पंकजांच्या सभेने वारं फिरलं, मेघना बोर्डिकरांच्या विजयाने बापाच्या संघर्षाचं चीज | Maharashtra Times

  Рет қаралды 37,390

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#MeghnaBordikar #PankajaMunde #MaharashtraTimes
साल १९९९... शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना करत काँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावायला सुरूवात केली. त्याचवेळी परभणीतील काँग्रेस नेते रामप्रसाद बोर्डिकरांनी पवारांना साथ दिली. पण त्यांचे मित्र माणिकराव भांबळे काँग्रेसमध्येच थांबले. पुढे याच माणिकरावांचे पुत्र विजय भांबळेंनी रामप्रसाद बोर्डिकरांना कडवं आव्हान दिलं.. मात्र गेम पलटला आणि वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी लेक मैदानात उतरली. त्यातच पंकजा मुंडेंच्या एका सभेनं वारं फिरलं आणि विजयाचं गणितही ठरलं. आता हेच भांबळे आणि बोर्डिकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्यांचा राजकीय संघर्ष नेमका कसा राहिलाय? आणि वडिलांच्या मित्रालाच टक्कर देणाऱ्या बोर्डिकर कशा वरचड ठरतात, तेच या व्हिडिओत पाहू.....
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 41
@vishalkhiste2028
@vishalkhiste2028 Жыл бұрын
2024 ला विजय भांबळे विजय होती ल
@SecularIndia1947
@SecularIndia1947 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी ला घेतलं तर
@shaileshgaikwad2804
@shaileshgaikwad2804 2 ай бұрын
Nahi yet
@sanjaybharade7629
@sanjaybharade7629 Жыл бұрын
छान संकलन...पण मेघनाताई भाजपच्या मित्रपक्ष रासपाच्या तिकिटावर विजयी झालेल्या आहेत....
@user-pi1pn7iq6d
@user-pi1pn7iq6d 2 ай бұрын
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
@arunmunde9843
@arunmunde9843 Жыл бұрын
विकास कामाच्या जोरावर, व जनतेच्या विश्वासावर मेघना दीदी पुनश्च आमदार होणार.
@nandkishorkarhale4857
@nandkishorkarhale4857 Жыл бұрын
करेक्शन करून घ्या मटा वाले. बोर्डीकर साहेब पाच वेळा आमदार होते 1989 ते 2014 पर्यंत. 2000 साली एक टर्म विधानपरिषद आमदार झाले होते. नंतर 2014 पर्यंत विधानसभेत निवडून येत राहिले.
@gangadhargiri2413
@gangadhargiri2413 Жыл бұрын
जनसामान्यांच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असलेल्या विकासाभिमुख लोकप्रिय आमदार मेघनादिदी बोर्डीकर 2024 ला सुद्धा पूनस्य एकदा भरघोस मतांनी विजयी होतील यात शंका नाही
@pradipsopanraokokadwar3243
@pradipsopanraokokadwar3243 Жыл бұрын
सर्वांगीण विकास मेघना दीदी करत आहेत
@gajanandeshmukh6875
@gajanandeshmukh6875 Ай бұрын
Yaveli bhamble saheb❤
@sandipghule5766
@sandipghule5766 Жыл бұрын
Only munde saheb
@sandeepdhapte
@sandeepdhapte Жыл бұрын
Vijay Bhambale 👍✌️
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Жыл бұрын
👌💯
@sanjaykamble3428
@sanjaykamble3428 Жыл бұрын
Bhamble ha faltu aahe
@user-nu6fv4kg1n
@user-nu6fv4kg1n Жыл бұрын
Only for bordikar saheb
@ravindrasanap4409
@ravindrasanap4409 Ай бұрын
Only DiDe
@nandkishorkarhale4857
@nandkishorkarhale4857 Жыл бұрын
चुकीची माहिती आहे. बोर्डीकर साहेब 5 वेळा आमदार राहिले आहेत. दुरुस्ती करून घ्या.
@amoldeshmukh511
@amoldeshmukh511 Жыл бұрын
आम्ही जिंतुरकर फक्त दिदींनाच आमदार करनार
@kapilshyamraophulari9366
@kapilshyamraophulari9366 Жыл бұрын
आमदार मेघना दीदी साहेब
@NileshPatil-xp1pj
@NileshPatil-xp1pj Жыл бұрын
2024 la pan Amdar Meghna Didi Bordikar astil
@Rajdeshmukhmh22
@Rajdeshmukhmh22 Жыл бұрын
याही वेळेस मेघ गर्जना होणार....
@ashrobakadam9312
@ashrobakadam9312 Жыл бұрын
विकासासाठी फक्त मेघना दीदी बोर्डीकर
@Nandujhuge
@Nandujhuge Ай бұрын
जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,
@sagarhake1754
@sagarhake1754 Жыл бұрын
यांच्यासाठी पडळकर यांनी सभा घेतली म्हणून या जिंकल्या
@arunmunde9843
@arunmunde9843 Жыл бұрын
बोर्डीकर साहेब चार वेळा विधानसभा व एक वेळेस विधानपरिषदेचे आमदार होते.
@akshyighare
@akshyighare Жыл бұрын
बघुयात 2024
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
विकास मात्र शून्य
@shrinivasmate7182
@shrinivasmate7182 Жыл бұрын
2024 ला मेघना दिदी परत 🚨💥✌️
@pandurangyadav3512
@pandurangyadav3512 Жыл бұрын
आता येत नाही मेघना sakore
@gajanankale6595
@gajanankale6595 10 ай бұрын
डॉन इज कमबॅक
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
परभणी मध्यला दोन नंबरचा मतदार संघ सर्व काही पैसा चालतो! पैशाचा असल्या शिवाय कोणता आमदार होऊ शकत नाही हे वास्तव. विकास मात्र शून्य बरच्या गावाला जायला रस्ते पण नाहीत. फक्त ताई /आणि दादा!
@vedantkothale
@vedantkothale Жыл бұрын
अचलपूर मतदार संघा वर व्हिडिओ करावे
@vijayghuge2561
@vijayghuge2561 Жыл бұрын
दीदी वन्स more
@GaneshYadav-vz7hc
@GaneshYadav-vz7hc Жыл бұрын
Meghnath purane geet
@rampatil4096
@rampatil4096 Жыл бұрын
2024 ला 100% मेघना दीदी खासदार होतील..व जिंतूर-सेलू विधानसभेवर तुळजाभवानी शुगर च्या अध्यक्षा सौ..भावना ताई बोर्डीकर आमदार होतील... लिहून ठेवा....
@praviningole8149
@praviningole8149 Жыл бұрын
Vijay bhamble ✌️
@ganeshsolanke987
@ganeshsolanke987 Жыл бұрын
2024 ला सुद्धा माननीय आमदार मेघना बोर्डीकर निवडून येणार बांबळे ना सत्तेत आहे ना जनतेत आणि हो भांबळे आमदार असताना फक्त भ्रष्टाचार करण्यात गुंतले होते आता परत संधी नाही माननीय आमदार मेघना बोर्डीकर या जनतेने केलेल्या विश्वासावर खरा उतरत आहेत जवळा जिवाजी येथे स्वातंत्र्यापासून गावाला येण्यासाठी का रस्ता आणि पूल नव्हता लीना बोर्डीकर आमदार होतास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नवीन पूल पंचक्रोशीतील जनतेला दिलासा दिला आहे तुळजाभवानी सुगर्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम तसंच उसाला दाम दिले आहेत🙏🙏💐💐
@vinayakghule1886
@vinayakghule1886 Жыл бұрын
2024 तालुक्यात दिदी दिल्लीत मोदी फिक्स❤
@gajanankale6595
@gajanankale6595 10 ай бұрын
भांबळे फक्त एकदाच आमदार झाले तुम्ही खोट्या बातम्या नका दाखवू
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 2 ай бұрын
ओन्ली बोर्डीकर
@bharatthakare6746
@bharatthakare6746 Жыл бұрын
Ata bhamle
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 37 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 117 МЛН
Munde vs Kshirsagar | एकटे Sandeep Kshirsagar दोन मुंडेना भिडणार! | Maharashtra Times
4:53
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 414 М.