बरोबर ताई दोन वेळा मोदींच्या नाव वापरून खासदार झाले आणि आता सुद्धा मनोज जरांगे पाटिल च्या कृपेने खासदार झाले आहेत...
@VitthalNaner29 күн бұрын
जय श्री राम जय श्री राम बजरंग बली की जय जय महाराष्ट्र
@mohankarke18922 күн бұрын
मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांची राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
@sontoshdhobale21429 күн бұрын
दिदी औन्ढा नागनाथ तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने लक्ष द्यावे
@SohelTamboli-xu6lf29 күн бұрын
पैसा वाटून निवडून आले
@varkhedkarmahaveer29 күн бұрын
काय सबुत आहे,रे बाबा तुझ्या पाशी ,,,,
@pradumnamate800829 күн бұрын
Tula bhetle bahi watt manun radat ahe
@PpmF7t29 күн бұрын
बाई आपण पिपाणी मुळ वाचलात
@pradumnamate800829 күн бұрын
Tu yaych na tutari ki pipani sangayla nachta yein angan wakad
@surajkadam864029 күн бұрын
😂😂😂@@pradumnamate8008
@narayankarhale611629 күн бұрын
फक्त दीदी साहेब,,,🎉🎉🎉
@RajuBangar-b3p29 күн бұрын
परभणी जिल्ह्याला सुद्धा माहिती गरीब शेतकऱ्याचा विमाचे खाल्लेले पैसे कोण वाटत होते इलेक्शनला
@bhauk67829 күн бұрын
खासदार बिना पैसे न वाटता निवडून आले,तू तर पैसे वाटून आणि यंत्राच्या जिवावर निवडून आली
@TanajiGhatulPatil-l7v29 күн бұрын
ये निट बोल अरे तुरे कोणाला करायला
@MarotiAmbore-uk6zs29 күн бұрын
बरोबर आहे
@Swapnil-d9b29 күн бұрын
मेघना मावशी खासदारांनी आपल्या जिल्ह्यासाठी मेडीकल कॉलेज आणले आहे की हो...😅
@bhaskarbejgamwar961529 күн бұрын
आता बगु ना नामदार झालात parbhani शहरासाठी आणि जिल्यासाठी 5 वर्ष काय करताय बगु 😢
@sunilrampurkar241829 күн бұрын
ताई जय श्री राम ताई येलदरी धरना तुन कालवा आणी वाकडी धरना तुन कालवा काडुन आपल्या तालुक्यात पाणी आणाव आशी माझी विंनती आहे ताई ताई तुम्हाला खुप खुप🌹 शुभेच्छा आणी तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच ईश्वर आणी बांबांजींच्या चरणी विनंती करतो
@balasahebsansare-nq6sw29 күн бұрын
E.v.m.ची कृपा 😅😅😅
@BsJADHAV-wi8kl29 күн бұрын
खूप चांगले विचार मांडले दीदी साहेब
@ambhuredadarao61729 күн бұрын
🚩
@PadnduragTalekar-l4j28 күн бұрын
धन्यवाद ताई तुमच्या कोटी कोटी शुभेच्छा मी ओबीसी
@dmpatil327529 күн бұрын
बस गुन्हान भाई काम करा आप आपल
@amolkhating114829 күн бұрын
दोन अडीच हजार मतांनी निवडून आलात ताई खासदार साहेब एक लाख तीस हजार मतांनी निवडून आलेत जरा डोक्यात प्रकाश टाका आणि मंग बोला बघुत पाच वर्षात काय दिवे लावतात तर
@vishnugodghase529229 күн бұрын
खासदार निधी वापस घातला खासदारांनी तुम्ही आधी तपासा आणखी मग दीदींना बोला
@Vish151129 күн бұрын
Jatipata mule alay kama sang ky kelet
@varkhedkarmahaveer29 күн бұрын
खासदार राने परभणी जिल्हात गेली 10/वर्ष कोणते दिवे लावले ते सांग की आधी, आणि येणारे 5/वर्ष मागचे 10 वर्ष+5वषै असे 15वषौत कोणते दिवे लावतो तुझा खासदार ति परभणी जिल्हातील जनताच पाहत आहे,रे बाबा,,,,
@dnyaneshwardudhate631129 күн бұрын
EVM, घोटाळा करून निवडून आला त हे पण तूम्ही विसरू नका ताई परभणीच्या खासदाराची ओळख एक निष्ट खासदार म्हणून आहे हे पण तूम्ही विसरू नका
@sonalihambarde81029 күн бұрын
Evm mule nivdun aalat
@VinodRathod-m4j28 күн бұрын
पैसे वाटून निवडून आले ते पैसा नसला असता तुम्ही निवडून आले नसते
@shivajideshpande29 күн бұрын
फक्त बॉस
@जयईश्वरकृपा29 күн бұрын
पैसे वाटु नको आसे निवडणू ऐ मग कळते
@vishnugodghase529229 күн бұрын
निट बोल जरा आम्हाला सुद्धा एकेरी भाषा बोलता येती पण आमच्या वर तसे संस्कार नाहीत
@rajkumarkhuspe849828 күн бұрын
बास झाले आता दीले आहे ना निवडून काय दिवे लावायाचे लावा करून दाखवा बोलून नको दाखवायला सर्व देश विकून खाजगी करून तरुण मुलांना देसो धडीला लावले बस झाले काही तरी करा बेरोजगार तरुणांसाठी
@Sandy-b1b9k29 күн бұрын
Lay maju naye
@varkhedkarmahaveer29 күн бұрын
आवाज स्पष्ट ऐकू येत नाही,निट दुरूस्ती करून घेणे,,मग व्हिडिओ पाठवणे,,,, ओके
@MarotiAmbore-uk6zs29 күн бұрын
कोणीच काही कर त नाही खासदार पन आमदार पन खाता त .. बसा तुमी तशा आमि करत
@Sk..Gamear-p4p29 күн бұрын
पैसे वाटून निवडणून आली गप्प बस
@santoshbidve490629 күн бұрын
जय हो भाजपा 🎉🎉
@Prashantyadv72229 күн бұрын
Pik vima vatap kara matri dedi shabe
@dipak602128 күн бұрын
पंकजा आणि धनु मुंडे कडून ट्रेनिंग घेऊन जास्त वळू नाय
@ratnakarjoshi-jw7sg29 күн бұрын
Vidhava baikanchya jamini vakath gheme hech kam Khasdarana kele ahe