Рет қаралды 21,904
#medicalequipments #india
जर्मनीत बनतं ते जळगावात का नाही?
ऑपरेशन काय किंवा कुठलाही वैद्यकीय खर्च आपल्या पोटात गोळा आणतो. कारण औषधं आणि वैद्यकीय उपकरणं ही परदेशातून आयात केली जातात आणि खर्च वाढतो. जळगावातील युरॉलॉजिस्ट डॉ. रवींद्र महाजन आणि गॅरेज मेकॅनिक उमेश सोनार ह्यांनी मिळून त्यावर उत्तर शोधून काढत स्वतःच ही उपकरणं बनवायला आणि अत्यंत वाजवी दरात विकायला सुरुवात केली. त्यांचा प्रवास त्यांनी मांडलाय 'पगारिया ऑटो' प्रस्तुत 'स्वयं Talks: छत्रपती संभाजीनगर २०२२' मध्ये. जो तुम्ही पुन्हा ऐकू शकता आपल्या 'स्वयं Talks App' वर.
Speakers: Ravindra Mahajan & Umesh Sonar
Watch the complete talk here: swayamtalks.pa...