@roshanpawar85612 жыл бұрын
खुप छान, विलोभनीय दृश्य पाहून मन प्रसन्न झाले, धन्यवाद 🙏🙏
@bharatpatil7062 жыл бұрын
Mukta tai namaskar
@MuktaNarvekar2 жыл бұрын
नमस्कार
@vikrantdhaygude.2 жыл бұрын
ताई कराड मध्ये सोमवार पेठेत स्वयंभू सिध्दीविनायक मंदिर आहे त्या मंदिराचा video एकदा बनवा 🙏
#7.23 "आवाज घुमतो इथे खूप" निष्पाप, निरागस आणि लोभसतेचं उत्तम उदाहरण... टिकवून ठेवा.
@manthanbamane67632 жыл бұрын
अवर्णनीय सौर्दय👌
@rohitshembavnekar64372 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली. गावी जाईन तेव्हा आम्ही जरूर या गावाला भेट द्यायचे नियोजन करू.
@prashantkadam80352 жыл бұрын
Khup chan video, thanks
@tanajigurav48612 жыл бұрын
खुप सुंदर
@-Shiv36982 жыл бұрын
मंदिर सर्व छान होती.व्हिडिओ छान झाला आहे.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद
@ashishjadhav14322 жыл бұрын
Aavdla video khupch mst..and nice expression 😊💖🍁🍁💕
@ashwiniparkarchury97962 жыл бұрын
खूप सुंदर ठिकाण आहे. असा म्हणतात गूळयातला गणपती पुण्यात आला म्हणुन गूळयामध्ये घरी भद्रापत चतुर्थीला गणपती आणत नाही खर आहे का, अजून पण अशी प्रथा आहे का
@pankajpokade68542 жыл бұрын
नमस्कार मुक्ता नेहमी प्रमाणेच खूप छान एपिसोड आणि तोही गणेशगुळ वर मी तुमचा फोलोवर आहे. आणि पावसला राहतो.पुढील सर्व प्रोजे्ट साठी शुभेछा
@MuktaNarvekar2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
@jadhavr.k56725 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤
@dharmajithakur42182 жыл бұрын
अरे कायम मुक्त संचार करत असते पण बरेच दिवस गुप्त कुठे होती असेल बॉ.
@MuktaNarvekar2 жыл бұрын
😂😂😂 हेच शूट करायला गुप्त होते
@anandgokhale38302 жыл бұрын
खूप सुंदर आणि प्रसन्न, शांत. हे शब्द इथे खरे होतात. तीन ही देवळे खूप छान आहेत. सूर्यास्त हा कोकणात जाऊनच पहावा आणि तो ही समुद्र किनाऱ्यावर येऊन. मस्त वाटले. असेच छान व्हिडिओ करत रहा आणि काळजी घ्या. खूप शुभेच्छा
@MuktaNarvekar2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
@flixcapture86982 жыл бұрын
Khup chan .. Ashi mandire mi Bali (indonesia) madhe pahili.. te evdha aesthetic sense japtat ..khup chan maintain kartat.. apan hi kela pahije .. Thanks . please keep sharing such videos.
@SatishPatil-vl8xv2 жыл бұрын
Khupach chaan...👌
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@ajaypetkar68852 жыл бұрын
गणेशगुळे मंदिराची फार मोठी अख्यायिका आहे. या शिळेच्या मागे प्रत्यक्ष श्री गणरायाचे मंदिर असल्याचे सांगितले जाते.
@mamatachauhanchowan44682 жыл бұрын
Apratim...I want to visit all the ancient temples you show
@amitYadav-fp8qp Жыл бұрын
गणेश मंदिराला दोन शिखर आहेत. त्या संदर्भात माहिती नाही सांगितली.
@sandeeppatwardhan12122 жыл бұрын
Beautiful Video. Beautiful and Spectacular Views. Visited Pawas, Ganéshgulé number of times , but never thought that there will be such beautiful temple of Laxmi Narayan . .. Thanx Ma'am to show this. Next time must visit.
@popatsavade13962 жыл бұрын
खुप सुंदर आहे
@sangitaghodke30932 жыл бұрын
खूपच छान. लक्ष्मीनारायण मंदिर अप़तिम
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@waseemmashalkar2122 жыл бұрын
Very Very Nice Video, "Mukta"....
@deepakkute69712 жыл бұрын
खूपच छान ठिकाण आहे
@MuktaNarvekar2 жыл бұрын
हो. 😊
@rakhiparulekar70392 жыл бұрын
खरंच विलोभनीय 💯👌👍
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@pmshenoy35002 жыл бұрын
I have visited Purna gad and Ganapati gule many times. Purna gad is s beautiful place
@prashantmodak94222 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@govindjadhav70132 жыл бұрын
उत्तम......👌👌🌍🌍
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@prasadkolhapure65092 жыл бұрын
Just a single word for ur KZbin video........Fantastic 👌
@VickyHaraleVlogs2 жыл бұрын
खूप मस्त 👌
@ajaytambade87812 жыл бұрын
Supperb Speech 👌👌✔️ 💯
@MuktaNarvekar2 жыл бұрын
Thank you 😊🙏🏼
@ashishbadle79102 жыл бұрын
As usual Mukta, great work..Thanks for uploading such a beautiful and adorable place
@MuktaNarvekar2 жыл бұрын
Thank you 😊🙏
@tasmairevandikar32942 жыл бұрын
नमस्कार मुक्ता ताईं. ह्या व्हिडयो ची सिनिमॅटोग्राफी आणि नरेशन अप्रतीम आहे . 🙏👍
@MuktaNarvekar2 жыл бұрын
धन्यवाद ❤️🌼🌿
@sunilkadam29772 жыл бұрын
Your voice is as beautiful as this beautiful place. But, purnagad te Gavkhadi ek video apekshit ahe .
@rajeshambre18842 жыл бұрын
गणेशगुळे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर गावखडी गाव आहे.सुंदर समुद्रकिनारा, रामेश्वर मंदिर, जाकादेवी मंदिर, आणि खूप काही बघण्यासारखं आहे. तरी मुक्ता मॅम आपण गावखडी गावाला अवश्य भेट द्या🙏